एकूण 140 परिणाम
सप्टेंबर 10, 2019
मुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबईतील जागा वाटप निश्चीत झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस 06 तर काँग्रेस 25 जागा लढवणार आहे. तर मित्रपक्षाला 05 जागा दिल्या जाणार असल्याचे मुंबई काँग्रेस अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी सांगितले आहे. उर्मिला मातोंडकर यांचा काँग्रेसला 'रामराम'...
सप्टेंबर 07, 2019
पुणे : काँग्रेस-राष्ट्रवादीची सध्या विधानसभा जागा वाटपाची बोलणी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर काल पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक झाली. त्यात काँग्रेसमसोबत चर्चा करताना राष्ट्रवादीच्या जागांविषयी अंतिम चर्चा झाल्याची माहिती आहे. यात बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या व्यूहरचनेवरही चर्चा...
सप्टेंबर 06, 2019
लोणेरे (बातमीदार) : रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे  जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर यांनी बुधवारी (ता.४) शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवेनेत प्रवेश केला. म्हाडाचे सभापती विनोद घोसाळकर यांच्या नेतृत्वाखाली मंत्री एकनाथ शिंदे, दादा भुसे, अर्जुन खोतकर यांच्या...
ऑगस्ट 23, 2019
पिंपरी - अनियमित, अपुरा, कमी दाबाने आणि आठवड्यातून एक दिवस कपात करून होणाऱ्या पाणीपुरवठ्यावरून नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. बहुतांश अधिकारी कामे करीत नाहीत, लोकप्रतिनिधींना प्रतिसाद देत नाहीत, दिशाभूल करणारी उत्तरे देऊन फसवणूक करतात, आयुक्तांचा अधिकाऱ्यांवर वचक नाही, असे आरोपही त्यांनी केले...
ऑगस्ट 11, 2019
निवडणूक वार्तापत्र :  जळगाव जिल्हा  जळगाव जिल्ह्यात जळगाव आणि रावेर हे दोन लोकसभा आणि अकरा विधानसभा मतदारसंघ आहेत. लोकसभेच्या दोन्हीही जागा भाजपच्या उमेदवारांनी पटकावल्यात. सध्या जिल्ह्यात शिवसेनेचे तीन, भाजप सहा, एक अपक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एक आमदार आहे. युतीच्या बालेकिल्ल्यात काँग्रेस-...
ऑगस्ट 08, 2019
नांदेड जिल्ह्यात आतापासूनच चुरस वाढली असून, इच्छुकांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना तसेच वंचित बहुजन आघाडी या प्रमुख पक्षांसह इतरही पक्ष तसेच बंडखोरांची संख्या लक्षात घेता सर्व मतदारसंघांत बहुरंगी लढतीची चिन्हे आहेत. जिल्ह्यात नऊ विधानसभा मतदारसंघ...
ऑगस्ट 06, 2019
गेल्या काही वर्षांपासून युतीचा पुकारा करत भारतीय जनता पक्षामागे शिवसेनेची सुरू असलेली फरपट सामान्य शिवसैनिकाच्या जिव्हारी लागत आहे. भाजपची मेगाभरती, मोदी लाट, विधानसभेला स्वतंत्र लढणे आणि आता लोकसभेवेळी पुन्हा युती करणे, मध्येच सरकारविरोधात उठवलेले आवाज, अशा अनेक घटनांनी शिवसैनिक पुढे काय, असा...
ऑगस्ट 02, 2019
अमळनेर ः यंदा समाधानकारक पाऊस झाला आहे. हतनूर धरणातून ४१ दरवाजे पूर्ण उघडल्याने तापी नदीतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग झाला. मात्र, खानदेशातील महत्वाकांक्षी समजला जाणारा पाडळसे प्रकल्पाचे काम गेल्या पाच वर्षापासून ‘जैसे थे‘च असल्याने धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून गेले आहे. या धरणाचे काम...
जुलै 30, 2019
कोल्हापूर - विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसतर्फे झालेल्या इच्छुकांच्या मुलाखतीदरम्यान आमदार सतेज पाटील, माजी आमदार पी. एन. पाटील, आमदार सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज, माजी महापौर सागर चव्हाण, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्या पत्नी सौ. संगीता यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारीची मागणी केली...
जुलै 24, 2019
मुंबई : मिलींद देवरा यांनी मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर या पदावर कोणाला नियुक्त करायचे हा प्रश्‍न श्रेष्ठींसमोर आहे.  मुंबई अध्यक्षपद आणि विधानसभा निवडणूकीसाठी समिती करायची का या देवरा यांच्या प्रस्तावावर कॉग्रेस हायकमांड ऑगस्ट महिन्यापर्संत निर्णय घेणार असल्याचे समजते.  देवरा यांना...
जुलै 21, 2019
मुंबई : 288 जागांवर भाजपच्या जागा येतील अशी तयारी करा. आपल्या सहयोगी पक्षांना यामुळे मदतच होईल. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने वेगळे लढले तर दोन्ही पक्षांच्या आमदारांची संख्या 10 च्या आत येईल, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.  भाजपच्या राष्ट्रीय कार्यकरिणीची बैठक आज (...
जुलै 17, 2019
मुंबई - सुमारे पाच वर्षांपूर्वी फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ यादीतले चंद्रकांत पाटील हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणाला नवे असले, तरी ते भाजप किंबहुना संघपरिवारासाठी आपले होते. कोणत्याही कार्यकर्त्याच्या सुखदु:खात सहभागी होणारे, त्याला आपला मानत सदैव मदतीचा हात देणारे चंद्रकांतदादा हे शेकडो...
जुलै 06, 2019
रावेर : मुक्ताईनगर मतदारसंघातून विधानसभेचे तिकीट मिळो अगर ना मिळो, जनता व कार्यकर्ते आपल्या पाठिशी आहेत. लोकसभेत रावेर विधानसभा निवडणुकीत पक्षाला चाळीस हजाराचे लीड मिळाले ते ऐंशी हजाराचे मिळाले पाहिजे, यासाठी प्रयत्न करावेत जेणे करून पक्षातील अंतर्गत व बाहेरील विरोधकांना चपराक बसेल, असे प्रतिपादन...
जून 30, 2019
इंदापूर : ''इंदापूर तालुक्यातून पालखी सोहळ्याचे किमान ७ ते ८ लाख वारकरी आषाढी वारीसाठी पंढरपूरला जातात. पालखी सोहळे तालुक्यास अध्यात्मिक पर्वणी असून त्याचा आनंद व्दिगुणीत करण्यासाठी शासन, प्रशासन तसेच नागरिकांनी वारकऱ्यांना मुलभुत सुविधा पुरवण्यास सर्वोच्च प्राधान्य द्यावे.'' असे आवाहन आमदार...
जून 30, 2019
जळगाव - राज्यात भाजपचा मुख्यमंत्री होणार की शिवसेनेचा, असा वाद सुरू असतानाच जलसंपदामंत्री व भाजप नेते गिरीश महाजन यांनी आता थेट मुख्यमंत्रिपदाचे नावच जाहीर केले आहे. केंद्रात नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले, त्याप्रमाणे राज्यात पुन्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील. राज्यातील जनतेचीही हीच...
जून 27, 2019
चिपळूण - चिपळूण - संगमेश्‍वर विधानसभा मतदार संघातील विद्यमान आमदारांचे समाज उपयोगी एकही भरीव काम नाही. अशी टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शेखर निकम यांनी सावर्डे येथे केली.  संगमेश्‍वर तालुक्यातील कसबा आणि मचुरी गणातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा...
जून 20, 2019
मुंबई - राज्याचा अर्थसंकल्प सोशल मीडियावर फुटल्याचा आरोप करत विरोधकांनी आज तिसऱ्या दिवशीही आक्रमक रूप धारण केले होते.  विधानभवनाच्या पायऱ्यांवर काँग्रेस, राष्ट्रवादीसह विरोधी पक्षाच्या आमदारांनी सरकारविरोधात घोषणा दिल्या. अर्थसंकल्प काल सादर करण्यात आला. परंतु, अर्थसंकल्प सादर होतानाच तो...
जून 09, 2019
भुसावळ - सर्व समाजघटकांना सोबत घेऊन सर्वांचा विकास करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धोरण आहे; त्याचबरोबर सर्व समाजघटकांचा विश्वास संपादन करणेही महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले आहे. भुसावळ तालुक्यात सर्वसमाजघटकांना सोबत घेऊन त्यांचा म्हणजेच सर्वांचा विश्वास संपादन केल्यानेच रक्षा ...
मे 24, 2019
भाजपवर शरसंधान साधूनही ऐन निवडणुकीतील युतीद्वारे जागा जिंकणे सत्ताधाऱ्यांना जमले. परंतु, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला सभा जिंकणाऱ्या नेतृत्वापासून मुद्द्यांचे राजकारण करण्यापर्यंत अनेक बाबतीत अपयश आले. वंचित आघाडीने मते मिळविली, ही आणखी जमेची बाजू आहे. मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांसह मुंबईशी...
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 : नाशिक : अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली उत्तर महाराष्ट्रातील आठ जागांवर  मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यात भाजप-शिवसेना युतीचे वर्चस्व आहे. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार भाजप पाच, तर काँग्रेस दोन जागांवर विजय मिळेल, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. उत्तर महाराष्ट्रात लोकसभेच्या 8...