एकूण 8 परिणाम
January 06, 2021
जळगाव -ः शहरातील गेंदालाल मिल परिसरात जुन्या भांडणाच्या कारणावरून दोघांना चौघांनी मारहाण केली होती. हा वाद शहर पोलीस ठाण्यात आल्यानंतर पुन्हा चौघांकडून मारहाण केल्याची घटना मंगळवारी घडली. याप्रकरणी पोलीसांच्या फिर्यादीवरून चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  महत्वाची बातमी- नाव न घेता...
December 10, 2020
तोंडापूर (ता. जामनेर) : कोरोनामुळे बंद असलेल्या जगप्रसिद्ध अजिंठा लेणी तब्बल 9 महिन्यानंतर उघडण्यात आली. पर्यटनस्थळांची साफसफाई, स्वच्छता करून आजपासून पर्यटकांसाठी सुरू करण्यात आली. पर्यटकांना फिरण्याचा आनंद घेण्याची संधी आता खुली झाली असून पर्यटकांना थेट प्रवेश मिळणार नाही. याकरीता आधी www.asi.nic...
December 09, 2020
औरंगाबाद  :  कोविड १९ विषाणूच्या प्रादुर्भावामुळे नागरिकांच्या हितासाठी व कोरोना आजाराचा प्रसार होऊ नये. यासाठी मागील नऊ महिन्यांपासून बंद असलेली जगप्रसिद्ध अजिंठा लेणी आजपासून सुरू करण्यात आली. मात्र, लेणीत उद्या गुरुवारपासून  ता.दहा) ऑनलाइन नोंदणी केल्यानंतरच प्रवेश मिळणार आहे. तरीही कोविड १९...
December 02, 2020
मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रसिद्ध कलाकारांच्या शास्त्रीय संगीताच्या माध्यमातून बाबासाहेबांना आदरांजली अर्पण करण्यासाठी 'भीमांजली' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समितीने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे....
November 28, 2020
जळगाव : शहरातील शिवाजीनगर उस्मानिया पार्क परिसरातील भंगार व्यवसायीक फकिरा खान उस्मान खान यांचे बंद घर फोडून चेारट्यांनी अडीच लाखांचा ऐवज लंपास केला आहे. फकिरा यांची पत्नी शमिना यांच्या सोबत घरबंद करुन रुग्णालयात गेले असतांना चोरट्यांनी भरदिवसा अवध्या दिडच...
November 01, 2020
गंगाखेड (परभणी) : महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्यात तंबाखूजन्य पदार्थ गुटखा, पानमसाला आदींवर बंदी घातलेली आहे. परंतु गंगाखेड शहरात खुलेआम गुटख्याची विक्री होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिस उपविभागीय अधिकारी यांनी गुटख्याचा साठा असलेल्या ठिकाणी (ता.31) ऑक्टोबर शनिवार रोजी छापा मारल्याची घटना...
October 29, 2020
वाई बाजार (माहूर जि. नांदेड) : विधानसभा निवडणुकीत कोणत्या गावातून किती मतदान मिळाले याची खातरजमा करायची गरज काय निवडणुकीत मतदान देणारे हे माझेच व न देणारेही माझेच, निवडणूक निकालाच्या याद्या पाहून विकास कामाचे आराखडे आखत नसल्याची अप्रत्यक्ष टीका आमदार भीमराव केराम यांनी (ता. २८) रोजी संध्याकाळी वाई...
October 03, 2020
भिवंडी : भिवंडी शहर परिसरात बनावट लेबल लाऊन अन्न पदार्थ व तंबाखूजन्य पानमसाला, गुटखा सारखे पदार्थ विक्री करण्याचे प्रकार उघडकीस येत असताना आता नामांकित कंपनीचे लेबल नावाचा वापर करून विडी विक्री करण्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी भोईवाडा पोलिसांनी छापा मारून नकली बनावट वीडीचे...