एकूण 89 परिणाम
फेब्रुवारी 07, 2017
मुंबई - शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मंगळवारी (ता. 7) होणाऱ्या सभेला गुजरातचे पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल उपस्थित रहाणार आहेत. गुजरातेत भाजपला आव्हान देणाऱ्या हार्दिक पटेल यांची आज (मंगळवार) मुंबईत पाटीदार समाजासमवेत सभा आहे. या सभेला उद्योगमंत्री सुभाष...
जानेवारी 07, 2017
मुंबई - नोटाबंदीच्या ऐतिहासिक निर्णयामुळे असेल किंवा अद्याप जनतेच्या मनात कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसबद्दलचा राग जागा असल्याने असेल महाराष्ट्रातल्या 71 नगर परिषदांत भाजपचे नगराध्यक्ष निवडून आले. महाराष्ट्रात मिळालेल्या या अभूतपूर्व यशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समाधान मानायला तयार नाहीत. नगर...
डिसेंबर 27, 2016
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने प्रत्येक पक्ष राजकारण करतो. त्या महाराजांचे मुंबईच्या अरबी समुद्रात जर स्मारक होत असेल तर बिघडले कोठे? महाराजांसाठी पैशाचे कारण सांगण्यात काहीच अर्थ नाही.  अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक व्हायलाच पाहिजे यात शंका घेण्याचे काहीच कारण नाही....
डिसेंबर 19, 2016
नाशिक - पंतप्रधानांनी कुठल्याही पूर्वतयारीशिवाय घेतलेला एवढा मोठा निर्णय हा दैनंदिन जीवन उद्‌ध्वस्त करणारा आहे, तसेच अर्थव्यवस्थेवर गंभीर संकट आणणारा व ती ठप्प करणारा आहे. निर्णय घेताना अंमलबजावणीची उपाययोजना नव्हती. त्यामुळे ही ऐतिहासिक घोडचूक आहे, अशा शब्दांत प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र...
डिसेंबर 18, 2016
सांगली - महाराष्ट्रातील मुस्लिम समाजाचा आर्थिक, सामाजिक स्तर खालावलेला आहे. त्यामुळे मुस्लिम समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी आज महाराष्ट्रीयन मुस्लिम आरक्षण आंदोलनाच्या वतीने स्टेशन चौकात धरणे आंदोलन करून स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. राज्यातील ९० टक्के मुस्लिम जनता बहुतांश ग्रामीण भागात आणि...
डिसेंबर 01, 2016
  मुख्यमंत्री किंवा मंत्रिपदावर असलेल्या मंडळीनी प्रोटोकॉल पाळले पाहिजेत हे खरेही असेल. पण त्यांच्या पत्नी किंवा मुलांनीही प्रोटोकॉल पाळलेच पाहिजेत का ? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी सुंदर गात असतील नृत्य करीत असतील जर त्यांच्याकडे ती कला असेल तर ती कलाजोपासण्याचा अधिकार त्यांना नक्कीच...
नोव्हेंबर 24, 2016
नागपूर - 'भंडारा-गोंदियात जाऊन मेला, भाजपने गेम केला' अशा चर्चा मतदानाच्या दिवसापर्यंत होत्या. मात्र, आपणास विजयाचा ठाम विश्‍वास होता. त्याहीपेक्षा मुख्यमंत्र्यांवर जास्त भरोसा होता. देवेंद्र फडणवीस यांनी अक्षरशः मतदारसंघात शिरून सर्जिकल स्ट्राइक केले आणि आपल्या विजयाचे दार उघडले, असे भंडारा-...
नोव्हेंबर 23, 2016
विधान परिषद निवडणुकीत "राष्ट्रवादी'चा एकमात्र उद्देश कॉंग्रेसचे नाक कापणे, हाच होता आणि त्यासाठी त्यांनी शिवसेना-भाजपशी काही ठिकाणी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष हातमिळवणी केली होती. मात्र, ते डावपेच नुसते अयशस्वीच ठरले नाहीत, तर उलट "राष्ट्रवादी'च्या अंगाशी आल्याचे निकालावरून स्पष्ट झाले आहे. विधान...
नोव्हेंबर 23, 2016
मुंबई - विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या भंडारा-गोंदिया मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉ. परिणय फुके यांच्या विजयाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पक्षांतर्गत दबदबा आणखी वाढला आहे. फुके हे मुख्यमंत्री फडणवीस यांचे अत्यंत निष्ठावान मानले जातात. त्यांची उमेदवारी...