एकूण 2212 परिणाम
जून 05, 2019
५७ रस्त्यांसाठी लागणार २१२ कोटी, यादीवर आता १३ जूनला सर्वसाधारण सभेत चर्चा औरंगाबाद - शहरातील रस्त्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेब्रुवारी महिन्यात सव्वाशे कोटींच्या निधीची घोषणा केली. तेव्हापासून यादीचा घोळ सुरूच आहे. आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी महापौरांनी दिलेल्या रस्त्यांच्या...
जून 03, 2019
पुणे : येरवडा येथील गांधीनगर येथे संकल्प युवा प्रतिष्ठान तथा सामाजिक संस्था यांच्या वतीने सार्वजनिक इफ्तार पार्टिचे आयोजन करण्यात आले होते. यात सर्वधर्मीय नागरिकांनी सहभागी होत मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. प्रसंगी येरवडा भागातील साममाजिक कार्यकर्ते डेनियल लांडगे, अजहर शेख, शादाब तंबोळी, अरमान...
जून 03, 2019
करकंब (ता. पंढरपूर) : येथील जंगलातील वन्यप्राण्यांचे चारा-पाण्यावाचून होणारे हाल 'सकाळ' मधून संपूर्ण राज्यात प्रसिद्ध झाल्यानंतर आता पुण्यातील काही वन्यप्रेमी नागरिकांसह समाजातील विविध स्तरातून या प्राण्यांच्या चारा-पाण्यासाठी आर्थिक मदतीचा ओघ सुरु झाला आहे. तहानेने व्याकूळ झालेले येथिल प्राणी...
जून 02, 2019
बारामती : दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईअभावी वन्यजीवांचे कमालीचे हाल होतात. अनेक जण या वर फक्त चर्चाच करत राहतात, मात्र बारामतीच्या एका अवलियाने या वन्यजीवांसाठी निव्वळ चर्चा करण्यापेक्षाही काहीतरी करुन दाखविण्याच्या उद्देशाने सातत्याने काम सुरु ठेवले आहे. चकोर शहा (वाघोलीकर) यांनी गेल्या तीन...
जून 02, 2019
आज रविवार! सुटीचा दिवस... रिलॅक्स मूडमध्येही वाचण्यासाठी काही खास आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. आठवड्याचे राशिभविष्य, सप्तरंगमधील माहितीपूर्ण लेख, विश्वकरंडकासंबंधी स्पेशल लेख आणि बरंच काही! तुम्ही आवर्जून वाचायला हवं, ते सगळं एका क्लिकवर आता उपलब्ध आहे. - सर्वांत आधी जाणून घ्या आठवड्याचे भविष्य...
जून 02, 2019
मुंबई : "आपण मित्रपक्ष कॉंग्रेसबरोबर लोकसभा निवडणुकीत मेहनत घेतली. आपणाला यशाची खात्री होती; मात्र लोकसभेचे निकाल अपेक्षेपेक्षा खूप वेगळे लागले. जय-पराजय होत असतात. एका पराभवाने खचून जाऊ नका. आगामी विधानसभेला जोमाने सामोरे जाऊया,' अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी...
जून 02, 2019
मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांना शनिवारी सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) नोटीस बजावण्यात आली. येत्या 6 जूनला त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हवाई क्षेत्रातील खरेदी प्रकरणात खासगी दलाल दीपक तलवारचा सहभाग असलेल्या एका संशयित...
जून 01, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील 'नवभारत' घडविण्यासाठी नवे मंत्रिमंडळ शुक्रवारपासून कामाला लागले. खातेवाटप जाहीर झाले. मात्र, त्यात अर्थ मंत्रालयासमोरील बेरोजगारीचे आव्हान सर्वांत कठीण आहे. 45 वर्षांत नव्हती एवढी बेरोजगारी व 5.8 टक्‍क्‍यांवर घसरलेला आर्थिक दर (जीडीपी) ही संकटे घोंघावत...
जून 01, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील "नवभारत' घडविण्यासाठी नवे मंत्रिमंडळ शुक्रवारपासून कामाला लागले. खातेवाटप आज जाहीर झाले. मात्र, त्यात अर्थ मंत्रालयासमोरील बेरोजगारीचे आव्हान सर्वांत कठीण आहे. 45 वर्षांत नव्हती एवढी बेरोजगारी व 5.8 टक्‍क्‍यांवर घसरलेला आर्थिक दर (जीडीपी) ही...
मे 31, 2019
नवी दिल्लीः मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी (ता. 30) दुसऱ्यांदा मंत्रीपदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतली. त्यात 24 कॅबिनेट मंत्री आणि 9 स्वतंत्र कारभार सांभाळणारे राज्यमंत्री तर 24 राज्यमंत्र्यांचा समावेश होता. आज (शुक्रवार) खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. खातेनिहाय जबाबदारी अशीः नरेंद्र मोदी...
मे 30, 2019
नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील एनडीए-2 सरकारचा शपथविधी सोहळा आज (गुरुवार) पार पडला. यामध्ये नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासह 58 खासदारांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पद आणि गोपनियतेची शपथ दिली.  राष्ट्रपती भवनाच्या प्रांगण येथे नरेंद्र मोदी यांच्या...
मे 30, 2019
नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील मंत्रिमंडळाचा आज (गुरुवार) शपथविधी होत असून, संभाव्य मंत्रिमंडळाबाबत अनेक शक्यता वर्तविण्यात येत आहेत. आज सायंकाळी सात वाजता याबाबत सर्वकाही स्पष्ट होणार आहे. मंत्रिमंडळ शपथविधीच्या पहिल्या टप्प्यात भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या प्रवेशाची शक्‍...
मे 30, 2019
नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील मंत्रिमंडळाच्या पहिल्या टप्प्यात भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या प्रवेशाची शक्‍यता धूसर असल्याचे पक्षसूत्रांचे म्हणणे आहे. "मिशन बंगाल' अद्याप पूर्ण झाले नसल्याने व पक्षसंघटनेसाठी तेवढे तोलामोलाचे नाव समोर येत नसल्याने मोदींनीही शहा यांचेबाबत...
मे 29, 2019
नवी दिल्ली : राजीनामा मागे घेण्याबाबत राहुल गांधींकडून काहीही संकेत मिळत नसल्याने कॉंग्रेसजनांची तगमग वाढली आहे. राजीनाम्यानंतर नेत्यांना टाळणाऱ्या राहुल यांनी पक्षाच्या दैनंदिन कामकाजापासून फटकून राहणे पसंत केले. त्यामुळे राजस्थानचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या आणि राहुल यांच्या भेटीवरून आज...
मे 28, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुनामीमुळे झालेल्या काँग्रेसच्या वाताहतीनंतर पक्षाध्यक्ष राहुल गांधी हे राजीनाम्यावर ठाम असताना आज (मंगळवार) अखेर त्यांचे मन वळविण्यात नेत्यांना यश आले आहे. पण, त्यांनी अध्यक्षपदी कायम राहण्यासाठी अट ठेवली असून, ती पक्षाकडून मान्य करण्यात...
मे 28, 2019
जळगाव ः स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भलिंग निदान चाचणी करण्यावर बंदी आहे; परंतु उत्तर महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने गर्भवती माता या गुजरातमधील सुरत व उधना येथे गर्भलिंग तपासणीसाठी दररोज जात आहेत. याबाबत डॉ. संग्राम पाटील व डॉ. नूपुर पाटील यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना निवेदनपर पत्र...
मे 27, 2019
अहमदाबाद : दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेण्यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी रविवारी रात्री आपल्या आईचे आशीर्वाद घेतले. जबाबदारीने कार्य करत जनतेने दाखवलेला विश्वास सार्थ करून देशवासीयांच्या स्वप्नातील भारत निर्माण करू,'' असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील जनतेशी बोलताना व्यक्त केला...
मे 25, 2019
अकोट (अकोला) : लोकसभा निवडणुकीच्या पराभवामुळे भाजपा कार्यकर्त्याची हत्या केल्याप्रकरणात मारहाण करणाऱ्यासोबत लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसचे पराभूत उमेदवार हिदायत पटेल हे सुद्धा होते, असे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आल्याने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या मोहाळा येथे...