एकूण 258 परिणाम
सप्टेंबर 07, 2019
राज्यातील विधानसभा निवडणुकीची सर्वच पक्षाकडून तयारी सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षानेही तयारीचे रणशिंग फुंकले आहे. उत्तर महाराष्ट्रातील जास्तीत जागांवर यश मिळविण्याकडे यावेळी भाजपने लक्ष दिले आहे. गेल्यावेळी पक्षाला चांगले यश मिळाले...
सप्टेंबर 05, 2019
मुंबई : महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित राज्यपाल म्हणून भगतसिंह कोश्यारी यांनी आज (गुरुवार) शपथ घेतली. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंद्रजोग यांनी कोश्यारी यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ दिली. यावेळी कोश्यारी यांनी मराठीमधून पदाची शपथ घेतली. नवनियुक्त राज्यपाल मा....
सप्टेंबर 05, 2019
जळगाव ः तरसोद ते फागणे दरम्यानच्या महामार्गाचे चौपदरीकरण गेल्या अनेक महिन्यापासून रखडले आहे. महामार्गाचा रस्ता अरुंद असून, त्यात खड्डे पडल्याने दर दिवशी अपघात होऊन कोणाचा तरी मृत्यू होतो. तुम्हाला या मार्गाचे चौपदरीकरणाचे काम त्वरित सुरू करण्याचे काम तीन महिन्यापूर्वी सांगितले होते. अद्यापही ते...
सप्टेंबर 03, 2019
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या सोलापुरात रविवारी होणाऱ्या समारोप सोहळ्यास भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा जातीने उपस्थित राहणार, हे जाहीर झाल्यामुळे उत्सुकता ताणली गेली होती, ती त्या वेळी होणाऱ्या "मेगाभरती'त कोणाकोणाची वर्णी लागणार, याचीच! प्रत्यक्षात खासदार उदयनराजे...
सप्टेंबर 02, 2019
जळगाव : गेल्या चाळीस वर्षांपासून पक्षाचा कार्यकर्ता म्हणून प्रामाणिकपणे काम केले. कोणत्याही पदाची अपेक्षा नव्हती, पण.. पक्ष सत्तेत यावा हे त्यावेळचे स्वप्न होते, ते साकार झाले याचे समाधान आहे. केंद्रात व राज्य सरकारमध्ये मी मंत्री म्हणून घटक नसलो तरी माझ्या पक्षाचे सरकार असल्याचा मला अभिमानच आहे....
सप्टेंबर 01, 2019
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वॉशिंग पावडर आहे. पक्षात आल्यानंतर आम्ही नेत्यांना स्वच्छ धुवून घेतो. त्यानंतर त्यांना क्लीन चिट दिली जाते. मग ते कामाला लागतात, अशा शब्दांत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी पक्षालाच 'घरचा आहेर' दिला....
ऑगस्ट 29, 2019
चंद्रपूर  : महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाअंतर्गत राज्यस्तरावर आदर्श ग्राम स्पर्धा राबवण्यात येत आहे. राज्यातील एक हजार गावांमध्ये मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तकांनी केलेल्या कामामुळे गावे विकासाच्या प्रवाहात आली. आदर्श ग्राम स्पर्धेत जिल्हास्तरावर निवड झालेल्या पोंभुर्णा तालुक्‍यातील घाटकुळ...
ऑगस्ट 28, 2019
नागपूर : आपण विधानसभेची निवडणूक लढणार असल्याची खमंग चर्चा प्रसारमाध्यमांमध्ये जोरात सुरू आहे. मतदारसंघाविषयी तर्कवितर्क लढविल्या जात आहेत. मात्र ती केव्हा लढायची, कुठून लढायची याचे गुपित मी आताच तुम्हाला सांगणार नाही, अशी कोटी करून युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी याविषयीचे गूढ आणखी वाढविले...
ऑगस्ट 28, 2019
औरंगाबाद : मराठवाडा दुष्काळी भाग आहे, सततचा दुष्काळ किती दिवस सहन करणार? वॉटरग्रीडच्या माध्यमातून मराठवाड्यातला दुष्काळ संपवून इथल्या सर्वसामान्यांची तहान भागवणार आहे. पुढील पिढीस दुष्काळ पाहू देणार नाही, असे सांगत औरंगाबादचा पाणीप्रश्‍न सोडविण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची सोळाशे कोटींच्या...
ऑगस्ट 26, 2019
बीड - मराठा समाजाच्या आरक्षणाची अनेक वर्षांपासूनची मागणी या सरकारने पूर्ण करून कायद्याच्या चौकटीतले आरक्षण दिले. व्यवसायासाठी बिनव्याजी कर्ज व इतर योजनाही दिल्या; पण आरक्षण आंदोलनाच्या चळवळीत बलिदान देणाऱ्या तरुणांच्या कुटुंबीयांचा सरकारला विसर पडला आहे.  मराठा आरक्षण आंदोलनात बलिदान देणाऱ्या...
ऑगस्ट 25, 2019
भुसावळ : भुसावळ जिल्हानिर्मितीसाठी एक मेरिट समिती गठित करण्यात आली आहे. या समित्यांचे कामकाज वेगात सुरू आहे. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर महाराष्ट्रात काही ठिकाणी जिल्हानिर्मिती करण्यात येणार असल्याचे सूतोवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले. महाजनादेश यात्रेनंतर आज दुसऱ्या दिवशी...
ऑगस्ट 24, 2019
भुसावळ : नाथाभाऊ (एकनाथ खडसे) आमचे ज्येष्ठ नेते असून, आजही आमच्यासाठी ते मोठे नेते आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. Day-9 Interacting with media on #MahaJanadeshYatra in Bhusawal https://t.co/aWKAerSQHA — भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) August 24,...
ऑगस्ट 24, 2019
भुसावळ : साताऱ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी यापूर्वीही उघडपणे सांगितले आहे, की सातारा जिल्ह्यातील अनेक विकासाची कामे आमच्या सरकारच्या काळात झाली आहे. भाजप प्रवेशाबाबत उदयनराजे स्वतः ठरवतील. ते आमच्याकडे आले तर आनंदच होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले....
ऑगस्ट 23, 2019
जळगाव: अभ्यास करायचा नाही,आणि नापास झाल्यानंतर फेन खराब झाला म्हणून बहाणा सांगायचा अशा बुध्दू मूलाप्रमाणेच राज्यातील विरोधी पक्षाची अवस्था झालेली आहे. सत्तेत असतांना जनतेची कामे केली नाहीत, त्यामुळे जनता त्यांच्यापासून दूर गेली असून त्यांना मतदान देत नाही.त्यामुळे त्यांचा पराभव होतो, परंतु ते दोष...
ऑगस्ट 20, 2019
जळगाव : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. मात्र त्याबाबतचे धोरण अद्यापही सुस्पष्ट नसल्याने शेतकरी आणि सहकारी बॅंका यांच्यात संभ्रम निर्माण झाला आहे, असे स्पष्ट मत राज्याचे माजी महसूलमंत्री व भाजप नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले. जळगाव जिल्हा बॅंकेच्या 103 व्या...
ऑगस्ट 19, 2019
मुंबई - पुरग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. त्यांना एक हेक्ट मर्यादेपर्यंत पिकासाठी बँक नियमाप्रमाणे जे कर्ज दिले जाते ते पीक कर्जमाफ करण्याचा महत्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज घोषीत केला. त्यासोबतच पडझड झालेल्या घरांचे बांधकाम प्रधानमंत्री आवास योजनेतून...
ऑगस्ट 08, 2019
भुसावळ : आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाचाच मुख्यमंत्री होणार, असा विश्वास माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी व्यक्त केला. मी मुख्यमंत्रीपदाची इच्छा व्यक्त केल्यानंतर माझे काय हाल झाले, याचा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अभ्यास केला नसावा, अशी कोपरखळीही खडसे यांनी...
ऑगस्ट 08, 2019
कोल्हापूर : मागील आठवडाभर पावसाने कोल्हापुरात धुमाकूळ घातला असून लोकांचे हाल सुरू झाले आहेत. काही लोकांचे स्थलांतर सुरू आहे, तर नक्की किती लोक पुरात अडकले आहेत याचा अकडा कोणालाच माहीत नाही. [ताज्या बातम्या मोबाईलवर मिळवा, 'सकाळ'चे App डाऊनलोड करा] सध्या कोल्हापुरात काय स्थिती आहे? वाचा सविस्तर...
ऑगस्ट 07, 2019
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (बुधवाऱ) कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नाशिक, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग येथील जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधत पुर परिस्थिती आणि मदत कार्याची माहिती घेतली. तसेच त्यांनी सर्वोतोपरी मदत करण्याचे आदेश दिले....
ऑगस्ट 04, 2019
मुंबई : मुंबई शहर आणि संपूर्ण महानगर परिसरातील अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी राज्य शासन सज्ज आहे. मुंबई, ठाणे, पालघर परिसरात होणारी अतिवृष्टी लक्षात घेऊन राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाकडे (एनडीआरएफ) अजून सहा तुकड्या पाठविण्याची विनंती करण्यात आली आहे. जोरदार होत असलेल्या...