एकूण 235 परिणाम
सप्टेंबर 16, 2019
जळगाव ः राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये राज्यात पडझड होत असली; तरी जिल्ह्यात मात्र नेते व कार्यकर्ते पक्षासोबतच राहिले आहेत. विशेष म्हणजे सत्ताधारी भाजप, शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तब्बल सहा मतदारसंघांतील उमेदवार निश्‍चित मानले जात आहेत.  जळगाव जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष क्रमांक एकचा पक्ष आहे....
सप्टेंबर 15, 2019
कोल्हापूर - "दहा वर्षात जी विकासकामे केली, त्यातील दहा टक्के कामे आपण केल्याचा दावा कुणी करत असेल, तर निवडणुकीच्या रिंगणातून मी माघार घेतो, असे जाहीर आवाहन आमदार राजेश क्षीरसागर यांनी आज केले.  शहर शिवसेनेतर्फे झालेल्या निर्धार मेळाव्यात ते बोलत होते. यादव महाराज अध्यक्षस्थानी होते.  आमदार...
सप्टेंबर 11, 2019
कोल्हापूर - निवडणूक मग ती ग्रामपंचायतीची असो की विधानसभेची, त्यात एकदा विजय मिळवताना उमेदवारांची दमछाक होते; पण विद्यमान दहा आमदारांपैकी पाच आमदार यावेळी ‘हॅट्‌ट्रिक’साठी सज्ज झाले आहेत. करवीर, कोल्हापूर उत्तर (पूर्वीचा कोल्हापूर शहर), राधानगरी विधानसभा मतदारसंघात अलीकडच्या १५ ते २० वर्षांत सलग...
सप्टेंबर 10, 2019
प्रादेशिक अस्मिता टोकदार करत कधीही उत्तर महाराष्ट्रातील नेत्यांनी सवता सुभा मांडण्याचा प्रयत्न केला नाही. तथापि, राज्याच्या राजकारणात त्यांनी सातत्याने महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. मात्र, मुख्यमंत्रिपद कधीही या भागाच्या वाट्याला आले नाही. हातातोंडाशी आलेला या पदाचा घास सातत्याने हुलकावणीच देत...
सप्टेंबर 09, 2019
सत्ताधारी भाजपसाठी मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ संवेदनशील मानला जात आहे. एकनाथराव खडसे यांची उद्विग्नतेची कोंडी फोडणारी ही विधानसभा निवडणूक राहील. जिल्ह्याला भाजपचा बालेकिल्ला बनविण्यासाठी जंग जंग पछाडणारे मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार एकनाथराव खडसे यांच्यासारख्या...
सप्टेंबर 08, 2019
नवी मुंबई : सतत लांबणीवर पडत चाललेल्या माजी मंत्री गणेश नाईक यांच्या भाजप प्रवेशात आता आणखिन एक नवीन अडचण उभी राहीली आहे. नवी मुंबईतील शिवसनेच्या नगरसेवकांसोबत पदाधिकाऱ्यांनी नाईकांना तिव्र विरोध केला आहे. संदीप व गणेश नाईकांचे निवडणूकीत काम करण्यास या नगरसेवकांनी तिव्र शब्दांत नकार दिला आहे....
सप्टेंबर 07, 2019
राज्यातील विधानसभा निवडणुकीची सर्वच पक्षाकडून तयारी सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षानेही तयारीचे रणशिंग फुंकले आहे. उत्तर महाराष्ट्रातील जास्तीत जागांवर यश मिळविण्याकडे यावेळी भाजपने लक्ष दिले आहे. गेल्यावेळी पक्षाला चांगले यश मिळाले...
सप्टेंबर 05, 2019
मुंबई : महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित राज्यपाल म्हणून भगतसिंह कोश्यारी यांनी आज (गुरुवार) शपथ घेतली. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंद्रजोग यांनी कोश्यारी यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ दिली. यावेळी कोश्यारी यांनी मराठीमधून पदाची शपथ घेतली. नवनियुक्त राज्यपाल मा....
ऑगस्ट 30, 2019
नेरळ : कर्जत तालुक्‍यातील उमरोली, वाकस, जामरुंग आणि रजपे या चार ग्रामपंचायतींच्या निवडणुका शनिवारी (ता. ३१) होत आहेत. वाकस ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदाची निवडणूक बिनविरोध झाली असून, अन्य तीन ग्रामपंचायतींमध्ये थेट सरपंचपदासाठी सहा उमेदवार रिंगणात आहेत. कर्जत तालुक्‍यातील या पाच ग्रामपंचायतींची...
ऑगस्ट 28, 2019
नागपूर : आपण विधानसभेची निवडणूक लढणार असल्याची खमंग चर्चा प्रसारमाध्यमांमध्ये जोरात सुरू आहे. मतदारसंघाविषयी तर्कवितर्क लढविल्या जात आहेत. मात्र ती केव्हा लढायची, कुठून लढायची याचे गुपित मी आताच तुम्हाला सांगणार नाही, अशी कोटी करून युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी याविषयीचे गूढ आणखी वाढविले...
ऑगस्ट 25, 2019
भंडारा : नेहमीच भाजपकडून शिवसेनेला सापत्न वागणूक मिळत आहे. युतीधर्म पाळल्या जात नसल्याने शिवसेनेचे जिल्ह्याचे पदाधिकारी भाजपशी फारकत घेऊन आहेत. युती होऊन जिल्ह्य़ातील एक विधानसभा क्षेत्र शिवसेनेच्या वाट्याला न आल्यास जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी भाजप विरोधात काम करेल. वेळप्रसंगी विरोधकांशी...
ऑगस्ट 19, 2019
औरंगाबाद, : औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेना-भाजप महायुतीकडे विजयासाठी लागणाऱ्या संख्येपेक्षा जास्त संख्याबळ असले तरी खबरदारी म्हणून नियोजनबद्ध यंत्रणा राबवण्यात आली होती. इगतपुरीहून रविवारी (ता. 18) शहरात दाखल झालेले सदस्य सकाळी एकत्रितच मतदान केंद्रावर पोचले आणि...
ऑगस्ट 19, 2019
लोकसभा निवडणुकीआधी आणि नंतरही; आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजपत अन्य पक्षांमधून जोरदार "इनकमिंग' सुरू आहे. या "इनकमिंग'वरून पक्षातील नेत्यांमध्ये दोन मतप्रवाह आहेत, विविध नेत्यांच्या वक्तव्यावरून ते समोरही येताहेत.. काल-परवा ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसेंनी केलेले "पक्षात नव्याने येत...
ऑगस्ट 11, 2019
निवडणूक वार्तापत्र :  जळगाव जिल्हा  जळगाव जिल्ह्यात जळगाव आणि रावेर हे दोन लोकसभा आणि अकरा विधानसभा मतदारसंघ आहेत. लोकसभेच्या दोन्हीही जागा भाजपच्या उमेदवारांनी पटकावल्यात. सध्या जिल्ह्यात शिवसेनेचे तीन, भाजप सहा, एक अपक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एक आमदार आहे. युतीच्या बालेकिल्ल्यात काँग्रेस-...
ऑगस्ट 06, 2019
ठाणे : विधानसभा निवडणूक जवळ आलेली असतानाच शिवसेनेच्या नगरसेवकांमधील दुही रस्त्यावरही व्यक्त होऊ लागल्याने ती ठाण्यातील वरिष्ठ नेत्यांची चिंता वाढवणारी ठरली आहे. हाजुरी येथील पॅनलमधील शिवसेनेच्या चारही नगरसेवकांचे एकमत नसल्याचे जगजाहीर आहे. पण हा वाद विकोपाला जाऊन रविवारी पालकमंत्री एकनाथ...
ऑगस्ट 02, 2019
यवतमाळ : कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दिग्गज नेते पक्षांतर करीत असताना कॉंग्रेसमध्ये उमेदवारीसाठी मोठी भाऊगर्दी दिसून येत आहे. येथील जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या कार्यालयात गुरुवारी (ता. एक) संसदीय मंडळासमोर झालेल्या मुलाखतीत जिल्ह्यातील सात मतदारसंघातून 76 इच्छुकांनी मुलाखती दिल्या. हे चित्र आश्‍...
ऑगस्ट 02, 2019
औरंगाबाद - औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक विधानसभेची रंगीत तालीम असून, मतदान गोपनीय असले तरी नंतर कोणी कोणाला मतदान केले हे उघड होतच असते. त्यामुळे थोड्याशा गोष्टींसाठी डाग लावून घेऊ नका, कोणाच्या संपर्कात राहू नका, पक्षाच्या व्हीपनुसार मतदान करा, असे आवाहन गुरुवारी (ता...
ऑगस्ट 01, 2019
औरंगाबादः मराठा आरक्षणासाठी न्यायालयात लढा देणारे याचिकाकर्ते विनोद पाटील यांची राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन धावती भेट घेतली. शिंदे महायुतीचे उमेदवार अंबादास दानवे यांचा औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी...
जुलै 30, 2019
कोल्हापूर - विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसतर्फे झालेल्या इच्छुकांच्या मुलाखतीदरम्यान आमदार सतेज पाटील, माजी आमदार पी. एन. पाटील, आमदार सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज, माजी महापौर सागर चव्हाण, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्या पत्नी सौ. संगीता यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारीची मागणी केली...
जुलै 20, 2019
औरंगाबाद - औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, यावेळी शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर विरुद्ध विद्यमान आमदार सुभाष झांबड यांच्यात लढत रंगण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. विद्यमान आमदार झांबड यावेळी पुनरावृत्ती करणार की संख्याबळ आणि सत्तेच्या जोरावर...