एकूण 772 परिणाम
फेब्रुवारी 13, 2019
परभणी : उस्मानाबाद नंतर आता परभणीतही पासपोर्ट सेवा देण्यासाठी कार्यालय उघडले जाणार आहे. यास संबंधीत विभागाने संमती दिली आहे. परभणीचे खासदार संजय जाधव यांनी या संदर्भात सातत्याने पुढाकार घेतला होता. परभणी येथे पासपोर्ट कार्यालय व्हावे, अशी येथील नागरीकांची मागणी होती. आता पर्यत...
फेब्रुवारी 12, 2019
सावंतवाडी - जालना येथे झालेल्या अखिल भारतीय महापशुधन एक्‍स्पो २०१९ च्या पशुधन व पक्षी प्रदर्शनात कोकण कन्याळ या शेळीच्या जातीला राज्यात प्रथम क्रमांक मिळाला; मात्र जातीच्या शेळीचा विकास जिल्ह्यात मात्र योग्य प्रकारे झाला नसून पशुपालकांत पशुधनातून रोजगार निर्माण करण्यास उदासीनता दिसून येत आहे. मात्र...
फेब्रुवारी 11, 2019
बुधोडा : माफी कोणाला असते एखाद्या गुन्हेगाराला किंवा अपराध्याला माफ केले जाते. महाराष्ट्रातला शेतकरी गुन्हेगार आहे का? आम्हाला कर्जमाफी नको तर कर्जमुक्ती हवी आहे. मोठमोठे होर्डिंग लावून कर्जमाफीचा डांगोरा पिटला जात असताना कर्जमाफी कोणाला झाली, याची माहिती मिळत नाही. मी गेल्या काही दिवसांपासून...
फेब्रुवारी 10, 2019
पुणे : मराठवाड्यातून पुण्यात आलेल्या मुलांना यंदा उन्हाळ्याच्या सुटीत मामाचा गाव दूरच राहणार असल्याची चिन्हे आहेत. दिवसागणिक वाढणारा दुष्काळ आणि दहा-पंधरा दिवसांनी घराच्या दारातील नळाला तास-दोन तास येणारी पाण्याची बारीक धार, अशा स्थितीमुळे "गावाकडे येऊच नका', असे पुण्यात स्थायिक झालेल्या आपल्या...
फेब्रुवारी 07, 2019
दौंड (पुणे) : जिंती (जि. सोलापूर) रेल्वे स्थानकावर भुवनेश्वर-पुणे साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेसमध्ये चाकूचा धाक दाखवून लुटमारीचा प्रकार घडला. एका महिला प्रवाशासह एकूण चार प्रवाशांकडील 56 हजार रूपयांचा ऐवज लुटण्यात आला.  दौंड लोहमार्ग पोलिस ठाण्याचे अंमलदार विजय चाकणे यांनी आज (ता. ७) याबाबत माहिती...
फेब्रुवारी 06, 2019
सोलापूर : डिजिटल सात-बारा उताऱ्याचे ऑनलाइन काम सुरू असल्याने तलाठ्यांनी मागच्या वर्षी पीकपेऱ्याच्या ऑनलाइन नोंदीच केल्या नसल्याची ओरड शेतकरी करीत आहेत. तर अनुदानासाठी तलाठ्यांचा हस्तलिखित पीकपेरा नोंदीचा अर्ज जोडल्याने त्या शेतकऱ्यांचे अर्ज अपात्र ठरविण्यात आले आहेत. सोलापूरसह नाशिक, ...
फेब्रुवारी 03, 2019
औरंगाबाद - मोठा डंका वाजवत स्वच्छ भारत मिशन ग्रामीणअंतर्गत सर्वत्र स्वच्छतागृह बांधकामाचा धडाका सुरू झाला. बघता बघता कामही पूर्णत्वास नेले. मात्र, गटविकास अधिकारी, ग्रामसेवक यांच्या हलगर्जीपणामुळे वैयक्‍तिक स्वच्छतागृहांचे बांधकाम केलेल्या मराठवाड्यातील जवळपास पाच लाखांहून अधिक पात्र लाभार्थी...
जानेवारी 30, 2019
पुणे - विदर्भात पुढील दोन दिवसांमध्ये थंडीची लाट येईल, असा इशारा भारतीय हवामान विभागाने मंगळवारी दिला. त्याच वेळी काही ठिकाणी दिवसा गारठा जाणवेल, असा अंदाजही वर्तविण्यात आला. राज्यात सर्वांत कमी तापमान यवतमाळ येथे 6.4 अंश सेल्सिअस नोंदले गेले.  हिमालयीन पर्वत रांगांमध्ये हिमवर्षा सुरू आहे. त्यामुळे...
जानेवारी 29, 2019
नागपूर : पोलिस महासंचालकांच्या अधीनस्थ 2013 मध्ये घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षक पदासाठी अर्हता परिक्षेत उत्तीर्ण 12 हजार पोलिस हवालदाराचा पदोन्नतीचा प्रश्‍न ऐरणीवर आहे. उत्तीर्ण हवालदारांच्या पदोन्नतीचा तिढा न सुटल्यास राज्यातील सर्वच पोलिस कर्मचाऱ्यांचे कुटूंबीय आगामी निवडणुकीवर बहिष्कार घालतील...
जानेवारी 28, 2019
उस्मानाबाद : सुपर स्पेशालिटी शिबीरातून निवडलेल्या 24 विद्यार्थ्यांना हृदय शस्त्रक्रियासाठी मुंबई येथे पाठविण्यात आले. (ता. 28) जिल्हा रुग्‍णालयातुन या मुलांना पाठविण्यात आले असुन 18 व 19 जानेवारीला भव्य सुपर स्पेशालिटी आरोग्य मेळावा घेण्यात आला होता. त्यातील 0 ते 18 वर्षे वयोगटातील...
जानेवारी 20, 2019
पुणे - दुष्काळात जनावरांना चारा उपलब्ध करून देण्याचे काम सुरू आहेच; स्थिती बिकट असलेल्या औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद आणि बुलडाणा जिल्ह्यांना प्रसंगी रेल्वेने चारा पोचविण्यासाठी प्रयत्नशील आहोत, असे पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी सांिगतले. येथे सुरू असलेल्या ‘खेलो इंडिया २०१९’...
जानेवारी 09, 2019
मुंबई - चारा छावण्यांना भ्रष्टाचाराची लागण लागत असल्याने दुष्काळ जाहीर झाल्यानंतरही चार छावण्या सुरू न करण्याचा निर्णय घेणाऱ्या राज्य सरकारला भीषण दुष्काळापुढे शरण व्हावे लागले आहे. चारा छावण्यांऐवजी चारा शिबिर असे नामकरण करून पाच जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ही शिबिरे सुरू केली जाणार आहेत....
जानेवारी 08, 2019
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तुळजापूरच्या भाविकांना आंनदाची बातमी दिली आहे. यामध्ये सोलापूरहुन तुळजापूर मार्ग उस्मानाबाद, या नव्या ब्रॉडगेज लाईनचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते बुधवार (ता.9) रोजी सकाळी 10.30 वाजता करण्यात येणार आहे. यासंदर्भात आज मध्य रेल्वे...
जानेवारी 07, 2019
उस्मानाबाद : शहरासह जिल्ह्याचा काही भागात सोमवारी (ता. 7) गूढ आवाजाने हादरला. आवाजाची तीव्रता मोठी असल्याने तावदाने हादरली. त्यामुळे काही काळ नागरिकांत घाबराहट पसरली होती.  उस्मानाबाद आणि परिसराला गूढ आवाज नवीन नाही. सोमवारी सकाळी 11 वाजून 55 मिनिटांनी भूगर्भातून मोठा आवाज...
जानेवारी 07, 2019
लातूर - लोकसभा निवडणुकीसाठी युती झाली तर सहकाऱ्यांना विजयी करू; पण युती झाली नाही तर त्याच सहकाऱ्याला इतर विरोधकांप्रमाणे आपटू (पटक देंगे), अशा शब्दांत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज शिवसेनेवर हल्ला चढविला, तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही स्वबळावर लोकसभेच्या सर्व जागा...
जानेवारी 02, 2019
लातूर : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत रविवारी (ता. 6) येथे लातूर, उस्मानाबाद, नांदेड व हिंगोली या चार जिल्ह्यातील पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक होणार आहे. संघटनात्मक तयारीसोबतच आगामी निवडणुकीसंदर्भात विजयाचा संकल्प करणारी ही बैठक आहे. या...
डिसेंबर 29, 2018
औरंगाबाद : मराठवाड्यातील मुलींच्या शासकीय वसतिगृहातील अनेक धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर अभ्यास गटाने त्याला वाचा फोडली आहे. लैंगिक अत्याचार किंवा गलिच्छ वर्तन संबंधाची मागणी वसतिगृहात कार्यरत असलेले पुरुष कर्मचारी करतात, असे सुमारे दोन टक्के मुलींनी म्हटले आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे, असे...
डिसेंबर 22, 2018
608 गावे, 84 वाड्यांवर तीव्र पाणीटंचाई  औरंगाबाद, ता. 21 : मागील काही वर्षांपासून दुष्काळाशी दोन हात करणाऱ्या ग्रामस्थांना दरवर्षी सरकारी घोषणांचा नुसताच सुकाळ पाहून क्षणिक आनंद मानावा लागत आहे. योजना पूर्णपणे राबविल्याचे कागदी घोडे नाचविणाऱ्या प्रशासनाला अद्यापही टॅंकरपासून नागरिकांची सुटका करता...
डिसेंबर 19, 2018
औरंगाबाद : सतत विविध संकटांचा सामना करणाऱ्या मराठवाड्यावर यंदाही दुष्काळाशी सामना करण्याची वेळ आलेली आहे. प्रचलित पद्धतीच्या अंतिम पैसेवारीनुसार मराठवाड्यातील तब्बल सव्वासात हजार गावांची पैसैवारी पन्नासच्या आत आली आहे. यात चार जिल्ह्यांतील गावांत सर्वाधिक दुष्काळी स्थिती असल्याने नागरिकांना अनेक...
डिसेंबर 17, 2018
उस्मानाबाद - शहरातील एका अवलियाने बांबूपासून सायकल बनविण्याचा यशस्वी प्रयोग केला आहे. काही ठराविक भाग वगळता भाऊसाहेब अणदूरकर यांनी बांबूपासून बनविलेली ही इकोफ्रेंडली सायकल जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली आहे.  बांबूपासून विविध उपयोगी वस्तू बनिल्या जातात. पण, शहरातील भाऊसाहेब यांनी चक्क...