एकूण 2216 परिणाम
ऑक्टोबर 30, 2016
नवी दिल्ली - "सरदार वल्लभभाई पटेल यांना अन्य संस्थानिक राज्यांप्रमाणेच जम्मू - काश्‍मीरची परिस्थिती हाताळण्यासाठी मुक्त अधिकार दिला असता तर या राज्यातील स्थिती वेगळी असती, असे सांगत केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या धोरणांबाबत प्रश्‍...
ऑक्टोबर 29, 2016
पुणे - दिवाळीला नातेवाइकांसहित मित्र-मैत्रिणींना घरी बोलवायचे आणि फराळ करायचा हे ठरलेलेच ! मात्र आता चकली, कडबोळीसहित सर्वधर्मीय नागरिकांकडील पदार्थांचा आस्वाद घेत दिवाळी फराळ करण्याची पद्धती रूढ होऊ लागली आहे. मग बिर्याणी असो, की चिरोटे, मोहनथाळ, शांगुलू (शेवई), आरसालू, बुव्वा पोप्पू (वरण भात) अशा...
ऑक्टोबर 29, 2016
विशाखापट्टणम : विशाखापट्टणमच्या फिरकीच्या आखाड्यामध्ये न्यूझीलंडचे फलंदाज आज (शनिवार) भारतीय गोलंदाजांसमोर टिकूही शकले नाहीत आणि पाचव्या एकदिवसीय सामन्यामध्ये भारताने 190 धावांनी दणदणीत विजय मिळविला. या विजयासह पाच सामन्यांची मालिकाही भारताने 3-2 अशी जिंकली. अमित मिश्राने केवळ सहा षटकांमध्येच पाच...
ऑक्टोबर 29, 2016
रांची - एकदिवसीय क्रिकेटमध्ये "फिनिशर' ही जबाबदारी जेवढी कठीण आहे, तेवढेच परिपूर्ण "फिनिशिर' सापडणे कठीण असल्याचे मत भारताचा एकदिवसीय सामन्यांचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने व्यक्त केले. घरच्या मैदानावर धोनीला बुधवारी न्यूझीलंडविरुद्ध पराभव पत्करावा लागला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत तो बोलत...
ऑक्टोबर 29, 2016
विशाखापट्टणम : न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील निर्णायक पाचव्या एकदिवसीय सामन्यामध्ये भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने आज (शनिवार) नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली. जयंत यादव या फिरकी गोलंदाजाला भारताने पदार्पणाची संधी दिली आहे. पाच सामन्यांच्या मालिकेमध्ये भारत आणि न्यूझीलंडमध्ये 2-2 अशी...
ऑक्टोबर 28, 2016
विशाखापट्टणम: तंत्रशुद्ध फलंदाज ते बदली यष्टिरक्षक इथपासून 'आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये जमलेली जोडी फोडण्यासाठी उपयुक्त गोलंदाज' अशी केदार जाधवची ओळख निर्माण झाली आहे. 'कारकिर्दीमध्ये येणारी आव्हाने स्वीकारणे आणि त्याच्या परिणामांची जबाबदारीही स्वीकारणे महत्त्वाचे असते,' असे मत केदार जाधवने आज (...
ऑक्टोबर 26, 2016
रांची : 'प्रमुख फलंदाज बाद झाल्यानंतर तळातील फलंदाजांनी नांगी टाकतात' हे वाक्‍य खोडून काढत भारताच्या तळातील फलंदाजांनी खोडून काढत न्यूझीलंडला आज (बुधवार) झुंज दिली. पण चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा 19 धावांनी पराभव झाला. या विजयासह पाच सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडने 2-2 अशी बरोबरी साधली....
ऑक्टोबर 25, 2016
लंडन : ब्रिटन - भारत द्विपक्षीय संबंधांतील महत्त्व अधोरेखित करणारा आगामी तीनदिवसीय भारत दौरा आहे, असे मत ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी मंगळवारी व्यक्त केले. थेरेसा मे 6 नोव्हेंबरपासून भारत भेटीवर येत आहेत. येथील भारतीय समुदायाला थेरेसा मे यांनी अधिकृत निवासस्थानी पहिल्यांदा दिवाळीच्या...
ऑक्टोबर 25, 2016
नवी दिल्ली: आगामी कसोटी क्रिकेटचे व्यग्र नियोजन लक्षात घेता आर. आश्‍विन, महंमद शमी आणि रवींद्र जडेजा या तीनही प्रमुख गोलंदाजांना एकदिवसीय क्रिकेटमधून विश्रांती देण्याचा निर्णय निवड समितीने कायम ठेवला. न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या दोन एकदिवसीय सामन्यांसाठी आधीच्या संघात काहीही बदल करण्यात आलेला...
ऑक्टोबर 23, 2016
वाराणसी (उत्तर प्रदेश) - समाजवादी पक्षात सुरु असलेल्या गृहयुद्धाच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल यांनी उत्तर प्रदेशवर आता आणखी राज्य करण्यास समाजवादी पक्ष समर्थ नसल्याचे समाजवादी पक्षाने सिद्ध केल्याचे म्हटले आहे. वृत्तसंस्थेशी बोलताना अनुप्रिया पटेल...
ऑक्टोबर 21, 2016
अचूक गोलंदाजीला लाभली क्षत्ररचणाची साथ  नवी दिल्ली : न्यूझीलंडने तब्बल 13 वर्षांनी भारतीय संघाला भारतात पराभूत करीत नवा इतिहास रचला. पाच सामन्याच्या मालिकेत न्यूझीलंडने या विजयाने 1-1 अशी बरोबरी राखली. यापूर्वी 6 नोव्हेंबर 2003 रोजी किवींनी टीम इंडियाला पराभूत केलं होतं. त्यानंतर न्यूझीलंडने...
ऑक्टोबर 20, 2016
नवी दिल्ली: फलंदाजीसाठी पोषक खेळपट्टीवर भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले. न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी भारतीय संघात कोणताही बदल झालेला नाही. न्यूझीलंडच्या संघात तीन बदल करण्यात आले आहेत. पाच सामन्यांच्या मालिकेत भारताने 1-0 अशी...
ऑक्टोबर 20, 2016
अहमदाबाद - आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला पाठिंबा दर्शविणाऱ्या चीनला धडा शिकविण्यासाठी गुजरात चेंबरच्या वाणिज्य आणि उद्योग संघाने (जीसीसीआय) चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. अहमदाबादमधील सुमारे 70 ते 75 व्यापारी संघटनांना आज बैठकीसाठी बोलाविण्यात आले होते. यातील उपस्थित सर्व 55...
ऑक्टोबर 18, 2016
नवी दिल्ली: 'न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात कोरे अँडरसनचा अफलातून झेल घेणाऱ्या उमेश यादवने देशातील वेगवान गोलंदाजांसमोर क्षेत्ररक्षणाचा नवा आदर्श उभा केला आहे,' अशा शब्दांत भारतीय क्रिकेट संघाचे क्षेत्ररक्षणाचे प्रशिक्षक आर. श्रीधर यांनी त्याचे कौतुक केले. धरमशाला येथील सामन्यात...
ऑक्टोबर 15, 2016
धरमशाला: 'न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील यशामागे 'संघाचे आक्रमक धोरण' हे महत्त्वाचे कारण होते. आता एकदिवसीय मालिकेमध्येही आम्ही हेच धोरण कायम ठेवत आक्रमक खेळ करणार आहोत,' असे प्रतिपादन भारतीय क्रिकेट संघातील भरवशाचा फलंदाज अजिंक्‍य रहाणे याने काल (शुक्रवार) केले. भारत आणि न्यूझीलंडमधील पाच...
ऑक्टोबर 15, 2016
अहमदाबाद - सध्या गुजरात राज्याच्या चार दिवसीय दौऱ्यावर असलेले दिल्ली राज्याचे मुख्यमंत्री व आम आदमी पक्षाचे (आप) नेते अरविंद केजरीवाल यांना येथील पटेल आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल यांनी पाठिंबा दर्शविला आहे.  पटेल समुदायास ओबीसी दर्जा देण्याच्या मागणीस पाठिंबा...