एकूण 14 परिणाम
ऑक्टोबर 21, 2019
मुंबई : जगभरात यावर्षी महात्मा गांधी यांची 150 वी जयंती साजरी केली जात आहे. भारतात ही जयंती कशी साजरी करावी याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बॉलिवूड कलाकरांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. यामध्ये शाहरुख खान, आमिर खान, एकता कपूर, सोनम कपूर आणि असे अनेक...
ऑक्टोबर 20, 2019
नवी दिल्ली : जगभरात यावर्षी महात्मा गांधी यांची 150वी जयंती साजरी केली जात आहे. भारतात ही जयंती कशी साजरी करावी, याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बॉलिवूडन कलाकारांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. यात शाहरूख खान, आमीर खान यांच्यासह निर्माते, दिग्दर्शक आणि आघाडीच्या अभिनेत्रींचा सामावेश होता...
ऑक्टोबर 08, 2019
सेलिब्रिटी टॉक - मौनी रॉय, अभिनेत्री मी मूळची पश्‍चिम बंगालची. माझे शालेय शिक्षण तेथेच झाले. मला लहानपणापासून अभिनय आणि नृत्याची मोठी आवड होती. मी लहानपणीच डान्सच्या क्‍लासही जायचे. नृत्य हे माझे पहिले प्रेम आहे, तर अभिनय ही माझी आवड आहे. माझी आई आधीपासूनच अभिनय क्षेत्रात होते. शिवाय माझे आजोबा...
ऑगस्ट 12, 2019
आपल्या अभिनयासोबतच अनोख्या चित्रपट निवडीसाठी ओळखला जाणारा आणि यंदाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार पटकावणारा अभिनेता आयुष्यमान खुराना आपला नवीन चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आयुष्मानच्या आगामी 'ड्रीम गर्ल' या चित्रपटाचा ट्रेलर आज (सोमवार) रिलीज करण्यात आला. या...
जुलै 08, 2019
मुंबई- बॉलिवूडची क्वीन कंगना रानावत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आता कंगनाचं नाव एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आलं आहे. जजमेंटल है क्या या सिनेमातील नवीन गाण्याच्या लॉन्चवेळी कंगनाचं एका पत्रकाराशी जोरदार वाद झाला आहे. एकता कपूर, कंगना रानावत आणि राजकुमार राव त्यांच्या...
मे 26, 2019
'कसौटी जिंदगी की' या मालिकेत आता तब्बल 18 वर्षांनंतर श्री. बजाज या गाजलेल्या व्यक्तिरेखेचा प्रवेश होत आहे. 2001 मध्ये या व्यक्तिरेखेने या मालिकेत खूपच उलथापालथ घडवून आणली होती. या मालिकेचे यंदा नव्या संचात प्रसारण सुरू झाल्यापासून बजाजची भूमिका कोणता कलाकार साकारणार, याबद्दल प्रेक्षकांच्या मनात...
मार्च 24, 2019
ओढणी धरून पळत जाणारी हिरोईन, पाठिमागे पळत जाणारा हिरो.. मग एकाच ओढणीत दोघं येतात आणि हळू-हळू लाँग शॉट घेत कॅमेरा फेड आऊट होतो.. अशी दृश्ये आपण गेल्या दशकापर्यंत पाहत होतो. तेव्हाही अशी काही लोक होते ज्यांना कथेसाठी ‘ती’ दृश्ये थेट दाखवण्यासाठी आग्रही होते. अर्थात तेव्हाची माध्यमे आणि मानसिकता या...
नोव्हेंबर 04, 2018
जगभर महिलांना विविध हक्क आणि अधिकारप्राप्त करून घेण्यासाठी अगदी विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत झगडावं लागलं. असं असलं, तरी अनेक स्त्रियांनी गेल्या काही दशकांत अनेक क्षेत्रांत प्रचंड भरारी घेतली आहे. काही आपल्या देशाच्या सर्वोच्च स्थानी आरूढ झाल्या आहेत आणि आजही वैद्यक, यांत्रिकी, व्यापार, उद्योग आणि...
मे 31, 2018
'वीरे दि वेडींग' हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. स्त्री केंद्री सिनेमा असला तरी भरपूर बोल्डनेस असलेला हा सिनेमा आजच्या काळातील स्त्रीचे जग, तीचा बदललेला विचारप्रवाह यावर सिनेमात दृश्य घेण्यात आली आहे. पाकिस्तानात मात्र हा सिनेमा बॅन करण्यात आला आहे.  सिनेमातील अश्लील संवाद और बोल्ड दृश्य असल्याने हा...
मे 27, 2018
राम कपूर आणि साक्षी तंवर यांची "केमिस्ट्री' रसिकांची अतिशय आवडती. तिचा पुन्हा एकदा अनुभव देणारी "कर ले तू भी मोहब्बत' ही वेब सिरीज प्रेमाच्या "सेकंड इनिंग'वर छान भाष्य करते. एकीकडे भरपूर भांडत असताना परस्परांतल्या प्रेमाचीही अनुभूती घेणाऱ्या या जोडीचं उलगडणारं नातं ही या सिरीजची खासियत...
ऑक्टोबर 30, 2017
मुंबई : आॅनलाईन जगतातचा मोठा फायदा असा की नाटक, चित्रपटाप्रमाणे या माध्यमावर अजून तरी सेन्साॅरशिप लादण्यात आलेली नाही. त्यामुळे कोणताही आडपडदा न ठेवता अनेक मंडळी या माध्यमात प्रयोग करत असतात. हा भाग लक्षात घेऊन 'अल्ट बालाजी'ने 'रागिणी एमएमएस रिटर्न्स' ही वेबसीरीज आणली. सेन्साॅरचं भय नसल्यामुळे...
जुलै 11, 2017
भाजप महिला आमदाराची अर्थमंत्र्यांकडे मागणी सागर (मध्य प्रदेश) : सॅनिटरी नॅपकिनवर वस्तू व सेवाकर (जीएसटी) 12 टक्के आकारण्यात येत असून, तो मागे घ्यावा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या आमदार पारुल साहू यांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे केली आहे. मध्य प्रदेशातील सुर्खी मतदारसंघाच्या आमदार साहू यांनी...
जून 30, 2017
मुंबई : गेल्या काही वर्षांपासून चर्चेत असलेल्या लिपस्टिक अंडर माय बुरखा या सिनेमाचा ट्रेलर आता आला आहे. एकता कपूर या सिनेमाला प्रेझेंटर म्हणून लाभली आहे. हा सिनेमा 21 जुलैला येणार असून यातील अश्लील भाषा, काही बोल्ड दृश्य यामुळे या सिनेमावर सेन्साॅर बोर्डाने बंदी आणली होती...
जून 05, 2017
मुंबई: गेल्या अनेक महिन्यांपासून लिपस्टिक अंडर माय बुरखा हा चित्रपट सीबीएफसी अर्थात सेन्सॉर बोर्डाशी झगडत होता. या चित्रपटातील भाषा, यातील दृश्‍ये अत्यंत असभ्य असून या सिनेमाला प्रमाणपत्र न देण्याची भूमिका बोर्डाने घेतली होती. याविरोधात या चित्रपटाचे निर्माते प्रकाश झा सातत्याने लढा देत होते....