एकूण 3483 परिणाम
डिसेंबर 14, 2018
पुणे - शहरात यंदा जोरदार पाऊस झाला नाही, त्यामुळे रस्त्यांवरूनही पावसाचे फारसे पाणी वाहिले नाही. तरीही पावसाळी गटारे अन् सांडपाणी वाहिन्या (ड्रेनेज लाइन) तुंबल्या आहेत. विशेष म्हणजे त्यामध्ये प्रचंड गाळ साचला असून तो इतका वाढला, की काढण्यापलीकडे पर्यायच उरलाच नाही, असा शोध काही नगरसेवकांनी लावला....
डिसेंबर 14, 2018
सातारा - साखरेचे दर कोसळल्याने उसाचा पहिला हप्ता देण्याकडे कारखाने चालढकल करू लागले आहेत. एफआरपी आणि साखरेच्या दरातील फरक शंभर ते सव्वाशे रुपयांवर आल्याचे सांगून आता दोन टप्प्यांत एफआरपीचा तोडगा पुढे आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण, याला ऊस उत्पादक व शेतकरी संघटनांनी विरोधाची भूमिका...
डिसेंबर 14, 2018
पुणे - वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) वतीने देण्यात येणारा यंदाचा वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार लातूर जिल्ह्यातील रेणा सहकारी साखर कारखान्याला मिळाला आहे. मानचिन्ह, प्रशस्तिपत्र आणि रोख दोन लाख ५१ हजार रुपये, असे पुरस्काराचे स्वरूप आहे. दिवंगत मुख्यमंत्री विलासराव...
डिसेंबर 13, 2018
पुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) वतीने देण्यात येणारा यंदाचा वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार लातूर जिल्ह्यातील रेणा सहकारी साखर कारखान्याला मिळाला आहे. मानचिन्ह प्रशस्तीपत्र आणि रोख दोन लाख 51 हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. तसेच, दिवंगत मुख्यमंत्री विलासराव...
डिसेंबर 12, 2018
पिंपरी (पुणे) - पैशाच्या देवाण-घेवाणीवरून एका व्यक्तीचे अपहरण करून त्याला डांबून ठेवण्यात आले. ही घटना चिंचवड येथे घडली. या प्रकरणी उर्से गावच्या माजी सरपंचासह तिघांवर अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. माजी सरपंच राऊत, ठाकूर (दोघेही रा. उर्से, ता. मावळ) आणि कारके अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे...
डिसेंबर 12, 2018
पुणे - पुणे महापालिका आणि जलसंपदा विभाग यांच्यामध्ये एकीकडे चर्चेचे गुऱ्हाळ सुरू असताना दुसरीकडे शहराला पाणीपुरवठा करण्याची सूत्रे महापालिकेऐवजी चावीवाल्यांच्या ताब्यात गेली आहेत. शहरातील पाणीटंचाई या चावीवाल्यांसाठी मालामाल करणारी ठरत असल्याचे दिसून आले आहे. ‘पैसे मोजले की मुबलक पाणी’...
डिसेंबर 11, 2018
आटपाडी - वादळी पावसामुळे टँकरच्या पाण्यावर जोपासलेल्या डाळींबाचे तेलकट आणि करपा रोगाने मोठे नुकसान केले आहे. याचे तातडीने पंचनामे करून हेक्टरी दोन लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी, या मागणीचे निवेदन बळीराजा शेतकरी संघटनेने तहसीलदारांना दिले.         20 नोव्हेंबर रोजी संपूर्ण आटपाडी तालुक्यात कमी-अधिक...
डिसेंबर 11, 2018
निमगाव केतकी - सध्या साखर कारखान्यांचा ऊस गळीत हंगाम सुरू आहे. ट्रॅक्‍टर-ट्रॉलीमधून क्षमतेपेक्षा जास्त उसाची वाहतूक केली जात आहे. वाहतुकीच्या सर्व नियमांचे उल्लंघन करून ही वाहतूक होत असल्याने इंदापूर-बारामती या मार्गावरील प्रवाशांना जीवमुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. संबंधित विभाग...
डिसेंबर 11, 2018
वेगवेगळ्या क्‍लृप्त्या वापरून सत्तेवर चिकटून राहणारी नेतमंडळी जनतेची दिशाभूल करू पाहतात. इस्राईलही त्याला अपवाद नाही. त्या देशाचे पंतप्रधान नेत्यानाहू इराण, सीरियाविरोधात आक्रमक पवित्रा घेऊन आणि राष्ट्रभावनेला साद घालून आपले स्थान पक्के करण्याच्या खटाटोपात दिसतात. इ स्राईलच्या पोलिसांनी मागील...
डिसेंबर 09, 2018
नागपूर : दोन दिवसांच्या ढगाळी वातावरणानंतर रविवारी (ता. 8) विदर्भातील नागपूर, यवतमाळ व भंडारा जिल्ह्यासह इतरही काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे तूर पिकासह कापसाला फटका बसला. भंडारा जिल्ह्यात अवकाळी पावसाने विक्रीसाठी राइस मिल व बाजारात आणलेल्या धानाचे नुकसान झाले. तसेच भाजीपाला व...
डिसेंबर 09, 2018
उंडवडी : शासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे शिरसाई उपसा सिंचना योजना कोलमडली आहे. योजनेच्या साठवण तलावातचं पुरेसे पाणी नसल्याने शिरसाईच्या लाभार्थी गावाना पिण्यासाठी पाणी मिळणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.  बारामतीच्या जिरायती भागात यंदा पाऊस नसल्याने तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. या भागातील  ...
डिसेंबर 09, 2018
जुन्नर : स्वतः बरोबर आपल्या पाल्याच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी पालकांची वाढत चालली आहे. विशेषतः किशोरवयीन मुलींच्या वैयक्तिक स्वच्छता व शरीरात होणारे नैसर्गिक बदलाबाबत आईकडून मार्गदर्शन होणे गरजेचे असल्याचे मत डिसेंट फाऊंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई यांनी चिंचोली (ता.जुन्नर) येथे...
डिसेंबर 09, 2018
सेलू : यावर्षी अत्यल्प प्रमाणात पाऊस झाल्याने खरिपाच्या पिकाच्या उत्पन्नात कमालीची घट झाल्याने शेतकर्‍यांची आर्थिक कोंडी झाली आहे. रब्बीच्या झालेल्या थोड्याफार पेरण्यात शेतकर्‍यांनी कमालीचे कष्ट करून जगविलेली दिड एक्कर ज्वारी शनिवारी (ता.८) दूपारी चारच्या सुमारास झालेल्या वादळी वार्‍याने भूईसपाट...
डिसेंबर 09, 2018
नवी सांगवी (पुणे) : " सत्तेवर येण्यापुर्वी मोदीसरकारने वर्षाला दोन कोटी रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात मात्र रोजगारा ऐवजी भजी- पकोडा विकण्याचा बिनकामी सल्‍ला देऊन प्रधानसेवकाने बेरोजगारांची क्रुर थट्टा केली आहे. त्यामुळे या सरकारने युवकांबरोबर सामान्य नागरिकांचा विश्वास गमावला असून...
डिसेंबर 09, 2018
नागपूर : वर्षातील जवळपास दहा महिने उकाडा सहन करणाऱ्या नागपूरकरांना उन्हाची काहिली नकोशी होते. परंतु, याच उन्हापासून सौरऊर्जा तयार करून तिचा वापर दैनंदिन गरजा भागविण्यासाठी केला तर... असाच काहीसा प्रयोग नागपुरातील ऑटोमोबाईल क्षेत्रातील जाणकार दिलीप चित्रे करीत आहेत. ई-रिक्षावर सौरसंयंत्र बसवून त्या...
डिसेंबर 09, 2018
"नही चलेगी...नही चलेगी...नही चलेगी... दलितविरोधी... किसानविरोधी... छात्रविरोधी... मजदूरविरोधी यह सरकार,' असा जोरकस नारा देत "किसान मुक्ती मोर्चा' नोव्हेंबरच्या अखेरीस (ता. 29 व 30) दिल्लीत थडकला होता. शेतीप्रश्नांवर काम करणाऱ्या देशभरातल्या 209 संघटना त्यात सहभागी झाल्या होत्या. या मोर्चाचं म्हणणं...
डिसेंबर 08, 2018
अंबासन - बागलाण तालुक्यात दोन युवा शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणा, शेतमालाला भाव मिळत नसल्याने नैराश्येपोटी आत्महत्या करून जीवन संपविल्याच्या घटना घडल्या असून, जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. तालुक्यातील भडाणे येथील शेतकरी तात्याभाऊ साहेबराव खैरनार यांनी कांदा चाळीत गळफास लावून आत्महत्या केली. तर सारदे...
डिसेंबर 08, 2018
२९/११/२०१८ !!! दिवस तास नॉर्मल सुरु झाला होता. पण ट्रीप साठी निघालो तसं काही का काही घडत होतं, मुलगा आजारी तो सावरला मग मुलगी आजारी त्यामुळं घरी कधी जातोय ही हूर हूर होती. गुरुवार २९/११/२०१८ ला सकाळच्या ११:०० पर्यंतच्या मिटिंग आटोपून अजून एक दिवस थांबायची गरज नाही असा प्लॅन करून परतीचा फ्लाईट...
डिसेंबर 07, 2018
राहुरी विद्यापीठ : "देशात साखर, तांदूळ, गहू, डाळींचे उत्पादन प्रचंड वाढले आहे. परदेशातील या वस्तूंचे भाव भारतापेक्षा कमी आहेत. यातील अनेक वस्तूंचे दर आपल्या हातात नाहीत, ते परदेशातच ठरविले जातात. त्यामुळे पारंपरिक पीकपद्धती बदलून आता शेतकऱ्यांनी तेलबिया, बांबू, तसेच इथेनॉल तयार होईल, अशा पिकांचे...
डिसेंबर 07, 2018
पिंपरी - पवना धरणात पाणीसाठा कमी असल्याने शहराच्या पाणीपुरवठ्यात दहा टक्के कपात करण्याची सूचना जलसंपदा विभागाने केली आहे. मात्र, राजकीय पक्षांची पाणीकपातीला मान्यता मिळत नसल्याने महापालिका प्रशासन त्याची अंमलबजावणी करण्यात टाळाटाळ करीत आहे. हिवाळ्यात पाणीकपात टाळल्यास उन्हाळ्यात मोठ्याप्रमाणात पाणी...