एकूण 528 परिणाम
मार्च 24, 2019
मुंबई : दृष्टिहीन व्यक्तींना चलनी नोटा ओळखता याव्यात, यासाठी रिझर्व्ह बॅंक मोबाईल ऍपची निर्मिती करणार आहे. रिझर्व्ह बॅंकेच्या वतीने शुक्रवारी (ता. 22) उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे ही माहिती देण्यात आली.  "नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड' या संस्थेने केलेल्या जनहित याचिकेवर मुख्य न्यायाधीश नरेश...
मार्च 19, 2019
नवी दिल्ली - काही महिन्यांपूर्वी गुगलने आपल्या प्ले स्टोअरमधून व्हायरस पसरवणारे 22 ऍप हटवले होते. त्यानंतर आता प्ले स्टोअरवरून 200 गेम्स हटवण्यात आले आहेत. अनेक मोबाईल ऍपमध्ये मालवेअर आणि अ‍ॅडवेयर असल्याची माहिती मिळत आहे. 15 कोटींहून अधिक युजर्सनी हे ऍप गुगल प्ले...
मार्च 18, 2019
नाशिक - लोकसभा निवडणुकीतील आचारसंहिता भंगाच्या तक्रारीच्या सोडवणुकीसाठी निवडणूक आयोगाने मतदारांना सिटिझन व्हिजिलन्सअंतर्गत "सी-व्हिजिल' हे जीपीएस प्रणालीयुक्त मोबाईल ऍप्लिकेशन उपलब्ध करून दिले खरे; पण त्यावर सध्या तक्रारींऐवजी काही ठिकाणी मोबाईल ऍपवर स्वतःचेच सेल्फी पाठवून प्रशासनाची...
मार्च 14, 2019
जळगाव ः आदर्श आचार संहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे. निवडणुका शांततेत आणि मुक्त वातावरणात पार पाडण्याचे भारत निवडणूक आयोगासमोरचे उद्दीष्ट आहे. त्यासाठी आयोगाने सिटीझन व्हिजिलन्स अंतर्गत "सी-व्हिजिल' हे नवे मोबाईल ऍप देशातील सर्व नागरिकांसाठी उपलब्ध केले आहे. कोणताही नागरिक निवडणुकी...
मार्च 12, 2019
जळगाव ः जिल्ह्यातील रावेर व जळगाव लोकसभेची अधिसूचना 28 मार्चला प्रसिद्ध होईल. नंतर लागलीच अर्ज दाखल करणे सुरू होईल. अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 4 एप्रिलला आहे. 23 एप्रिल मतदान होईल, अशी माहिती जिल्हा मुख्य निवडणूक अधिकारी, जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.  अप्पर...
मार्च 11, 2019
नाशिक - लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असून, आचारसंहिता लागू झाली आहे. या वेळच्या आचारसंहितेचे वैशिष्ट्य म्हणजे यंदापासून प्रथमच सामान्य मतदारांना सिटिझन व्हिजिलन्स अंतर्गत "सी-व्हिजिल' हे जीपीएस प्रणालीयुक्त मोबाईल ऍप्लिकेशन तक्रारीसाठी उपलब्ध होणार आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीला...
मार्च 11, 2019
पुणे - लोकसभा निवडणुकीत आचारसंहिता भंग केल्याच्या तक्रारी व गैरप्रकार रोखण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग नागरिकांची मदत घेणार आहे. त्यासाठी आयोगाने "सीव्हीजील' ऍप विकसित केले आहे. त्याद्वारे नागरिकांना निवडणुकीतील अपप्रवृत्तीची माहिती प्रशासनाला देणे सुलभ होणार आहे. माहिती देणाऱ्या...
मार्च 06, 2019
लखनौ (पीटीआय) : 'जैशे महंमद' या संघटनेत अनेक तरुणांना भरती केल्याची कबुली या संघटनेच्या अटक केलेल्या दोन दहशतावाद्यांनी दिली आहे. उत्तर प्रदेशच्या सहारणपूर जिल्ह्यातील देवबंदमधून या दोघांना नुकतीच अटक करण्यात आली असून, त्यांच्या चौकशीतून ही माहिती मिळाल्याचे दहशतवाद प्रतिबंधक विभागाच्या (एटीएस)...
मार्च 02, 2019
वर्धा : वीजबिल भरण्यासाठी छापील वीजबिलाऐवजी ई-मेल व एसएमएसचा पर्याय स्वीकारणाऱ्या ग्राहकांना प्रति वीजबिल 10 रुपये सवलत देण्यात येत आहे. या सवलतीचा वर्ध्यातील 220 ग्राहकांनी लाभ घेतला आहे. महावितरणने सुरू केलेल्या "गो ग्रीन' योजनेला वर्धेकरांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मागील एका महिन्यात...
फेब्रुवारी 24, 2019
निअर फिल्ड कम्युनिकेशन (एनएफसी) हे खूप कमी अंतरावर उपयोगी पडणाऱ्या रेडिओ फ्रिक्वेन्सीवर चालणाऱ्या वायरलेस कम्युनिकेशनचं एक परिमाण (स्टॅंडर्ड) आहे. एनएफसीचे अनेक उपयोग आहेत आणि एनएफसी दिवसेंदिवस खूपच लोकप्रिय होत चाललंय. आज एनएफसी चिप बसवलेले अनेक स्मार्टफोन्स असे आहेत, की ते फक्त कॅश रजिस्टरजवळ...
फेब्रुवारी 22, 2019
मुंबई - ऍपबेस टॅक्‍सीप्रमाणे ऍम्ब्युलन्सदेखील ऍपवरून बोलावता यावी अशाप्रकारची व्यवस्था केली जाणार आहे. युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी केलेल्या सूचनेनुसार अशाप्रकारचे ऍप तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. "आयुष्मान भारत'...
फेब्रुवारी 12, 2019
जळगाव ः जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या हजेरीबाबत बंद पडलेली "व्हॉटस्‌ऍप' प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र, या प्रणालीपेक्षा एक पाऊल पुढे म्हणून अद्ययावत अशा सर्व प्रणालींनी उपलब्ध असलेले "ऍप' तयार करण्यात येणार आहे. ही प्रणाली शिक्षकांसमवेत ग्रामसेवक,...
जानेवारी 29, 2019
मुंबई : अभिनेत्री अनुजा साठे आणि अभिनेता राकेश बापट ही मराठीची नवी जोडी आजच्या तरुणाईची लव स्टोरी घेऊन आली आहे. 'व्हॉट्स ऍप लव' या चित्रपटातून ही जोडी दिसणार आहे. या फ्रेश लव स्टोरीचे पहिले पोस्टर रिलीज झाले आहे. 'व्हॉट्स ऍप लव' चित्रपट मराठी व हिंदी अशा एकत्रित भाषेत...
जानेवारी 14, 2019
नवी दिल्लीः माहितीची देवाण घेवाण करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या व्हॉट्सऍपवर आता फेसबुकप्रमाणे शेड्युल करता येणार आहे. यामुळे वाढदिवस अथवा विशेष मजकूर अगोदरच पाठवता येणार असून, संबंधित व्यक्तीला ठरवलेल्या वेळेलाच मिळणार आहे. सोशल मीडियासाठी प्रसिद्ध असलेल्या फेसबुकने व्हॉट्सऍप विकत घेतल्यापासून...
जानेवारी 08, 2019
सातारा - पाचवी, आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी "ईझी ऍप'द्वारे ऑनलाइन वर्ग सुरू करण्याचा निर्णय माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांनी घेतला आहे. प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम जिल्ह्यातील माध्यमिक शाळांत राबविला जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन...
जानेवारी 02, 2019
मुंबई - जाळ्यात अडकलेल्या सागरी जीवांना जाळे तोडून सोडल्यास मच्छीमारांना नुकसानभरपाई देण्यासाठी सरकार पुढे सरसावले आहे. त्याबाबतची योजना त्वरित व सुलभतेने अंमलात आणण्यासाठी कांदळवन विभागाने ऍपची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. तीन महिन्यांत ऍप तयार होणार असल्याची माहिती कांदळवन विभागाचे...
डिसेंबर 26, 2018
औरंगाबाद - यंदा दहावीच्या विद्यार्थ्यांची कलचाचणी परीक्षा 18 डिसेंबर ते 17 जानेवारीदरम्यान मोबाईल ऍपवर घेतली जात आहे; मात्र यामध्ये अनेक तांत्रिक अडथळे येत असून, विद्यार्थी संख्येएवढे मोबाईल आणायचे कुठून? हाही प्रश्‍न उपस्थित झाला आहे. परिणामी, शिक्षक त्रस्त झाल्याचे चित्र आहे. शिक्षण विभाग आणि...
डिसेंबर 20, 2018
औरंगाबाद : महावितरणातर्पे वीजग्राहकांसाठी सुरु करण्यात आलेल्या मोबाईल ऍपला ग्राहक चांगला प्रतिसाद देत आहे. तब्बल 34 लाख ग्राहकांनी हे ऍप डाऊनलोड केले आहे असून या ऍपद्वारे वीजबिल भरण्यासह विविध सेवा ऑनलाईन उपलब्ध झाल्याने ग्राहकांचा वेळ व श्रम वाचत आहे.  वीजग्राहकांना विविध सेवा ऑनलाईन...
डिसेंबर 16, 2018
मोबाईल वापरण्याचे अनेक फायदे आहेत. मात्र, अनेकदा तो चुकीच्या पद्धतीमुळं वापरल्यामुळं तोटेही सहन करावे लागतात. मोबाईलची कार्यक्षमता चांगली राहण्यासाठी कोणत्या गोष्टी टाळायच्या याविषयीचे कानमंत्र... हल्लीच्या जमान्यात अँड्रॉइड फोन वापरणाऱ्यांची संख्या जास्त आहे. आपल्या मोबाईल फोनच्या माध्यमातून आपण...
डिसेंबर 13, 2018
केप टाऊन (द. आफ्रिका)- इन्स्टाग्राम वापरणाऱ्यांना त्यातील डायरेक्‍ट मेसेज सुविधेद्वारे व्हॉईस मेसेज पाठविण्याची सोयही उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी केवळ आपल्या मोबाईलमधील ऍप अद्ययावत हवे.  फेसबुकची मालकी असलेले हे ऍप्लिकेशन तरुणांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. सुरुवातीला केवळ फोटो...