एकूण 130 परिणाम
सप्टेंबर 12, 2019
कोल्हापूर - विधानसभा निवडणुकीत भाजप-सेना युतीसोबत जाताना राज्यातील किमान नऊ जागा मिळाव्यात, अशी मागणी जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रमुख व माजी मंत्री विनय कोरे यांनी केली आहे. यासंदर्भात श्री. कोरे यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट...
सप्टेंबर 10, 2019
प्रादेशिक अस्मिता टोकदार करत कधीही उत्तर महाराष्ट्रातील नेत्यांनी सवता सुभा मांडण्याचा प्रयत्न केला नाही. तथापि, राज्याच्या राजकारणात त्यांनी सातत्याने महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. मात्र, मुख्यमंत्रिपद कधीही या भागाच्या वाट्याला आले नाही. हातातोंडाशी आलेला या पदाचा घास सातत्याने हुलकावणीच देत...
सप्टेंबर 06, 2019
पश्‍चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या जवळपास सगळ्याच घाटांचे दुर्दैवाचे दशावतार संपण्याचे नाव घेताना दिसत नाही. मुळात सिंधुदुर्गात उतरणारे बहुसंख्य घाट बांधताना लक्षात घेतलेली वाहतूक क्षमता आजच्या तुलनेत कमी आहे. यामुळे अतिरिक्त ताणाबरोबरच नैसर्गिक आपत्तीचा फटकाही या घाटांना बसतो. नुकत्याच झालेल्या...
सप्टेंबर 03, 2019
सिंधुदुर्गनगरी - बारावीच्या जुलैमध्ये झालेल्या फेरपरीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना कृषी विद्यापीठाच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये ऑनलाईन पद्धतीने प्रवेशाची संधी द्यावी, अशी आग्रही मागणी कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव ...
सप्टेंबर 03, 2019
राजापूर - अंतर्गत संघर्षातून रायपाटणचे शाखाप्रमुख मनोज गांगण, सरपंच राजेश नलावडे यांच्यासह आठ सदस्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. समृद्ध कोकणचे अध्यक्ष संतोष गांगण यांच्या नेतृत्वाखाली व भाजपचे जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन यांच्या उपस्थितीत जिजामाता विद्यामंदिरच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. ...
सप्टेंबर 02, 2019
जळगावातील घरकुल गैरव्यवहाराच्या खटल्यात धुळ्याच्या सत्र न्यायालयाने शनिवारी दिलेला निकाल अनेक दृष्टींनी ऐतिहासिक आहे. लोककल्याणाच्या नावावर राबविल्या जाणाऱ्या विकास योजनांमधील भ्रष्टाचाराला, त्याचप्रमाणे शिवसेनेचे नेते सुरेश जैनांच्या रूपाने गेली चार दशके खानदेशात सुरू असलेल्या राजकीय दादागिरीला या...
ऑगस्ट 27, 2019
ठाणे : मराठा समाजाला मिळालेले आरक्षण हे कोणा एकाचे श्रेय नाही; तर मराठा समाजाने एकजुटीने आणि संघर्षाने आरक्षण मिळवले असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मराठा समाजाच्या एकीमुळेच महाराष्ट्रात स्वराज्यची स्थापना झाली होती. आता पुन्हा एकदा सुराज्य येण्यासाठी मराठा...
ऑगस्ट 25, 2019
भुसावळ : भुसावळ जिल्हानिर्मितीसाठी एक मेरिट समिती गठित करण्यात आली आहे. या समित्यांचे कामकाज वेगात सुरू आहे. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर महाराष्ट्रात काही ठिकाणी जिल्हानिर्मिती करण्यात येणार असल्याचे सूतोवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले. महाजनादेश यात्रेनंतर आज दुसऱ्या दिवशी...
ऑगस्ट 24, 2019
भुसावळ : नाथाभाऊ (एकनाथ खडसे) आमचे ज्येष्ठ नेते असून, आजही आमच्यासाठी ते मोठे नेते आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. Day-9 Interacting with media on #MahaJanadeshYatra in Bhusawal https://t.co/aWKAerSQHA — भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) August 24,...
ऑगस्ट 23, 2019
पिंपरी - अनियमित, अपुरा, कमी दाबाने आणि आठवड्यातून एक दिवस कपात करून होणाऱ्या पाणीपुरवठ्यावरून नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. बहुतांश अधिकारी कामे करीत नाहीत, लोकप्रतिनिधींना प्रतिसाद देत नाहीत, दिशाभूल करणारी उत्तरे देऊन फसवणूक करतात, आयुक्तांचा अधिकाऱ्यांवर वचक नाही, असे आरोपही त्यांनी केले...
ऑगस्ट 19, 2019
पैठण : राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी या सरकारने केलेली नाही. सरकारला रब्बी आणि खरीप यातील फरक नाही. हे सरकार प्रचंड असंवेदनशील आहे, अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली. अवघ्या विश्वाला शांतीचा संदेश देणारे महान संत श्री एकनाथ महाराज यांच्या समाधी स्थळाचं...
ऑगस्ट 15, 2019
कोल्हापूर - सलग सात दिवस धोक्‍याच्या पातळीपेक्षा ११ फूट जास्त पातळीवरून वाहणाऱ्या पंचगंचे रौद्र रूप कमी झाले असून, आज पंचगंगेची पातळी धोका पातळीपेक्षा कमी झाली. जिल्ह्यातील ५३ बंधारे अजूनही पाण्याखाली असून, शहरासह जिल्ह्यातील पूरग्रस्त भागात स्वच्छतेचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या कामासाठी शहरात...
ऑगस्ट 12, 2019
सातारा ः पूरपरिस्थितीमुळे गेल्या आठवड्यापासून हजारो माल वाहतूकदार पुणे ते कोल्हापूर या मार्गावर थांबविण्यात आले आहेत. पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील खेड शिवापूर आणि आनेवाडी हे दोन्ही टोलनाके राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अख्यत्यारित येतात. या दोन्ही टोलनाक्‍यांवरील टोलवसुली 15 दिवस स्थगित...
ऑगस्ट 11, 2019
औरंगाबाद : "विश्‍वचि माझे घर' अशी शिकवण देणारे ज्ञानेश्‍वर माऊली, उपेक्षितांच्या मुखी पंचपक्वानाचा घास घालणारे एकनाथ, "चिंता करितो विश्‍वाची' म्हणणाऱ्या रामदासांपासून कित्येक संतांनी आपल्या शिकवणीतून घालून दिलेली सहिष्णुतेची परंपरा मराठवाडा विसरलेला नाही, याची जाणीव पदोपदी येत आहे....
ऑगस्ट 01, 2019
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची आज (1 ऑगस्ट) जयंती आहे. 1958 मध्ये अहमदनगर इथे भरलेल्या पहिल्या दलित साहित्य संमेलनात अण्णा भाऊंनी केलेले भाषण खूप गाजले होते. हे भाषण त्यांच्या जयंतीनिमित्त खास तुमच्यासाठी... नियोजित अध्यक्ष, स्वागताध्यक्ष, कार्यवाह आणि बंधु-भगिनींनो, या महाराष्ट्र दलित साहित्य...
जुलै 30, 2019
कोल्हापूर - विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसतर्फे झालेल्या इच्छुकांच्या मुलाखतीदरम्यान आमदार सतेज पाटील, माजी आमदार पी. एन. पाटील, आमदार सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज, माजी महापौर सागर चव्हाण, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्या पत्नी सौ. संगीता यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारीची मागणी केली...
जुलै 29, 2019
जिल्ह्यातील युतीच्या दोन्ही नेत्यांनी शनिवारी कुणीही उमेदवार दिला तरी एकमेकांसाठी काम करण्याच्या आणाभाका मेहरुण तलावाच्या साक्षीने घेतल्या. आता वरतून ‘आमचं ठरलंय..’ म्हणून कितीही आवई उठवली जात असली, तरी प्रत्यक्षात भाजप-सेनेनं राज्यभर सुरू केलेली तयारी बघता ‘आमचं काही ठरलं-बिरलं नाही.. उलट बिघडलंय...
जुलै 22, 2019
मुंबई - अतिसारामुळे होणाऱ्या बालकांमधील मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी रोटाव्हायरस प्रतिबंधक लसीकरणाचा राज्यस्तरीय प्रारंभ आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आला. त्यासाठी कसारा या आदिवासी भागाची निवड या राज्यस्तरीय लसीकरणासाठी करण्यात आली. राज्यातील एक...
जुलै 21, 2019
मुंबई : अतिसारामुळे होणाऱ्या बालकांमधील मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी रोटा व्हायरस प्रतिबंधक लसीकरणाचा राज्यस्तरीय शुभारंभ आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते येथे आज करण्यात आला. त्यासाठी कसारा या आदिवासी भागाची निवड या राज्यस्तरीय लसीकरणासाठी करण्यात आली. राज्यातील एक...
जुलै 20, 2019
नाशिक- राज्यात भाजप-शिवसेना युती सत्तेवर येण्यापुर्वी टोल मुक्त महाराष्ट्र करण्याचे आश्‍वासन देण्यात आले होते. सत्तेचा कालावधी पुर्ण होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांना विचारले असता 53 टोलनाके बंद केल्याची माहिती त्यांनी दिली.अजून किती टोलनाके बंद...