एकूण 92 परिणाम
जानेवारी 15, 2019
नागपूर - घराचा वाद न्यायालयात प्रलंबित असताना पोलिसांच्या मदतीने घरमालकाने आपल्या घराचे कुलूप तोडले. दागिने, शैक्षणिक साहित्य चोरल्याचा आरोप डॉ. शिवशंकर दास व डॉ. क्षीप्रा उके आणि भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल शेंडे यांनी काल पत्रकार परिषदेत केला. नुकसानभरपाई न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा भीम...
जानेवारी 13, 2019
गरीब सवर्णांसाठी दहा टक्के आरक्षणाचा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं मांडला आहे आणि लोकसभा, राज्यसभेत या संदर्भातलं विधेयक मंजूरही झालं आहे. आर्थिक आरक्षण हा मुद्दा घटनेच्या आणि राजकारणाच्याही कक्षेत सरकारनं आणला आहे. या निर्णयामुळं अनेक गोष्टींवर परिणाम होणार आहेत....
नोव्हेंबर 15, 2018
ब्रह्मपुरी (सोलापुर) - प्रतीक शिवशरण हत्या प्रकरणात दोन आठवड्याचा कालावधी उलटूनही पोलीस पथकास अजूनही तसाप लागला नाही. तरी तपास सीआयडीकडे देण्यास मुख्यमंत्राशी बोलणार असून रिपब्लिकन पक्ष शिवशरण कुटुंबाच्या पाठीशी आहे. त्यामुळे मी सर्वोतोपरी मदत करेन असे आश्वासन केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास...
नोव्हेंबर 13, 2018
पुणे - कोरेगाव भीमा येथील दंगलीपूर्वी एक जानेवारी रोजी व्यवहार बंद ठेवावेत, असे संदेश व्हॉटसऍपवर प्राप्त झाल्याचे शरद काळूराम दाभाडे यांनी सांगितले. त्यांनी ते संदेश आयोगासमोर सादर केले.  कोरेगाव भीमा दंगलीप्रकरणी उच्चस्तरीय न्यायालयीन समितीच्या दुसऱ्या टप्प्यातील साक्षीला सोमवारी सुरवात झाली. न्या...
ऑक्टोबर 27, 2018
मुंबई - पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथील हिंसाचारानंतर पुकारलेल्या "महाराष्ट्र बंद'मध्ये सहभागी झालेले आंदोलक आणि मराठा आरक्षणाच्या आंदोलनातील कार्यकर्त्यांवरील खटले मागे घेण्यासाठी राज्य सरकारने अपर पोलिस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. सार्वजनिक मालमत्तेचे दहा लाखांपेक्षा...
ऑक्टोबर 16, 2018
जळगाव ः जिल्हा परिषदेत काही महिन्यांपूर्वी थेट मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना अरेरावी करीत ऍट्रॉसिटीची धमकी देणारे महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रफिक तडवी यांचा आज नवीन "प्रताप' समोर आला आहे. त्यांनी चक्क बचतगटाच्या संचालकाला मारहाण केल्याची घटना आज दुपारी दोनच्या सुमारास घडली...
ऑक्टोबर 01, 2018
मुंबई - अनुसूचित जाती - जमातींवरील अत्याचार (प्रतिबंध) कायद्यानुसार (ऍट्रॉसिटी प्रिव्हेन्शन ऍक्‍ट) दाखल झालेल्या गुन्ह्यांतर्गत गेल्या चार वर्षांत एक टक्‍क्‍यापेक्षाही कमी प्रकरणातही गुन्हा सिद्ध होऊ शकला आहे. 2015 पासून ऑगस्ट अखेरपर्यंत केवळ 327 जणांवरील गुन्हे सिद्ध होऊ शकले आहेत...
सप्टेंबर 08, 2018
मुंबई - सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला बगल देत "ऍट्रासिटी'च्या अंमलबजावणी संदर्भात केंद्र सरकारने कायद्यात सुधारणा केली. केंद्र सरकारच्या या सुधारणेविरोधात महाराष्ट्रातील "मूव्हमेंन्ट अगेन्स्ट मिसयुज ऑफ ऍट्रासिटी' (MAMA) या संस्थेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या संस्थेचे संस्थापक...
ऑगस्ट 08, 2018
अमरावती : ऍट्रॉसिटीचा गुन्हा मागे घेण्याच्या मागणीसाठी नीलेश भेंडे या युवकाने आज, मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील बीएसएनएलच्या टॉवरवर चढून विरूगिरी केली. यावेळी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून आत्महत्या करण्याचा इशारा दिल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली. या नाट्यामुळे प्रशासन मात्र तब्बल सात तास वेठीस...
ऑगस्ट 07, 2018
धुळे जिल्हा मराठा क्रांती मोर्चाचा आरोप धुळेः आरक्षणप्रश्‍नी धुळे जिल्हा मराठा क्रांती मोर्चातर्फे 18 दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनात 16व्या दिवशी रविवारी अतिउत्साही आंदोलकांकडून भाजपच्या संसदरत्न खासदार डॉ. हीना गावित यांच्या कारची तोडफोड झाली. त्याविषयी दिलगिरी व्यक्त केली. मात्र,...
जुलै 29, 2018
अमरावती : खासदार आनंद अडसूळ यांच्या तक्रारीवरून युवा स्वाभिमानी पक्षाचे आमदार रवी राणा यांच्याविरुद्ध रविवारी (ता. 29) दुपारी ऍट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल झाला. सिटी बॅंक घोटाळ्याच्या मुद्द्यावरून दोन्ही बाजूंकडून आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. काही दिवसांपासून सोशल मीडियावर त्याच मुद्द्यावरून...
जून 18, 2018
जळगाव : समतानगरातील अल्पवयीन मुलीची हत्या प्रकरणाचा खटला "फास्ट ट्रॅक' कोर्टात चालविण्यात येईल. आरोपींवर कठोर कारवाई करण्यासाठी शासनाचा प्रयत्न राहील, अशी घोषणा राज्याचे सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे यांनी केली. आज त्यांनी आज समतानगरात जाऊन पीडित कुटुंबीयांची भेट घेतली.  सामाजिक न्यायमंत्री...
जून 18, 2018
सांगली - मराठा समाजाला पावसाळी अधिवेशनापूर्वी आरक्षण द्या, अन्यथा भविष्यात गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या येथे झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत आज देण्यात आला. मराठा क्रांतीने मुंबई येथे काढलेल्या महामोर्चानंतर सरकारने काही आश्‍वासने दिली होती, त्यातील काही...
जून 01, 2018
मुंबई - सायन-कोळीवाडा येथील जीएनव्हीएस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट या महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून बेकायदा एक ते दीड लाखांचे अतिरिक्त शुल्क घेतले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत समाज कल्याण विभागाने महाविद्यालय प्रशासनाकडून खुलासा मागवला; मात्र महाविद्यालयाने...
एप्रिल 22, 2018
बीड - येथील पोलिस मुख्यालयात एका पोलिस कर्मचाऱ्याने राखीव पोलिस निरीक्षकांच्या दालनात दुचाकी घालून त्यांना शिवीगाळ करीत धमकावले. यावेळी सहायक महिला फौजदार समजावून सांगण्यासाठी पुढे सरसावल्या तेव्हा त्यांच्याबद्दल अश्‍लील शब्दप्रयोग वापरले. याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल असलेल्या बहीण-भावाविरुद्ध...
एप्रिल 14, 2018
मुंबई - सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याबाबत (ऍट्रॉसिटी) दिलेल्या आदेशानंतर देशभर संतापाची भावना उसळल्याने त्याचे परिणाम सत्तेवर होऊ नयेत याची काळजी घेण्यास भाजप सरकारने सुरवात केली आहे. ऍट्रासिटीअंतर्गत नोंदविल्या जाणाऱ्या खून, बलात्कारासारख्या गंभीर...
एप्रिल 03, 2018
पुणे - अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रतिबंधक कायद्यातील (ऍट्रॉसिटी ऍक्‍ट) फेरबदलाविरोधात दलित-आदिवासी संघटनांनी पुकारलेल्या "भारत बंद'ला सर्वोच्च न्यायालय आणि सरकार जबाबदार असल्याचा आरोप भारिप-बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी केला. ऍट्रॉसिटी...
एप्रिल 02, 2018
नवी दिल्ली : ऍट्रॉसिटी कायद्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात विविध दलित संघटनांनी पुकारलेल्या 'भारत बंद'ला काही ठिकाणी हिंसक वळण लागले. विशेषत:, पंजाबमध्ये 'हाय ऍलर्ट'चा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे पंजाबमधील सर्व शाळा-महाविद्यालये आणि बॅंका आज (सोमवार)...
मार्च 23, 2018
मुंबई - कोरेगाव भीमामधील हिंसाचाराप्रकरणी मिलिंद एकबोटे यांना अटक झाली आहे; पण या प्रकरणातील दुसरे सूत्रधार संभाजी भिडे अजूनही बाहेर आहेत. हे पचनी पडत नाही. त्यांना अटक करण्याची सरकारची इच्छाशक्ती नसल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला....
मार्च 22, 2018
मुंबई : 'ऍट्रॉसिटीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिलेला निर्णय दुर्दैवी आहे. अशा निर्णयामुळे ऍट्रॉसिटी करणाऱ्याला अभय देण्याचे काम केले आहे', असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी आज (गुरुवार) केला. ऍट्रॉसिटी कायद्यांतर्गत प्रकरणातील संबंधित व्यक्तीला तत्काळ अटक करण्यास...