एकूण 347 परिणाम
जानेवारी 16, 2019
कल्याण - मध्य रेल्वेच्या कल्याण ते कसारा आणि बदलापूर ते कल्याण रेल्वे स्थानक परिसरात लोकसंख्या वाढली. मात्र लोकल फेऱ्या न वाढल्याने प्रवाश्याना आपला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. हा जीवघेणा प्रवास कधी थांबणार असा प्रश्न केला जात आहे. कल्याण ते कसारा आणि कल्याण ते कर्जत रेल्वे मार्गजवळील...
जानेवारी 14, 2019
उल्हासनगर - कर वसूलीसाठी आता उल्हासनगर पालिकेने एक अजब शक्कल लढवली आहे. उल्हासनगरातील विद्यार्थ्यांकरवी त्यांच्या आई बाबांना टॅक्स भरण्याची भावनिक साद घालण्याची युक्ती पालिकेद्वारे लढवण्यात आली आहे. पालिकेच्या मालमत्ता कर विभागाने आई-बाबांच्या नावाने तयार केलेले विनंती...
जानेवारी 14, 2019
उल्हासनगर - अवघ्या १३ किलोमीटर क्षेत्रफळात दाटीवाटीने वसलेल्या उल्हासनगर शहरातील नायट्रोजन ऑक्‍साईड सर्वाधिक घातक असल्याचा ठपका केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने त्यांच्या अहवालामध्ये ठेवला आहे. मंडळाच्या वतीने महाराष्ट्रातील १७ शहरांवर प्रदूषणाबाबत ताशेरे ओढण्यात आले आले...
जानेवारी 14, 2019
बदलापूर : माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बदलापूर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते कॅप्टन आशिष दामले यांच्या पुढाकाराने साकारलेल्या ताईज किचन मधील पोळी भाजीची माहिती घेतली. डॉ जगन्नाथ दीक्षित यांच्या तत्वाला मुरड घालत...
जानेवारी 14, 2019
पिंपरी (पुणे) - शारीरिक संबंधांची व्हिडिओ क्लिप काढत त्या आधारे महिलेला ब्लॅकमेल करीत एक लाख रूपयांची मागणी केली. ही घटना उल्हासनगर आणि चिंचवड येथे घडली. विश्वनाथ वाल्हे (रा. दर्शन नगरी, चिंचवडगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत ३८ वर्षीय महिलेने अंबरनाथ पोलिस ठाण्यात...
जानेवारी 10, 2019
कल्याण - कल्याण डोंबिवली सहित आजूबाजूच्या शहरात वाढती वाहनाची संख्या, वेळोवेळी इंधन दरवाढ, वाहतूक कोंडी, महागाई, यामुळे वाहन खरेदीवर परिणाम झाला आहे. खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनातून प्रवास करण्यास नागरिकांनी पसंती मिळताना दिसत आहे. कल्याण-शिळफाटा रस्ता, कल्याण-मुरबाड रोड, कल्याण-बदलापूर रोड...
जानेवारी 09, 2019
उल्हासनगर - दहा दिवसांपूर्वी अवघ्या एक-दिड तासापूर्वी जन्मलेल्या नवजात बाळाला काळ्या पिशवीत बांधून निर्दयी मातेने नाल्यात फेकल्याची घटना उल्हासनगरात घडली होती. अर्भकाच्या रडण्याचा आवाज आल्यावर समाजसेवक शिवाजी रगडे यांनी अर्भकाला शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केले होते. मात्र आता या...
जानेवारी 07, 2019
उल्हासनगर - गेले अनेक वर्ष उल्हासनगर पाणी पुरवठा अभियंता पदावर कार्यरत असणारे प्रतिनियुक्तीवरील अधिकारी कलई सेलवन यांना पालिका आयुक्त अच्युत हांगे यांनी कार्यमुक्त केले आहे. त्यामुळे सेलवन हे त्यांचे मूळ महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या खात्यात रवाना झाले आहेत. खात्याने...
जानेवारी 06, 2019
उल्हासनगर : एकीकडे शासकीय रुग्णालय म्हणताच अंगावर काटा उभा राहण्याची वेेेळ येेत असतानाच उल्हासनगरातील शासकीय डॉक्टरांच्या अथक परिश्रमामुळे 40 दिवस कोमात असलेल्या नवजात बालकाला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढल्यावर डॉक्टरांना रडू कोसळले.आणि आईने तिच्या बाळासोबत बिदाई घेतल्यावर सर्वांचा...
जानेवारी 05, 2019
उल्हासनगर : वयाच्या आठव्या वर्षी कायमस्वरूपी दृष्टी गमावण्याचं दुर्भाग्य नशिबी आलेल्या उल्हासनगरातील प्रांजल पाटीलने जिद्द आणि चिकाटीच्या बळावर केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) परीक्षा दोनदा पास करून थेट कलेक्टरपदापर्यंत झेप घेतली. प्रांजलच्या या यशाचे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून...
जानेवारी 04, 2019
उल्हासनगर - शहरात तब्बल पाचव्यांदा बहुमताच्या जोरावर सत्ताधाऱ्यांनी अभय योजनेचा ठराव मंजूर केला आहे. गोरगरिबांनी आधीच दागिने गहाण ठेवून प्रामाणिकपणे मालमत्ता कर भरला आहे. वसुलीचे अवघे तीन महिने राहिले असताना अभय योजना लागू करणे म्हणजे करबुडव्यांना अभय असल्याचा आरोप करत शिवसेनेसह...
जानेवारी 02, 2019
उल्हासनगर : सत्तेत असलेले भाजपाचे सभागृह नेते जमनादास पुरस्वानी यांच्या नातेवाईकांच्या दोन हॉटलांवर उल्हासनगर पालिकेच्या आरोग्य विभागाने छापेमारी करून प्लॅस्टिकचा साठा जप्त केला. यात 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला  आहे. विशेष प्लॅस्टिक बंदीसाठी केंद्रातील भाजपाने कंबर कसली...
जानेवारी 01, 2019
उल्हासनगर : यंदा सर्वत्र कडाक्याची थंडी पडली असून चार भिंतीच्या आत राहणारे नागरिकही गारठत असल्याचे चित्र दिसत आहे. थंडी गारठणाऱ्या गोरगरिबांना जुने स्वेटर, कपडे, ब्लॅंकेट देण्याची हाक मासमीडियावर केली जात आहे. उल्हासनगरातील तरुणाई फुटपाथवर थंडीत गारठत झोपेत हुळहुळणाऱ्या गरिबांना...
जानेवारी 01, 2019
उल्हासनगर : नववर्ष स्वागताच्या 31 तारखेच्या रात्रभर व 1 तारखेला तळीरामांसाठी लागणाऱ्या गावठी दारूची मागणी गृहीत धरून उल्हासनगरातील विठ्ठलवाडी व अंबरनाथ पोलीस ठाण्याच्या हद्दीत थाटण्यात आलेल्या हातभट्या पोलिसांनी संयुक्त धाडसत्रात उध्वस्त केल्या आहेत. यावेळी 25 हजार रसायन व 265 लिटरच्या...
डिसेंबर 24, 2018
उल्हासनगर : स्वच्छ भारत सर्व्हेक्षणासाठी उल्हासनगर पालिकेने कंबर कसली असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण कामगार संघटनेने सफाईसाठी 4 किलोमीटर लांबीचा रोड दत्तक घेतला आहे.पालिकेद्वारे संघटनेला शाबासकी देण्यात आली असून काही सहकार्य हवे असल्यास ते देण्याची तयारी देखील दर्शवली आहे....
डिसेंबर 20, 2018
उल्हासनगर : भरत नगर रोडवरील निंबाचे भलेमोठे झाड विजेच्या वायरींवर कोसळल्याने दिवसभर विद्युत पुरवठा खंडित राहिला. या झाडाला कापण्यासाठी अग्निशमन दल तसेच झाड लवकर  कापल्यावर विद्युत पुरवठा तात्काळ सुरू करण्याकरिता मंडळाच्या अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. कॅम्प नंबर 4 मधील...
डिसेंबर 17, 2018
उल्हासनगर : दोनशे रुपयांच्या मोबदल्यात गुरुनानक शाळेने जुने फ्लेक्सबॅनर काढण्याचे काम दिलेल्या प्रमोद पंडित या 18 वर्षीय तरुणाचा शॉक लागून तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी सकाळी घडली होती. शाळा प्रशासन, मुख्याध्यापिका, पालिकेचे संबंधित अधिकारी व विद्युत...
डिसेंबर 17, 2018
उल्हासनगर : सहा महिन्यांपूर्वी भलेमोठे झाड कोसळल्याने दुरावस्था झालेल्या गोलमैदान येथील उल्हासनगर पालिकेचे बंद पडलेले रोटरी मिडटाऊन पूर्वीपेक्षा अधिक सुविधांनी सुसज्ज करण्यात आले आहे. त्यामुळे सहा महिन्यांपासून जागाच नसल्याने भटकंती करणारे जेष्ठ नागरिक सुविधांमुळे सुखावून...
डिसेंबर 17, 2018
उल्हासनगर : कल्याणनंतर आता उल्हासनगर शहरात चादर गँगने चोरी केल्याची घटना घडली आहे. कल्याणमध्ये 3 दिवसांपूर्वीच चादर गँगने 2 मोबाईलच्या दुकानांवर डल्ला मारून तब्बल 23 लाखांचा मुद्देमाल लंपास केला होता. त्यापाठोपाठ उल्हासनगरमध्ये रविवारी (ता. 16) पहाटेच्या सुमारास चादर गँगने...
डिसेंबर 15, 2018
उल्हासनगर : वडिलांना हातभार लागावा म्हणून बारावीपर्यंत शिक्षण घेऊन मिळेल ते काम करणाऱ्या एका 18 वर्षीय तरुणाचा शाळेचा फ्लॅक्सबॅनर काढताना तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. हा फ्लेक्स झाल्याची दुर्दैवी घटना उल्हासनगरात घडली आहे. प्रमोद पंडित असे संबंधित तरूणाचे नाव असून, तो कॅम्प...