एकूण 8 परिणाम
January 19, 2021
नवी मुंबई : केंद्र सरकारने आणलेला नवा कृषी कायदा हा शेतकऱ्यांच्या हिताचाच आहे. या कायद्यात सुधारणा करण्याचीही केंद्र सरकारची तयारी आहे. तशी तयारी शेतकरी नेत्यांनी दाखवावी; मात्र शेतकरी नेते हा कायदाच मागे घेण्यावर अडून बसले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नेत्यांची भूमिका आडमुठेपणाची आहे, अशी टीका...
January 19, 2021
नवी दिल्ली - काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कृषी कायद्यावरून केंद्र सरकारवर पुन्हा जोरदार टीकास्र सोडले. कृषी कायदे शेतीला उद्ध्वस्त करतील. मी या गोष्टीचा विरोध करत राहीन. जेपी नड्डा यांच्या प्रश्नांची उत्तरे देणार नाही फक्त शेतकऱ्यांच्या आणि देशाच्या प्रश्नांची उत्तरे देईन असं राहुल गांधी यांनी...
January 18, 2021
इस्लामाबाद : रिपब्लिक टीव्हीचे एडिटर इन चीफ अर्णब गोस्वामी आणि टीव्ही रेटिंग एजन्सी BARC चे माजी CEO पार्थो दासगुप्ता यांच्या दरम्यानचे व्हॉट्सएप चॅटचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत आणि यानंतर एकच खळबळ माजली आहे. आधीच अडचणीत असलेल्या अर्णब गोस्वामी यांच्या अडचणीत आता आणखी वाढ...
January 17, 2021
नवी दिल्ली : रिपब्लिक टीव्हीचे एडिटर इन चीफ अर्णब गोस्वामी आणि टीव्ही रेटिंग एजन्सी BARC चे माजी CEO पार्थ दासगुप्ता यांच्या दरम्यानचे व्हॉट्सएप चॅटचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत आणि यानंत एकच खळबळ माजली आहे. आधीच अडचणीत असलेल्या अर्णब गोस्वामी यांच्या अडचणीत आता आणखी वाढ होण्याची...
November 14, 2020
पॅरिस- फ्रान्सने पुन्हा एकदा दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली आहे. माली येथे सुमारे डझनभर दहशतवाद्यांना यमसदनी धाडल्याचा दावा फ्रान्सच्या लष्कराने केला आहे. या दहशतवाद्यांमध्ये अलकायदाचा जिहादी कमांडरही होता, असे सांगण्यात येते. लष्करी हेलिकॉप्टरने माली येथे अलकायदाशी निगडीत एका जिहादी कमांडरचा...
November 04, 2020
पॅरिस : फ्रान्सच्या हवाई दलाने अफ्रिकेमधील माली या देशात असलेल्या अल कायदाच्या दहशतवाद्यांवर जोरदार हल्ले केले आहेत. या हवाई हल्ल्यामध्ये जवळपास 50 दहशतवादी ठार झाले असल्याची माहीती फ्रान्सने दिली आहे. फ्रान्सच्या हवाई दलाच्या मिराज विमाने आणि लढाऊ ड्रोन विमानांनी ही कामगिरी पार पाडली आहे. हा...
October 29, 2020
इस्लामाबाद : जम्मू काश्मीर मधील पुलवामा हल्ल्यात पाक सरकारचा हात होता, अशी कबुली खुद्द इमरान खान सरकारमधील मंत्र्याने संसदेत दिली आहे. इमरान सरकार भारताला घाबरणारे सरकार आहे, असा आरोप पाकिस्तानच्या संसदेचे माजी अध्यक्ष अयाज सादिक यांनी केला होता. याला प्रत्युत्तर देताना पुलवामातील घटना ही पाक...
September 29, 2020
सोलापूर ः वीर जवान देशाच्या सीमेवर शौर्याच्या जोरावर शत्रूला नामोहरण करून आपले रक्षण करतात. वीर जवानांनी देशसेवेसाठी आपले योगदान आणि बलिदान दिले आहे. त्यांच्या कुटुंबियांना शासनस्तरावर सर्वतोपरी मदत करण्यात येत असल्याचे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अजित...