एकूण 175 परिणाम
एप्रिल 25, 2019
नवी दिल्ली : भाजपने वायव्य दिल्लीतून उमेदवारी नाकारल्यामुळे संतप्त झालेले दलित नेते उदित राज यांनी आज कॉंग्रेसचा "हात' धरला. प्रवेशाच्या वेळी त्यांनी भाजपवर कडवट शब्दांत टीकाही केली. लोकसभेच्या गेल्या निवडणुकीत खासदार झालेल्या उदित राज यांना याही वेळेस भाजपकडून पुन्हा उमेदवारी मिळण्याची अपेक्षा...
एप्रिल 22, 2019
पुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर.... सभेचे ‘राज’कारण! मोदी चक्क पवार आणि राष्ट्रवादीवर शब्दही नाही बोलले रामदास आठवलेंच्या 'त्या' वाक्यांमुळे पिकला हशा... मतदानाला...
एप्रिल 12, 2019
अमळनेर - जळगाव लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार उन्मेष पाटील यांच्या प्रचारार्थ बुधवारी (ता. 10) झालेल्या मेळाव्यात माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांना झालेल्या मारहाणप्रकरणी भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ त्यांच्या सहा कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक करून जामिनावर सुटका केली आहे. डॉ. बी. एस. पाटील...
मार्च 02, 2019
मुंबई - धनगर समाजाला आदिवासी समाजाचे राजकीय आणि शैक्षणिक आरक्षण देण्याचा अधिकार नसल्याचे वास्तव राज्य सरकारने स्वीकारले आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आदिवासी समाजाला असलेले सर्व प्रकारचे आर्थिक लाभ धनगर समाजाला देऊन गोंजारण्यासाठी राज्य सरकार लवकरच मोठी घोषणा करणार आहे....
जानेवारी 31, 2019
नवी दिल्ली : अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील (ऍट्रॉसिटी) बदलांना स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने आज पुन्हा एकदा नकार दिला. या कायद्यात आरोपीला जामीन नाकारण्याच्या तरतुदीचा पुन्हा समावेश करण्यास नकार देत या प्रकरणाशी संबंधित सर्व याचिकांवर 19 फेब्रुवारी रोजी...
जानेवारी 17, 2019
औरंगाबाद : मुद्रा योजनेसाठी बोगस कोटेशन पाठविणारे आणि कर्ज घेऊन फरारी झालेल्यांची माहिती; तसेच कोणी-कोणी मुद्रा कर्ज घेतले, त्याची माहिती बॅंकेला आता पोलिसांना द्यावी लागणार आहे. तसे पत्रच पोलिसांनी लीड बॅंकेला दिले आहे.  मुद्रा कर्जयोजनेसह इतर योजना मंजूर करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते राजकीय...
जानेवारी 15, 2019
नागपूर - घराचा वाद न्यायालयात प्रलंबित असताना पोलिसांच्या मदतीने घरमालकाने आपल्या घराचे कुलूप तोडले. दागिने, शैक्षणिक साहित्य चोरल्याचा आरोप डॉ. शिवशंकर दास व डॉ. क्षीप्रा उके आणि भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल शेंडे यांनी काल पत्रकार परिषदेत केला. नुकसानभरपाई न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा भीम...
जानेवारी 13, 2019
गरीब सवर्णांसाठी दहा टक्के आरक्षणाचा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं मांडला आहे आणि लोकसभा, राज्यसभेत या संदर्भातलं विधेयक मंजूरही झालं आहे. आर्थिक आरक्षण हा मुद्दा घटनेच्या आणि राजकारणाच्याही कक्षेत सरकारनं आणला आहे. या निर्णयामुळं अनेक गोष्टींवर परिणाम होणार आहेत....
डिसेंबर 29, 2018
लातूर : दोन क्‍लासेसचालकांचे अपहरण करणे, त्यांना मारहाण करणे व 25 लाखांची खंडणी मागणे या कारणांसाठी कॉंग्रेसचे दोन नगरसेवक, व्हीएस पॅंथर संघटनेच्या प्रमुखासह सातजणांवर शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा नोंद झाला. यात पोलिसांनी नगरसेवक सचिन मस्के याला अटक केली आहे. त्याला न्यायालयाने 31 डिसेंबरपर्यंत पोलिस...
नोव्हेंबर 15, 2018
ब्रह्मपुरी (सोलापुर) - प्रतीक शिवशरण हत्या प्रकरणात दोन आठवड्याचा कालावधी उलटूनही पोलीस पथकास अजूनही तसाप लागला नाही. तरी तपास सीआयडीकडे देण्यास मुख्यमंत्राशी बोलणार असून रिपब्लिकन पक्ष शिवशरण कुटुंबाच्या पाठीशी आहे. त्यामुळे मी सर्वोतोपरी मदत करेन असे आश्वासन केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास...
नोव्हेंबर 13, 2018
पुणे - कोरेगाव भीमा येथील दंगलीपूर्वी एक जानेवारी रोजी व्यवहार बंद ठेवावेत, असे संदेश व्हॉटसऍपवर प्राप्त झाल्याचे शरद काळूराम दाभाडे यांनी सांगितले. त्यांनी ते संदेश आयोगासमोर सादर केले.  कोरेगाव भीमा दंगलीप्रकरणी उच्चस्तरीय न्यायालयीन समितीच्या दुसऱ्या टप्प्यातील साक्षीला सोमवारी सुरवात झाली. न्या...
ऑक्टोबर 27, 2018
मुंबई - पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथील हिंसाचारानंतर पुकारलेल्या "महाराष्ट्र बंद'मध्ये सहभागी झालेले आंदोलक आणि मराठा आरक्षणाच्या आंदोलनातील कार्यकर्त्यांवरील खटले मागे घेण्यासाठी राज्य सरकारने अपर पोलिस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. सार्वजनिक मालमत्तेचे दहा लाखांपेक्षा...
ऑक्टोबर 16, 2018
जळगाव ः जिल्हा परिषदेत काही महिन्यांपूर्वी थेट मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना अरेरावी करीत ऍट्रॉसिटीची धमकी देणारे महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रफिक तडवी यांचा आज नवीन "प्रताप' समोर आला आहे. त्यांनी चक्क बचतगटाच्या संचालकाला मारहाण केल्याची घटना आज दुपारी दोनच्या सुमारास घडली...
ऑक्टोबर 14, 2018
राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, मिझोराम आणि तेलंगणच्या या पाच राज्यांतील निवडणुका जाहीर झाल्या आहेत. लोकांचा सर्वसाधारण मूड समजण्याचा मार्ग म्हणून पाच राज्यांच्या निवडणुकाकंडं पाहिलं जातं, म्हणूनच त्याचं वर्णन "लोकसभेपूर्वीची सेमी फायनल' असंही केलं जातं आहे. तेलंगण वगळता सर्व ठिकाणी थेटपणे भाजप...
ऑक्टोबर 04, 2018
चार वर्षांत मागासवर्गीय, आदिवासी महिलांवर 1,255 बलात्कार, राज्यातील दाहक वास्तव मुंबई - जातीय द्वेषातून होणारी भांडणे, मारामाऱ्यांमध्ये बाईची होरपळ होत असते. अशा घटनांमध्ये अपमान किंवा बदला घेण्यासाठी आजही स्त्रीलाच लक्ष्य केले जात आहे. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात मागील चार वर्षांत...
ऑक्टोबर 01, 2018
मुंबई - अनुसूचित जाती - जमातींवरील अत्याचार (प्रतिबंध) कायद्यानुसार (ऍट्रॉसिटी प्रिव्हेन्शन ऍक्‍ट) दाखल झालेल्या गुन्ह्यांतर्गत गेल्या चार वर्षांत एक टक्‍क्‍यापेक्षाही कमी प्रकरणातही गुन्हा सिद्ध होऊ शकला आहे. 2015 पासून ऑगस्ट अखेरपर्यंत केवळ 327 जणांवरील गुन्हे सिद्ध होऊ शकले आहेत...
सप्टेंबर 20, 2018
मुंबई : सरकारी व निमसरकारी कर्मचाऱ्यांना आरक्षणाच्या धर्तीवर पदोन्नती देण्याचा निर्देश सवोच्च न्यायालयाने दिले आहेत. या अनुषंगाने केंद्र सरकारने काढलेल्या अध्यादेशाला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली असली, तरी बिहार, केरळ आणि कर्नाटक राज्ये वगळता अन्य राज्यांतील पदोन्नती रखडल्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर...
सप्टेंबर 10, 2018
ऍट्रॉसिटी कायद्यावरून सध्या सुरू असलेला गोंधळ हा मतांच्या राजकारणाचा भाग आहे, म्हणून अधिक दुर्दैवी आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठीची ही रणनीती आहे. राजकीय लाभासाठी सामाजिक संघर्ष पेटविण्याच्या या सापळ्यात किती अडकायचे ही विरोधी पक्षांनीच ठरवायचे आहे !  इनजस्टिस एनिव्हेअर इज थ्रेट टू...
सप्टेंबर 10, 2018
पुणे : नोकरी व शिक्षणात मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण द्यावे या आणि मुस्लिम वक्‍फ बोर्डच्या जमिनींवरील आरक्षण हटवा. मुस्लिम मुला-मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहे उभारा. मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळासाठी एक हजार कोटींची तरतूद करा. मॉब लिंचिंग (जमावाने मारणे)च्या घटना थांबवा या प्रमुख मागण्यांसाठी...
सप्टेंबर 08, 2018
मुंबई - सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला बगल देत "ऍट्रासिटी'च्या अंमलबजावणी संदर्भात केंद्र सरकारने कायद्यात सुधारणा केली. केंद्र सरकारच्या या सुधारणेविरोधात महाराष्ट्रातील "मूव्हमेंन्ट अगेन्स्ट मिसयुज ऑफ ऍट्रासिटी' (MAMA) या संस्थेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या संस्थेचे संस्थापक...