एकूण 2211 परिणाम
सप्टेंबर 16, 2019
सटाणा : राज्यातील गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविकांच्या मानधनात वाढ करावी तसेच त्यांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा द्यावा यांसह विविध प्रमुख मागण्या गेल्या अनेक वर्षांपासून शासनदरबारी प्रलंबित आहेत. या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बागलाण तालुका आशा व गटप्रवर्तक संघटनेतर्फे आज सोमवारी (ता.१६) ...
सप्टेंबर 16, 2019
जळगाव ः राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये राज्यात पडझड होत असली; तरी जिल्ह्यात मात्र नेते व कार्यकर्ते पक्षासोबतच राहिले आहेत. विशेष म्हणजे सत्ताधारी भाजप, शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तब्बल सहा मतदारसंघांतील उमेदवार निश्‍चित मानले जात आहेत.  जळगाव जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष क्रमांक एकचा पक्ष आहे....
सप्टेंबर 16, 2019
नवी मुंबई : शिवसेना नेते, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची जनआशीर्वाद यात्रा आज (सोमवारी) नवी मुंबईत पोहचणार आहे. या यात्रेदरम्यान बेलापूरपासून ते ऐरोलीपर्यंत शहरात ठिकठिकाणी युवा सेना प्रमुखांचे जंगी स्वागत होणार असून, त्यांच्या उपस्थितीत वाशी येथील सिडको एक्‍झिबिशन सेंटरमध्ये विजय संकल्प मेळावा...
सप्टेंबर 16, 2019
बीड - समाजाच्या आरक्षणासाठी जिवावर उदार झालेल्या तरुणांच्या कुटुंबीयांसाठी दहा लाख रुपये मदत आणि सरकारी नोकरीच्या घोषणेची खैरात केली; पण देताना सरकारचा हात आखडता असल्याचे समोर आले आहे.  आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या जिल्ह्यातील दहापैकी पूर्वी पाच, तर शुक्रवारी (ता. 13) आणखी दोघांना प्रत्येकी पाच लाख...
सप्टेंबर 16, 2019
पुणे - जागतिक चालक दिनानिमित्त सारथी प्रतिष्ठानतर्फे रस्ता सुरक्षा जनजागृती करण्यात आली. डेक्कन येथील खंडोजीबाबा चौक येथे पोलिस निरीक्षक किरण बालवडकर यांच्या हस्ते वाहतुकीचे नियम पाळण्याबाबतच्या पुस्तिकेचे वाटप करत वाहतूक नियमांची माहिती दिली. केंद्र सरकारचा नवीन वाहतूक कायदा, वाढीव दंड शुल्क व...
सप्टेंबर 15, 2019
कोल्हापूर - "दहा वर्षात जी विकासकामे केली, त्यातील दहा टक्के कामे आपण केल्याचा दावा कुणी करत असेल, तर निवडणुकीच्या रिंगणातून मी माघार घेतो, असे जाहीर आवाहन आमदार राजेश क्षीरसागर यांनी आज केले.  शहर शिवसेनेतर्फे झालेल्या निर्धार मेळाव्यात ते बोलत होते. यादव महाराज अध्यक्षस्थानी होते.  आमदार...
सप्टेंबर 15, 2019
जळगाव : मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघात इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ऍड. रवींद्र पाटील यांनाच उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी केली आहे. त्यावर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मतदार संघात सर्व्हेक्षण करून याबाबत निर्णय कळविण्याचे आदेश दिले आहेत.  मुक्ताईनगर मतदार संघात भारतीय जनता पक्षातर्फे...
सप्टेंबर 15, 2019
नागपूर : राज्यभरात टीबी, कुष्ठरुग्णांसह असंसर्गजन्य आजारांचे "रुग्ण' शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. आशा आणि अंगणवाडी सेविकांची यासाठी मदत घेण्याचा निर्णय सरकारने घेतला. मात्र, आशा व अंगणवाडी सेविकांकडून असहकार सुरू झाल्याने ही मोहीम पहिल्याच दिवशी फसली. महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंतीचे निमित्त...
सप्टेंबर 14, 2019
पिंपरी - ‘अध्यापनात पारंपरिक पद्धतीपेक्षा नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा. श्रीमंत महापालिकेबरोबरच ‘बुद्धिवंत’ महापालिका अशी ओळख निर्माण करण्याचे काम शिक्षकांनी केले पाहिजे. केवळ शिक्षकच सुसंस्कृत आणि आदर्श पिढी घडवू शकतात. अशा गुणवंत शिक्षकांच्या पाठीशी सरकार आणि समाज नक्की उभा असेल,’’ असे...
सप्टेंबर 12, 2019
कोल्हापूर - विधानसभा निवडणुकीत भाजप-सेना युतीसोबत जाताना राज्यातील किमान नऊ जागा मिळाव्यात, अशी मागणी जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रमुख व माजी मंत्री विनय कोरे यांनी केली आहे. यासंदर्भात श्री. कोरे यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट...
सप्टेंबर 12, 2019
पुणे - राज्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य सरकार चांगले निर्णय घेत असते. मात्र, अधिकाऱ्यांकडून त्या निर्णयांची तंतोतंत आणि प्रभावी अंमलबजावणी होत नाही. जे समाजाच्या हिताचे आहे, त्याकडे दुर्लक्ष करायचे आणि हिताच्या नसलेल्या गोष्टींमध्ये मात्र जास्त रस घ्यायचा, असे अधिकाऱ्यांचे धोरण आहे. हे उलटे...
सप्टेंबर 11, 2019
 नाशिक ः फोफळेवाडी (ता. दिंडोरी) हे चौदाशे लोकवस्तीचे गाव पहिलवानांचे म्हणून ओळखले जाते. फोफळेवाडी, पिंपळस, सूर्यगड अशा तीन गावांची गट ग्रामपंचायत आहे. फोफळेवाडीमध्ये व्यायामशाळा आहे; पण त्यात व्यायामाचे नाही साहित्य अन्‌ बाहेरगावचे बिऱ्हाड राहते. त्यामुळे तरुणांना सराव करता येत नाही.  गावातील...
सप्टेंबर 11, 2019
मूल (जि. चंद्रपूर) : तालुक्‍यातील गोवर्धन येथील एका शेतकऱ्याच्या घरी घोणस सापाने ठिय्या मांडून कोंबडीला दंश केला. तिच्या पिल्लांनाही संपविले आणि दहा अंडीही गिळंकृत केली. सापाच्या या रुद्रावताराने घाबरलेल्या शेतकरी एकनाथ पत्रू गेडाम यांनी मूल येथील वन्यजीव अभ्यासक आणि सर्पमित्र उमेश...
सप्टेंबर 11, 2019
ठाणे : गेले पंधरा दिवस ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि सत्ताधारी शिवसेनेतील वाद आज अखेर शमला आहे. या वादामध्ये थेट शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मध्यस्थी केल्यानंतर या वादावर पडदा पडला आहे. त्यामुळे गेले पंधरा दिवस प्रशासन विरुद्ध सत्ताधारी सुरू असलेल्या संघर्षाला आता पूर्णविराम...
सप्टेंबर 11, 2019
कोल्हापूर - निवडणूक मग ती ग्रामपंचायतीची असो की विधानसभेची, त्यात एकदा विजय मिळवताना उमेदवारांची दमछाक होते; पण विद्यमान दहा आमदारांपैकी पाच आमदार यावेळी ‘हॅट्‌ट्रिक’साठी सज्ज झाले आहेत. करवीर, कोल्हापूर उत्तर (पूर्वीचा कोल्हापूर शहर), राधानगरी विधानसभा मतदारसंघात अलीकडच्या १५ ते २० वर्षांत सलग...
सप्टेंबर 11, 2019
तीर्थपुरी, ता. 10 (जि.औरंगाबाद) : मुरमा येथील तरुण शेतकरी अनिल माणिकराव मुकणे (वय 36) याचा विजेच्या धक्‍क्‍याने मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (ता. दहा) सकाळी नऊच्या दरम्यान घडली. येथील तरुण शेतकरी अनिल मुकणे हा येथील पाण्याचे फिल्टर प्लॅंट येथे गेला असता, त्यास विजेचा जोरदार धक्का लागल्याने तो खाली...
सप्टेंबर 10, 2019
मुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबईतील जागा वाटप निश्चीत झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस 06 तर काँग्रेस 25 जागा लढवणार आहे. तर मित्रपक्षाला 05 जागा दिल्या जाणार असल्याचे मुंबई काँग्रेस अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी सांगितले आहे. उर्मिला मातोंडकर यांचा काँग्रेसला 'रामराम'...
सप्टेंबर 10, 2019
पनवेल: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अवजड वाहनांसाठीच्या टोल दरात १५५६ रुपयांची वाढ करण्यात आली असून, हे वाढीव दर ७ सप्टेंबर पासून लागू करण्यात आले आहेत.त्यामुळे वाहतूकदारांच्या खिशाला मोठ्या प्रमाणात कात्री बसणार आहे. या निर्णयाविरोधात शिवसेनेचे रामदास शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली वाहतूकदारांनी...
सप्टेंबर 10, 2019
मुक्‍ताईनगर : प्रीमियम राजधानी एक्सप्रेस गाडीला मुंबईसह जळगाव आणि भोपाळ येथील प्रवाशांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. या फेऱ्यांमध्ये आणखी वाढ होण्याची मागणी प्रवाशांनी खासदार रक्षा खडसे यांच्याकडे केली होती. यासाठी खासदार रक्षा खडसे यांनी रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा सुरू...
सप्टेंबर 10, 2019
नवी मुंबई : भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर माजी मंत्री गणेश नाईक आणि त्यांच्या कुटुंबीयांना ऐरोली व बेलापूर मतदारसंघात दोन वेगवेगळ्या उमेदवारी देण्याविरोधात नवी मुंबईच्या शिवसेना नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीत नाईक कुटुंबीयांना दोन उमेदवारी...