एकूण 11 परिणाम
सप्टेंबर 30, 2019
पिंपरी - आर्थिक परिस्थितीमुळे अनेकवेळा मुलींना शिकता येत नाही, शिक्षण अर्ध्यावर सोडावे लागते. अशा मुलींना चिंतामणी रात्र प्रशालेतून शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्राचार्य सतीश वाघमारे यांनी ‘दत्तक पालक योजना’ सुरू केली. योजनेत लायन्स क्‍लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्‍टने सहभाग घेत तब्बल दहा मुलींचे शैक्षणिक...
मे 20, 2019
नागठाणे - अचानक लागलेल्या आगीतून हातावर पोट असलेल्या कातकरी लोकांच्या दहा झोपड्या बेचिराख झाल्या. धान्यासह संसारोपयोगी साहित्य खाक झाले. अशा संकटसमयी माणुसकी त्यांच्या मदतीला धावली. युवकांनी पुढाकार घेत दहा पोती धान्य व संसारोपयोगी साहित्य या कुटुंबांसाठी जमा केले. शेंद्रे (ता. सातारा) येथे...
मार्च 18, 2019
सांगली - विविध सामाजिक उपक्रम राबवण्याच्या उद्देशाने श्रीमती चंपाबेन बालचंद शाह महाविद्यालयातर्फे ‘माणुसकीची भिंत’ हा अनोखा उपक्रम शहरात राबविण्यात आला. परिसरातील नागरिकांकडून जुने कपडे संकलन करून ते गरजूंपर्यंत पोहचवण्यात आले. माजी विद्यार्थिनींनी हा पुढाकार घेतला. ‘माणुसकीची भिंत’ उपक्रमाचा लाभ...
नोव्हेंबर 26, 2018
किल्लारी - एखाद्या सरकारी विभागात नोकरीस असलेल्या पालकाचा मुलगा पोलिस उपनिरीक्षक झाल्यास काही विशेष वाटत नाही. मात्र किल्लारीपासून एक किलोमीटरवर असलेल्या नदीहत्तरगा येथील एका मजुराच्या मुलाने मजुरी करून जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पोलिस उपनिरीक्षक पद मिळवले आहे. या तरुणाचे कष्ट पाहणाऱ्या...
जून 11, 2018
वसई - वडिलांच्या निधनाचे दुःख असतानाच सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून मुलांनी अनोखा निर्णय घेऊन समाजापुढे आदर्श ठेवला आहे. उमेळातील आत्माराम वर्तक (वय ८७) यांचे निधन झाल्यावर त्यांची त्वचा दान करण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला. उमेळा ग्रामपंचायत असताना उपसरपंपद भूषवलेले आत्माराम यशवंत वर्तक वयाच्या...
नोव्हेंबर 14, 2017
कोल्हापूर - मांजात कबूतर अडकलेले असो, पक्ष्याचे पंख मोडलेले असोत अथवा बैलाचा पाय मोडलेला असो, अशा वेळी करायचे काय? असा प्रश्‍न अनेकांना पडतो. त्या वेळी एक नाव नजरेसमोर येते, ते म्हणजे राजकुमार विश्‍वासराव बागल. पांजरपोळ संस्थेत जनावरांच्या देखभालीचा ३७ वर्षांचा प्रवास करणारे बागल जनावरांचे देवदूत...
नोव्हेंबर 02, 2017
कायगाव - गंगापूर तालुक्‍यातील अंमळनेर येथील धर्मवीर संभाजी राजे युवा मंचच्या ११० युवकांनी एकत्र येत त्यांच्या मित्राच्या वाढदिवसाचा केक, पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ, फटाके, डिजिटल बॅनर, जेवण इत्यादींचा खर्च टाळून पावसामुळे जागोजागी उखडलेल्या चार किलोमीटर रस्त्यावरील खड्डे स्वखर्चाने बुजवून मित्रास...
ऑक्टोबर 29, 2017
परभणी शहरातील सौ. वंदना गोपाळराव सावंत यांनी बारावीनंतर मुक्त विद्यापीठातून बी.ए. पदवी संपादन केली. गंगाखेड तालुक्यातील बडवणी हे त्यांचे सासर. सासरी त्यांच्या कुटुंबाच्या हिश्श्याची तीन एकर शेती आहे. या शेतीमध्ये ज्वारी, तूर, कारळा, मोहरीची लागवड असते. परंतु जिरायती शेती असल्यामुळे हमखास उत्पन्नाची...
फेब्रुवारी 02, 2017
टाकरवण येथील तनिष्कासह महिला बचत गटांनी घेतला पुढाकार  टाकरवण : वडिलांचे छत्र हरपलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे, त्यांना आधार मिळावा, असे "सकाळ माध्यम समूहा'च्या "तनिष्का' स्त्रीप्रतिष्ठा अभियानातील सदस्यांना मनोमनी वाटते. त्यांनी तशी चर्चाही केली होती. प्रयत्न सुरू ठेवले होते. अखेर या...
जानेवारी 10, 2017
गोंदिया - थाई बॉक्‍सिंग इंडिया फेडरेशनतर्फे आणि महाराष्ट्र थाई बॉक्‍सिंग असोसिएशनतर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत गोंदियाच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. 23 ते 25 डिसेंबर 2016 दरम्यान पुणे-पिपरी येथे ही स्पर्धा पार पडली.  यात राज्यभरातील 20 जिल्ह्यांतून जवळपास 500 खेळाडू सहभागी झाले...
ऑगस्ट 05, 2016
नोकरीच्या मागे न लागता, उद्योजकच व्हायचं, असं अगदी शालेय वयातच त्यानं ठरवलं. मुंबईतून अभियांत्रिकी शिक्षण घेत असताना तिसऱ्या वर्षातच सहकाऱ्यांच्या मदतीनं सॉफ्टवेअर विकसित करणारी कंपनी सुरू केली. बदललेलं तंत्रज्ञान अन्‌ भविष्यातील बदलांचा अचूक वेध घेत, त्यानुसार वेळीच बदल स्वीकारत त्यानं मोबाईल ऍप...