एकूण 12 परिणाम
डिसेंबर 15, 2018
वॉशिंग्टन : मध्यवर्ती बॅंकेला तिच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी कामकाजाचे स्वातंत्र्य असणे महत्त्वाचे आहे, असे मत आंतरराष्ट्रीय नाणे निधीने (आयएमएफ) शुक्रवारी व्यक्त केले.  रिझर्व्ह बॅंकेच्या (आरबीआय) गव्हर्नरपदाचा ऊर्जित पटेल यांनी राजीनामा दिल्यानंतर बॅंकेच्या स्वायत्ततेचा मुद्दा...
डिसेंबर 05, 2018
मिडल्सब्रो- ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या समलैंगिक जोडीदारासोबत राहता यावे यासाठी पत्नीची हत्या करणाऱ्या भारतीय वंशाच्या पतीला इंग्लंडमधील न्यायालयाने दोषी ठरवले आहे. मितेश पटेल (वय 37) असे या आरोपीचे नाव असून मितेशच्या आयफोनमधील हेल्थ अॅपमुळे त्याचे बिंग फुटले आहे. मिडल्सब्रो येथे राहणाऱ्या...
नोव्हेंबर 11, 2018
वॉशिंग्टन : नोटाबंदी आणि वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) अंमलबजावणीमुळे भारताचा आर्थिक विकास खुंटल्याची टीका रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी केली आहे. खनिज तेलाच्या वाढत्या भावामुळे नोटाबंदीतून सावरणारी अर्थव्यवस्था पुन्हा संकटात सापडली. देशाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सात टक्‍...
जानेवारी 11, 2018
लंडन - भारतीय वंशाचे दुकानदार विजय पटेल(49) यांची किशोरवयीन मुलांनी हत्या केल्याची घटना घडली. पटेल यांनी 18 वर्षाखालील मुलांना सिगारेट विकत देण्यास नकार दिल्याने या मुलांनी त्यांना मारले.  लंडनमध्ये किशोरवयीन मुलांना मादक पदार्थांची विक्री करण्यास मनाई आहे. त्यामुळे एका...
सप्टेंबर 23, 2017
जगाचा अनुभव घेऊन भारतात बदल घडविला न्यूयॉर्क: "महात्मा गांधी, पंडित नेहरू आणि डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्यासारखे स्वातंत्र्य चळवळीचे मोठे नेते हे "अनिवासी भारतीय' होते. त्यांनी जगाचा अनुभव घेऊन भारतात बदल घडविण्याचा प्रयत्न केला,' असे मत कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज येथे केले. राहुल...
मे 19, 2017
न्यूयॉर्क : अमेरिकेच्या इमिग्रेशन डिपार्टमेंटने ताब्यात घेतलेले भारतीय नागरिक अतुलकुमार बाबाभूई पटेल (वय 58) यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अमेरिकेत प्रवेश करण्यासाठी पुरेसे कागदपत्रे नसल्याच्या संशयावरून दहा मे रोजी पटेल यांनी अटलांटा येथील विमानतळावरून...
मे 08, 2017
लंडन - भारतीय वंशाच्या हिंदुजा बंधूंनी ब्रिटनमधील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती असण्याचा मान मिळवला आहे. हिंदुजा समूहाची संपत्ती 16.2 अब्ज पौंड असून मागील वर्षापेक्षा यंदा त्यांच्या संपत्तीमध्ये 3.2 अब्ज डॉलरची वाढ नोंदविण्यात आली आहे. हिंदुजा बंधूंसह ब्रिटनमधील 1000 प्रमुख अतिश्रीमंतांच्या यादीमध्ये 40...
एप्रिल 10, 2017
रावळपिंडी - हेरगिरीचा आरोप असलेल्या कुलभूषण जाधव या भारतीय नागरिकास फाशी देण्याची घोषणा पाकिस्तानकडून करण्यात आल्यानंतर या घटनेचे पडसाद वेगाने उमटू लागले आहेत. पाकिस्तानी माध्यमांनी जाधव यांना फाशी देण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. जाधव यांना फाशी देण्याचा निर्णय "दुर्मिळ' असल्याचे मत डॉन या...
एप्रिल 10, 2017
नवी दिल्ली - हेरगिरीच्या आरोपांतर्गत पाकिस्तानमध्ये अटक करण्यात आलेल्या कुलभूषण जाधव या भारतीय नागरिकास आज (सोमवार) फाशी सुनाविण्यात आल्याची घोषणा पाक सैन्यातर्फे करण्यात आली आहे. जाधव यांना गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यात (2016) हेरगिरीच्या आरोपांतर्गत अटक करण्यात आली होती. जाधव हे भारतीय...
मार्च 04, 2017
न्यूयॉर्क - अमेरिकेत गेल्या आठवड्यात भारतीय अभियंत्याच्या हत्येची घटना आणखी ताजी असतानाच भारतीय वंशाच्या एका व्यावसायिकाची गोळ्या घालून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. गुरुवारी रात्री हर्नीश पटेल या भारतीय वंशाच्या व्यावसायिकाची साउथ कॅरोलिनामधील त्यांच्या घरासमोर हत्या करण्यात आली...
फेब्रुवारी 28, 2017
वॉशिंग्टन- ऑस्कर पुरस्कार पटकाविणारा पहिला मुस्लिम म्हणून चर्चेत आलेला मेहेरशाला अली याचे कौतुक मात्र मुस्लिम देश म्हणवून घेणाऱ्या पाकिस्तानला नाहीच, परंतु त्याला मुस्लिम मानायलाही पाकिस्तान तयार नाही.  संयुक्त राष्ट्रसंघातील पाकिस्तानच्या स्थायी प्रतिनिधी माहीला लोधी यांनी मेहेरशाला अली याचे...
फेब्रुवारी 27, 2017
लॉस एन्जल्स - यंदाच्या 89 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात 'ला ला लँड' चित्रपटाने सर्वाधिक सहा पुरस्कार मिळवत बाजी मारली. तर, सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान 'मूनलाईट'ला मिळाला. रेड कार्पेटवर प्रियांका चोप्रा आणि देव पटेल यांनी देखील लक्ष वेधले..