एकूण 266 परिणाम
नोव्हेंबर 23, 2016
मुंबई - विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या भंडारा-गोंदिया मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉ. परिणय फुके यांच्या विजयाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पक्षांतर्गत दबदबा आणखी वाढला आहे. फुके हे मुख्यमंत्री फडणवीस यांचे अत्यंत निष्ठावान मानले जातात. त्यांची उमेदवारी...
नोव्हेंबर 18, 2016
मतदानाच्या पूर्वसंध्येला भेट; विधान परिषद निवडणूक जळगाव-  विधान परिषदेच्या जळगाव स्थानिक स्वराज्य मतदारसंघात होत असलेल्या निवडणुकीसाठी मर्जीतील उमेदवार दिल्यानंतर त्याच्या विजयासाठी कसोशीने प्रयत्न करणाऱ्या जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी या प्रयत्नांचाच भाग म्हणून आज सकाळी ज्येष्ठनेते व माजी...
नोव्हेंबर 10, 2016
बीड - येथील नगरपालिका निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे; मात्र चर्चेत अडकलेली शिवसेना-भाजप युती, शिवसंग्रामची निवडणुकपूर्वीच झालेली ‘आउटगोईंग’, एमआयएम, रिपाइं आणि काँग्रेस लढवत असलेल्या कमी जागा यामुळे हे सर्व पक्ष आजघडीला ‘बॅकफूट’वर आहेत. त्यामुळे खरी लढत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ...
नोव्हेंबर 04, 2016
जळगाव - विधानपरिषद निवडणुकीतील यशाचे गणित सापडलेले भाजपचे आमदार डॉ. गुरुमुख जगवानी यांची स्वतंत्र व्यूहरचना आहे. पक्षाची उमेदवारी मिळणार, या विश्‍वासावर त्यांनी सहा महिन्यांपासून नियोजनही करून ठेवले होते. मात्र, आता पक्षाने उमेदवारी नाकारल्याने नाराज जगवानी पक्षाचे उमेदवार चंदू पटेल...
ऑगस्ट 08, 2016
गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याविषयी सर्वांनाच उत्सुकता होती. भारतीय जनता पक्ष तेथे जुन्या जाणत्या नेत्याला संधी देणार की नव्या नेतृत्वाला वाव देणार, याविषयीही चर्चा आणि तर्कवितर्क सुरू होते. आता मुख्यमंत्रिपदी विजय रुपानी यांची निवड होऊन त्यांचा शपथविधी झाला आहे. या...
ऑगस्ट 03, 2016
नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे गुजरातचे मुख्यमंत्री होणार नसून त्यांच्या नेतृत्वाची पक्षाला गरज असल्याची माहिती केंद्रीय मंत्री वेंकय्या नायडू यांनी दिली.  गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी पाठविलेला राजीनामा आज (बुधवार) भाजपच्या संसदीय...