एकूण 136 परिणाम
जून 21, 2019
नवी दिल्ली : 'वायू' चक्रीवादळामुळे मॉन्सूनच्या वेळापत्रकावर परिणाम झाल्याने भारतातील अनेक शहरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. येत्या 2020 पर्यंत राजधानी नवी दिल्ली, बंगळूर, चेन्नई, हैदराबादसह 21 शहरांतील भूगर्भातील पाणीपातळी संपुष्टात येईल आणि त्याचा फटका दहा कोटी नागरिकांना बसेल, असा इशारा...
जून 17, 2019
पुणे  - वायू चक्रीवादळाने बाष्प ओढून नेल्याने राज्यात पूर्वमोसमी पावसाने उघडीप दिली आहे. तर विदर्भासह मराठवाड्यात उष्णतेची लाट आली आहे. आज (ता. १७) विदर्भ आणि मराठवाड्यात उष्ण लाट येण्याचा इशारा आहे. तर कोकणात काही ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक...
जून 17, 2019
पुणे - अरबी समुद्रात घोंघावणाऱ्या वायू चक्रीवादळामुळे नैॡत्य मोसमी पावसाला (मॉन्सून) लागलेला ब्रेक अद्यापही कायम आहे. मात्र, बंगालच्या उपसागरात मॉन्सूनच्या प्रगतीसाठी पोषक वातावरण तयार होत आहे. अरबी समुद्रात गेल्या मंगळवारी ‘वायू’ हे चक्रीवादळ तयार झाले. उत्तरेकडे सरकत गुजरातच्या समुद्रकिनाऱ्याच्या...
जून 13, 2019
पुणे -  "वायू' चक्रीवादळाचा थेट परिणाम नैर्ऋत्य मोसमी वाऱ्याच्या (मॉन्सून) प्रवाहावर झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील मॉन्सूनची हजेरी दोन दिवस लांबणार आहे, अशी माहिती हवामान खात्यातर्फे बुधवारी देण्यात आली.  अरबी समुद्रात घोंघावत असलेल्या "वायू' वादळामुळे कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पाडणार असून...
जून 07, 2019
पुणे - यंदाच्या उन्हाळ्यात महाराष्ट्र अक्षरशः भाजून निघालाय. एकामागून एक येणाऱ्या उष्णतेच्या लाटेत विदर्भासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील लोक होरपळले. पण, हा कडक उन्हाळा आता संपतोय. पुढील 38 तासांमध्ये मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील उष्णतेची तीव्रता कमी होईल, अशी माहिती हवामान...
जून 06, 2019
पुणे :  यंदाच्या उन्हाळ्यात महाराष्ट्र अक्षरशः भाजून निघालायं. एकामागून येणाऱ्या उष्णतेच्या लाटेत विदर्भासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील नागरिक होरपळले. पण, हा कडक उन्हाळा आता संपतोय. पुढच्या 38 तासांमध्ये मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातून उष्णतेची तीव्रता कमी होईल, अशी माहिती...
जून 03, 2019
पुणे - उन्हाच्या वाढत्या चटक्‍यांमुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवर भरदुपारी शुकशुकाट जाणवत होता. रविवार सुटीचा दिवस असल्याने भर उन्हात घरातच बसण्यास पुणेकरांनी प्राधान्य दिले. संध्याकाळी मात्र शहरातील प्रमुख रस्त्यांवर गर्दी वाढल्याचे चित्र दिसत होते. दरम्यान, शहरात येत्या सोमवारी (ता. 3) संध्याकाळी...
जून 02, 2019
हवामान खात्याचा अंदाज; उष्णतेची लाटही कायम पुणे - मध्य-महाराष्ट्र आणि मराठवाड्यात रविवारी (ता. २), तर विदर्भात बुधवारपर्यंत (ता. ५) उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे मे महिन्यात चढलेला तापमानाचा पारा जूनच्या पहिल्या आठवड्यात कायम राहणार...
जून 02, 2019
नवी दिल्ली : मॉन्सून यंदा सहा जून रोजी देशाच्या दक्षिण किनारपट्टीवर धडकण्याची शक्‍यता भारतीय हवामान खात्याने वर्तविली आहे. सर्वसाधारणपणे 1 जून रोजीच मॉन्सूनचे केरळ किनारपट्टीवर आगमन होत असते. पण, यंदा तो लांबण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. सध्या मॉन्सूनने अरबी समुद्राचे दक्षिण टोक गाठले असून,...
मे 31, 2019
जळगाव ः उन्हाची तीव्रता वाढत असून उकाड्याने नागरिक हैराण झाले आहे. मध्यंतरी 24 मेस एका अंशाने खाली घसरलेला पारा पुन्हा वर सरकून आठ दिवसांपासून शहरातील तापमान 43 अंश सेल्सिअसवर स्थिरावले होते. आज मात्र शहराचा पारा दोन अंशाने वाढून 45 अंशावर पोहचला आहे. पुढील दोन दिवसांत आणखी तापमानाचा पारा वाढण्याची...
मे 31, 2019
पुणे - ‘लष्करातील सेवा ही केवळ एक व्यावसायिक संधी नाही, तर एक वेगळे आयुष्य जगण्याची संधी आहे. तिचे सोने करण्यासाठी प्रत्येकाने सर्वोत्तम कामगिरी केली पाहिजे,’’ असा सल्ला हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल बी. एस. धानोआ यांनी दिला. ‘एनडीए’तून उत्तीर्ण होऊन लष्करी सेवेत रुजू होणाऱ्या विद्यार्थ्यांशी ते...
मे 28, 2019
परभणी - परभणीत उष्णतेची तीव्र लाट कायम असून, सोमवारी (ता.27) कमाल तापमान 46.1 अंश नोंदले गेले. उन्हाच्या झळांनी जनजीवन विस्कळीत झाले असून, शहरात अक्षरशः अघोषित संचारबंदी लागल्यासारखी स्थिती आहे. दरम्यान, मराठवाड्यातील अन्य जिल्ह्यांतही उष्णतेची लाट...
मे 28, 2019
पुणे - विदर्भासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील चोवीस तासांमध्ये तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल, असा इशारा हवामान खात्याने दिल्याने नागरिकांनी दुपारी उन्हात बाहेर न पडण्याचे आवाहन सार्वजनिक आरोग्य खात्यातर्फे करण्यात आले आहे. राज्यात ब्रह्मपुरी येथे 46.7 अंश...
मे 27, 2019
नागपूर : विदर्भातील उष्णतेची लाट सोमवारी आणखी तीव्र झाली. उपराजधानीत कमाल तापमानाने या मोसमातील आणखी एक नवा उच्चांक नोंदविला आहे. दिवसेंदिवस तापमानात झपाट्याने होत असलेली वाढ लक्षात घेता नागपूरचा रेकॉर्ड मोडीत निघण्याची नाकारता येत नाही. उन्हाच्या काहिलीने त्रस्त असलेल्या...
मे 27, 2019
परभणी - जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम असून रविवारी (ता. २६) कामाल तापमानाचा पारा ४६ अंशांवर गेला. उष्णतेची लाट २९ मेपर्यंत कायम राहणार असून तापमान ४५ अंशांपर्यंत राहील, असा अंदाज वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामानशास्त्र विभागाने...
मे 26, 2019
पुणे - विदर्भ आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात शनिवारी उष्णतेची लाट होती. ही लाट येत्या बुधवारपर्यंत (ता. २९) कायम राहील, असा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात कमाल तापमानाचा पारा वाढला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात ...
मे 25, 2019
जळगाव ः उष्णतेची लाट लागोपाठ पाचव्या दिवशीही कायम राहिली. गुरुवारच्या (23 मे) तुलनेत शहरातील पारा किंचित घसरल्याने उन्हाची तीव्रता कमी झाली असली, तरी उन्हाचे चटके आणि उकाडा दिवसभर जाणवला. उष्णतेची लाट आणखी दोन-तीन दिवस राहणार असल्याचे संकेत हवामान...
मे 23, 2019
सोलापूर जिल्ह्यात दहा जनावरांचा मृत्यू; १०३ घरांची पडझड पुणे - राज्यभरात उष्म्याने कहर केला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर सोलापूर व लातूर जिल्ह्यांत मंगळवारी (ता. २१) सायंकाळी व रात्री अवकाळी पाऊस पडला. या पावसाने सोलापूर...
मे 23, 2019
नागपूर - विदर्भातील उन्हाच्या लाटेने रौद्ररूप धारण केले असून, बुधवारी ब्रह्मपुरी येथे जगात सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली. जगातील पहिल्या पाच उष्ण शहरांमध्ये विदर्भातील तीन शहरांचा समावेश आहे, हे उल्लेखनीय. उष्णतेची लाट आणखी दोन दिवस कायम राहण्याची शक्‍यता आहे. या...
मे 22, 2019
नाशिक : शहरात तीन दिवसांपासून उष्णतेची लाट असल्याने कमाल तापमान सातत्याने 40 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक राहिल्याचे नाशिककरांच्या जिवाची लाही लाही झाली आहे. आजच्या कमाल तापमानामध्ये दोन अंशांनी घट झाली असली तरीही उन्हाचा तडाखा कमी नव्हता. त्यामुळे वाढत्या उष्म्यामुळे नाशिककर...