एकूण 745 परिणाम
नोव्हेंबर 19, 2018
मुंबई - ओला, उबर टॅक्‍सीचालकांचा संप आणि त्यातच मध्य रेल्वेवरील मेगाब्लॉक यामुळे आज प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. रविवारी सुटी असल्याने अनेक जण फिरण्याकरिता बाहेर पडले होते. मात्र संप आणि मेगाब्लॉकमुळे त्यांची कोंडी झाली.  ओला, उबर चालक-मालकांनी प्रलंबित मागण्यांसाठी पुन्हा काम बंद आंदोलन सुरू केले...
नोव्हेंबर 16, 2018
नागपूर - "टॅग मी टू' चळवळीनंतर महिलांनी स्वतःवर झालेला अन्याय जगापुढे आणला. सिनेसृष्टीतील अनेक चेहरे यात अडकले. मात्र, या चळवळीमुळे खरा प्रश्‍न उभा ठाकला तो राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा. या समस्येचे खरे निराकरण नागपूर शहर पोलिसांकडे आहे. ते म्हणजे "रक्षा' ऍप. विशेष म्हणजे हे ऍप...
नोव्हेंबर 13, 2018
पुणे - कोरेगाव भीमा येथील दंगलीपूर्वी एक जानेवारी रोजी व्यवहार बंद ठेवावेत, असे संदेश व्हॉटसऍपवर प्राप्त झाल्याचे शरद काळूराम दाभाडे यांनी सांगितले. त्यांनी ते संदेश आयोगासमोर सादर केले.  कोरेगाव भीमा दंगलीप्रकरणी उच्चस्तरीय न्यायालयीन समितीच्या दुसऱ्या टप्प्यातील साक्षीला सोमवारी सुरवात झाली. न्या...
नोव्हेंबर 06, 2018
१ प्रश्न, २ व्यक्ति, ३०० उत्तरे!! या साऱ्याची सुरूवात झाली ती कानन शहाच्या एका साध्यासुध्या प्रश्नाने, 'येथे मुंबईकर कोण आहेत?' मग प्रवीण भोसले याने पुढाकार घेतला आणि एक ऑनलाइन समाजच निर्माण केला! अमेरिकेतील डलास-फोर्टवर्थ मधील मुंबईकरांची ही कहाणी. कानन शहा हिने ऑगस्ट मध्ये हा प्रश्न फेसबुक वरील...
नोव्हेंबर 04, 2018
तंत्रज्ञानाचा प्रसार झाल्यामुळं संवादाची अनेक माध्यमं वाढली आहेत, तसं तो संवाद असुरक्षित बनण्याच्याही शक्‍यता वाढल्या आहेत. सुरक्षित संवाद साधण्यासाठी आणि त्यातलं खासगीपण जपण्यासाठी अनेक ऍप्स उपलब्ध आहेत. अशाच काही ऍप्सची माहिती... कोट्यवधी लोक आज डिजिटली एकमेकांशी जोडले गेले आहेत. पत्र, तार ही...
नोव्हेंबर 03, 2018
नवी दिल्ली : पूर्वनियोजित किंवा अचानक रेल्वे प्रवासाला जाताना सर्वसाधारण (अनारक्षित) तिकीट काढण्यासाठी आता तुम्हाला लांबच लांब रांगांमध्ये उभे राहणे सक्तीचे नसेल. कारण जनरल तिकीटही मोबाईल ऍपद्वारे काढण्याची सुविधा रेल्वेने आता उपलब्ध करून दिली आहे. नोव्हेंबरपासून ही सुविधा मोबाईल ऍपद्वारे सुरू...
ऑक्टोबर 26, 2018
मुंबई - ओला-उबर ऍप टॅक्‍सींच्या संपाबाबत आपण माहिती घेऊन दोन दिवसांत सर्व संबंधितांना चर्चेला बोलावून तोडगा काढू, असे आश्‍वासन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी गुरुवारी कामगार संघटनांच्या शिष्टमंडळाला दिले. त्यामुळे आणखी एक-दोन दिवस प्रवाशांचे हाल होणार आहेत.  संपाच्या चौथ्या दिवशी...
ऑक्टोबर 25, 2018
नवी दिल्ली: भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी भाजपच्या ट्‌विटर हॅंडलद्वारे, "नरेंद्र मोदी म्हणजेच "नमो ऍप'च्या माध्यमातून पक्षासाठी शक्‍य तेवढे दान करावे,' असे आवाहन केले आहे. "शक्‍य तेवढे' याच्या व्याख्येचा परीघ भाजपने पन्नास रुपयांपासून एक हजार रुपयांपर्यंत ठेवला आहे. मात्र, नेटिझन्सनी...
ऑक्टोबर 25, 2018
ह्युस्टन (पीटीआय) : जगप्रसिद्ध 'टाइम' या नियतकालिकाने आरोग्यक्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या 50 सर्वाधिक प्रभावी व्यक्तींची यादी प्रसिद्ध केली असून, यामध्ये तीन भारतीय अमेरिकी वंशाच्या नागरिकांचा समावेश आहे. अमेरिकेतील आरोग्यक्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणण्यात या तिघांचाही मोठा वाटा आहे....
ऑक्टोबर 24, 2018
पुणे - अनधिकृत बांधकामांना प्रतिबंध व्हावा आणि झालेल्या बांधकामांची माहिती मिळावी, म्हणून 40 कोटी रुपये खर्च करून तयार केलेले मोबाईल ऍपवर आधारित यंत्रणा तांत्रिक कारणामुळे बंद आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला "माहिती अधिकारा'त ही माहिती मिळाली आहे...
ऑक्टोबर 21, 2018
पुणे : वाहनाच्या नोंदणीसाठीचे स्मार्ट कार्ड आले. त्यासाठी नागरिकांचे प्रती कार्ड किमान 200 रुपये खर्च झाले... पण 12 वर्षांनंतरही परिवहन खात्याकडून स्मार्ट कार्ड रीडर पोचलेच नाही. त्यामुळे आता ऍपमधूनच स्मार्ट कार्ड रीड करता येईल का?, या प्रस्तावाची चाचपणी परिवहन खाते करीत आहे. दरम्यान, स्मार्ट कार्ड...
ऑक्टोबर 07, 2018
भारतात सात वर्षांपूर्वी जनलोकपाल आंदोलनावरून वातावरण तापलं होतं. आता हे आंदोलन मावळलं आहे. तेव्हा मांडण्यात आलेली महाकाय जनलोकपालाची कल्पना वास्तवात येण्याचा संभव नसला, तरी लोकपाल ही कल्पना सैद्धांतिकदृष्ट्या मोलाची आहे. अनेक देशांमध्ये यासाठी लोकपाल या कल्पनेचं विकेंद्री करण्यात आलं आहे. लोकपाल...
ऑक्टोबर 02, 2018
नागपूर- शहरातील लॉज, फार्महाऊस, ब्युटी पार्लर, मसाज सेंटर अँड स्पा आणि लेडिज जिममध्ये सुरू असलेला देहव्यापार आज "हायटेक- झाला आहे. ब्युटी पार्लरमधील देहव्यापाराची "रिक्‍स' पाहता अनेक महिला दलालांनी आंबट शौकीनांना जाळ्यात ओढण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतला आहे. वॉट्‌सऍपवरून मुलींचे अर्धनग्न फोटो...
सप्टेंबर 30, 2018
सध्याचं राजकारण हे व्यवस्थापन, तंत्रज्ञान आणि युवक यांच्या भोवती उभं केलं जात आहे. हा भारतीय राजकारणातला राष्ट्रीय पक्षांपासून ते प्रादेशिक पक्षांपर्यंतचा महत्त्वाचा बदल घडत आहे. या बदलाला प्रतिसाद निवडणूक आयोगालाही द्यावा लागला आहे. निवडणूक आयोगानं "सी व्हिजिल ऍप' सुरू केलं असून,...
सप्टेंबर 30, 2018
प्रचलित संगीत हे त्या त्या वेळच्या सामाजिक मन:स्थितीचं प्रतिबिंब असतं म्हणूनच आज शांत व सुरेल संगीत लुप्त झालेलं आहे. गुणांहून वेशभूषेचं आणि ज्ञानाहून बडबडीचं महत्त्व वाढलं की गाण्यापेक्षा वाद्ये व सुरापेक्षा भपका वाढतो; परंतु स्वरवैचित्र्याचे, वाद्यकल्लोळाचे वा परंपरासंगमांचे कितीही मुलामे चढवले...
सप्टेंबर 30, 2018
पिंपरी : पिंपरी-चिंचवडमधील एमआयडीसी परिसरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अंतर्गत ये-जा करण्यासाठी बस, रिक्षाची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या भागात जाणे सहज शक्‍य व्हावे, यासाठी प्रथमच ऍप बेस्ड शेअरिंग सायकलचा प्रयोग राबवण्यात येणार आहे. येत्या दोन...
सप्टेंबर 26, 2018
सोलापूर - टाटा ट्रस्टच्या वतीने शेतकऱ्यांसाठी एक नवी प्रणाली विकसित करण्यात आली आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना स्मार्टफोनच्या माध्यमातून आता घरबसल्या स्वत:च्या शेतातील पीकपेऱ्याची नोंद ठेवता येणार आहे. त्यामुळे कार्यालयात बसून पिकांच्या नोंदी घेण्याच्या तलाठ्यांच्या प्रवृत्तीला चाप बसणार आहे. ...
सप्टेंबर 23, 2018
विजया बॅंक, देना बॅंक आणि बॅंक ऑफ बडोदा या तीन बॅंकांच्या एकत्रीकरणाची घोषणा सरकारनं केली आहे. भारतीय स्टेट बॅंकेत सहयोगी बॅंकांचं विलिनीकरण झाल्यानंतर आता ही नवी "एकी' होऊ घातली आहे. या एकत्रीकरणामुळं नेमकं काय साधेल, बॅंकांच्या व्यवस्थेवर काय परिणाम होईल, आकारानं मोठ्या बॅंकांचं धोरण दीर्घकालीन...
सप्टेंबर 20, 2018
पिंपरी - महापालिका आणि पोलिस आयुक्तालय यांचे संदेश, परिपत्रक, निवेदन आदी स्वरुपाची सर्व माहिती नागरिकांना आता एका क्‍लिकवर मिळणार आहे. त्यासाठी विकसित केलेल्या "पिंपरी-चिंचवड वन' या "मोबाईल ऍप'चे अनावरण महापौर राहुल जाधव आणि महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते बुधवारी झाले...
सप्टेंबर 13, 2018
बुद्धी ज्ञान संपत्ती देणा-या भाग्यविधात्या गणपतीपुजनाचा दिवस म्हणजे गणेशचतुर्थी. या दिवशी भक्त आनंदात व उत्साहात बाप्पाचे स्वागत करतात. 11 दिवस चालणाऱ्या या सोहळ्यात गणपती आरती, गणेश मंत्र, फुले, प्रसाद आणि मोदक यांच्या बरोबर' गणपती बाप्पा मोरया म्हणून प्रतिष्ठापना केली जाते व ' पुढच्या वर्षी लवकर...