एकूण 87 परिणाम
मे 28, 2019
जळगाव ः स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भलिंग निदान चाचणी करण्यावर बंदी आहे; परंतु उत्तर महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने गर्भवती माता या गुजरातमधील सुरत व उधना येथे गर्भलिंग तपासणीसाठी दररोज जात आहेत. याबाबत डॉ. संग्राम पाटील व डॉ. नूपुर पाटील यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना निवेदनपर पत्र...
एप्रिल 02, 2019
पुण्याच्या बालेकिल्ल्यात गेली पाच वर्षे सपाटून मार खाल्ल्याने "या काँग्रेसला झालंय तरी काय', असा प्रश्‍न सातत्याने कार्यकर्त्याला पडत होता. अंतर्गत बंडाळी, तेच ते नेते, "मासबेस' नसणाऱ्यांना आमदारकी आणि इतर संधी, नव्या कार्यकर्त्यांशी तुटलेली नाळ, विशिष्ट पदाधिकाऱ्यांचा काँग्रेस भवन मध्ये निर्माण...
फेब्रुवारी 28, 2019
गोरेगाव - मुंबई गोरेगाव येथे आरे दुग्ध वसाहतीमधील युनिट क्रमांक तीन येथील गोठ्यात एका म्हशीने दोन तोंडे असलेल्या पाराड्याला जन्म दिला आहे. त्यामुळे परिसरात हा कुतूहलाचा विषय बनला आहे. गोठामालक अयुब पटेल, विनेश खुराणा यांनी सांगितले की, आज बुधवारी सकाळी अकरा वाजता म्हशीने दुतोंडी...
फेब्रुवारी 25, 2019
मंगळवेढा - महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा मंगळवेढा व सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ या वतीने मंगळवेढा पंचायत समिती समोर विविध मागण्यासाठी धरणे आंदोलन सुरू केले. या मागण्यात मुख्याध्यापक शिक्षण विस्तार अधिकारी यांची पदे पदोन्नतीने त्वरित भरावीत, प्रशासनाच्या चुकीमुळे रॅन्डम राउंडला...
जानेवारी 29, 2019
मनाच्या पाटीवर अक्षरांमधून उमटलेली ओळख कधी पुसली जात नाही, जणू अक्षरशः ती अ-क्षर असते. थालीपिठाची भाजणी शोधत होते. सगळी पिठे एकसारखी दिसायला लागली. तेवढ्यात एक छोटीशी कागदाची चिठ्ठी एका पिशवीतून डोकावू लागली, बघते तर आईच्या हस्ताक्षरातील दोन शब्दांची चिठ्ठी "थालीपीठ भाजणी'. त्या दोन शब्दांनी आई जवळ...
डिसेंबर 19, 2018
वर्धा : केवळ परिचर्येपुरतेच नव्हे तर एकूणच वैद्यकीय क्षेत्रात शास्त्रीय पुरावाधिष्ठित शुश्रूषा आणि आरोग्यसेवेची अंमलबजावणी महत्त्वाची आहे. या क्षेत्रातील प्रत्येकाच्या दैनंदिन कार्याचा तो अविभाज्य भाग असला पाहिजे, असे प्रतिपादन कराडच्या कृष्णा आयुर्विज्ञान विद्यापीठाचे कुलपती तथा दत्ता मेघे...
डिसेंबर 15, 2018
नाशिक : कांद्याच्या कोसळलेल्या भावामुळे अनुदान मिळावे, असा आग्रह थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोचला असला, तरीही राज्य सरकारकडून चांगले अनुदान मिळेल, असा दावा सत्ताधाऱ्यांकडून केला जातोय. त्यामुळे अनुदानाचा विषय राज्याकडे आल्यास अटी अन्‌ शर्तीमध्ये मदत लटकण्याची भीती शेतकऱ्यांना वाटू...
डिसेंबर 12, 2018
मुंबई: उर्जित पटेल यांनी आरबीआय गव्हर्नर पदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी आलेल्या शक्तिकांत दास यांच्या विषयी चांगल्या वाईट चर्चांना उधाण आले आहे. त्यातही दास यांची शैक्षणिक पात्रता हा चर्चेचा विषय ठरत आहे. रघुराम राजन, उर्जित पटेल...
डिसेंबर 11, 2018
नवी दिल्ली: रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या राजीनाम्यानंतर मंगळवारी मोदी सरकारला आणखी एक झटका बसला आहे. पंतप्रधानांच्या पाच सदस्यीय आर्थिक सल्लागार परिषदेचे सदस्य डॉ. सुरजीत भल्ला (अस्थायी सदस्य) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मोदी सरकारने सप्टेंबर 2017...
डिसेंबर 10, 2018
पुणे  : ‘पुणे फिल्म फाउंडेशन’ आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने होणारा ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ अर्थात 'पिफ' यंदा १० ते १७ जानेवारी दरम्यान होणार आहे. ‘इन सर्च ऑफ ट्रुथ- सेलिब्रेटिंग १५० इयर बर्थ ऍनिव्हर्सरी ऑफ महात्मा गांधी’ अशी यंदाच्या 'पिफ'ची प्रमुख 'थीम' असून...
डिसेंबर 10, 2018
मुंबई: रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर 'रिझर्व्ह बँके'चे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी देखील राजीनामा दिल्याचे वृत्त सर्वत्र आहे. मात्र 'इकॉनॉमिक टाइम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार उर्जित पटेलांव्यतिरिक्त कोणीही...
डिसेंबर 04, 2018
चाळीसगाव : अंबाजी ग्रुप संचलित बेलगंगा साखर कारखान्यात गव्हाण पूजन व प्रथम ऊस गाळप हंगामाचा शुभारंभ शुक्रवारी (7 डिसेंबर) महामंडलेश्‍वर स्वामी शांतीगिरीजी महाराज (वेरूळ), ज्ञानेश्‍वर माऊली (बेलदारवाडी) व स्वामी केशवानंद सरस्वती यांच्या उपस्थित होत आहे.  गेल्या काही वर्षांपासून तालुक्‍यात प्रचंड...
ऑक्टोबर 20, 2018
मुंबई - धोकादायक शौचालये, तुटलेले दरवाजे आणि लाद्यांमुळे झोपडपट्ट्यांतील नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी मुंबईत 22 हजार शौचकूप बांधण्याचा निर्णय महापालिकेने अखेर आज घेतला. विशेष म्हणजे, तीन महिन्यांत ती बांधून पूर्ण होणार असल्याने त्यानंतर उघड्यावर शौचास जाण्याचे प्रकार थांबतील, अशी आशा...
सप्टेंबर 18, 2018
कऱ्हाड- बारामतीहून परदेशी बनावटीची पिस्तुल विक्रीस घेवून येणाऱ्या युवकास पोलिसांनी आज अटक केली. इंद्रजित माणिक सोनावणे (वय 19, रा. वाघज, ता. बारामती) असे संबधिताचे नाव आहे. पोलिस उपाधीक्षक नवनाथ ढवळे यांच्या विशेष पथकाने दुपारी अडीचच्या सुमारास संबधित युवकास येथील स्टेशन रस्त्यावरील एका हॉटलेमध्ये...
सप्टेंबर 17, 2018
औरंगाबाद : निजामाच्या राज्यातील जनता रझाकारांच्या जुलमाला कंटाळली होती. इंग्रजांच्या दास्यातून भारतमातेला मुक्त करण्यासाठी देशभर लढे सुरू होते. हैदराबाद प्रांतातील जनतेला त्यात प्रत्यक्ष सहभागी होता येत नसले तरी गणेशोत्सवातून समाजजागृती तर करता येईल, असा विचार शहरातील तरुणांनी 1925 च्या सुमारास...
सप्टेंबर 14, 2018
धुळे महापालिकेच्या नूतन इमारतीच्या उद्‌घाटनासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार दौऱ्यावर येऊन गेले आणि एका दगडात अनेक पक्षी टिपून गेले. त्यांनी भाषणात मांडलेल्या भूमिकेचा अन्वयार्थ काढण्यात अनेक राजकीय मंडळी अद्याप गुंतलेलीच आहे. यातील चर्चा शिरपूरचे भाग्यविधाते...
ऑगस्ट 17, 2018
येवला - साधारणतः १९७८ चा विषय आहे..येवला मर्चंट बँकेच्या नूतन वास्तूच्या उद्घाटनाचे निमंत्रण देण्यासाठी तत्कालीन परराष्ट्रमंत्री. अटलजी वाजपेयीकडे येथील काही पदाधिकारी दिल्लीला गेले होते.. मात्र भरगच्च परदेश दौरे असल्याने अटलजींनी अडचण दाखवली. पण हेच शिष्टमंडळ जेव्हा संघाचे सरकार्यवाह स्व. भाऊराव...
ऑगस्ट 05, 2018
अमेरिकेतल्या माध्यमव्यवस्थेचं चित्रण करणारी आणि त्यावर विशिष्ट भाष्य करणारी ‘द न्यूजरूम’ ही मालिका खूप वादग्रस्त आणि चर्चेची ठरली. अमेरिकेतल्या वृत्तवाहिन्यांचं काम कसं चालतं याचा आरसा असलेल्या आणि तत्कालीन सामाजिक, राजकीय परिस्थितीवर मोकळेपणानं भाष्य करणाऱ्या या मालिकेविषयी.... ‘‘अमेरिका हा जगातील...
जुलै 08, 2018
‘‘तू  खोटारडी आहेस!...’’ आयुष चांगलाच संतापला होता आईवर. झालं असं, की आयुषचा दुधाचा ग्लास इतका पटकन रिकामा झालेला पाहून आईला शंका आली. ती त्याला म्हणाली ः ‘‘खरं खरं सांगितलंस, तर मी काही म्हणणार नाही तुला.’’ म्हणून आयुषनं सांगून टाकलं, की त्यानं दूध बेसिनमध्ये ओतून दिलं. झालं, आई अन्नाच्या...
जुलै 02, 2018
मोहोळ - चोर समजुन एखादया गावातील जमावाकडुन कामासाठी गेलेल्या नागरिकांना जिवे मारण्याच्या व गंभीर जखमी करण्याच्या प्रकारात गेल्या महिनाभरापासुन मोठी वाढ झाली आहे. साक्री तालुक्यातील राईन पाडा गावात चोर समजुन पाच जणांची हत्या झाली. तर पंढरपूरचे नगरसेवक ही गंभीर जखमी झाले. एवढे सर्व होत असताना...