एकूण 90 परिणाम
सप्टेंबर 16, 2019
सटाणा : राज्यातील गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविकांच्या मानधनात वाढ करावी तसेच त्यांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा द्यावा यांसह विविध प्रमुख मागण्या गेल्या अनेक वर्षांपासून शासनदरबारी प्रलंबित आहेत. या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बागलाण तालुका आशा व गटप्रवर्तक संघटनेतर्फे आज सोमवारी (ता.१६) ...
सप्टेंबर 15, 2019
नागपूर : राज्यभरात टीबी, कुष्ठरुग्णांसह असंसर्गजन्य आजारांचे "रुग्ण' शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. आशा आणि अंगणवाडी सेविकांची यासाठी मदत घेण्याचा निर्णय सरकारने घेतला. मात्र, आशा व अंगणवाडी सेविकांकडून असहकार सुरू झाल्याने ही मोहीम पहिल्याच दिवशी फसली. महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंतीचे निमित्त...
सप्टेंबर 11, 2019
तीर्थपुरी, ता. 10 (जि.औरंगाबाद) : मुरमा येथील तरुण शेतकरी अनिल माणिकराव मुकणे (वय 36) याचा विजेच्या धक्‍क्‍याने मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (ता. दहा) सकाळी नऊच्या दरम्यान घडली. येथील तरुण शेतकरी अनिल मुकणे हा येथील पाण्याचे फिल्टर प्लॅंट येथे गेला असता, त्यास विजेचा जोरदार धक्का लागल्याने तो खाली...
सप्टेंबर 09, 2019
यवतमाळ : पोळ्यानिमीत्त मुख्य बाजारपेठेत जवळपास 500 दुकाने चार दिवस होती. त्यांच्याकडून पाचशे रुपयांप्रमाणे पावती फाडल्याचा आरोप वैशाली सवाई यांनी केला. त्यानंतर प्रवीण प्रजापती यांनी लेखाजोखा मागत, बाजार विभागाने जमा केलेल्या निधीवर "डल्ला' मारल्याचा आरोप करीत संबंधितावर निलंबनाची कारवाईची मागणी...
ऑगस्ट 29, 2019
चंद्रपूर  : महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाअंतर्गत राज्यस्तरावर आदर्श ग्राम स्पर्धा राबवण्यात येत आहे. राज्यातील एक हजार गावांमध्ये मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तकांनी केलेल्या कामामुळे गावे विकासाच्या प्रवाहात आली. आदर्श ग्राम स्पर्धेत जिल्हास्तरावर निवड झालेल्या पोंभुर्णा तालुक्‍यातील घाटकुळ...
ऑगस्ट 29, 2019
मुंबई : बीडमधील सुमारे १३ हजार ऊसतोड मजूर महिलांची गर्भाशये काढल्याची धक्कादायक माहिती चौकशी समितीच्या तपासात उघडकीस आली आहे. याबाबतची माहिती विधान परिषदेच्या उपसभापती व चौकशी समितीच्या अध्यक्षा डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली. महिलांमधील आरोग्याबद्दलचे अज्ञान, लहान वयात होणारी लग्ने, गरिबी यातून हे...
ऑगस्ट 14, 2019
कऱ्हाड - भारत माता की... म्हणताच उपस्थित प्रत्येकाच्या मुखातून जोशपूर्ण जय... असा आवाज बाहेर पडल्याने कृष्णा कॅनॉल परिसर दणाणून गेला. त्याला कारण होते महापुरात जिवाचे रान करून नागरिकांना जीवदान देणाऱ्या एनडीआरएफच्या जवानांच्या स्वागताचे. त्यांना बांधण्यात आलेल्या राख्यांचे. सांगली जिल्ह्यात...
ऑगस्ट 13, 2019
मुंबई : सांगली, कोल्हापूर या पूरग्रस्त भागांतील नागरिकांच्या आरोग्य तपासणीसाठी शुक्रवारपासून शंभरहून अधिक डॉक्‍टर्स कार्यरत झाले आहेत. पालिकेच्या डॉक्‍टरांसह काही खासगी रुग्णालयातील डॉक्‍टरांनीही पूरग्रस्त भागांतील आरोग्य शिबिरात सहभाग नोंदवला आहे. आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे...
ऑगस्ट 11, 2019
औरंगाबाद : "विश्‍वचि माझे घर' अशी शिकवण देणारे ज्ञानेश्‍वर माऊली, उपेक्षितांच्या मुखी पंचपक्वानाचा घास घालणारे एकनाथ, "चिंता करितो विश्‍वाची' म्हणणाऱ्या रामदासांपासून कित्येक संतांनी आपल्या शिकवणीतून घालून दिलेली सहिष्णुतेची परंपरा मराठवाडा विसरलेला नाही, याची जाणीव पदोपदी येत आहे....
ऑगस्ट 06, 2019
मुंबई : राज्यातील पुरग्रस्त भागातील जनतेला आरोग्य सेवा पुरविण्यासाठी 162 वैद्यकीय पथके ठिकठिकाणी कार्यरत आहेत. पूर ओसरलेल्या गावांमध्ये घरोघरी जाऊन ताप, अतिसार, काविळ आदी आजारांबाबत सर्वेक्षण करण्यात येत असून आतापर्यंत सुमारे 14 हजार घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. साथरोगाचा फैलाव रोखण्यासाठी...
ऑगस्ट 03, 2019
बोर्डी : घोलवड वासियांना शुक्रवारी सायंकाळपासून झालेल्या मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. घोलवड ग्रामपंचायत कार्यालय भाजी मार्केट मराठवाडा परिसर तसेच झेंडा चौक सुविधा वसतिगृह परिसरात पाणी भरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. घोलवड गावातील पाण्याचा निचरा होणारी नाले गटारी अतिक्रमणखाली दबली गेली आहेत...
जुलै 29, 2019
ठाणे : बदलापूर, वांगणी, म्हारळ, वरप परिसरातील पूरग्रस्तांची सुटका केल्यानंतर आता या परिसरात डेंगी, लेप्टोस्पायरोसिस, मलेरियासारखे आजार पसरू नयेत यासाठी आवश्‍यक त्या औषधांचे वाटप करण्याचे आदेश आरोग्यमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. ठिकठिकाणी आरोग्य...
जुलै 29, 2019
ठाणे : ठाणे शहरासह जिल्ह्यात शुक्रवारी रात्रीपासून धुमाकूळ घातलेल्या पावसाने रविवारी मात्र थोडी उसंत घेतली. त्यामुळे जनजीवन काही प्रमाणात रुळावर आले होते; पण ग्रामीण भागात धुवाधार पावसामुळे वीजपुरवठा खंडित होऊन पाणीपुरवठ्यावर परिणाम झाल्याने नागरिकांची मोठी कोंडी झाली. त्यातच मध्य रेल्वेने रविवारचा...
जुलै 28, 2019
मुंबई :-  २८ जुलै या जागतिक हिपेटायटिस दिनाचे औचित्य साधून हिपेटायटिस नियंत्रणासाठी राज्यात आठ विभागीय उपचार केंद्र सुरू करण्यात आले असून सर्व जिल्हा रुग्णालयात हिपेटायटिस तपासणी व उपचार सेवा देण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली. राष्ट्रीय व्हायरल...
जुलै 28, 2019
मुंबई : राज्यात मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, कोकण विभाग, नाशिक, पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे बऱ्याच ठिकाणी पूरस्थिती तसेच पाणी साचल्याच्या घटना घडल्या आहेत. अशा स्थितीत साथ रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याचा संभव लक्षात घेऊन आरोग्य विभागाने स्वाइन फ्लू, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस सारख्या आजारांचा...
जुलै 21, 2019
मुंबई : अतिसारामुळे होणाऱ्या बालकांमधील मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी रोटा व्हायरस प्रतिबंधक लसीकरणाचा राज्यस्तरीय शुभारंभ आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते येथे आज करण्यात आला. त्यासाठी कसारा या आदिवासी भागाची निवड या राज्यस्तरीय लसीकरणासाठी करण्यात आली. राज्यातील एक...
जुलै 20, 2019
नाशिक- शहराचे आरोग्य सुस्थितित ठेवण्यासाठी कामकाजात सुधारणा करण्याची आवशक्‍यता असताना त्याकडे दुर्लक्ष करतं आज सार्वजनिक आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे महापालिकेतील रिक्त पदे भरण्याचाचं रेटा लावल्याने प्रशासनाला नेमके काय साधायचे असा प्रश्‍न मंत्र्यांसह उपस्थितांना पडल्याने...
जुलै 18, 2019
मुंबई : राज्यातील आदिवासी आणि दुर्गम, डोंगराळ भागातील गर्भवती महिलांसाठी ‘माहेरघर’ योजना आधार ठरत आहे. वर्षभरात सुमारे 3 हजारांहून अधिक महिलांचे ‘माहेरघर’मुळे सुरक्षित बाळंतपण झाले आहे. संस्थात्मक बाळंतपणात वाढ होऊन आदिवासी भागातील माता व बालमृत्यू कमी करण्यासाठी योजना लाभदायक ठरत असल्याची माहिती...
जुलै 15, 2019
पंढरपूर - संत एकनाथ महाराज पालखी सोहळ्यातील बिडकीन (ता. पैठण) येथील गुरुदत्त प्रासादिक दिंडीला यंदाचा राज्य सरकारच्या वतीने दिला जाणारा तृतीय क्रमांकाचा निर्मलवारी पुरस्कार मिळाला आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठल मंदिरात झालेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...
जून 28, 2019
जळगाव : प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी आवश्‍यक औषधी खरेदी करण्याच्या प्रक्रियेत घोळ करून गैरव्यवहार केल्याचा ठपका जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांवर ठेवण्यात आला आहे. यासह अन्य काही आरोप देखील डॉ. कमलापूरकर यांच्यावर झाले असून, याबाबत विधिमंडळात देखील प्रश्‍न उपस्थित झाल्यानंतर आज (ता. 27) डॉ. कमलापूरकर यांची...