एकूण 2141 परिणाम
ऑगस्ट 25, 2019
भंडारा : नेहमीच भाजपकडून शिवसेनेला सापत्न वागणूक मिळत आहे. युतीधर्म पाळल्या जात नसल्याने शिवसेनेचे जिल्ह्याचे पदाधिकारी भाजपशी फारकत घेऊन आहेत. युती होऊन जिल्ह्य़ातील एक विधानसभा क्षेत्र शिवसेनेच्या वाट्याला न आल्यास जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी भाजप विरोधात काम करेल. वेळप्रसंगी विरोधकांशी...
ऑगस्ट 25, 2019
भुसावळ : भुसावळ जिल्हानिर्मितीसाठी एक मेरिट समिती गठित करण्यात आली आहे. या समित्यांचे कामकाज वेगात सुरू आहे. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर महाराष्ट्रात काही ठिकाणी जिल्हानिर्मिती करण्यात येणार असल्याचे सूतोवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले. महाजनादेश यात्रेनंतर आज दुसऱ्या दिवशी...
ऑगस्ट 24, 2019
जिवती (जि. चंद्रपूर) : तालुक्‍यातील येलापूर (बु.) येथील जिल्हा परिषद शाळेत सातव्या वर्गापर्यंत वर्ग आहे. शाळेची पटसंख्या 118 आहे. सध्या येथे तीनच शिक्षक कार्यरत आहेत. एक शिक्षक सुट्टीवर गेले आहे. त्यामुळे उर्वरित शिक्षकांना वर्ग सांभाळतांना बरीच कसरत करावी लागत आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी...
ऑगस्ट 24, 2019
भुसावळ : नाथाभाऊ (एकनाथ खडसे) आमचे ज्येष्ठ नेते असून, आजही आमच्यासाठी ते मोठे नेते आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. Day-9 Interacting with media on #MahaJanadeshYatra in Bhusawal https://t.co/aWKAerSQHA — भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) August 24,...
ऑगस्ट 24, 2019
भुसावळ : साताऱ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी यापूर्वीही उघडपणे सांगितले आहे, की सातारा जिल्ह्यातील अनेक विकासाची कामे आमच्या सरकारच्या काळात झाली आहे. भाजप प्रवेशाबाबत उदयनराजे स्वतः ठरवतील. ते आमच्याकडे आले तर आनंदच होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले....
ऑगस्ट 23, 2019
जळगाव: अभ्यास करायचा नाही,आणि नापास झाल्यानंतर फेन खराब झाला म्हणून बहाणा सांगायचा अशा बुध्दू मूलाप्रमाणेच राज्यातील विरोधी पक्षाची अवस्था झालेली आहे. सत्तेत असतांना जनतेची कामे केली नाहीत, त्यामुळे जनता त्यांच्यापासून दूर गेली असून त्यांना मतदान देत नाही.त्यामुळे त्यांचा पराभव होतो, परंतु ते दोष...
ऑगस्ट 23, 2019
यवतमाळ : येथील नगरपालिका प्रशासनातील अधिकारी कामगारांच्या आंदोलनाकडे लक्ष देत नसल्याने गुरुवारी (ता.22) अस्थायी कामागारांनी आपले रक्त प्रशासनाला भेट दिले. किमान वेतनाच्या मागणीसाठी गेल्या दहा जुलैपासून अस्थायी कामगारांचे येथील नगरपालिकेसमोर आंदोलन सुरू आहे. तब्बल 42 दिवसांपासून सुरू असलेल्या या...
ऑगस्ट 23, 2019
विधानसभा 2019 : गत विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष या नात्याने शेतीच्या प्रश्नांवर रान उठविणाऱ्या आणि त्याआधी सोयाबीनला प्रतिक्विंटल सहा हजार, तर कापसाला सात हजार रुपये भावासाठी शेतकरी दिंडी काढणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच सत्तेचा कासरा आल्यामुळे शेतकऱ्यांना खूप अपेक्षा होत्या...
ऑगस्ट 23, 2019
औरंगाबाद - कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राज्यातील अनेक दिग्गज नेते पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजप-शिवसेनेत प्रवेश करीत आहेत. त्यामुळे कार्यकर्ते-पदाधिकारी सैरभैर झाले असून, त्याचा जालना-औरंगाबाद स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतही कॉंग्रेस उमेदवाराला मोठा फटका बसला आहे. या निवडणुकीत महाआघाडीचे...
ऑगस्ट 23, 2019
पिंपरी - अनियमित, अपुरा, कमी दाबाने आणि आठवड्यातून एक दिवस कपात करून होणाऱ्या पाणीपुरवठ्यावरून नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. बहुतांश अधिकारी कामे करीत नाहीत, लोकप्रतिनिधींना प्रतिसाद देत नाहीत, दिशाभूल करणारी उत्तरे देऊन फसवणूक करतात, आयुक्तांचा अधिकाऱ्यांवर वचक नाही, असे आरोपही त्यांनी केले...
ऑगस्ट 22, 2019
पिंपरी : शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण शंभर टक्के भरले आहे. अशुद्ध जलउपसा होणारा पवना नदीवरील रावेत बंधारा ओसंडून वाहत आहे. इतके मुबलक पाणी असताना शहरात मात्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यामागे कोण आहे, त्याचा शोध घेऊन कारवाई करावी, अशी मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी महापालिका सर्वसाधारण सभेत...
ऑगस्ट 21, 2019
  औरंगाबाद : तेरा वर्षांच्या मुलीवर अत्याचार करणारा आणि कृत्याचा पत्नीने जाब विचारताच तिला ठार मारण्याची धमकी देणाऱ्यास 14 वर्षांची सक्तमजुरी व साडेतीन हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा विशेष न्यायाधीश ए. एस. खडसे यांनी बुधवारी (ता.21) ठोठावली.   औरंगाबाद जिल्ह्यातील पीडित मुलीच्या...
ऑगस्ट 21, 2019
सांगली - शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे देण्यासाठी विमा कंपनीवर मोर्चा काढला होता. आता पूरग्रस्त व्यापाऱ्यांना जर विमा कंपन्या पूर्ण नुकसान भरपाई देत नसतील, तर मोर्चा काढून न्याय दिला जाईल, अशी ग्वाही युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी येथे दिली. श्री. ठाकरे, हे पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आज...
ऑगस्ट 21, 2019
दादावाडी परिसरात तरुणावर चाकू हल्ला    जळगाव ः शहरातील दादावाडी मंदिरा समोर आज दुपारी पुर्ववैमनस्यातून एका तरुणावर दोण जणांनी धारधार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली. तरुणाची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.  दादावाडी मंदिरा समोरून अनिल एकनाथ...
ऑगस्ट 21, 2019
गोकुळाष्टमी :  देवकी मातेच्या कुशीतून जन्मलेला श्रीकृष्ण नंद यशोदेच्या गोकुळात, गोपगोपींच्या सहवासात मोठा झाला. या श्रीकृष्णाच्या लीला अगाध. या सर्व भागवत पुराणातून आपल्याला ऐकायला मिळतात. मायावी पुतनादी राक्षसीनीपासून सर्वांना वाचवले, गोवर्धन पर्वत करंगुलीवर उचलला, कंसाचे निर्दालन केले, कौरवांचा...
ऑगस्ट 20, 2019
झरे - सातारा, कोल्हापूर, सांगली येथे जोरदार पावसाला सुरुवात झाल्यानंतर नदीत पाणी वाढू लागले. तेव्हा खरीपाचे आवर्तन सुरु करायला हवे होते. तसे केले असते, तर दुष्काळी भागाला दिलासा मिळाला असता. शासनाकडून चारा व पाण्यावर होणारे करोडो रुपयाचे नुकसान टाळता आले असते. आमच्या हक्काचे पाणी आहे. ते आम्हाला...
ऑगस्ट 20, 2019
जळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. मात्र त्याबाबतचे धोरण अद्यापही सुस्पष्ट नसल्याने शेतकरी आणि सहकारी बॅंका यांच्यात संभ्रम निर्माण झाला आहे, असे स्पष्ट मत राज्याचे माजी महसूलमंत्री व भाजप नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले. जळगाव जिल्हा बॅंकेच्या 103 व्या...
ऑगस्ट 20, 2019
जळगाव - शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. मात्र त्याबाबतचे धोरण अद्यापही सुस्पष्ट नसल्याने शेतकरी आणि सहकारी बॅंका यांच्यात संभ्रम निर्माण झाला आहे, असे स्पष्ट मत राज्याचे माजी महसूलमंत्री व भाजप नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले.  जळगाव जिल्हा बॅंकेच्या १०३व्या...
ऑगस्ट 19, 2019
मुंबई - पुरग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. त्यांना एक हेक्ट मर्यादेपर्यंत पिकासाठी बँक नियमाप्रमाणे जे कर्ज दिले जाते ते पीक कर्जमाफ करण्याचा महत्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज घोषीत केला. त्यासोबतच पडझड झालेल्या घरांचे बांधकाम प्रधानमंत्री आवास योजनेतून...
ऑगस्ट 19, 2019
औरंगाबाद, : औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेना-भाजप महायुतीकडे विजयासाठी लागणाऱ्या संख्येपेक्षा जास्त संख्याबळ असले तरी खबरदारी म्हणून नियोजनबद्ध यंत्रणा राबवण्यात आली होती. इगतपुरीहून रविवारी (ता. 18) शहरात दाखल झालेले सदस्य सकाळी एकत्रितच मतदान केंद्रावर पोचले आणि...