एकूण 763 परिणाम
मे 26, 2019
विश्‍वकरंडक स्पर्धा ही एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम मालिका आहे. बाकी एकदिवसीय क्रिकेटमध्ये फार काही खास सुरू आहे असं मला तरी वाटत नाही. थोडक्‍या शब्दांत सांगायचं झालं, तर विश्‍वकरंडक स्पर्धा म्हणजे क्रिकेटचं ऑलिंपिक आहे! म्हणजे, या स्पर्धेचा फॉरमॅट फार "एक्‍सायटिंग'...
मे 26, 2019
विश्वकरंडक स्पर्धेचा कोण होईल विजेता, असा विचार केला जातो, तेव्हा कोण ठरेल सर्वोत्तम खेळाडू, याचेही अंदाज बांधले जात आहेत. पण इतिहास आणि वर्तमान यांची सांगड घातली, की काही नावं पुढे येतात. यामध्ये अर्थातच विराट कोहली, हार्दिक पंड्या, डेव्हिड वॉर्नर, जॉस बटलर, कागिसो रबाडा यांचा समावेश आहे....
मे 26, 2019
क्रिकेट हा खेळ इंग्लिश लोकांचा हे नव्याने सांगण्याची काहीच गरज नाही. मुख्य म्हणजे आता हा खेळही आपल्याला नवा राहिलेला नाही. अगदीच दाखल्यासह बोलायचे झाल्यास 1970 च्या दशकापर्यंत तो आपल्याकडे पाहुणा होता. आपण या पाहुण्याचे इतके आदरातिथ्य केले की तो आपला कधी झाला हे कळलचं नाही. आपण या खेळात इतकी प्रगती...
मे 26, 2019
विक्रम हे मोडले जाण्यासाठीच असतात, असे नेहमीच बोलले जाते. विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेसारखी मोठी स्पर्धा होत असते तेव्हा एक ना अनेक विक्रम पुन्हा पुन्हा चर्चेत येत असतात. त्यातील काही पराक्रम आश्‍चर्यचकित करणारे असतात. विश्‍वकरंडक स्पर्धेतही असे विक्रम आणि पराक्रम करण्यात आले आहेत, जे अजूनही आबाधित...
मे 22, 2019
बेलफास्ट (आयर्लंड) : अफगाणिस्तानने दुसऱ्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात आयर्लंडला 126 धावांनी हरविले. याबरोबरच अफगाणिस्तानने दोन सामन्यांची मालिकात 1-1 अशी बरोबरी सोडविली.  पहिला सामना आयर्लंडने 72 धावांनी जिंकला होता. या वेळी अफगाण फलंदाजांनी कामगिरी उंचावली. त्यांनी प्रथम...
मे 21, 2019
वर्ल्ड कप 2019 : लीड्‌स (इंग्लंड) : इंग्लंडने पाकिस्तानविरुद्धची मालिका 4-0 अशी सहज जिंकली असली, तरी विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी इंग्लंडचा 15 सदस्यीय अंतिम संघ काय असेल, याबाबत कर्णधार इयॉन मॉर्गन अजूनही अनभिज्ञ आहे. विश्‍वकरंडक स्पर्धेत निवडले जाणारे अंतिम 15 खेळाडू कोण असतील याबाबत आपल्याला...
मे 20, 2019
वर्ल्ड कप 2019 : मुंबई : आगामी विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत सहभागी दहा संघांतील गोलंदाजीची क्षमता लक्षात घेतल्यास भारताची गोलंदाजी सर्वोत्तम दिसून येते, असे मत भारताचा माजी सलामीचा फलंदाज लालचंद राजपूत यांनी व्यक्त केले.  विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी निवडलेल्या भारतीय संघाबाबत बोलताना राजपूत म्हणाले, "...
मे 02, 2019
नाशिक ः भगवान महावीरांच्या तत्त्वांना अनुसरून आत्मकल्याणासाठी धर्म प्रसार करणारे श्रमण संघाचे आचार्य ध्यानयोगी, युगप्रधान डॉ. शिवमुनी, युवाचार्य महेंद्रऋषीजी, प्रवर्तक प्रकाशमुनी यांच्यासह 60 ते 70 साधू- साध्वीच्या उपस्थितीत अक्षयतृतीया वर्षीतप पारणा महोत्सव पेठ रोड, तवली फाटा येथील सरस्वती विद्या...
एप्रिल 30, 2019
लाहोर : भारत आणि पाकिस्तानमध्ये जम्मू-काश्मीरवरून वाद सुरू असून, या वादात पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने उडी घेतली आहे. काश्मीर ना भारताचे ना पाकिस्तानचा, काश्मीर हे काश्मीरी जनतेचेच आहे, असे आफ्रिदीने त्याच्या 'गेम चेंजर' या आत्मचरित्रात लिहीले आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी...
एप्रिल 24, 2019
मुंबई : भारताचा भरवशाचा सलामीवीर , तंत्रशुद्ध आणि फटकेबाज फलंदाज, भल्या भल्या गोलंदाजांची धुलाई करणारा, उंचीने कमी पण कर्तृत्वाने महान अशा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा आज 46वा वाढदिवस.  दादरच्या एका महाराष्ट्रीय कुटुंबात त्याचा 1973मध्ये जन्म झालेला. त्याच्या वडिलांनी दिग्गज संगीतकार सचिन देव...
एप्रिल 16, 2019
वर्ल्ड कप 2019 : विश्वकरंडक जिंकण्याची किमया अवघ्या दोन वेळा करणाऱ्या भारतीय संघाला यंदा इंग्लंडमध्ये होत असलेली विश्वकरंडक स्पर्धा जिंकण्याची सर्वोत्तम संधी आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील 15 शिलेदारांची निवड झाली असून, हा संघ पाहिला तर सध्याच्या खेळाडूंची कामगिरी पाहता हाच संघ परफेक्ट असल्याचे...
एप्रिल 06, 2019
काबूल : अफगाणिस्तान निवड समितीने कर्णधार असघर अफगाणला तडकाफडकी कर्णधारपदावरुन हटवल्यामुळे संघातील खेळाडू चांगलेच भडकले आहेत. फिरकीपटू राशिद खान आणि अष्टपैलू महंमद नाबी यांनी ट्विटरवरुन आपली नाराजी व्यक्त केली आहे.  ''निवड समितीने घेतलेला हा निर्णय अत्यंत बेजबाबदार आणि एकतर्फी आहे. माझा या निर्णयला...
एप्रिल 03, 2019
नागपूर, ता. 3 : गोलंदाजांच्या प्रभावी कामगिरीनंतर कर्णधार दिशा कासटच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर यजमान विदर्भाने सातव्या साखळी सामन्यात त्रिपुराचा सहा गड्यांनी पराभव करून 23 वर्षांखालील मुलींच्या एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत दुसरा विजय नोंदविला.  विदर्भ क्रिकेट संघटनेच्या सिव्हिल लाइन्स...
मार्च 31, 2019
चुकीचं कृत्य कुणाच्याही हातून घडू शकतं. हार्दिक पंड्यानं उत्साहाच्या भरात आणि जरा चमकोगिरी करायच्या नादात वाट्टेल ते भाष्य टीव्ही शोदरम्यान केले. त्याचा मोठा भुर्दंड त्याला भरावा लागणार आहे. स्टीव्ह स्मिथनं गुन्ह्यात सहभागी न होता नुसती मूक संमती दिली आणि त्याला निंदा नालस्तीला तोंड द्यावे लागले....
मार्च 21, 2019
चेन्नई : 'इंडियन प्रीमिअर लीग'मधील (आयपीएल) विजेतेपद राखण्यासाठी उत्सुक असलेल्या महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जला स्पर्धेपूर्वीच जोरदार धक्का बसला. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान लुंगी एन्गिडीला दुखापतीमुळे संपूर्ण मोसमातून माघार घ्यावी लागली आहे. गेल्या वर्षी चेन्नईने विजेतेपद पटकाविले होते....
मार्च 18, 2019
सटाणा - महिला सक्षम झाल्यास देशात विकासात्मक परिवर्तन घडेल. ग्रामीण भागातील महिला व युवतींना आर्थिक सक्षम करण्यासाठी व्यावसायिक प्रशिक्षण मिळावे ही काळाची गरज बनली आहे. प्रत्येक क्षेत्रात महिला आपली गुणवत्ता सिध्द करीत असताना कुटुंबीयांनी देखील व्यवसायासाठी त्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन...
मार्च 14, 2019
लंडन - कसोटी क्रिकेट मृतावस्थेत असताना त्याला पुनरुज्जीवन देण्यासाठी ‘आयसीसी’ने  कसोटी जागतिक अजिंक्‍यपद स्पर्धेची घोषणा केली आहे. पुढील वर्षीपासून सुरू होणाऱ्या या जागतिक स्पर्धेस अधिक लोकप्रिय करण्यासाठी मेरिलीबोन क्रिकेट क्‍लबने (एमसीसी) कंबर कसली असून, कसोटी क्रिकेट रंजक करण्यासाठी त्यांनी...
मार्च 14, 2019
नवी दिल्ली - पहिले दोन सामने जिंकून मालिका विजयाच्या उंबरठ्यावर उभे असलेल्या भारतीय संघावर ऑस्ट्रेलियाविरुद्धची ही मालिका गमावण्याची नामुष्की ओढावली. विश्‍वकरंडक स्पर्धेच्या पार्श्‍वभूमीवर अखेरच्या मालिकेतला सलग तिसरा आणि अखेरचा सामना भारताने ३६ धावांनी गमावला. ऑस्ट्रेलियाने ही मालिका ३-२ अशी...
मार्च 12, 2019
मुंबई : भारतीय क्रिकेटमधील जंटलमन अशी ओळख असणारा अजिंक्य रहाणेने त्याची माणुसकी पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. त्याने त्याच्या ट्विटर अकाउंटवरुन शेतकऱ्यांचे आभार मानणारा व्हिडिओ शेअर केला आहे.  तो स्वत: शेतकरी कुटुंबातील असल्याने त्याला शेतकऱ्यांविषयी खूप आदर आहे. त्यांच्या मेहनतीमुळेच आपण सुखाचे घास...