एकूण 335 परिणाम
सप्टेंबर 16, 2019
नवी मुंबई : शिवसेना नेते, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची जनआशीर्वाद यात्रा आज (सोमवारी) नवी मुंबईत पोहचणार आहे. या यात्रेदरम्यान बेलापूरपासून ते ऐरोलीपर्यंत शहरात ठिकठिकाणी युवा सेना प्रमुखांचे जंगी स्वागत होणार असून, त्यांच्या उपस्थितीत वाशी येथील सिडको एक्‍झिबिशन सेंटरमध्ये विजय संकल्प मेळावा...
सप्टेंबर 15, 2019
कोल्हापूर - "दहा वर्षात जी विकासकामे केली, त्यातील दहा टक्के कामे आपण केल्याचा दावा कुणी करत असेल, तर निवडणुकीच्या रिंगणातून मी माघार घेतो, असे जाहीर आवाहन आमदार राजेश क्षीरसागर यांनी आज केले.  शहर शिवसेनेतर्फे झालेल्या निर्धार मेळाव्यात ते बोलत होते. यादव महाराज अध्यक्षस्थानी होते.  आमदार...
सप्टेंबर 14, 2019
पिंपरी - ‘अध्यापनात पारंपरिक पद्धतीपेक्षा नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा. श्रीमंत महापालिकेबरोबरच ‘बुद्धिवंत’ महापालिका अशी ओळख निर्माण करण्याचे काम शिक्षकांनी केले पाहिजे. केवळ शिक्षकच सुसंस्कृत आणि आदर्श पिढी घडवू शकतात. अशा गुणवंत शिक्षकांच्या पाठीशी सरकार आणि समाज नक्की उभा असेल,’’ असे...
सप्टेंबर 11, 2019
कोल्हापूर - निवडणूक मग ती ग्रामपंचायतीची असो की विधानसभेची, त्यात एकदा विजय मिळवताना उमेदवारांची दमछाक होते; पण विद्यमान दहा आमदारांपैकी पाच आमदार यावेळी ‘हॅट्‌ट्रिक’साठी सज्ज झाले आहेत. करवीर, कोल्हापूर उत्तर (पूर्वीचा कोल्हापूर शहर), राधानगरी विधानसभा मतदारसंघात अलीकडच्या १५ ते २० वर्षांत सलग...
सप्टेंबर 10, 2019
मुक्‍ताईनगर : प्रीमियम राजधानी एक्सप्रेस गाडीला मुंबईसह जळगाव आणि भोपाळ येथील प्रवाशांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. या फेऱ्यांमध्ये आणखी वाढ होण्याची मागणी प्रवाशांनी खासदार रक्षा खडसे यांच्याकडे केली होती. यासाठी खासदार रक्षा खडसे यांनी रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा सुरू...
सप्टेंबर 10, 2019
प्रादेशिक अस्मिता टोकदार करत कधीही उत्तर महाराष्ट्रातील नेत्यांनी सवता सुभा मांडण्याचा प्रयत्न केला नाही. तथापि, राज्याच्या राजकारणात त्यांनी सातत्याने महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. मात्र, मुख्यमंत्रिपद कधीही या भागाच्या वाट्याला आले नाही. हातातोंडाशी आलेला या पदाचा घास सातत्याने हुलकावणीच देत...
सप्टेंबर 06, 2019
लोणेरे (बातमीदार) : रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे  जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर यांनी बुधवारी (ता.४) शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवेनेत प्रवेश केला. म्हाडाचे सभापती विनोद घोसाळकर यांच्या नेतृत्वाखाली मंत्री एकनाथ शिंदे, दादा भुसे, अर्जुन खोतकर यांच्या...
सप्टेंबर 05, 2019
जळगाव ः तरसोद ते फागणे दरम्यानच्या महामार्गाचे चौपदरीकरण गेल्या अनेक महिन्यापासून रखडले आहे. महामार्गाचा रस्ता अरुंद असून, त्यात खड्डे पडल्याने दर दिवशी अपघात होऊन कोणाचा तरी मृत्यू होतो. तुम्हाला या मार्गाचे चौपदरीकरणाचे काम त्वरित सुरू करण्याचे काम तीन महिन्यापूर्वी सांगितले होते. अद्यापही ते...
सप्टेंबर 05, 2019
जळगाव ः यंदा जिल्ह्यात गेल्या चार वर्षांपेक्षा चांगला पाऊस जाला आहे. यामुळे जिल्ह्यात जी गावे "डार्क झोन'मध्ये आहेत, त्यांची जलपातळी तपासून ती गावे "डार्क झोन'मधून बाहेर आलेली असेल का? याचा विचार करून अहवाल देण्याच्या सूचना खासदार उन्मेष पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.  जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी...
सप्टेंबर 03, 2019
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या सोलापुरात रविवारी होणाऱ्या समारोप सोहळ्यास भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा जातीने उपस्थित राहणार, हे जाहीर झाल्यामुळे उत्सुकता ताणली गेली होती, ती त्या वेळी होणाऱ्या "मेगाभरती'त कोणाकोणाची वर्णी लागणार, याचीच! प्रत्यक्षात खासदार उदयनराजे...
सप्टेंबर 02, 2019
जळगाव : जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघासाठी भाजपतर्फे आज 164 इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या. सर्वांत जास्त चाळीसगाव मतदारसंघात 35 तर जामनेरमधून मंत्री गिरीश महाजन यांचा एकमेव अर्ज आला आहे. मुक्ताईनगरातून तब्बल आठ उमेदवार इच्छुक आहेत.  भाजपतर्फे विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू करण्यात आली...
ऑगस्ट 28, 2019
नागपूर : आपण विधानसभेची निवडणूक लढणार असल्याची खमंग चर्चा प्रसारमाध्यमांमध्ये जोरात सुरू आहे. मतदारसंघाविषयी तर्कवितर्क लढविल्या जात आहेत. मात्र ती केव्हा लढायची, कुठून लढायची याचे गुपित मी आताच तुम्हाला सांगणार नाही, अशी कोटी करून युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी याविषयीचे गूढ आणखी वाढविले...
ऑगस्ट 23, 2019
जळगाव: अभ्यास करायचा नाही,आणि नापास झाल्यानंतर फेन खराब झाला म्हणून बहाणा सांगायचा अशा बुध्दू मूलाप्रमाणेच राज्यातील विरोधी पक्षाची अवस्था झालेली आहे. सत्तेत असतांना जनतेची कामे केली नाहीत, त्यामुळे जनता त्यांच्यापासून दूर गेली असून त्यांना मतदान देत नाही.त्यामुळे त्यांचा पराभव होतो, परंतु ते दोष...
ऑगस्ट 21, 2019
सांगली - शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे देण्यासाठी विमा कंपनीवर मोर्चा काढला होता. आता पूरग्रस्त व्यापाऱ्यांना जर विमा कंपन्या पूर्ण नुकसान भरपाई देत नसतील, तर मोर्चा काढून न्याय दिला जाईल, अशी ग्वाही युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी येथे दिली. श्री. ठाकरे, हे पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आज...
ऑगस्ट 18, 2019
निफाड - भारतीय जनता पक्ष विधानसभा निवडणुका शिवसेनेशी युती करून लढवणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेले आहे त्यामुळे शिवसेनेचा जरी मतदारसंघ असला तरी आपल्याला उमेदवार निवडून आणण्यासाठी काम करायचे आहे उद्या युती होवो अगर न होवो ,जे होईल त्याला आपण सामोरे जाणार आहोत त्यासाठी आपली सर्व प्रकारची...
ऑगस्ट 17, 2019
मुंबई : राज्यातील कोल्हापूर आणि सांगली या दोन जिल्ह्यांत निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे राज्यात सुरू झालेल्या सर्व प्रचार यात्रा स्थगित करण्यात आल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्राही स्थगित करण्यात आली होती. आता येत्या 19 ऑगस्टपासून या यात्रेला पुन्हा सुरवात होणार आहे. शिरुरचे...
ऑगस्ट 17, 2019
जळगाव: राजकारण बाजूला सारून काम केल्यास सहकारी संस्था चांगल्या चालतात, जिल्हा बॅंक व जिल्हा दूध संघ त्याचे चांगले उदाहरण आहे. मात्र त्यात राजकारण घुसले कि त्याचे वाटोळे होते. असे परखड मत राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते एकनाथराव खडसे यांनी जळगाव येथे बोलतांना व्यक्त केले. जळगाव जिल्हा...
ऑगस्ट 15, 2019
जळगाव - भारतीय जनता पक्षात येणारे नेते आणि त्यांचे कार्यकर्ते यांचा ओढा वाढला आहे. पक्षवाढीसाठी त्यांना घेणेही आवश्‍यक आहे. परंतु, त्यांच्या निष्ठाही काळजीपूर्वक तपासा, नाहीतर आपल्याकडे येऊन आपल्याच विरोधात काम करतील. त्यामुळे कार्यकर्त्यांनी येत्या विधानसभा निवडणुकीत सावध राहावे, असे अवाहन...
ऑगस्ट 13, 2019
मुंबई : सांगली, कोल्हापूर या पूरग्रस्त भागांतील नागरिकांच्या आरोग्य तपासणीसाठी शुक्रवारपासून शंभरहून अधिक डॉक्‍टर्स कार्यरत झाले आहेत. पालिकेच्या डॉक्‍टरांसह काही खासगी रुग्णालयातील डॉक्‍टरांनीही पूरग्रस्त भागांतील आरोग्य शिबिरात सहभाग नोंदवला आहे. आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे...
ऑगस्ट 08, 2019
नांदेड जिल्ह्यात आतापासूनच चुरस वाढली असून, इच्छुकांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना तसेच वंचित बहुजन आघाडी या प्रमुख पक्षांसह इतरही पक्ष तसेच बंडखोरांची संख्या लक्षात घेता सर्व मतदारसंघांत बहुरंगी लढतीची चिन्हे आहेत. जिल्ह्यात नऊ विधानसभा मतदारसंघ...