एकूण 159 परिणाम
जून 27, 2017
सिंधुदुर्गनगरी - कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्याने सलग सहा वेळा प्रावीण्य मिळविले आहे. यंदाच्या वर्षी तर जिल्ह्यातील १०९ शाळांचा १०० टक्‍के निकाल लागला. या गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील एम. पी. एस. सी, यु. पी. एस. सी सारख्या परीक्षांसाठी स्पर्धा मार्गदर्शन केंद्र लवकरच सुरू करण्यात यईल, अशी ग्वाही...
जून 22, 2017
मुंबई : संगीत अर्थात सूर, लय आणि ताल यांचा सुरेख संगम. संगीताची ही किमया महाराष्ट्राच्या संस्कृतीचा गाभा आहे. महाराष्ट्राला संगीत परंपरेचा मोठा वारसा लाभला आहे. संगीतावर भरभरून प्रेम करणाऱ्या  मराठी प्रेक्षकांसाठी झी युवा ही वाहिनी "संगीत सम्राट हा एक अनोखा  संगीतमय कार्यक्रम  घेऊन आली आहे ....
जून 19, 2017
मुंबई : 1993च्या मुंबईतील साखळी बाँबस्फोटातील दोषींच्या शिक्षेसंदर्भात युक्तिवाद उद्यापर्यंत तहकूब करण्यात आला आहे. टाडा न्यायालयाने सहा आरोपींना दोषी ठरवले आहे. त्या  निकालाचा अभ्यास करण्यासाठी तसेच निकालावर अपील करण्यासाठी वेळ हवा आहे, अशी मागणी बचाव पक्षाच्या वकिलांनी अर्जाद्वारे केली होती. ...
जून 13, 2017
सावंतवाडी : जेष्ठ समाजवादी नेते प्रा. गोपाळराव दुखंडे यांचे आज येथे निधन झाले. ते 72 वर्षांचे होते. त्यांचे पार्थिव गोरेगाव (मुंबई) येथे नेण्यात येणार आहे.  दुखंडे हे माजी रेल्वेमंत्री मधू दंडवते यांचे निकटचे सहकारी. ते गेली काही वर्षे मुंबईहून सावंतवाडीत स्थायिक झाले होते. आज सकाळी हृदयविकाराच्या...
जून 12, 2017
वास्तविक जे. जे स्कूल ऑफ आर्टसमधून सिरॅमिक आणि कर्मिशियल आर्टसमध्ये पदवी घेतल्यानंतर मला स्वत:चा स्टुडिओ उभारायचा होता. पण याच काळात देशात- राज्यात धर्माच्या नावाखाली अशा काही घटना घडल्या की आपोआप राजकारणात प्रवेश झाला. राजकारणात धर्म आला तर गोरगरिबांचे प्रश्‍न सोडवणार कोण? या विचाराने प्रचंड तळमळ...
मे 20, 2017
"मासूम' चित्रपटातील "लकडी की काठी... काठी पे घोडा' गाण्यावर नाचणारी छोटी ऊर्मिला मातोंडकर आठवत असेलच. लहान भावांबरोबर नाचतानाचे तेव्हाचे तिचे चेहऱ्यावरील निरागस भाव आजही नजरेसमोरून तरळतात. प्रत्यक्षातही ऊर्मिलाला लहान मुलांबद्दल विशेष प्रेम आहे. रुची नारायण यांच्या "हनुमान दा दमदार'...
मे 19, 2017
मुंबई - रंगभूमीबरोबरच हिंदी व मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये आपल्या कसदार अभिनयाचा ठसा उमटविणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री रिमा लागू (वय 59) यांचे बुधवारी मध्यरात्री अंधेरी येथील कोकिळाबेन अंबानी रुग्णालयात हृदयविकाराच्या तीव्र झटक्‍याने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले...
मे 10, 2017
सांगली - लगीन मुहूर्ताच्या घाईत स्थायी  समितीने आज ३६ रस्त्यांच्या कामांपैकी १९ कोटींच्या २१ कामांना अवघ्या पाच मिनिटांत अंतिम मंजुरी देत सभेचे लगीन लावले. लग्न समारंभासाठी जाण्याची घाई अनेक सदस्यांना झाल्याने स्थायी समितीची बैठक कोणत्याही चर्चेविना एकमुखाने मंजुरी देत आवरली.  शहरातील २१...
एप्रिल 26, 2017
'झी युवा'चा 'सरगम' हा कार्यक्रम सध्या प्रेक्षकांच्या पसंतीला उतरला आहे. या बुधवारी आणि गुरुवारी सरगम या कार्यक्रमाचे दोन एपिसोड्स, संगीत क्षेत्रातील तरुण आणि प्रसिद्ध संगीतकार अभिजीत पोहनकर यांच्या संगीतावर आधारित आहेत. अभिजीत पोहनकर हे संगीत क्षेत्राच्या नवीन युगातील एक महत्त्वाचं नाव आहे. संगीत...
एप्रिल 05, 2017
पूर्वी टॅंकरवर अवलंबून असलेल्या शेंडेवाडी (जि. नगर) गावची जलयुक्‍त शिवार अभियानाच्या माध्यमातून जलस्वयंपूर्णतेकडे वाटचाल सुरू आहे. झालेल्या कामांतून गावशिवारातील विहिरी पाण्याने तुडुंब भरल्या अाहेत. त्यामुळे विविध पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. खरिपावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांनी...
मार्च 30, 2017
सावंतवाडी - आरोंदा मानसीवाडी बंधाऱ्याच्या डांबरीकरणाच्या विरोधात ग्रामस्थांनी आज पुकारलेल्या उपोषणानंतरही हा प्रश्न कायम राहिला. डांबरीकरण करण्यापूर्वी बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूंनी संरक्षक भिंत बांधा, अशी मागणी त्यांनी लावून धरली; परंतु संरक्षक भिंत ही खर्चिक बाब असल्यामुळे उपस्थित अधिकारी अनुत्तरित...
मार्च 10, 2017
जत - येथे जागतिक महिला दिन... वेळ सकाळी अकराची... शेतात घाम गाळून मोती पिकविणाऱ्या कष्टकरी महिलांचे पाऊल जगताप ट्रस्टच्या राजमाता भवनाकडे वळत होते.... प्रमुख पाहुण्यांचे आगमन... पुरस्कारासाठी नाव पुकारले गेले... प्रत्येकीचा उर भरून आला... भारावलेल्या मनानी सत्कार स्वीकारताना आनंदआश्रूने डोळे...
जानेवारी 16, 2017
वेंगुर्ले - ‘इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांना गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र आणि इतर विविध विषय समजण्यास मराठी माध्यमातून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत अधिक वेळ लागतो. मराठी माध्यम इंग्रजीच्या तुलनेत अधिक सुस्पष्ट आहे,’ असे प्रतिपादन पुणे येथील समर्थ मराठी संस्थेचे अध्यक्ष अनिल...
जानेवारी 11, 2017
बांदा - इन्सुली-माडभाकर येथील शेतकरी लक्ष्मण भदू पोपकर यांच्या सुमारे 14 एकर बागायतीला आग लागली. दुपारी लागलेल्या आगीत आंबा, काजू, नारळ व अन्य झाडे जळून खाक झाली. ऐन पीक हंगामात बागायतीला आग लागल्याने पोपकर यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. कोणीतरी...
जानेवारी 08, 2017
उत्सवाचा आज शेवटचा दिवस; मकरसंक्रांतीनिमित्त खरेदीची महिलांना संधी   लातूर - ‘सकाळ-मधुरांगण’च्या वतीने नवीन वर्षप्रारंभ व मकरसंक्रांतीनिमित्त औसा रोडवरील पारिजात मंगल कार्यालयात सुरू असलेल्या ‘मधुरांगण शॉपिंग उत्सव २०१७’ला शहरातील महिला भरभरून प्रतिसाद देत आहेत. या उत्सवातून खरेदी करण्यासाठी...
जानेवारी 04, 2017
मालवण - स्वच्छता हा समृद्घीकडे जाण्याचा मार्ग आहे. वायरी-भूतनाथ ग्रामपंचायतीने राबविलेल्या आगळ्या-वेगळ्या उपक्रमामुळे आपलेपणा आणि येथील संस्कृतीचे दर्शन घेता आले. जिल्हा आणि तालुका प्रशासनाने याठिकाणी स्वच्छता अभियान, पर्यटन कर वसुली केंद्र, सिंधुदुर्ग किल्ल्यावर स्वच्छता अभियान अशा प्रकारचे उपक्रम...
जानेवारी 03, 2017
मुंबई - पुण्यातील संभाजी उद्यानातील पुतळा हटविण्यात आला. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हा पुतळा हटवला आहे. मात्र गडकरींचा पुतळा हटवण्यात संभाजी ब्रिगेडचा काहीही संबंध नसल्याचा दावा कॉंग्रेस आमदार नितेश राणे यांनी केला आहे. राजसंन्यास या नाटकातून राम गणेश गडकरींनी छत्रपती संभाजी महाराजांची...
जानेवारी 03, 2017
मालवण - वायरी-भूतनाथ येथील महाविद्यालयीन विद्यार्थी मोहित झाड याला गंभीर मारहाण करणाऱ्या संशयितांना पोलिस उपनिरीक्षक डॉ. सागर वाघ हे पाठीशी घालत असल्याचा आरोप करत वायरी भूतनाथच्या ग्रामस्थांनी वायरी तारकर्ली रस्त्यावर दीड तास रास्ता रोको करत तीव्र आंदोलन छेडले. पोलिस उपनिरीक्षक श्री. वाघ यांच्यावर...
डिसेंबर 12, 2016
प्रसूतिपूर्व काळ आणि बाळाच्या संगोपनासाठी पगारी रजा वाढविण्याची नितांत गरज होती. त्यामुळेच प्रसूतीच्या कारणासाठी पगारी रजेचा कालावधी 12 आठवड्यांवरून (तीन महिने) 26 आठवड्यांवर (सहा महिने) नेण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. सरकारी सेवेत ही सुविधा होतीच; आता खासगी क्षेत्रासाठीही या सुविधा लागू होणे...