एकूण 70 परिणाम
जून 21, 2019
अमरावती : एअर इंडिया, इंडिगो या विमान कंपन्यांमध्ये हवाई सुंदरीची नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून सहा लाख रुपये लुबाडणाऱ्याला फ्रेजरपुरा पोलिसांनी बुधवारी (ता. 19) रात्री अटक केली. साहील इमरान शेख मेहमूद (वय 34 रा. कृषक कॉलनी, टाकळी, नागपूर) असे फसवणूकप्रकरणी अटक केलेल्या...
जून 02, 2019
मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांना शनिवारी सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) नोटीस बजावण्यात आली. येत्या 6 जूनला त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हवाई क्षेत्रातील खरेदी प्रकरणात खासगी दलाल दीपक तलवारचा सहभाग असलेल्या एका संशयित व्यवहारासंदर्भात...
मे 19, 2019
मुंबई - नरिमन पॉइंटवरील मोक्‍याच्या जागी असणारी एअर इंडियाची इमारत राज्य सरकारने विकत घेण्याची तयारी दर्शवली असली तरी निर्धारित किमतीवर राज्याला देय असणाऱ्या रकमेतून सवलत देण्याची मागणी एअर इंडियाने केली आहे; मात्र अशा प्रकारची सवलत देता येणार नसल्याचे स्पष्टीकरण राज्य...
मे 19, 2019
औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून नियमीत उड्डाण होणारे जेटची विमानसेवा रद्द झाल्यामूळे औरंगाबादचे मोठे नुकसान झाले आहेत. आंतरराष्ट्रीय दर्जाची सुविधा या विमानतळावरून देण्यात आली आहे. मोठी क्षमता असतानाही केवळ विमान कंपनी आणि राजकीय उदासिनता नवीन सेवा या विमानतळाकडे येत नाही. विमानतळ...
मे 16, 2019
नांदेड : एअर इंडिया या नांदेड - दिल्ली सेवेला प्रवाशांचा वाढता प्रतिसाद व भाविकांची मागणी लक्षात घेता आठवड्यातून दोन दिवस ही सेवा सुरू होती. आता यात भर म्हणून 8 जूनपासून तिसरे विमान धावणार आहे. एअर इंडियाचे नांदेड स्टेशन मॅनेजर राजेंद्र गुटे यांनी ही माहिती...
मे 08, 2019
नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाने पाकिस्तानातील बालाकोट येथे एअर स्टाईकची कारवाई केली. या कारवाईत नेमके किती दहशतवादी ठार झाले याबाबतची माहिती मिळाली नाही. मात्र, आता या कारवाईत जैश-ए-मोहम्मदचे 170 दहशतवादी ठार झाल्याची माहिती इटलीच्या पत्रकार फ्रॅसेसा मरिनो यांनी दिली.  एअर...
मे 03, 2019
मुंबई - सेवा बंद केल्यामुळे अडचणीत आलेल्या ‘जेट एअरवेज’च्या कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी आता ‘एअर इंडिया’ही धावून आली आहे. लवकरच कंपनीच्या १५० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना नोकरीत सामावून घेतले जाणार असल्याची माहिती ‘एअर इंडिया’च्या वरिष्ठ अधिकाऱ्याने...
एप्रिल 27, 2019
नवी दिल्ली : 'एअर इंडिया' या आंतरराष्ट्रीय विमानसेवा देणाऱ्या कंपनीचे जगभरातले सर्व्हर आज (ता. 27) पाच तासांसाठी  डाऊन झाले होते. कंपनीच्या मुख्य सर्व्हरमध्ये बिघाड झाल्याने त्याचा परिणाम जगभरातील इतर सर्व्हरवर झाला व त्यामुळे विमानसेवा विस्कळीत झाली होती. तर आता या...
एप्रिल 23, 2019
कोलंबोः श्रीलंकेमध्ये रविवारी (ता. 21) झालेल्या शक्तिशाली बॉम्बस्फोटांमध्ये 321 जणांचा मृत्यू झाला असून, या हल्ल्याची जबाबदारी इसिस या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. श्रीलंकेत झालेल्या स्फोटांनी संपूर्ण देश हादरला असून, देशात सोमवारी (ता. 22) मध्यरात्रीपासून आणीबाणी लागू करण्यात आल्याची घोषणा...
एप्रिल 22, 2019
कोलंबो : श्रीलंकेत झालेल्या स्फोटांनी संपूर्ण देश हादरला असून, देशात आज (सोमवार) मध्यरात्रीपासून आणीबाणी लागू केली जाणार आहे, अशी घोषणा श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाल सिरिसेन यांनी केली. श्रीलंकेत रविवारी (ता. 21) झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात 290 जणांचा मृत्यू झाला असून, 500 हून अधिक लोक जखमी झाले...
एप्रिल 19, 2019
नाशिक - देशात 2014 च्या लोकसभा निवडणुकीसारखी हवा नाही. कुठलीही हवा एकदाच असते. मला तरी असली हवा वाटत नाही, पण असे असले तरी, या वेळी सत्ता मात्र नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच मिळवेल, असा दावा शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला. शिवसेनेतर्फे एसएसके हॉटेलमध्ये पत्रकार परिषदेत...
एप्रिल 18, 2019
नाशिक ः देशात 2014 च्या लोकसभा निवडणूकीसारखी हवा नाही. कुठलीही हवा एकदाच असते. मला तरी असल्या हवा वाटत नाही. पण असे असले तरी यावेळी सत्ता मात्र नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच मिळवेल.असा दावा शिवसेनेचे नेते खासदार संजय राउत यांनी केला.  शिवसेनेतर्फे एसएसके हॉटेलमध्ये पत्रकार परिषदेत झाली...
मार्च 05, 2019
नवी दिल्ली : एयर इंडियाने विमान प्रवासादरम्यान, सर्व कॅबिन क्रू आणि कॉकपिटमधील क्रू मेंबर्सना सूचना सत्र संपल्यानंतर 'जय हिंद' म्हणण्यास सांगितले आहे. तसेच याची तत्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. या आदेशावर देशभक्तीच्या 'जोशाने' आता आकाशही सोडले नाही अशी टीका काश्मीरच्या माजी...
मार्च 05, 2019
नवी दिल्ली - एअर इंडिया या राष्ट्रय एअरलाईच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एअर इंडियाच्या चार कर्मचाऱ्यांवर अनुशासनात्मक कारवाई करण्यात आली आहे. एअर इंडियाच्या विमानातून अन्नपदार्थ चोरी केल्याचा आरोप या कर्मचाऱ्यांवर आहे.  एअर...
मार्च 05, 2019
नवी दिल्ली -  एअर इंडिया कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, कंपनिच्या विमानातही आता जयहिंदचा नारा घुमणार आहे. तसा आदेश कंपनीने काढला आहे. विमान प्रवासादरम्यान, सर्व कॅबिन क्रू आणि कॉकपिटमधील क्रू मेंबर्सना तशा सुचना देण्यात आल्या आहेत. तसेच याची तत्काळ अंमलबजावणी करण्याचे...
फेब्रुवारी 08, 2019
वॉशिंग्टन : पंतप्रधान आणि राष्ट्रपतींसारख्या महत्त्वाच्या व्यक्तींना घेऊन जाणाऱ्या विमानांना आता लवकरच क्षेपणास्त्रांचे संरक्षण कवच मिळणार आहे. अमेरिकेने भारताला दोन क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली विकण्याची तयारी दर्शविली आहे. "बोइंग- 777' या विमानाला डोळ्यांसमोर ठेवूनच ही प्रणाली तयारी करण्यात आली...
फेब्रुवारी 04, 2019
पुणे - लोहगाव विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत घट झाली आहे. गेल्या वर्षात आंतरराष्ट्रीय विमानांच्या उड्डाणात ५ टक्‍क्‍यांनी, तर प्रवाशांच्या संख्येत ११ टक्‍क्‍यांनी घट झाली आहे. त्यातच लुफ्तांसा एअरलाइन्सची फ्रॅंकफर्ट मार्गावरील सेवा शनिवारपासून बंद झाली आहे....
डिसेंबर 10, 2018
सोलापूर : चीनी भाषा वर्गातील प्रशिक्षण पूर्ण केलेल्या सोलापुरातील चार कन्यांची हवाई सुंदरी पदासाठी निवड झाली. या चारही कन्या डॅा. द्वारकानाथ कोटणीस यांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित होत्या.  सोलापूरचे विमानतळ सुरु होईल तेंव्हा होईल, मात्र स्मार्ट सोलापुरातील स्मार्ट आणि कर्तृत्ववान कन्यांनी मात्र...
नोव्हेंबर 19, 2018
नांदेड : गुरू गोविंदसिंग यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणजे नांदेड शहर हे आता देशाच्या राजधानीला जोडल्या गेले आहे. तसेच या विमानसेवाला भाविक व प्रवाशांनी चांगला प्रतिसाद द्यावा असे आवाहन करत मागील अनेक महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या नांदेड- दिल्ली विमानसेवेचे केक कापून उद्घघाटन...
नोव्हेंबर 08, 2018
मुंबई : कंत्राटी कामगारांनी अचानक संप पुकारल्यामुळे 'एअर इंडिया'च्या अनेक उड्डाणांना आज (गुरुवार) विलंब झाला. यामुळे ऐन दिवाळीत प्रवाशांचा खोळंबा झाला. यामुळे ऐनवेळी 'एअर इंडिया'ने इतर कर्मचाऱ्यांना पाचारण करत परिस्थिती नियंत्रणाखाली आणण्याचा...