एकूण 819 परिणाम
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 : नवी दिल्ली : ज्याच्यासाठी जगात काहीही अशक्‍य नाही, अशा वदंता आहेत त्या सुपरस्टार रजनीकांत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभाशिर्वाद दिले. मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील भाजपप्रणित एनडीएने 342 जागांवर आघाडी मिळविली आहे. एकट्या भाजपने जवळपास तीनशे जागांवर विजयी आघाडी घेतली आहे...
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 : नवी दिल्ली : चार वर्षांपूर्वी मोठ्या मताधिक्‍याने ऐतिहासिक विजय मिळविणाऱ्या 'आम आदमी पार्टी'ला (आप) त्यांच्याच राज्यात लाजीरवाणा पराभव स्वीकारावा लागला. दिल्लीतील सातपैकी एकाही जागेवर 'आप'ला विजय मिळविता आलेला नाही. दिल्लीतीत सर्व सातही जागांवर भाजपच आघाडीवर आहे.  विशेष म्हणजे,...
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 :  कोलकाता : पाच वर्षांपूर्वी ज्या राज्यात भाजपच्या फक्त दोन जागा होत्या, त्याच राज्यात त्यांनी यंदा तब्बल 18 जागांवर आघाडी मिळविली आहे. यामुळे तृणमूल कॉंग्रेसला त्यांच्याच राज्यात जोरदार दणका बसला आहे. तृणमूलचे उमेदवार 23 जागांवर आघाडीवर आहेत.  यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या...
मे 23, 2019
मुंबई : भाजपशी युती करायची की नाही, यावरून चर्चा-खलबतं करून नंतर एकत्र आलेल्या शिवसेनेने यंदा पुन्हा एकदा लोकसभेत दणदणीत कामगिरी केली आहे. मुंबई आणि कोकणामध्ये शिवसेनेच्या उमेदवारांनी लक्षणीय कामगिरी करत कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीला जोरदार धक्का दिला आहे.  दुपारी दीडपर्यंतच्या...
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 : नवी दिल्ली : महागठबंधनपासून राफेलच्या कथित वादग्रस्त करारापर्यंत सर्व मार्ग चोखाळूनही विरोधकांना नरेंद्र मोदी यांचा विजयरथ रोखता आलेला नाही. यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये दुपारी एकपर्यंतच्या आकडेवारीनुसार, भाजपप्रणित एनडीएचे उमेदवार तब्बल्‌ 346 जागांवर आघाडीवर होते; तर...
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 : मुंबई : भारतीय जनता पक्षाचा (भाजप) विजयरथ रोखून धरण्याचे स्वप्न पाहणाऱ्या काँग्रेसला महाराष्ट्रात अद्याप एकाही जागेवर आघाडी मिळविता आलेली नाही. सकाळी अकरापर्यंतच्या आकडेवारीनुसार, राज्यात काँग्रेसला विजयाची शून्य आशा आहे.  महाराष्ट्रातील 48 जागांपैकी भाजप 24, शिवसेना 20,...
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 : अमेठी : गांधी घराण्याचा बालेकिल्ला मानला जात असलेल्या अमेठी लोकसभा मतदारसंघात भाजपच्या स्मृती इराणी यांनी जोरदार मुसंडी मारली आहे. कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना इराणी यांनी पहिल्या फेरीत पिछाडीवर टाकले आहे. कॉंग्रेससाठी हा जोरदार धक्का आहे.  गेल्या निवडणुकीमध्ये इराणी...
मे 18, 2019
उत्पन्न वाढविण्यासाठी नवा फंडा; कॅबचीही वाढतेय उपलब्धता पुणे - अधिकाधिक प्रवासी गाठून उत्पन्न वाढविण्यासाठी अनेक कॅबचालकांनी ओला आणि उबरचा वापर करण्यास सुरवात केली आहे. चालकांच्या या नव्या फंड्यामुळे प्रवाशांसाठी कॅबची उपलब्धता वाढली आहे. पीएमपी, रिक्षांबरोबरच प्रवाशांना शहरात आता...
मे 16, 2019
पिंपरी : 'टिकटॉक ऍप'वर हातात कोयता घेऊन एका लावणीवर डान्स करतानाच्या 'व्हिडिओ'मुळे रहाटणीतील एका गुन्हेगाराला वाकड पोलिसांनी अटक केली. दीपक आबा दाखले (वय 23, रा. रहाटणी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. दीपक याने परिसरात दहशत पसरविण्यासाठी 'टिकटॉक'चा वापर करून 'व्हिडिओ' तयार केला होता. या...
मे 16, 2019
जळगाव ः जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघाची मतमोजणी 23 मेस होणार आहे. प्रत्येक मतदार संघाच्या मतमोजणीसाठी 16 टेबल लावण्यात येतील. लोकसभेच्या दोन्ही मतदार संघात एकूण 12 विधानसभा मतदार संघ आहेत. मतदान यंत्राची 192 टेबलांवर मतमोजणी होईल. सैनिकांच्या मतमोजणीसाठी रावेरसाठी 5 तर जळगावसाठी 15 टेबल असतील....
मे 16, 2019
मुंबई - जून 2014 मध्ये सुरू झालेल्या मुंबई मेट्रो-1 च्या प्रवाशांना गुरुवारपासून (ता. 16) तिकीट काढण्यासाठी डेबिट-क्रेडिट कार्डचा वापर करता येईल. ही सुविधा प्रत्येक स्थानकात उपलब्ध असेल.  वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मार्गावरील मेट्रो स्थानकांतील सुविधेमुळे प्रवाशांना सिंगल जर्नी टोकन, रिटर्न जर्नी टोकन...
मे 14, 2019
न्यूयॉर्क : जगातील आघाडीचे मेसेजिंग ऍप व्हॉट्‌सऍपने आता वाईट स्पायवेअरचा धसका घेतला असून, कंपनीने आपल्या यूजर्सना त्यांचे ऍप अपडेट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यूजर्सच्या स्मार्टफोनमध्ये अनावधानाने अपलोड झालेल्या या स्पायवेअरमुळे फोनमधील माहितीला धोका निर्माण झाला असून,...
मे 04, 2019
पिंपरी : मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांपैकी बहुतेकांना या कामातून मुक्त केल्याचे निवडणूक विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. तथापि, महापालिकेत अद्यापही अधिकारी, कर्मचारी रुजू झाले नसल्याने नागरिकांची कामे खोळंबली आहेत.  लोकसभेसाठी 10 मार्चला...
मे 03, 2019
रत्नागिरी - नेपाळ आणि भूतानमधून देशात येणाऱ्या अनेक नागरिकांची कोणतीही नोंद, माहिती येथील सुरक्षा यंत्रणेकडे नाही. नोकरी, रोजगारानिमित्त बांगलादेश,भूतान, नेपाळमधून देशात येणारे नागरिक गुन्हे करून फरार होतात. त्यांच्यावर नजर राहावी, शोधणे सोपे व्हावे, यासाठी जिल्हा पोलिसांनी "आयडी 24 बाय 7' नावाचे...
एप्रिल 25, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेदरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे अवैध दारूसंदर्भात ऑनलाईन पद्धतीने राज्यातून 298 तक्रारी आल्या आहेत. त्यामध्ये अवैध दारूविक्री; तसेच हातभट्टी दारूच्या तक्रारी सर्वांत जास्त असून, त्यापैकी 140 तक्रारींवर कारवाई करण्यात आली आहे; तर 108 तक्रारींवर अद्याप...
एप्रिल 24, 2019
मदुराई : जगप्रसिद्ध चिनी व्हिडिओ शेअरिंग ऍप "टिकटॉक'वरील बंदी आज मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने मागे घेतली, यामुळे आता यूजर्संना हे ऍप डाऊनलोड करता येईल. न्या. एन. किरूबाकरन आणि न्या. एस. एस. सुंदर यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले. न्यायालयीन मित्र आणि विधीज्ञ...
एप्रिल 21, 2019
गुगलच्या ऑफिसमध्ये एका ठिकाणी कीहोल, व्हेअर 2 आणि झिप्डॅशच्या लोकांना बसवण्यात आलं आणि त्यांना मॅप्सचं "गुगल व्हर्जन' बनवण्याचं काम देण्यात आलं. यानंतर मग ही मंडळी गुगल मॅप्सवर काम करायला लागली. गुगल मॅप्स लोकांसाठी उपलब्ध झाल्यानंतर जवळपास एक वर्षभर लोकांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही; पण...
एप्रिल 15, 2019
नवी दिल्ली - निवडणुकीच्या काळात सोशल मिडिया महत्त्वाची भूमिका बजावतात. यावेळी अनेकदी फेक न्युज किंवा मेसेजेस सोशल मिडियातून व्हायरल केले जातात. यालाच आळा घालण्यासाठी व्हॉट्सऍपने काही फोन क्रमांकांना ब्लॉक केले आहे. व्हॉट्सऍपने काही फोन क्रमांकांना ब्लॉक केले आहे. त्याशिवाय काही युजर्सचे चॅट फीचर...
एप्रिल 11, 2019
नाशिक - मोबाईल रिचार्ज करण्यासाठी रवींद्र विष्णू भंदुरे (रा. लक्ष्मी फार्म, सातपूर) यांनी "गुगल पे' या ऍपमधून आर्थिक व्यवहार केला असता, त्यांच्या बॅंक खात्यातून तब्बल 91 हजार 107 रुपयांची रक्कम गेल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी सायबर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भंदुरे यांनी मोबाईल...
एप्रिल 09, 2019
पुणे  : "चलो घर घर अभियाना'च्या माध्यमातून युवक काँग्रेसने मतदारांना पक्षाशी जोडण्याचे अभियान हाती घेतले आहे. या अभियानाला मंगळवारपासून शहरात सुरवात झाली असून युवक काँग्रेसचे सुमारे दोन हजार पदाधिकारी त्यामध्ये सहभागी होणार आहेत. गेल्या साठ वर्षांतील काँग्रेसने केलेल्या कामाबरोबरच मोदी सरकारच्या...