एकूण 365 परिणाम
सप्टेंबर 21, 2019
विधानसभा 2019 : गेल्या महिनाभरापासून चर्चेत असलेला छगन भुजबळांचा शिवसेनाप्रवेश आता थांबल्यात जमा असून, काँग्रेस नेते अमरीश पटेल यांच्याही भाजप प्रवेशाला ब्रेक लागला आहे. उत्तर महाराष्ट्रात पडत्या काळात काँग्रेस महाआघाडीला मिळालेला केवळ हा एकच दिलासा म्हणता येईल. आघाडीसमोर सर्वांत मोठं आव्हान...
सप्टेंबर 20, 2019
नवी दिल्ली : महाराष्ट्रात कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीमध्ये समाजवादी पक्षाला सोबत घेण्यावरून कॉंग्रेसमध्ये कलह पेटला आहे. "शून्य ताकद असलेला समाजवादी पक्षाला तीन जागा देऊन स्वतःच्या गळ्यात धोंडा बांधून घेण्याची गरज नाही,' अशा खरमरीत शब्दांत कॉंग्रेसच्या एका गटाने विरोध दर्शविला. पक्षाच्या...
सप्टेंबर 20, 2019
जळगाव ः नाभिक समाजातील ग्रामीण तसेच शहरी भागातील गरीब तरुणांना सलून व्यवसाय उभारणीसाठी आता आशेचा किरण आला आहे. शासनाने नुकताच राज्य इतर मागासवर्गीय वित्तीय आणि विकास महामंडळाच्या आधिपत्याखाली "महाराष्ट्र राज्य केशशिल्प मंडळा'च्या स्थापनेला मान्यता देऊन मंडळाच्या अध्यक्षपदाचीही निवड करण्यात आली आहे...
सप्टेंबर 19, 2019
महाड : सध्या राज्यात विधानसभेची रणधुमाळी सुरू असल्याने सर्वत्र राजकीय नेते आणि कार्यकर्ते विविध यात्रा काढत आहेत. मात्र, काल (ता.18) शिवसेनेच्या काही राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांनी रायगडावर जाऊन घोषणाबाजी केल्याने नवा वाद सुरू झाला. - पंतप्रधान मोदींच्या सभेत सगळे बोलले पण खडसे... ...
सप्टेंबर 19, 2019
नाशिक : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र दौरा केला. पंतप्रधान मोदींच्या विजय संकल्प सभेत भाजपचे नेतेमंडळींची भाषणं झाली. मात्र, राज्याचे माजी महसूलमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना बोलू दिले गेले नाही. खडसेंना...
सप्टेंबर 19, 2019
नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या 50 उमेदवारांची यादी शुक्रवारी (ता. 20) जाहीर होणार आहे. तसेच, मित्रपक्षांसाठी सोडावयाच्या जागांबाबत उद्या (ता. 19) मुंबईतील बैठकीत निर्णय अपेक्षित असून, मित्रांसाठी काँग्रेसचे धोरण लवचिक राहील, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात...
सप्टेंबर 18, 2019
ठाणे : शिवसेनेला पहिली सत्ता ठाण्याने दिली. या खेपेला महापालिकेतही सेनेला एकहाती सत्ता ठाणेकरांनीच दिली. तेव्हा, ठाणे पॅटर्नने महाराष्ट्रात भगवे सरकार आणूया, असे प्रतिपादन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ठाण्यात बोलताना केले. शिवसेनेची राज्यभर सुरु असलेल्या जनआशीर्वाद यात्रेनिमित्त आदित्य ठाकरे...
सप्टेंबर 17, 2019
कोल्हापूर - राज्यकर्ते हे लोकांनी निवडून दिलेले असतात, ते लोकांच्या हिताची कामे करतच असतात. पण त्याचवेळी काही कामेही शासकीय अधिकारी यांच्यादृष्टीनेही महत्त्वाची आहेत. या प्रशासकीय यंत्रणेत सुधारणा करण्याची गरज आहे. ज्याप्रमाणे लोकप्रतिनिधींचे मूल्यमापन होते, त्याच धर्तीवर यंत्रणेचे मूल्यमापन करणारी...
सप्टेंबर 17, 2019
गंगापूर (जि.औरंगाबाद) : देशाला स्वातंत्र्य मिळाले तरी मराठवाडा निजामाच्या अधिपत्याखाली होता. 17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाडा निजामाच्या राजवटीतून मुक्‍त झाला. त्यामुळे 17 सप्टेंबर हा दिवस मराठवाड्यात सर्वत्र मुक्‍तिदिन म्हणून साजरा केला जातो. या संग्रामात तालुक्‍यातील स्वातंत्र्यसेनानींनी जिवाची...
सप्टेंबर 16, 2019
पालघर ः गटप्रवर्तक आशा कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, मानधनात वाढ करावी, या मागण्यांसाठी सरकारने निवडणुकीच्या आचारसंहितेआधी आदेश काढावा, याकडे लक्ष वेधण्यासाठी पालघर जिल्ह्यातील गटप्रवर्तक आशा कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (ता. १३) पालघर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी...
सप्टेंबर 16, 2019
सटाणा : राज्यातील गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविकांच्या मानधनात वाढ करावी तसेच त्यांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा द्यावा यांसह विविध प्रमुख मागण्या गेल्या अनेक वर्षांपासून शासनदरबारी प्रलंबित आहेत. या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बागलाण तालुका आशा व गटप्रवर्तक संघटनेतर्फे आज सोमवारी (ता.१६) ...
सप्टेंबर 15, 2019
नागपूर : राज्यभरात टीबी, कुष्ठरुग्णांसह असंसर्गजन्य आजारांचे "रुग्ण' शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. आशा आणि अंगणवाडी सेविकांची यासाठी मदत घेण्याचा निर्णय सरकारने घेतला. मात्र, आशा व अंगणवाडी सेविकांकडून असहकार सुरू झाल्याने ही मोहीम पहिल्याच दिवशी फसली. महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंतीचे निमित्त...
सप्टेंबर 12, 2019
कोल्हापूर - विधानसभा निवडणुकीत भाजप-सेना युतीसोबत जाताना राज्यातील किमान नऊ जागा मिळाव्यात, अशी मागणी जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रमुख व माजी मंत्री विनय कोरे यांनी केली आहे. यासंदर्भात श्री. कोरे यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट...
सप्टेंबर 07, 2019
राज्यातील विधानसभा निवडणुकीची सर्वच पक्षाकडून तयारी सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षानेही तयारीचे रणशिंग फुंकले आहे. उत्तर महाराष्ट्रातील जास्तीत जागांवर यश मिळविण्याकडे यावेळी भाजपने लक्ष दिले आहे. गेल्यावेळी पक्षाला चांगले यश मिळाले...
सप्टेंबर 06, 2019
पश्‍चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या जवळपास सगळ्याच घाटांचे दुर्दैवाचे दशावतार संपण्याचे नाव घेताना दिसत नाही. मुळात सिंधुदुर्गात उतरणारे बहुसंख्य घाट बांधताना लक्षात घेतलेली वाहतूक क्षमता आजच्या तुलनेत कमी आहे. यामुळे अतिरिक्त ताणाबरोबरच नैसर्गिक आपत्तीचा फटकाही या घाटांना बसतो. नुकत्याच झालेल्या...
सप्टेंबर 05, 2019
मुंबई : महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित राज्यपाल म्हणून भगतसिंह कोश्यारी यांनी आज (गुरुवार) शपथ घेतली. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंद्रजोग यांनी कोश्यारी यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ दिली. यावेळी कोश्यारी यांनी मराठीमधून पदाची शपथ घेतली. नवनियुक्त राज्यपाल मा....
सप्टेंबर 03, 2019
सिंधुदुर्गनगरी - बारावीच्या जुलैमध्ये झालेल्या फेरपरीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना कृषी विद्यापीठाच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये ऑनलाईन पद्धतीने प्रवेशाची संधी द्यावी, अशी आग्रही मागणी कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव ...
सप्टेंबर 03, 2019
राजापूर - अंतर्गत संघर्षातून रायपाटणचे शाखाप्रमुख मनोज गांगण, सरपंच राजेश नलावडे यांच्यासह आठ सदस्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. समृद्ध कोकणचे अध्यक्ष संतोष गांगण यांच्या नेतृत्वाखाली व भाजपचे जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन यांच्या उपस्थितीत जिजामाता विद्यामंदिरच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. ...
सप्टेंबर 02, 2019
जळगावातील घरकुल गैरव्यवहाराच्या खटल्यात धुळ्याच्या सत्र न्यायालयाने शनिवारी दिलेला निकाल अनेक दृष्टींनी ऐतिहासिक आहे. लोककल्याणाच्या नावावर राबविल्या जाणाऱ्या विकास योजनांमधील भ्रष्टाचाराला, त्याचप्रमाणे शिवसेनेचे नेते सुरेश जैनांच्या रूपाने गेली चार दशके खानदेशात सुरू असलेल्या राजकीय दादागिरीला या...
ऑगस्ट 30, 2019
औरंगाबाद : मराठा आरक्षणासाठी न्यायलयीन लढा देणारे याचिकाकर्ते व राष्ट्रवादीचे युवानेते विनोद पाटील यांना शिवसेना नेते, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी (ता.30) ऑफर दिली. विनोद पाटील यांच्या निवासस्थानी सुमारे 10-15 मिनिटे चर्चा केली. या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे....