एकूण 183 परिणाम
सप्टेंबर 20, 2019
जळगाव ः नाभिक समाजातील ग्रामीण तसेच शहरी भागातील गरीब तरुणांना सलून व्यवसाय उभारणीसाठी आता आशेचा किरण आला आहे. शासनाने नुकताच राज्य इतर मागासवर्गीय वित्तीय आणि विकास महामंडळाच्या आधिपत्याखाली "महाराष्ट्र राज्य केशशिल्प मंडळा'च्या स्थापनेला मान्यता देऊन मंडळाच्या अध्यक्षपदाचीही निवड करण्यात आली आहे...
सप्टेंबर 17, 2019
जळगाव ः जिल्हा परिषदेच्या आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी नाव जाहीर करण्यापासून सुरू असलेला घोळ पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर देखील थांबलेला नाही. शिक्षकदिनाचा मुहूर्त चुकवून घेतलेल्या कार्यक्रमातही सीईओंची स्वाक्षरी नसलेले आदर्श शिक्षक प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. सही नसल्याने हे प्रमाणपत्र सोहळ्यानंतर...
सप्टेंबर 09, 2019
यवतमाळ : पोळ्यानिमीत्त मुख्य बाजारपेठेत जवळपास 500 दुकाने चार दिवस होती. त्यांच्याकडून पाचशे रुपयांप्रमाणे पावती फाडल्याचा आरोप वैशाली सवाई यांनी केला. त्यानंतर प्रवीण प्रजापती यांनी लेखाजोखा मागत, बाजार विभागाने जमा केलेल्या निधीवर "डल्ला' मारल्याचा आरोप करीत संबंधितावर निलंबनाची कारवाईची मागणी...
सप्टेंबर 09, 2019
करमाड (जि.औरंगाबाद) : पावसाच्या अत्यल्प प्रमाणामुळे इतर कुठलेच हिरवे गवत उपलब्ध नसल्याने शेतातील अपरिपक्व लष्करी अळीग्रस्त मका व त्यावर असलेली विषारी औषधींची मात्रा खाण्यात येत असल्याने गेल्या महिन्याभरात वाहेगाव (देमणी, ता. औरंगाबाद) येथील शेतकऱ्यांची सुमारे पंधरा जनावरे दगावली आहेत. शनिवारी (ता....
सप्टेंबर 05, 2019
जळगाव ः यंदा जिल्ह्यात गेल्या चार वर्षांपेक्षा चांगला पाऊस जाला आहे. यामुळे जिल्ह्यात जी गावे "डार्क झोन'मध्ये आहेत, त्यांची जलपातळी तपासून ती गावे "डार्क झोन'मधून बाहेर आलेली असेल का? याचा विचार करून अहवाल देण्याच्या सूचना खासदार उन्मेष पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.  जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी...
सप्टेंबर 05, 2019
कास : पावसाळ्यात शिवसागर जलाशयाच्या भागातील दळणवळणाचे महत्त्वाचे साधन असलेली लॉंच वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. परिणामी दुर्गम अशा कांदाटी खोऱ्यातील अनेक गावांना वाहतुकीसाठी एक तर चालत प्रवास करणे अथवा कधीतरी येणाऱ्या गाडीची वाट बघणे एवढेच पर्याय शिल्लक राहिले होते. अखेर ऑगस्टमध्ये झालेल्या मुसळधार...
सप्टेंबर 02, 2019
जळगाव : जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघासाठी भाजपतर्फे आज 164 इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या. सर्वांत जास्त चाळीसगाव मतदारसंघात 35 तर जामनेरमधून मंत्री गिरीश महाजन यांचा एकमेव अर्ज आला आहे. मुक्ताईनगरातून तब्बल आठ उमेदवार इच्छुक आहेत.  भाजपतर्फे विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू करण्यात आली...
ऑगस्ट 28, 2019
विक्रमगड ः वाढती महागाई, रंगांच्या किमतींमधील वाढ, वातारणातील बदल, अतिवृष्टीमुळे वारंवार खंडित होणारी वीज आणि कमी होत असलेले मूर्तिकार ही सर्व विघ्ने पार करत गणराय विराजमान होण्यासाठी तयार झाले आहेत. मूर्तिकारांनी बाप्पाच्या मूर्तीवर अखेरचा हात फिरवण्यास सुरुवात केली आहे. विक्रमगड आणि परिसरातील...
ऑगस्ट 22, 2019
पिंपरी : शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण शंभर टक्के भरले आहे. अशुद्ध जलउपसा होणारा पवना नदीवरील रावेत बंधारा ओसंडून वाहत आहे. इतके मुबलक पाणी असताना शहरात मात्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यामागे कोण आहे, त्याचा शोध घेऊन कारवाई करावी, अशी मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी महापालिका सर्वसाधारण सभेत...
ऑगस्ट 13, 2019
मुंबई : आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत येणाऱ्या कावळे येथील शासकीय आश्रमशाळेतील अधीक्षिकेकडून वारंवार छळवणूक होत असल्याची तक्रार निवासी वसतिगृहात राहणाऱ्या मुलींनी आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे केली आहे. जोपर्यंत अधीक्षिकेवर कारवाई होत नाही, तोपर्यंत शाळेत न जाण्याचा पवित्रा या...
ऑगस्ट 08, 2019
ठाणे : मुसळधार पावसाने ठाण्यातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. शहरातील अनेक डांबरी रस्ते खड्ड्यात गेले आहेत.  पादचारी आणि वाहनचालक रोजच हैराण होत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पालिकेच्या बांधकाम विभागाचे मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने मनसेने टिकुजिनी वाडीतील रस्त्यांवर खड्ड्यांमध्ये...
ऑगस्ट 06, 2019
मुंबई : राज्यातील पुरग्रस्त भागातील जनतेला आरोग्य सेवा पुरविण्यासाठी 162 वैद्यकीय पथके ठिकठिकाणी कार्यरत आहेत. पूर ओसरलेल्या गावांमध्ये घरोघरी जाऊन ताप, अतिसार, काविळ आदी आजारांबाबत सर्वेक्षण करण्यात येत असून आतापर्यंत सुमारे 14 हजार घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. साथरोगाचा फैलाव रोखण्यासाठी...
ऑगस्ट 04, 2019
वाकडेवाडीतील दीड वर्षापासून बंद असलेले पथदिवे सुरू; कारण गुलदस्तात  पुणे ः वाकडेवाडी येथील पाटील इस्टेट ते अंडी उबवणी चौकापर्यंत सेवा रस्त्यावरील पथदिवे दीड वर्षापासून बंद असल्याचे वृत्त शुक्रवारी (2 जुलै) "सकाळ'मध्ये प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशीच महापालिकेच्या विद्युत विभागाच्या...
ऑगस्ट 03, 2019
बोर्डी : घोलवड वासियांना शुक्रवारी सायंकाळपासून झालेल्या मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. घोलवड ग्रामपंचायत कार्यालय भाजी मार्केट मराठवाडा परिसर तसेच झेंडा चौक सुविधा वसतिगृह परिसरात पाणी भरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. घोलवड गावातील पाण्याचा निचरा होणारी नाले गटारी अतिक्रमणखाली दबली गेली आहेत...
जुलै 30, 2019
मुंबई : खारघर रेल्वे स्थानकातील वाहनतळात वाहने उभी करण्यासाठी जागा अपुरी पडत असल्यामुळे वाहन कुठे उभे करावे, असा प्रश्‍न प्रवाशांना पडला आहे. स्थानकावर दुसरीकडे जागाच नसल्याचा अहवाल सिडकोच्या नियोजन विभागाने दिल्यामुळे स्थानकावरील वाहनतळाचा प्रश्‍न ऐरणीवर आला असून सिडकोच्या नियोजनाने ‘तळ’ गाठला...
जुलै 29, 2019
ठाणे : ठाणे शहरासह जिल्ह्यात शुक्रवारी रात्रीपासून धुमाकूळ घातलेल्या पावसाने रविवारी मात्र थोडी उसंत घेतली. त्यामुळे जनजीवन काही प्रमाणात रुळावर आले होते; पण ग्रामीण भागात धुवाधार पावसामुळे वीजपुरवठा खंडित होऊन पाणीपुरवठ्यावर परिणाम झाल्याने नागरिकांची मोठी कोंडी झाली. त्यातच मध्य रेल्वेने रविवारचा...
जुलै 28, 2019
मुंबई :-  २८ जुलै या जागतिक हिपेटायटिस दिनाचे औचित्य साधून हिपेटायटिस नियंत्रणासाठी राज्यात आठ विभागीय उपचार केंद्र सुरू करण्यात आले असून सर्व जिल्हा रुग्णालयात हिपेटायटिस तपासणी व उपचार सेवा देण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली. राष्ट्रीय व्हायरल...
जुलै 28, 2019
मुंबई : उल्हास नदीला आलेल्या पुराच्या पाण्यामुळे वांगणी-बदलापूरदरम्यान महालक्ष्मी एक्‍स्प्रेसमध्ये अडकून पडलेल्या प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यासाठी एनडीआरएफच्या सोबतीने ठाणे महापालिकेच्या "ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाने'ही (टीडीआरएफ) उल्लेखनीय कामगिरी बजावली. ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल...
जुलै 26, 2019
कळणे - धोकादायक बनलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ येथे आज स्थानिकांनी आत्मक्‍लेश आंदोलन केले. यावेळी खचलेल्या बाजूपट्टीवर बसून आंदोलकांनी स्वतःवर चिखल ओतून घेतला. सुमारे पाच तास आंदोलकांनी चिखल अंगावर घेऊन ठिय्या मांडला. अखेर पोलिस उपनिरीक्षकांनी मध्यस्थी केली. बांधकाम...
जुलै 20, 2019
नाशिक- शहराचे आरोग्य सुस्थितित ठेवण्यासाठी कामकाजात सुधारणा करण्याची आवशक्‍यता असताना त्याकडे दुर्लक्ष करतं आज सार्वजनिक आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे महापालिकेतील रिक्त पदे भरण्याचाचं रेटा लावल्याने प्रशासनाला नेमके काय साधायचे असा प्रश्‍न मंत्र्यांसह उपस्थितांना पडल्याने...