एकूण 278 परिणाम
डिसेंबर 07, 2018
भुसावळ - ‘आरतीबाज’ नसल्याने माझी पक्षाला गरज नसावी, असे म्हणत एकनाथराव खडसे यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वाती वळण्याच्या उल्लेखाबाबत सहमती दर्शविली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखात ‘जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचा ‘आरतीबाज’, तर एकनाथराव...
नोव्हेंबर 26, 2018
औरंगाबाद : लेवा पाटीदार समाजाचे नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांना एकांगी करीत, त्यांना राजकीय वनवासात टाकण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाकडून होत आहे. राज्यात समाजाचे मोठे संख्याबळ असतानाही भाजप अन्याय करीत आहे. सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा समाज...
नोव्हेंबर 20, 2018
औरंगाबाद : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि इतर पाच जणांविरोधात मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी दाखल केलेला एफआयआर रद्द करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती टी. व्ही. नलावडे आणि न्यायमूर्ती विभा कंकणवाडी यांनी...
नोव्हेंबर 04, 2018
जळगाव : माझ्याविरुद्ध खोटेनाटे आरोप झालेले अंजली दमानिया यांचे प्रकरण हे प्रत्यक्षात केवळ मला बदनाम करण्यासाठी रचलेले षडयंत्र आहे. या मागे कोण आहे, हे राज्यातील जनतेला उघडपणे माहीत झाले आहे. या प्रकरणात मी दोषी असेल, तर आपल्यावर कारवाई करावी. अन्यथा आपल्याला निर्दोष जाहीर करावे, अशी सडेतोड भूमिका...
नोव्हेंबर 03, 2018
जळगाव : गेल्या अडीच वर्षांपासून राज्यमंत्रिमंडळातून बाहेर असलेल्या एकनाथ खडसेंनी याबाबत आपली भूमिका नेहमीच आक्रमकपणे मांडली आहे. आजही 'सरकारनामा'च्या फेसबुक लाइव्हद्वारे त्यांनी निष्ठावान कार्यकर्ता म्हणून पक्ष सोडण्याबाबत इन्कार करतानाच जनतेच्या प्रश्नांबाबत येत्या विधानसभा अधिवेशनात...
ऑक्टोबर 29, 2018
महाराष्ट्रातील राजकारणाच्या उतरचढावांचा अभ्यासपूर्ण अनुभव असणारे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना भेटा सरकारनामाच्या फेसबुक लाईव्ह मध्ये...दिनांक : 1 नोव्हेंबर 2018 वेळ : दुपारी 12 वाजता #नातंशब्दांशी #दिवाळीअंक #प्रभावीनेते #युवानेतृत्व #सरकारनामा आजच 'सरकारनामा'चा ...
ऑक्टोबर 27, 2018
भुसावळ - लोकसभेच्या २०१९ मध्ये होणाऱ्या निवडणुकीनंतर केंद्रात पुन्हा भाजपचेच सरकार सत्तेत येईल, ही काळ्या दगडावरची रेघ आहे, असा विश्‍वास माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी येथे व्यक्त केला. भुसावळ येथे झालेल्या पक्षाचे बूथ व केंद्रप्रमुखांच्या प्रशिक्षण कार्यशाळेत ते बोलत होते...
ऑक्टोबर 26, 2018
सिद्धटेक(नगर) - ‘‘आजच्या येथील दौऱ्याचा कोणताही विशेष हेतू नाही. मी समाधानी आहे. सर्वांना सद्‌बुद्धी देण्याची मागणी आपण गणरायाकडे केली,’’ असे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. खडसे यांनी आज सपत्निक सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले....
ऑक्टोबर 09, 2018
जळगाव- भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्यावर नाराज आहेत. ही त्यांची नाराजी लपून राहिलेली नाही. अनेक वेळा खडसेंनी आपल्या मनातली ही नाराजी बोलून दाखवली आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून खडसेंना मंत्रिमंडळातून राजीनामा द्यावा लागला होता. तेव्हा...
ऑगस्ट 28, 2018
औरंगाबाद : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यावरील यावल पोलिस ठाण्यात दाखल गुन्हा रद्दसाठी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली. माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या फिर्यादीवरून सदरचा गुन्हा दाखल असून, खंडपीठाने यापूर्वीच्या आदेशात खडसेंना प्रतिवादी करण्याचे आदेश...
ऑगस्ट 24, 2018
रावेर : जिल्ह्यात कृषी विद्यापीठ होण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे. त्यांनी यासाठी अनुकूलता दर्शविली असल्याचे प्रतिपादन माजी महसूल मंत्री आणि आमदार एकनाथ खडसे यांनी आज केले.  ऐनपूरच्या गुर्जर समाज मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते....
ऑगस्ट 20, 2018
जळगाव : देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे विचार, त्यांचे आमोघ वक्तृत्व मोठे होते. त्यांचे जीवन खऱ्या अर्थाने राष्ट्राची संपत्ती आहे. पिढ्यान्‌पिढ्या ती मार्गदर्शक ठरणार असल्याने ती जोपसणे गरजेचे आहे, अशा शब्दांत त्यांना आज येथे आयोजित सर्वपक्षीय मेळाव्यात श्रद्धांजली वाहण्यात आली.  लेवा...
ऑगस्ट 13, 2018
जळगाव ः शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गालगतच्या समांतर रस्त्यांचा "डीपीआर' केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने मंजूर केल्यानंतर आता या कामाच्या निविदा प्रक्रियेची प्रतीक्षा आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याची गरज असून, महिनाभरात निविदा प्रक्रिया राबवून कामाला गती द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त...
ऑगस्ट 13, 2018
नगर : "गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर ओबीसी समाजाच्या नेत्यांवर अन्याय वाढत आहे. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून त्यांना तुरुंगात टाकले. मला मंत्रिमंडळातून काढले. चोरी, बदमाशी, भ्रष्टाचार असे काय केले, म्हणून मला ही शिक्षा दिली, हे सरकारने उघड सांगावे. न केलेल्या अपराधाची...
ऑगस्ट 11, 2018
नेवासे : शनीआमावस्येनिमित्त श्री क्षेत्र शनिशिंगणापूर (ता. नेवासे) येथे शनिवार (ता. 11) रोजी सुमारे दहालाख शनीभक्तांनी भगवान शनैश्वरचे दर्शन घेतले. शनिदर्शन घेतले. आज शनिआमवश्या व उद्या रविवार सुट्टी असल्याने भाविकांची गर्दी वाढतच आहे. आमवश्याच्या आदल्या दिवशी शुक्रवारीच शनिभक्तांनी भगवान...
ऑगस्ट 08, 2018
आकाशवाणीत खडसेंच्या आवाजाचे नमुने संकलित  जळगाव : महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या आवाजातील बनावट ऑडिओ क्‍लिप व्हॉटस्‌ऍपद्वारे व्हायरल करण्यात आली होती. या प्रकरणी खडसेंकडून जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे तक्रारअर्ज दाखल करण्यात आला होता. आज...
ऑगस्ट 05, 2018
जळगाव : ''खडसेसाहेब ज्येष्ठ आहेत. त्यांना मुख्यमंत्रीच काय पंतप्रधानही व्हायला आवडेल. मात्र, पक्षाला तसं वाटायला पाहिजे. पक्षाला जे वाटत तेच महत्वाचे आहे'', अशा शब्दांत जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला....
ऑगस्ट 04, 2018
भुसावळ : पक्षातील ज्येष्ठत्वाचा विचार केला तर मुख्यमंत्री मीच व्हायला पाहिजे पण, पक्षाच्या आदेशाने चालावे लागत असल्याचे सांगून माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आज पुन्हा मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार म्हणून इच्छा व्यक्त केली. शहरातील आयएमए हॉलमध्ये इइएसएल व चार पालिकांशी...
ऑगस्ट 04, 2018
जळगाव : जिल्ह्यात सुरेशदादा जैन व एकनाथ खडसे यांचे नेतृत्व होते. मात्र, या दोघांनाही टक्कर देऊन गिरीश महाजन यांनी जळगाव महापालिकेवर भाजपचा निर्विवाद झेंडा फडकावून आपणच नेतृत्वाचे "किंग' आहोत, हे सिद्ध करून दाखविले आहे. खडसे यांनी जैन यांच्याशी विरोध पत्करून जे...
ऑगस्ट 04, 2018
जळगाव - गेल्या ३५ वर्षांपासून शिवसेना नेते माजी मंत्री सुरेशदादा जैन गटाचे महापालिकेतील साम्राज्य जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या भाजपने अखेर शुक्रवारी (३ ऑगस्ट) खालसा केले. या निवडणुकीत महाजन यांच्या नेतृत्वाखालील भाजपने ५७ जागांवर विजय मिळवत निर्विवाद वर्चस्व मिळविले. जैन...