एकूण 97 परिणाम
मे 06, 2019
औरंगाबाद - नोकरीतून वर्षाला जेवढे उत्पन्न मिळत होते त्यापेक्षा निवृत्तीनंतर शेतीतून जास्त उत्पन्न मिळवता येते, हे खरे करून दाखविले एका अल्पभूधारक शेतकऱ्याने. वय वर्षे 74, निवृत्त झाल्यानंतर हाती आलेल्या पैशातून चार एकर शेती घेतली. एकही मजूर न लावता पती-पत्नीच शेतीची सर्व कामे करतात. ही कथा आहे...
मार्च 31, 2019
इंटरनेट ऑफ थिंग्जमध्ये "वेब एनेबल्ड डिव्हायसेस' असतात. ही डिव्हायसेस एकमेकांशी इंटरनेटच्या माध्यमातून जोडलेली असतात, त्यामुळे ती एकमेकांशीसुद्धा बोलू शकतात. म्हणजे फक्त माणसानं त्यांना आज्ञा द्यायची आणि त्यांनी ती ऐकायची असं नसतं. त्यामुळे त्यांच्यात "एम टू एम' म्हणजे "मशिन टू मशिन कम्युनिकेशन'...
मार्च 26, 2019
कॅलिफोर्निया - नुकताच ऍपल इव्हेंट पार पडला. या इव्हेंटमध्ये बर्‍याच गोष्टी जाहीर करण्यात आल्या असून, यामधील ठळक गोष्टी म्हणजे ऍपल न्यूज प्लस, ऍपल आर्केड, ऍपल कार्ड, ऍपल टीव्ही चॅनल्स व ऍपल टीव्ही प्लस ऍपल...
मार्च 03, 2019
सेन्सर म्हणजे कुठलीही गोष्ट ओळखण्याची किंवा मोजण्याची म्हणजेच "सेन्स' करण्याची' यंत्रणा. मग ते तापमान, वजन, हवेचा दाब, एखाद्या द्रव्याची पातळी, प्रकाश, विजेचा प्रवाह किंवा त्याचा रेझिस्टन्स असो किंवा एखाद्या वायूचं किंवा इंधनाचं प्रमाण असो. यांची ते सेन्सर्स मोजमाप तर करतातच; पण यापैकी कशातही...
फेब्रुवारी 24, 2019
निअर फिल्ड कम्युनिकेशन (एनएफसी) हे खूप कमी अंतरावर उपयोगी पडणाऱ्या रेडिओ फ्रिक्वेन्सीवर चालणाऱ्या वायरलेस कम्युनिकेशनचं एक परिमाण (स्टॅंडर्ड) आहे. एनएफसीचे अनेक उपयोग आहेत आणि एनएफसी दिवसेंदिवस खूपच लोकप्रिय होत चाललंय. आज एनएफसी चिप बसवलेले अनेक स्मार्टफोन्स असे आहेत, की ते फक्त कॅश रजिस्टरजवळ...
फेब्रुवारी 03, 2019
व्हर्च्युअल रिऍलिटीमध्ये डिजिटल विश्‍वात निर्माण केलेल्या संपूर्ण आभासी जगात आपण वावरतो आणि त्यात आपण पूर्णपणे बुडून गेलेलो असतो, म्हणूनच याला "इमर्शन' असं म्हणतात. मात्र, या आभासी जगात वावरताना त्याच्याबरोबर आपण जर "इंटरॅक्‍शन' करू शकलो, तर हे आभासी जग आपल्याला पूर्णपणे खरंच वाटायला लागतं. थोडक्‍...
डिसेंबर 20, 2018
औरंगाबाद : महावितरणातर्पे वीजग्राहकांसाठी सुरु करण्यात आलेल्या मोबाईल ऍपला ग्राहक चांगला प्रतिसाद देत आहे. तब्बल 34 लाख ग्राहकांनी हे ऍप डाऊनलोड केले आहे असून या ऍपद्वारे वीजबिल भरण्यासह विविध सेवा ऑनलाईन उपलब्ध झाल्याने ग्राहकांचा वेळ व श्रम वाचत आहे.  वीजग्राहकांना विविध सेवा ऑनलाईन, विशेषतः...
डिसेंबर 18, 2018
नवी दिल्ली - फेसबुकच्या विश्वासार्हतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. फेसबुकच्या 68 लाख युजर्सच्या खासगी फोटोंचा ऍक्सेस थर्ड पार्टीला मिळाला असल्याची माहिती नुकतिच समोर आली आहे. या फोटोचा गैरवापर झाला की नाही, याबाबत मात्र कोणतिही माहिती मिळालेली नाही.  कंपनीने दिलेल्या एका वृत्तानुसार...
डिसेंबर 13, 2018
केप टाऊन (द. आफ्रिका)- इन्स्टाग्राम वापरणाऱ्यांना त्यातील डायरेक्‍ट मेसेज सुविधेद्वारे व्हॉईस मेसेज पाठविण्याची सोयही उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी केवळ आपल्या मोबाईलमधील ऍप अद्ययावत हवे.  फेसबुकची मालकी असलेले हे ऍप्लिकेशन तरुणांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. सुरुवातीला केवळ फोटो शेअरिंग एवढाच...
डिसेंबर 13, 2018
केप टाऊन (द. आफ्रिका) : इन्स्टाग्राम वापरणाऱ्यांना त्यातील डायरेक्‍ट मेसेज सुविधेद्वारे व्हॉईस मेसेज पाठविण्याची सोयही उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी केवळ आपल्या मोबाईलमधील ऍप अद्ययावत हवे.  फेसबुकची मालकी असलेले हे ऍप्लिकेशन तरुणांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. सुरुवातीला केवळ फोटो शेअरिंग एवढाच...
डिसेंबर 09, 2018
तुम्ही निसर्गाच्या सान्निध्यात शून्यात कुठं तरी तंद्री लावून बसला आहात...मनात कुठल्या कुठल्या आठवणींची पिसं इकडून तिकडं तरंगत आहेत. तशातच वास्तवातही एक पांढरंशुभ्र पीस एका झुळकीसरशी तरंगत तरंगत येऊन तुमच्या खांद्यावर येऊन बसतं. तुम्ही ते हळुवारपणे उचलता. हलेकच ते आंजारता-गोंजारता. आपल्याजवळच ठेवून...
नोव्हेंबर 10, 2018
नवी दिल्ली : स्मार्टफोन खरेदीसंदर्भात भारतीय आता जगात दुसऱ्या स्थानावर आले आहेत. दुसऱ्या तिमाहीत भारतीय बाजारपेठेत तब्बल 4.04 कोटी स्मार्टफोन दाखल झाले आहेत. चीन पहिल्या स्थानावर आहे.  भारतात "डाटा' क्रांती झाल्याने स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली. स्मार्टफोन निर्मितीच्या बाबतीत...
ऑक्टोबर 25, 2018
ह्युस्टन (पीटीआय) : जगप्रसिद्ध 'टाइम' या नियतकालिकाने आरोग्यक्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या 50 सर्वाधिक प्रभावी व्यक्तींची यादी प्रसिद्ध केली असून, यामध्ये तीन भारतीय अमेरिकी वंशाच्या नागरिकांचा समावेश आहे. अमेरिकेतील आरोग्यक्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणण्यात या तिघांचाही मोठा वाटा आहे....
ऑक्टोबर 01, 2018
उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार सत्तेवर आल्यापासून गेल्या दीड वर्षात कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्याच्या नावाखाली खऱ्या- खोट्या चकमकीत अनेक गुन्हेगार मारले गेल्यामुळे पोलिसांना सातत्याने आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहावे लागत आहे. त्यामुळे त्यांच्या विश्‍वासार्हतेची...
सप्टेंबर 30, 2018
लखनौ : येथे हात दाखविल्यानंतरदेखील गाडी न थांबवताच तशीच पुढे नेणाऱ्या "ऍपल'चा एरिया मॅनेजर विवेक तिवारी याच्या गाडीवर पोलिसांनी गोळीबार केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. येथील गोमतीनगर परिसरामध्ये शनिवारी मध्यरात्री ही घटना घडल्याची माहिती सूत्रांनी दिली. याप्रकरणी पोलिसांनी...
सप्टेंबर 02, 2018
मोबाईल फोनची कार्यक्षमता आणि लोकप्रियता वाढत गेली, त्याबरोबर मनगटी घड्याळांचा आता काय उपयोग, अशी चर्चा सर्वत्र सुरू झाली. "अचूक वेळ दाखवणारी, हातावर सहज चढवता येणारी वस्तू म्हणजे मनगटी घड्याळ' असा सर्वमान्य अर्थ असलेली ही वस्तू प्रत्येक फोनअंतर्गत असलेल्या टाइमकीपरमुळं अनावश्‍यक होऊन लुप्त पावणार...
ऑगस्ट 19, 2018
एटीएम कार्ड, ऑनलाइन बॅंकिंग वगैरेचा वापर करून अनेक जण बॅंक व्यवहार करताना दिसतात. मात्र, अजूनही त्यांचा सुरक्षित वापर कसा करायचा, याची माहिती अनेकांना नसते. या सगळ्या गोष्टी वापरताना कशा प्रकारे काळजी घ्यायची, कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आदींबाबत कानमंत्र. पुण्यातल्या कॉसमॉस बॅंकेच्या...
ऑगस्ट 18, 2018
सिडनी : आय फोन निर्मितीत आघाडीवर असलेल्या "ऍपल' या अमेरिकन कंपनीत काम करण्याची आकांक्षा बाळगून असलेल्या एका 16 वर्षीय मुलाने कंपनीची संगणक प्रणाली हॅक केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. पोलिसांनी या मुलाला ताब्यात घेतले असून, यूजर्सचा डेटा सुरक्षित असल्याची माहिती कंपनीच्यावतीने...
जुलै 24, 2018
पुणे, ता : पेटीएम किंवा तत्सम गेटवेद्वारे रेल्वेचे ऑनलाइन आरक्षण केल्यास आता प्रतितिकीट 12 रुपये आणि कर प्रवाशांना अतिरिक्त द्यावा लागणार आहेत. रेल्वे प्रशासनाच्या "इंडियन रेल्वे केटरिंग कॉर्पोरेशन लिमिटेड'ने याबाबत माहिती नुकतीच जाहीर केली आहे. तसेच काही राष्ट्रीयकृत बॅंकांच्या माध्यमातून ऑनलाइन...
जुलै 17, 2018
जळगाव : पोलिसांच्या कारवाईने मोठ्या हॉटेल्स्‌मधील बिगडे नवाबांच्या मैफलींचे नागडे सत्य उघड झाले असून, भारतातील तारुण्य पोखरणारी खास "लिक्विड तंबाखू' थेट आखाती देशातून येत असल्याचे सत्य समोर आले आहे. पोलिसांच्या छाप्यातून जप्त "फ्लेवर्ड' तंबाखूच्या निर्मितीत अल-फकीर, अफजल या कंपन्यांची मक्तेदारी आहे...