एकूण 118 परिणाम
सप्टेंबर 11, 2019
कोल्हापूर - निवडणूक मग ती ग्रामपंचायतीची असो की विधानसभेची, त्यात एकदा विजय मिळवताना उमेदवारांची दमछाक होते; पण विद्यमान दहा आमदारांपैकी पाच आमदार यावेळी ‘हॅट्‌ट्रिक’साठी सज्ज झाले आहेत. करवीर, कोल्हापूर उत्तर (पूर्वीचा कोल्हापूर शहर), राधानगरी विधानसभा मतदारसंघात अलीकडच्या १५ ते २० वर्षांत सलग...
सप्टेंबर 10, 2019
पनवेल: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अवजड वाहनांसाठीच्या टोल दरात १५५६ रुपयांची वाढ करण्यात आली असून, हे वाढीव दर ७ सप्टेंबर पासून लागू करण्यात आले आहेत.त्यामुळे वाहतूकदारांच्या खिशाला मोठ्या प्रमाणात कात्री बसणार आहे. या निर्णयाविरोधात शिवसेनेचे रामदास शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली वाहतूकदारांनी...
सप्टेंबर 09, 2019
यवतमाळ : पोळ्यानिमीत्त मुख्य बाजारपेठेत जवळपास 500 दुकाने चार दिवस होती. त्यांच्याकडून पाचशे रुपयांप्रमाणे पावती फाडल्याचा आरोप वैशाली सवाई यांनी केला. त्यानंतर प्रवीण प्रजापती यांनी लेखाजोखा मागत, बाजार विभागाने जमा केलेल्या निधीवर "डल्ला' मारल्याचा आरोप करीत संबंधितावर निलंबनाची कारवाईची मागणी...
सप्टेंबर 07, 2019
राज्यातील विधानसभा निवडणुकीची सर्वच पक्षाकडून तयारी सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षानेही तयारीचे रणशिंग फुंकले आहे. उत्तर महाराष्ट्रातील जास्तीत जागांवर यश मिळविण्याकडे यावेळी भाजपने लक्ष दिले आहे. गेल्यावेळी पक्षाला चांगले यश मिळाले...
ऑगस्ट 18, 2019
निफाड - भारतीय जनता पक्ष विधानसभा निवडणुका शिवसेनेशी युती करून लढवणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेले आहे त्यामुळे शिवसेनेचा जरी मतदारसंघ असला तरी आपल्याला उमेदवार निवडून आणण्यासाठी काम करायचे आहे उद्या युती होवो अगर न होवो ,जे होईल त्याला आपण सामोरे जाणार आहोत त्यासाठी आपली सर्व प्रकारची...
ऑगस्ट 14, 2019
कऱ्हाड - भारत माता की... म्हणताच उपस्थित प्रत्येकाच्या मुखातून जोशपूर्ण जय... असा आवाज बाहेर पडल्याने कृष्णा कॅनॉल परिसर दणाणून गेला. त्याला कारण होते महापुरात जिवाचे रान करून नागरिकांना जीवदान देणाऱ्या एनडीआरएफच्या जवानांच्या स्वागताचे. त्यांना बांधण्यात आलेल्या राख्यांचे. सांगली जिल्ह्यात...
ऑगस्ट 12, 2019
नगर - कोल्हापूर, सांगली, सातारा परिसरात पुराच्या संकटामुळे राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. या नैसर्गिक आपत्तीत राज्यातील 22 हजार ग्रामसेवकांनीही कर्तव्यभावनेने मदतीचा हात दिला आहे. पूरग्रस्त जनतेसाठी राज्यातील ग्रामसेवक एक दिवसाचे वेतन देणार आहेत. ग्रामसेवक संघटनेने ग्रामविकासमंत्री पंकजा...
ऑगस्ट 08, 2019
ठाणे : मुसळधार पावसाने सलग तीन दिवस ठाणे शहर आणि जिल्ह्याला झोडपून काढले होते. खडवलीनजीक जू गावातील पूरग्रस्तांना तर हेलिकॉप्टरमधून ठाण्यात आणावे लागले होते. शहरी आणि ग्रामीण भागांत पूरस्थितीमुळे हाहाकार उडाला होता; मात्र बाधितांना मदत मिळण्यात सरकारी नियमाचा अडथळा येण्याची शक्‍यता आहे. घराभोवती...
जुलै 29, 2019
ठाणे : ठाणे शहरासह जिल्ह्यात शुक्रवारी रात्रीपासून धुमाकूळ घातलेल्या पावसाने रविवारी मात्र थोडी उसंत घेतली. त्यामुळे जनजीवन काही प्रमाणात रुळावर आले होते; पण ग्रामीण भागात धुवाधार पावसामुळे वीजपुरवठा खंडित होऊन पाणीपुरवठ्यावर परिणाम झाल्याने नागरिकांची मोठी कोंडी झाली. त्यातच मध्य रेल्वेने रविवारचा...
जुलै 25, 2019
मुक्‍ताईनगर ः पाचोरा ते जामनेर या नॅरोगेज रेल्वेमार्गाला ‘ब्रॉडगेज’मध्ये रूपांतरित करून मलकापूरपर्यंत वाढविण्यासाठी या अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात आली. त्याबद्दल माजी मंत्री एकनाथराव खडसे व खासदार रक्षा खडसे यांनी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांची भेट घेऊन आभार मानले....
जुलै 18, 2019
पाचोरा ः मातोश्रीवरून बाळासाहेब ठाकरे यांचा नवमहाराष्ट्र घडविण्यासाठीचा आशीर्वाद घेऊन निघालो असून, ज्यांनी शिवसेनेच्या वाटचालीत व निवडणूकीत शिवसेनेला सहकार्य केले; त्यांचे आभार मानण्यासाठी व जे अजूनही शिवसेनेच्या विचारापासून दूर आहेत त्यांची मने जिंकण्यासाठी मी निघालो आहे. माझी ही यात्रा कोणत्याही...
जुलै 18, 2019
जळगाव : शिवसेनेच्या युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जनाआशिर्वाद यात्रेस जळगाव येथून प्रारंभ झाला. विसनजी नगरातील इच्छापूर्ती गणपती मंदिरात गणेशाची आरती करून त्यांनी यात्रेस सुरूवात केली.  युवासेना प्रमुख यांच्या राज्यस्तरीय जनआर्शिवाद यात्रेस जळगाव येथून प्रारंभ करण्यात आला. आज सकाळी...
जुलै 14, 2019
कोल्हापूर - विधानसभेच्या पाच जागा लढविण्याचा निर्णय शेतकरी कामगार पक्षाच्या मेळाव्यात आज घेण्यात आला. टेंबे रोडवरील पक्ष कार्यालयात हा मेळावा झाला. अध्यक्षस्थानी माजी आमदार संपतराव पवार-पाटील होते. कोल्हापूर उत्तर, दक्षिण, करवीर, पन्हाळा-शाहूवाडी, राधानगरी-भुदरगड या विधानसभा मतदारसंघात उमेदवार उभे...
जुलै 11, 2019
जळगाव : महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळातून बोगस लाभार्थ्यांच्या नावे 2 लाख 40 हजारांचे कर्ज मंजूर करण्यात आले होते. मंजूर कर्ज रीतसर वैयक्‍तीक बॅंक खात्यात वर्ग करणे अपेक्षित असताना महामंडळ आणि स्टेट बॅंकेतील अधिकाऱ्यांनी संगनमत करून कंत्राटी कामगाराच्या नावाने ही रक्कम वर्ग केली. 2 लाख 40...
जून 30, 2019
औरंगाबाद - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण ‘माझा महाराष्ट्र- भगवा महाराष्ट्र’ या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. संपूर्ण जुलै महिना जिल्ह्यात हे अभियान राबवण्यात येणार असल्याचे पक्षाचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी शनिवारी (ता. २९) पत्रकार परिषदेत सांगितले.  या...
जून 21, 2019
नाशिक ः शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे उद्या (ता.22) नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. दुष्काळग्रस्त नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी 17 पीक विमा मदत केंद्र सुरु करण्यात आले असून त्यापैकी नांदगाव तालुक्‍यात शिवसेनेने सुरु केलेल्या पीक विमा मदत केंद्राला भेट देउन ते शेतकऱ्यांशी...
जून 07, 2019
कुडाळ - भंगसाळ नदीतील गाळ उपसा पार्श्‍वभूमीवर आज जिल्हा प्रशासन यंत्रणेने दुर्लक्ष केल्यामुळे अखेर कुडाळवासीय, सर्वपक्षीय, व्यापारी यांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नदीच्या पात्रात आगळंवेगळं जल आंदोलन केले.  जिल्हा प्रशासन, दिलीप बिल्डकॉनच्या विरोधात घोषणा देत प्रशासनाचे लक्ष वेधले. अखेर एक ते दीड...
मे 23, 2019
नाशिक- लोकसभा निवडणूकीची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.उत्तर महाराष्ट्रातील आठ मतदारसंघात कॉँटे का ट्क्कर पहायला मिळणार आहे. माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे(धुळे) यांच्यासह नगरमधून डॉ,सुजय विखे,रावेरमधून रक्षा खडसे,नाशिकमधून हेमंत गोडसे-समीर भुजबळ,दिंडोरीतून डॉ.भारती पवार...
मे 21, 2019
नगर : तलाव, धरणं कोरडी पडली. कधीच आटल्या नाहीत, अशा विहिरींनी तळ गाठला. टॅंकर भरायलाही पाणी नाही, काही कोसाहून पाणी आणतात. आठ दिवसाला एकदा टॅंकरच्या खेपाचा नंबर येतो. लोक पाण्याच्या टॅंकरसाठी वाटंकडंच नजर लावून बसलेले असतात. एका कुटुंबाला आठ दिवसाला सातशे लिटर पाणी मिळते. शेवगावच्या शेवटच्या टोकाला...
एप्रिल 22, 2019
मुंबई - सार्वत्रिक निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील राजकीय प्रचाराचा "हाय व्होल्टेज ड्रामा' आज सायंकाळी संपला. विविध पक्षीय दिग्गज नेत्यांच्या प्रचारसभा, आरोप प्रत्यारोपांच्या फैरी, पदयात्रा, मतदारांच्या भेटीगाठींमुळे निम्मे राज्य ढवळून निघाले होते. आता येत्या 23 एप्रिल रोजी म्हणजे मंगळवारी सुप्रिया...