एकूण 34 परिणाम
मे 08, 2019
नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाने पाकिस्तानातील बालाकोट येथे एअर स्टाईकची कारवाई केली. या कारवाईत नेमके किती दहशतवादी ठार झाले याबाबतची माहिती मिळाली नाही. मात्र, आता या कारवाईत जैश-ए-मोहम्मदचे 170 दहशतवादी ठार झाल्याची माहिती इटलीच्या पत्रकार फ्रॅसेसा मरिनो यांनी दिली.  एअर स्ट्राईकच्या कारवाईत 250-...
जानेवारी 31, 2019
नवी दिल्ली : ""तुम्हाला 10 ते 26 फेब्रुवारीदरम्यान कोठे जायचे आहे तिथे जा, परंतु नंतर मात्र तुम्ही तपास यंत्रणांना चौकशीसाठी सहकार्य करायलाच हवे, कायद्याशी खेळू नका,'' अशी तंबी सर्वोच्च न्यायालयाने आज माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती यांना दिली. आयएनएक्‍स मीडिया आणि एअरसेल...
नोव्हेंबर 27, 2018
नवी दिल्ली: एअरसेल-मॅक्‍सिसप्रकरणी माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांच्याविरुद्ध खटला चालवण्यासाठी केंद्र सरकारकडून सीबीआयला परवानगी देण्यात आली आहे. यादरम्यान दिल्ली न्यायालयाने चिदंबरम आणि त्यांचे चिरंजीव कार्ती चिदंबरम यांना 18 डिसेंबरपर्यंत अटक करू नये, असे सीबीआय आणि ईडीला...
नोव्हेंबर 01, 2018
नवी दिल्ली: आयएनएक्‍स मीडिया प्रकरणी पी. चिदंबरम यांना दिल्ली उच्च न्यायालयाने आज पुन्हा दिलासा दिला. चिदंबरम यांना यापूर्वी दिलेल्या अटकपूर्व जामिनाची मुदत आज संपल्यानंतर त्यांनी पुन्हा जामिनासाठी अर्ज केला होता. तो न्यायालयाने स्वीकारत त्यांना 26 नोव्हेंबरपर्यंत अटक न करण्याचे आदेश दिले आहेत....
ऑक्टोबर 31, 2018
नवी दिल्ली : एअरसेल-मॅक्सिस प्रकरणामध्ये माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या अंतिम जामिन याचिकेला विरोध करत सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) न्यायालयात याबाबत आपले मत व्यक्त केले. 'ईडी'ने सांगितले, की ताब्यात घेऊन चौकशी करण्याची गरज आहे. चिदंबरम यांना जामिन दिला गेल्यास चौकशीमध्ये...
जुलै 27, 2018
सुमारे तेवीस वर्षांपूर्वी सुरू झालेल्या मोबाईल सेवेने आपल्या देशात दूरसंचार क्षेत्रात मोठी क्रांती केली. आज मोबाईल सेवेचे देशात शंभर कोटींपेक्षा जास्त ग्राहक आहेत. मोबाईल सेवेने लॅंडलाइन सेवेला कधीच मागे टाकले आहे. या प्रचंड यशाचे संपूर्ण श्रेय खासगी क्षेत्रातील कंपन्यांना जाते. मोबाईल सेवा सुरू...
जुलै 25, 2018
नवी दिल्ली : आयएनएक्स मीडिया आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांच्या अटकेपासून 1 ऑगस्टपर्यंत दिलासा दिला आहे. आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनालयामार्फत (ईडी) तपास करण्यात येत आहे. दिल्ली उच्च न्यायालयाचे...
जून 14, 2018
नवी दिल्ली - एअरसेल-मॅक्‍सिस आर्थिक गैरव्यवहार-प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आज दिल्ली न्यायालयात माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले.  अतिरिक्त सत्र न्यायाधीश रुबी अलका गुप्ता यांनी, या आरोपपत्रावर ४ जुलै रोजी विचार करू...
जून 14, 2018
नवी दिल्ली : एअरसेल-मॅक्‍सिस आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आज दिल्लीच्या एका न्यायालयात माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले.  अतिरिक्त सत्र न्यायाधीश रुबी अलका गुप्ता यांनी, या आरोपपत्रावर 4 जुलै रोजी...
जून 05, 2018
नवी दिल्ली : एअरसेल मॅक्‍सिस गैरव्यवहारप्रकरणी माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना पुढील सुनावणीपर्यंत म्हणजेच दहा जुलैपर्यंत अटक न करण्याचे आदेश दिल्ली न्यायालयाने आज (मंगळवार) सक्तवसुली संचनालयाला (ईडी) दिले. त्यामुळे चिदंबरम यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणी ईडी...
मे 31, 2018
नवी दिल्ली - एअरसेल मॅक्‍सिस गैरव्यवहारप्रकरणी माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना पुढील सुनावणीपर्यंत म्हणजेच पाच जूनपर्यंत अटक न करण्याचा आदेश दिल्ली न्यायालयाने आज दिला.  त्यामुळे या प्रकरणी सक्तवसुली संचनालय (ईडी) चिदंबरम यांना पाच जूनपर्यंत अटक करू शकत नाही, असे न्यायालयाने...
मे 31, 2018
नवी दिल्ली - एअरसेल मॅक्‍सिस गैरव्यवहारप्रकरणी माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना पुढील सुनावणीपर्यंत म्हणजेच पाच जूनपर्यंत अटक न करण्याचा आदेश दिल्ली न्यायालयाने आज दिला.  या प्रकरणी सक्तवसुली संचनालय (ईडी) चिदंबरम यांना पाच जूनपर्यंत अटक करू शकत नाही, असे न्यायालयाने आपल्या...
मे 30, 2018
नवी दिल्ली : एअरसेल-मॅक्सिस प्रकरणात माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांच्या अटकेला दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टाने 5 जूनपर्यंत स्थगिती दिली. अर्थमंत्रीपदाचा गैरवापर करीत पुत्र कार्ती यांना मदत केल्याचा आरोप अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) चिदंबरम यांच्यावर केला होता. या प्रकरणी चिदंबरम...
मार्च 25, 2018
अटकेपासून संरक्षण देण्यास दिल्ली उच्च न्यायालयाची मान्यता नवी दिल्ली : एअरसेल मॅक्‍सीस प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने कार्ती चिदंबरम यांना 16 एप्रिलपर्यंत अटकेपासून संरक्षण देण्यास मंजुरी दिली. अटकेपासून संरक्षणाचा निर्णय देताना कार्ती यांना न्यायालयाच्या परवानगीशिवाय देश सोडून जाऊ...
फेब्रुवारी 19, 2018
मुंबई:'जिओ'मुळे आता आणखी एका दूरसंचार कंपनीवर ‘टाळे' लावण्याची वेळ आली आहे. . दूरसंचार कंपनी ‘एअरसेल’ने दिवाळखोर जाहीर करावे यासाठी नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनलकडे अर्ज करण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी कंपन्यांच्या पाच हजार कर्मचाऱ्यांवर बेरोजगार होण्याची वेळ येणार आहे. 'जिओ'ने दूरसंचार...
जानेवारी 14, 2018
दिल्ली, चेन्नईतील निवासस्थानाची कसून तपासणी; कॉंग्रेसची टीका नवी दिल्ली: एअरसेल-मॅक्‍सिस प्रकरणात सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) आज माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम आणि त्यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांच्या दिल्ली तसेच चेन्नईतील घरांवर छापे टाकले. मात्र आपण विरोधी पक्षात असल्यामुळे सरकारने...
जानेवारी 13, 2018
नवी दिल्ली : सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) शनिवारी माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांच्या दिल्ली आणि चेन्नई येथील ठिकाणच्या मालमत्तांवर छापेमारीची कारवाई केली. ईडीकडून छापेमारी केल्यानंतर पी. चिदंबरम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले...