एकूण 515 परिणाम
फेब्रुवारी 15, 2019
मुंबई - ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात होत असलेल्या ट्‌वेन्टी-२० आणि एकदिवसीय मालिकेसाठी आज (ता. १५) मुंबईत संघ निवड होत आहे. विश्‍वकरंडक स्पर्धेपूर्वीची ही अखेरची मालिका असल्यामुळे निवड समितीसाठी ही एकप्रकारे ‘सेमीफायनल’ असणार आहे. या मालिकेनंतर विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी प्रथम संभाव्य आणि...
फेब्रुवारी 13, 2019
मुंबई - न्यूझीलंडविरुद्धच्या ट्‌वेन्टी-२० मालिकेत व्हाईटवॉश स्वीकारावा लागला असला तरी या मालिकेत ज्या दोघींनी भारताचा लढा कायम ठेवला त्या जेमिमा रॉड्रिग्ज आणि स्मृती मानधना यांना ट्‌वेन्टी-२० क्रमवारीत चांगला फायदा झाला. जेमिमा दुसऱ्या तर स्मृती सहाव्या स्थानी आली आहे. तीन सामन्यांच्या या मालिकेत...
फेब्रुवारी 11, 2019
नवी दिल्ली: 'ज्यांच्या हातात चहाचा उष्टा कप द्यायला हवा, त्यांच्या हातातच जनतेने देश सोपवला आहे.' असे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. पोस्टरच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली जात आहे. भाजप नेते अमित मालवीय यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये एक व्हिडीओही आहे....
फेब्रुवारी 05, 2019
वेलिंग्टन : एकदिवसीय मालिकेमध्ये न्यूझीलंडवर दमदार विजय मिळविल्यावर भारतीय संघ आता ट्वेंटी20 मालिकेतही धडाकेबाज कामगिरी करण्यास सज्ज आहे. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचे संघातील स्थान अढळ असले तरीही भारताचा युवा यष्टीरक्षक रिषभ पंतही संघात स्थान मिळविण्यासाठी कसून सराव करत आहे...
फेब्रुवारी 05, 2019
वेलिंग्टन : विराट कोहलीच्या अनुपस्थितीत रोहित शर्माला न्यूझीलंडमध्ये ट्वेंटी20 मालिका जिंकणारा पहिला भारतीय कर्णधार बनण्याचा इतिहास घडविण्याची संधी आहे.  भारताने आजवर न्यूझीलंडमध्ये केवळ एक द्विपक्षीय ट्वेंटी20 मालिका खेळली आहे. 2008-09 मध्ये झालेल्या या मालिकेत किवींनी भारताचा 2-0 अशा पराभव केला...
फेब्रुवारी 05, 2019
पुणे - 'देशाला संरक्षण क्षेत्रात स्वायत्त व स्वयंपूर्ण करण्यासाठी खासगी क्षेत्राचीही गरज आहे. खासगी क्षेत्राचा संरक्षण सामग्रीच्या निर्मितीमध्ये सहभाग वाढावा यासाठी केंद्र सरकारने अनेक धोरणे तयार केली असून त्याच्या माध्यमातून खासगी क्षेत्राने त्याचा उपगोय करावा,' असे मत केंद्रीय राज्य संरक्षण...
फेब्रुवारी 05, 2019
ठाणे - 'विरोधी पक्षात असताना टोल बंद करण्याच्या वल्गना करणारे आता सरकारमध्ये आहेत. तरीही टोलधाड सुरूच आहे,' असे म्हणत 'टोल लूटमार बंद करा' अशा घोषणा टोल संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली मंगळवारी कोपरीवासीयांनी दिल्यात. त्यांनी पुर्वद्रुतगती महामार्गावरील आनंदनगर वेशीवर एकदिवसीय लाक्षणिक...
फेब्रुवारी 03, 2019
वेलिंग्टन : यष्टीमागे जगात सर्वांत चतुर यष्टीरक्षक म्हणून ओळख असलेल्या महेंद्रसिंह धोनीने आज न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या एकदिवसीय सामन्यात हिच चतुराई दाखविली. धोनीची चतुराई पाहून तुम्हीसुद्धा थक्क व्हाल! न्यूझीलंडचा जिमी निशम भारतीय गोलंदाजांची धुलाई करत असताना केदार जाधवच्या...
फेब्रुवारी 03, 2019
वेलिंग्टन : कमी धावसंख्येतही भारतीय गोलंदाजांनी सर्वोत्तम गोलंदाजीचे प्रदर्शन करत न्यूझीलंडचा डाव 217 धावांत संपुष्टात आणून पाचव्या एकदिवसीय सामन्यात 35 धावांनी विजय मिळविला. या विजयामुळे भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत 4-1 असा विजय मिळविला. चौथ्या सामन्याप्रमाणे पाचव्या सामन्यातही...
फेब्रुवारी 03, 2019
रॉजर फेडरर, रफाएल नदाल आणि नोवाक जोकोविच या तिघांनी 2003 ते 2019 पर्यंत झालेल्या 63 ग्रॅंड स्लॅम स्पर्धांपैकी 52 स्पर्धांचं विजेतेपद मिळवलं आहे. फेडररनं 20, नदालनं 17 आणि 2019 ऑस्ट्रेलियन ओपनचं विजेतेपद पटकावून जोकोविचनं 15 ग्रॅंड स्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. या तिघांनी इतक्‍या ग्रॅंड स्लॅम स्पर्धा...
फेब्रुवारी 02, 2019
दुबई : भारताची सलामीची फलंदाज स्मृती मानधना आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत महिला विभागात फलंदाजीत अव्वल स्थानावर आली आहे.  न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत शतक आणि नाबाद 90 धावांच्या खेळीमुळे स्मृतीने क्रमवारीत तीन क्रमांकाची झेप घेत ऑस्ट्रेलियाच्या एलिसे पेरी आणि मेग लॅनिंग...
जानेवारी 30, 2019
हॅमिल्टन : न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतला चौथा एकदिवसीय सामना उद्या होत आहे. भारताने मालिका अगोदरच खिशात टाकलेली असल्यामुळे आता व्हाईटवॉशसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. या सामन्यातून शुभमान गिलला पदार्पण करण्याची संधी मिळण्याची दाट शक्‍यता आहे.  ऑस्ट्रेलियानंतर न्यूझीलंडमध्येही मालिका...
जानेवारी 29, 2019
माऊंट मौनागुई : भारतीय महिला क्रिकेट संघानेदुसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडवर आठ गडी राखून विजय मिळवला. याच विजयासाह भारताने तीन सामन्यांची मालिकाही खिशात घातली. न्यूझीलंडने दिलेले 162 धावांचे आव्हान स्मृती मानधना आणि मिताली राजच्या संयमी फलंदाजीच्या जोरावर भारताने सहज पार केले. ...
जानेवारी 28, 2019
माऊंट मौनागुई : भारतीय संघाचे हुकमी एक्के कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल यांनी तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात एकदविसीय सामन्यांमध्ये बळींचे शतक साजरे केले.  किवींचा कर्णधार केन विल्यम्सनला बाद करत या जोडीने बळींचे शतक पूर्ण केले. त्यांनी आतपर्यंत न्यूझीलंडविरुद्ध तीन एकदिवसीय...
जानेवारी 28, 2019
माऊंट मौनागुई : भारतीय संघाने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातही उत्तम खेळ करत न्यूझीलंडलाही शरणागती पत्करण्यास भाग पाडले. तिसऱ्या सामन्यात भारताने सात गडी राखून विजय मिळवित मालिकाही खिशात घातली. दिनेश कार्तिक आणि अंबाती रायुडू यांनी भारताला टोलेबाजी करत भारताला विजय मिळवून दिला.  न्यूझीलंडने...
जानेवारी 26, 2019
माउंट मौनागुई : भारतीय संघाने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातही तुफान फॉर्म राखत न्यूझीलंडचा 90 धावांनी पराभव केला. कुलदीप यादवच्या फिरकीचे कोडे किवींना आजही सोडवता आले नाही आणि त्यांचा डाव 40.2 षटकांतच संपुष्टात आला.  नाणेफेक जिंकून भारताने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि सलामीवीरांनी...
जानेवारी 18, 2019
मेलबर्न : मैदानावर डावपेच आखण्यामध्ये महेंद्रसिंह धोनीसारखा तरबेज खेळाडू सध्याच्या क्रिकेटविश्‍वात दुसरा नसावा.. सामन्यातील परिस्थिती, फलंदाजाची मनस्थिती आणि फलंदाज नेमकं काय करायचा प्रयत्न करत आहे, हे धोनी अचूक ओळखतो आणि सहकाऱ्यांना त्यानुसार सल्लेही देतो. This one was called a dead ball... #...
जानेवारी 18, 2019
मेलबर्नः भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात आज (शुक्रवार) तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना सुरू आहे. सामना सुरू झाल्यानंतर भुवनेश्वर कुमारने ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर केरी व फिंचला माघारी धाडले. तीन सामन्यांच्या या मालिकेतील पहिला सामना यजमान ऑस्ट्रेलियाने जिंकला, तर दुसरा सामना भारताने...
जानेवारी 01, 2019
दुबई : सांगलीची सुकन्या आणि भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर डावखुरी फलंदाज स्मृती मानधना हिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) ने वर्षातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू म्हणून गौरवले आहे. तिला सर्वोत्तम एकदिवसीय खेळाडू, महिला क्रिकेटपटूसाठी दिला जाणारा 'रॅचेल हेहो- फ्लिंट'...
डिसेंबर 31, 2018
मुंबई - भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज फलंदाज रोहित शर्माला कन्यारत्न झालं आहे. ही आनंदाची बातमी मिळाली पण आता रोहित ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या आनंदी बातमीमुळे रोहित आणि त्याच्या कुटुंबात आनंदाची लहर पसरली आहे. तर, ही गोड बातमी समजताच चाहत्यांकडूनही रोहित आणि रितिका यांचे अभिनंदन करण्यात येत आहे...