एकूण 2224 परिणाम
जून 01, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील "नवभारत' घडविण्यासाठी नवे मंत्रिमंडळ शुक्रवारपासून कामाला लागले. खातेवाटप आज जाहीर झाले. मात्र, त्यात अर्थ मंत्रालयासमोरील बेरोजगारीचे आव्हान सर्वांत कठीण आहे. 45 वर्षांत नव्हती एवढी बेरोजगारी व 5.8 टक्‍क्‍यांवर घसरलेला आर्थिक दर (जीडीपी) ही...
मे 31, 2019
नवी दिल्लीः मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी (ता. 30) दुसऱ्यांदा मंत्रीपदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतली. त्यात 24 कॅबिनेट मंत्री आणि 9 स्वतंत्र कारभार सांभाळणारे राज्यमंत्री तर 24 राज्यमंत्र्यांचा समावेश होता. आज (शुक्रवार) खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. खातेनिहाय जबाबदारी अशीः नरेंद्र मोदी...
मे 30, 2019
नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील एनडीए-2 सरकारचा शपथविधी सोहळा आज (गुरुवार) पार पडला. यामध्ये नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासह 58 खासदारांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पद आणि गोपनियतेची शपथ दिली.  राष्ट्रपती भवनाच्या प्रांगण येथे नरेंद्र मोदी यांच्या...
मे 30, 2019
नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील मंत्रिमंडळाचा आज (गुरुवार) शपथविधी होत असून, संभाव्य मंत्रिमंडळाबाबत अनेक शक्यता वर्तविण्यात येत आहेत. आज सायंकाळी सात वाजता याबाबत सर्वकाही स्पष्ट होणार आहे. मंत्रिमंडळ शपथविधीच्या पहिल्या टप्प्यात भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या प्रवेशाची शक्‍...
मे 30, 2019
नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील मंत्रिमंडळाच्या पहिल्या टप्प्यात भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या प्रवेशाची शक्‍यता धूसर असल्याचे पक्षसूत्रांचे म्हणणे आहे. "मिशन बंगाल' अद्याप पूर्ण झाले नसल्याने व पक्षसंघटनेसाठी तेवढे तोलामोलाचे नाव समोर येत नसल्याने मोदींनीही शहा यांचेबाबत...
मे 29, 2019
नवी दिल्ली : राजीनामा मागे घेण्याबाबत राहुल गांधींकडून काहीही संकेत मिळत नसल्याने कॉंग्रेसजनांची तगमग वाढली आहे. राजीनाम्यानंतर नेत्यांना टाळणाऱ्या राहुल यांनी पक्षाच्या दैनंदिन कामकाजापासून फटकून राहणे पसंत केले. त्यामुळे राजस्थानचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या आणि राहुल यांच्या भेटीवरून आज...
मे 28, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुनामीमुळे झालेल्या काँग्रेसच्या वाताहतीनंतर पक्षाध्यक्ष राहुल गांधी हे राजीनाम्यावर ठाम असताना आज (मंगळवार) अखेर त्यांचे मन वळविण्यात नेत्यांना यश आले आहे. पण, त्यांनी अध्यक्षपदी कायम राहण्यासाठी अट ठेवली असून, ती पक्षाकडून मान्य करण्यात...
मे 28, 2019
जळगाव ः स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भलिंग निदान चाचणी करण्यावर बंदी आहे; परंतु उत्तर महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने गर्भवती माता या गुजरातमधील सुरत व उधना येथे गर्भलिंग तपासणीसाठी दररोज जात आहेत. याबाबत डॉ. संग्राम पाटील व डॉ. नूपुर पाटील यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना निवेदनपर पत्र...
मे 27, 2019
अहमदाबाद : दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेण्यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी रविवारी रात्री आपल्या आईचे आशीर्वाद घेतले. जबाबदारीने कार्य करत जनतेने दाखवलेला विश्वास सार्थ करून देशवासीयांच्या स्वप्नातील भारत निर्माण करू,'' असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील जनतेशी बोलताना व्यक्त केला...
मे 25, 2019
अकोट (अकोला) : लोकसभा निवडणुकीच्या पराभवामुळे भाजपा कार्यकर्त्याची हत्या केल्याप्रकरणात मारहाण करणाऱ्यासोबत लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसचे पराभूत उमेदवार हिदायत पटेल हे सुद्धा होते, असे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आल्याने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या मोहाळा येथे...
मे 25, 2019
सी. आर. पाटलांचे ६ लाख ८९ हजारांचे मताधिक्‍य नाशिक - लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत देशात सर्वाधिक मताधिक्‍याने निवडून येण्याचा मान खानदेशी पुत्र सी. आर. पाटील यांनी मिळविला आहे. नवसारी मतदारसंघातील प्रतिस्पर्धी उमेदवार धर्मेशभाई पटेल यांचा त्यांनी तब्बल ६ लाख ८९ हजार ६६८ मतांनी पराभव...
मे 24, 2019
लोकसभा निकाल 2019 नवी दिल्ली : महागठबंधनपासून राफेलच्या कथित वादग्रस्त करारापर्यंत सर्व मार्ग चोखाळूनही विरोधकांना नरेंद्र मोदी यांचा विजयरथ रोखता आलेला नाही. यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपप्रणित एनडीएचे उमेदवार तब्बल्‌ 348 उमेदवार विजयी झाले आहेत. तर कॉंग्रेसप्रणित यूपीएच्या उमेदवारांना केवळ...
मे 24, 2019
जळगाव : खानदेशातील तीन जागांवर अंतर्गत गटबाजीने जोर धरल्यानंतरही चारही मतदारसंघात भाजपने "शत-प्रतिशत' कामगिरी करत निर्भेळ यश मिळविले. धुळे मतदारसंघातून संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे सव्वा दोन लाखांच्या मताधिक्‍याने विजयी झाले. सुरवातीच्या फेऱ्यांमध्ये मागे पडलेल्या डॉ. हीना गावीत यांनी...
मे 24, 2019
नवी दिल्ली : देशाच्या राजकीय इतिहासात आजचा दिवस खऱ्या अर्थाने 'मोदी डे' ठरला, गेल्या दीड महिन्यापासून देशातील विविध राजकीय मैदानांवर सुरू असलेल्या 'इंडियन पोलिटिकल लीग'च्या महाअंतिम सामन्यात यंदाही मोदींची हवा पाहायला मिळाली. विरोधकांच्या सर्वच गोलंदाजांचा मारा तितक्‍याच कडवटपणे मोडून काढणाऱ्या '...
मे 23, 2019
अकोला : भारतीय जनता पक्ष व शिवसेना महायुतीचे उमेदवार तथा विद्यमान खासदार संजय श्‍यामराव धोत्रे यांनी अकोला लोकसभा मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे विजयाचा चौकार लगाविला. त्यांनी निकटचे प्रतिस्पर्धी वंचित बहुजन आघाडीचे ऍड. प्रकाश आंबेडकर यांचा तब्बल दोन लाख मतांनी पराभव केला. आंबेडकर यांना सलग चौथ्यांना...
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सुनील बाबूराव मेंढे आघाडीवर आहेत. सुनील मेंढे यांना 280187 मते मिळाली तर पंचबुधे नाना जयराम 203011 यांना मते मिळाली आहेत. या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार असलेले कारू नान्हे यांचा प्रचार कमी झाला. तसेच ते अनुभवी असले तरी...
मे 23, 2019
नागपूर : चंद्रपूर : भाजपचे हंसराज अहीर 1316 मतांनी आघाडीवर आहेत. त्यांच्या विरोधात बाळू धानेरकर पिछाडीवर आहेत. पहिल्या दोन टप्प्यात पार पडलेल्या विदर्भातील दहाही लोकसभा मतदारसंघांतील उमेदवारांच्या भाग्याचा फैसला गुरुवारी (ता. 23) होणार आहे. सकाळी 8 वाजेपासून सर्व जागांच्या मतमोजणीला सुरुवात होणार...
मे 22, 2019
29 एप्रिलला महाराष्ट्रातील लोकसभेचे मतदान पूर्ण झाले. मतदानानंतर मात्र कोण जिंकणार कोण हरणार अशा चर्चांना उधाण आलंय. म्हणूनच आम्ही कोणत्या जागेवर कोण बाजी मारणार याचा एक अंदाज घेऊन आलो आहोत. चंद्रपुरात काट्याच्या लढतीत अहिरांचे पारडे जड चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात भाजपचे उमेदवार केंद्रीय...