एकूण 167 परिणाम
जून 17, 2019
शिर्डी - "देशासाठी कॉंग्रेसने घेतलेले चांगले निर्णय लोकांपर्यंत पोचविण्यात कार्यकर्ते अपयशी ठरले. भाजपच्या खोट्या प्रचाराचा मुकाबला करता आला नाही, असे मत कॉंग्रेसचे महासचिव हार्दिक पटेल यांनी येथे व्यक्त केले. युवक कॉंग्रेसतर्फे राहाता येथे आयोजित युवा मंथन शिबिराच्या समारोपप्रसंगी...
एप्रिल 22, 2019
भूमीपूत्र असल्याचे सांगत पंतप्रधान मोदी यांनी घातलेली भावनिक हाक, तर "विकास पागल हो गया है,' या घोषणेनंतर विकासासाठी "न्याय' योजना राबविण्याचे काँग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी यांनी दिलेले आश्‍वासन यांवर गुजरातमधील सर्व 26 जागांवर मंगळवारी (ता. 23) मतदान होत आहे. गुजरातमध्ये भाजपचे प्राबल्य असले, तरी...
एप्रिल 19, 2019
पुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. देशातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर.... काँग्रेसला सोडचिठ्ठी देत प्रियांका चतुर्वेदी शिवबंधनात माझ्या शापामुळमेच हेमंत करकरेंचा सर्वनाश: साध्वी प्रज्ञा साध्वी प्रज्ञासिंहांच्या...
एप्रिल 19, 2019
अहमदाबाद (गुजरात) : पाटीदार समाज व काँग्रेसचे नेते हार्दिक पटेल यांना प्रचारसभेत त्यांच्या कानशिलात लगावल्याची घटना घडल्यानंतर एकच खळबळ उडाली. मात्र, हार्दिक पटेल यांच्या आंदोलनामुळे माझ्या कुटुंबाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागल्यामुळे कानशिलात लगावली, अशी प्रतिक्रिया...
एप्रिल 19, 2019
अहमदाबाद (गुजरात)- पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल यांचे भाषण सुरू असाताना एकाने त्यांच्या कानशिलात लगावली. सुरेंद्रनगरच्या वाढवालमधील बालदना या गावात प्रचारसभेदरम्यान ही घटना घटली. हार्दिक पटेल यांनी नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून ते गुजरातमधीलकाँग्रेस...
एप्रिल 15, 2019
जामनगर : भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा याच्या पत्नीने भाजपमध्ये प्रवेश करून महिना नाही होत तोच त्याचे वडील आणि बहिणीने काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. पाटीदार समाजाचा नेता आणि नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या हार्दिक पटेलच्या उपस्थितीत जडेजाच्या वडील आणि बहिणीने काँग्रेसमध्ये प्रवेश केला...
एप्रिल 14, 2019
गुजरात राज्‍यात लोकसभा निवडणूकीच्‍या पहिल्‍या टप्‍प्‍याच्‍या निवडणूकीची प्रक्रीया सुरू होण्या अगोदरच ओबीसी समाजाचे नेते अल्‍पेश ठाकूर यांनी कॉग्रेस पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्‍याने काँग्रेस पक्षाला धडकी भरली आहे,त्‍यात अल्‍पेश यांची नेमकी भूमिका स्‍पष्ट न झाल्‍याने भाजपवर देखील त्‍याचा...
एप्रिल 08, 2019
पुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. देशातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर.... मोदींकडून पवारच टार्गेट का? भाजपचे संकल्पपत्र जाहीर; शेतकरी, मध्यमवर्गावर भर आता मोदींच्या हातात हात देत नाही, लांबूनच नमस्कार: शरद पवार...
एप्रिल 08, 2019
मुंबई : भाजपच्या मै भी चौकीदार मोहिमेची खिल्ली उडवत काँग्रेस नेता हार्दिक पटेलने पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा गुजरातला पाठविण्याची हीच वेळ असल्याचे म्हटले आहे. गुजरातमध्ये पाटीदार नेता म्हणून ओळख असलेल्या हार्दिक पटेलने नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्याला लोकसभा निवडणूक लढविण्यास...
एप्रिल 03, 2019
अहमदाबाद - आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पाटीदार नेते हार्दिक पटेल यांना आज गुजरात उच्च न्यायालयाने झटका देत त्यांना निवडणूक लढविण्यापासून मज्जाव केला आहे. उच्च न्यायालयाच्या या निकालाविरोधात हार्दिक सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागू शकतात पण त्यांच्याकडे फार कमी वेळ शिल्लक असल्याचे...
एप्रिल 02, 2019
पुण्याच्या बालेकिल्ल्यात गेली पाच वर्षे सपाटून मार खाल्ल्याने "या काँग्रेसला झालंय तरी काय', असा प्रश्‍न सातत्याने कार्यकर्त्याला पडत होता. अंतर्गत बंडाळी, तेच ते नेते, "मासबेस' नसणाऱ्यांना आमदारकी आणि इतर संधी, नव्या कार्यकर्त्यांशी तुटलेली नाळ, विशिष्ट पदाधिकाऱ्यांचा काँग्रेस भवन मध्ये निर्माण...
एप्रिल 01, 2019
नवी दिल्ली : काँग्रेस नेते हार्दिक पटेल यांनी विसपूर दंगलप्रकरणी गुजरात उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या विरोधात आज (सोमवार) सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. अर्थात, त्यांच्या याचिकेवर तत्काळ सुनावणी होणार नाही. हार्दिक पटेल यांनी 12 मार्च रोजी काँग्रेसमध्ये...
मार्च 29, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तसेच हार्दिक पटेल काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक  लढविणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, आता न्यायालयाने त्यांना निवडणूक लढविण्यास बंदी घातली आहे....
मार्च 29, 2019
बिहारात आघाडीचे राजकारण गतिमान झाले आहे. नितीशकुमार यांनी भाजपकडून तर राजदच्या समविचारी मोटेत आलेल्या घटक पक्षांनी आपापल्या जागांचा वाटा वसूल करत त्यांना नमते घ्यायला भाग पाडलंय. दुसरीकडे कन्हैयाकुमारला सर्वार्थाने बेगुसरायमध्ये घेरण्याचा डाव भाजपने आखलाय, त्याला अप्रत्यक्षरीत्या राष्ट्रीय जनता...
मार्च 20, 2019
अहमदाबाद, ता. 19 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या "मैं भी चौकीदार' या मोहिमेनंतर पाटीदार नेते व कॉंग्रेसचे लोकसभेचे उमेदवार हार्दिक पटेल यांनीही ट्‌विटर अकाउंटवर आपल्या नावापुढे "बेरोजगार' असे लावले आहे. त्यामुळे आता त्यांचे नाव "बेरोजगार हार्दिक पटेल' असे दिसत...
मार्च 19, 2019
अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या 'मैं भी चौकीदार' या मोहिमेनंतर पाटीदार नेते व काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार हार्दिक पटेल यांनीही ट्विटरवर अकाऊंटवर आपल्या नावापुढे 'बेरोजगार' असे लावले आहे. त्यामुळे आता त्यांचे नाव 'बेरोजगार हार्दिक पटेल' असे दिसत आहे....
मार्च 12, 2019
आजचा दिवस युवा राजकीय नेत्यांचा आहे. महाराष्ट्रात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय विखे पाटील हे भाजपमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे युवा चेहरे रोहित पवार आणि पार्थ पवार यांची चर्चा जोरात होतेय; तर गुजरातमध्ये हार्दिक पटेल आज काँग्रेसमध्ये प्रवेश करतोय....
मार्च 12, 2019
आजचा दिवस युवा राजकीय नेत्यांचा आहे. महाराष्ट्रात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय विखे पाटील हे भाजपमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे युवा चेहरे रोहित पवार आणि पार्थ पवार यांची चर्चा जोरात होतेय; तर गुजरातमध्ये हार्दिक पटेल आज काँग्रेसमध्ये प्रवेश करतोय....
मार्च 12, 2019
अहमदाबाद - येथे काँग्रेसच्या कार्यकारिणी समितीची बैठक सुरु झाली असून, या बैठकीला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासहीत हार्दिक पटेल देखील उपस्थित आहेत. त्यामुळे राहुल गांधी यांच्या उपस्थितीत हार्दिक पटेल काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे.  आगामी लोकसभा निवडणूकीच्या...
मार्च 11, 2019
अहमदाबाद : लोकसभा निवडणूकांच्या तारखा काल घोषित करण्यात आल्यात आणि पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचीही घोषणा केली. हार्दिक पटेल काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा बऱ्याच दिवसांपासून जोरात सुरु असताना या चर्चांना आता पूर्णविराम...