एकूण 95 परिणाम
मे 22, 2019
परभणी, औरंगाबाद -  परभणी शहर व जिल्ह्यात पुन्हा आलेल्या उष्णतेच्या लाटेने जनजीवन विस्कळित झाले आहे. भाजून काढणारे ऊन, सायंकाळनंतर प्रचंड उकाड्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. शनिवार बाजार परिसरातील केंद्र शासनाच्या वेधशाळेत मंगळवारी (ता. २१) कमाल तापमान ४५.६ अंश सेल्सिअस नोंदले गेले.  २६ मेपर्यंत...
मे 22, 2019
सोलापूर - अंगातून जाळ काढणाऱ्या वातावरणाचा अनुभव सोलापूर शहर व परिसरात मंगळवारी आला. यंदाच्या उन्हाळ्यातील उच्चांकी ४५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद आज झाली. मे महिन्यात २००५ नंतर आज १४ वर्षांनी शहराचा पारा ४५ अंशांवर पोचला. २० मे २००५ रोजी सोलापुरात ४५.१ अंश सेल्सिअसची नोंद झाली होती.  सोलापुरात...
मे 21, 2019
ब्रह्मपुरी येथे सर्वाधिक ४५.९, तर पुण्यात मे महिन्यातील उच्चांकी तापमान पुणे - राज्यात उन्हाची काहिली वाढली असून, येत्या शुक्रवारपर्यंत (ता. २४) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. राज्यात सर्वाधिक तापमान आज ब्रह्मपुरी येथे ४५.९ अंश सेल्सिअस...
मे 20, 2019
पाली : जिल्ह्यात उन्हाची काहिली वाढली आहे. त्यामुळे शरीराला थंडावा व ऊर्जा मिळण्यासाठी अनेक जण आरोग्यवर्धक निरा आणि ताटगोळ्यांना अधिक पसंती देत आहेत. विस्तृत कोकण किनारपट्टी असल्याने जिल्ह्यात नारळ आणि शहळ्यां बरोबरच ताटगोळ्यांची झाडे देखील मुबलक आहेत. ताटगोळ्याच्या झाडापासूनच निरा मिळते. परिणामी...
मे 20, 2019
नागपूर - विदर्भात उन्हाच्या लाटेचा प्रभाव दिवसेंदिवस वाढू लागला आहे. रविवारी ढगाळ वातावरण असूनही नागपूरच्या कमाल तापमानात वाढ झाली. तर चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली. प्रादेशिक हवामान विभागाचा इशारा लक्षात घेता, या आठवड्यात लाट आणखी तीव्र होण्याची शक्‍यता आहे. ...
मे 20, 2019
नेमेचि येणारा मेमधला उन्हाळा हाहाकार उडवतो आहे. कुठे पाणीटंचाई, कुठे आगी, कुठे उष्माघाताने मृत्यू होताहेत. या सगळ्या थरकाप उडविणाऱ्या बातम्यांच्या गर्दीत थंडावा देणाऱ्या काही बातम्या बघायला किंवा ऐकायला मिळतात. माणसं, जनावरं जशी तहानलेली, भुकेली असतात, तसंच पाखरंही अन्नपाण्याविना कासावीस असतील, या...
मे 18, 2019
जळगाव ः राज्यातल्या बऱ्याच भागातील कमाल तापमानात 19 मे पासून वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. विदर्भ, मराठवाडा, खानदेशातील बऱ्याच भागातील कमाल तापमानात लक्षणीय वाढ होणार असल्यामुळे 25 मेपर्यंत या भागातील कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहील.  गेल्या दीड महिन्यापासून खानदेशात...
मे 18, 2019
मुंबई - राज्यातल्या बऱ्याच भागातील कमाल तापमानात 19 मेपासून वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशातील बऱ्याच भागातील कमाल तापमानात लक्षणीय वाढ होणार असल्यामुळे 25 मेपर्यंत या भागातील कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहतील.  या दरम्यान अकोला, नागपूर आणि...
मे 13, 2019
समुद्रपूर (वर्धा) : तालुक्‍यातील उब्दा येथील शेतकऱ्यांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (ता. 13) दुपारी उघडकीस आली. ताराचंद एकनाथ बुटले, असे मृताचे नाव आहे. उब्दा येथील शेतकरी ताराचंद एकनाथ बुटले (वय 57) हे नेहमीप्रमाणे स्वत:च्या शेळ्या घेऊन रानात चरावयास गेले होते. दररोज दुपारी 12...
मे 12, 2019
परभणी : जिल्ह्यात तापमानाने 47 अंशाचा पल्ला गाठला होता. गेल्या काही दिवसांपासून 42-43 अंशावर परभणीचे तापमान स्थिरावले. वातावरणात प्रचंड उष्णता असल्याने उष्माघाताचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. जिल्ह्यात उष्माघाताचे तीन बळी गेले आहे. यावर्षी परभणी जिल्ह्यात तापमानाने 47 अंशाचा पल्ला गाठला...
मे 03, 2019
आल्हाददायक उन्हाळ्यासाठी खास आरोग्य टिप्स आणि होमिओपॅथिक औषधोपचार उन्हाळा सुरू झाला आहे. तापमान खूप वाढते आहे. तापमान ४० डिग्रीपेक्षा जास्त आहे. या वाढत्या तापमानाचा शरीरावर नक्कीच खूप मोठा परिणाम होतो. वाढत्या तापमान बदलाला ॲडजेस्ट व्हायला शरीराला काही कालावधी लागतो. तो व्यक्तिपरत्वे वेगवेगळा असतो...
मे 01, 2019
आर्णी : जीवाची लाही लाही करणारं उनं रोजच्या दिवसाला तापत आहे. 46 डिग्रीच्या वरील तापमान घेऊन दिवसाची सुरुवात होत आहे. त्यामुळे मानवी जीवन कमालीचे विस्कळीत झालेले आहे. अशा दिवसात बाहेर देवदर्शनाला जाणे एका उपवर मुलीच्या मृत्यूचे कारण ठरले आहे. आर्णी तालुक्यातील भंडारी जहागीर येथील रघुनाथ शिंदे यांची...
मे 01, 2019
एकीकडे उष्म्याचा दाह आणि दुसरीकडे पाण्याची चणचण यामुळे अनेक भागांत लोक हैराण झाले आहेत. या प्रश्‍नावर व्यापक उपाययोजनांचा कार्यक्रम हाती घेऊन त्याची कार्यक्षमतेने अंमलबजावणी झाली पाहिजे. विदर्भ, मराठवाडा, खानदेशासह राज्यातील बहुतांश भागांत सूर्य आग ओकत आहे. आगीत होरपळून मृत्यू यावा तसे उष्माघाताने...
एप्रिल 30, 2019
हिंगोली : वसमत तालुक्यातील बारेपुरवाडी येथे एका शेतकऱ्याचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना घडली असून  या प्रकरणी सोमवारी (ता. 29) रात्री उशीरा अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. जिल्ह्यात उष्माघाताचा तिसरा बळी आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील बारेपुरवाडी येथील सुनील लक्ष्मण...
एप्रिल 30, 2019
नागपूर, हिंगोली -  सुमारे आठवड्यापासून विदर्भात सुरू असलेल्या उन्हाच्या तीव्र लाटेने एकट्या नागपुरात गेल्या तीन दिवसांत तब्बल डझनभर नागरिकांचा बळी घेतला. तसेच, हिंगोली जिल्ह्यात दोन, तर अकोल्यात एकाचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. उन्हाचा तडाखा आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्‍यता आहे.  नागपूरमध्ये...
एप्रिल 30, 2019
नागपूर, हिंगोली : सुमारे आठवड्यापासून विदर्भात सुरू असलेल्या उन्हाच्या तीव्र लाटेने एकट्या नागपुरात गेल्या तीन दिवसांत तब्बल 12 नागरिकांचा बळी घेतला. तसेच, हिंगोली जिल्ह्यात दोन, तर अकोल्यात एकाचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. उन्हाचा तडाखा आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्‍यता आहे. नागपूरमध्ये...
एप्रिल 30, 2019
नागपूर : जवळपास एक आठवड्यापासून विदर्भात सुरू असलेल्या उन्हाच्या तीव्र लाटेने एकट्या नागपुरात मागील तीन दिवसांत तब्बल डझनभर नागरिकांचा बळी घेतला. उन्हाचा तडाखा लक्षात घेता बळींची संख्या आणखी वाढण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. उन्हाच्या वाढत्या तडाख्यामुळे नागपूरकर सध्या दहशतीत आहेत. उन्हामुळे दोन...
एप्रिल 29, 2019
टाकळी ढोकेश्वर : देसवडे (ता. पारनेर) येथे एका महिलेचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना रविवार (ता. 28) ला दुपारी चार वाजता घडली. संगिता गेणभाऊ फटांगरे (वय 28) असे मृत महिलेचे नाव आहे. याबाबत माहीती अशी की, संगीता फंटागरे या रविवारी रखरखत्या उन्हात शेतात जनावरांसाठी चारा काढत असताना दुपारी 4 वाजता...
एप्रिल 29, 2019
हिंगोली : औंढा नागनाथ तालुक्यातील गोजेगाव येथे उष्माघातामुळे एका गुराख्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून याप्रकरणी रविवारी (ता. 28) रात्री अकरा वाजता औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गोजेगाव येथील संतोष कुंडलिक नागरे हे जनावरे...
एप्रिल 28, 2019
उल्हासनगर : मागील काही दिवसांपासून राज्यातील तापमान 40 डिग्री च्या पुढे पोहचले आहे. याचाच फटका उल्हासनगरात आलेल्या निवडणूक कर्मचाऱ्याला बसला असून अति उष्माघाताने या कर्मचाऱ्याचा बुथवरच मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.  भगवान मगरे (वय 54) असे मृत्यूमुखी पडलेल्या कर्मचाऱ्याचे नाव असून ते...