एकूण 19 परिणाम
जुलै 17, 2019
पंढरपूर - गोपाळकाला गोड झाला, गोपाळाने गोड गेला म्हणत गोपाळकाल्याचा प्रसाद घेऊन आषाढीवारीसाठी आलेल्या वारकऱ्यांनी आज जड अंतःकरणाने पंढरीनाथाचा निरोप घेतला. काल्याच्या निमित्ताने गोपाळपूरनगरी विठुनामाच्या जयघोषाने आणि टाळ-मृदंगांच्या गजराने दुमदुमून गेली होती. राज्याच्या विविध भागांतून...
जुलै 15, 2019
पंढरपूर - संत एकनाथ महाराज पालखी सोहळ्यातील बिडकीन (ता. पैठण) येथील गुरुदत्त प्रासादिक दिंडीला यंदाचा राज्य सरकारच्या वतीने दिला जाणारा तृतीय क्रमांकाचा निर्मलवारी पुरस्कार मिळाला आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठल मंदिरात झालेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...
जुलै 09, 2019
वेळापूर (जि. सोलापूर) - ‘बाई मी वेडी गं वेडी....’ पंढरीच्या वाटेने चालणारा प्रत्येक वारकरी हा वेडा आहे, पण तो वेडा आहे पंढरीच्या सावळ्या विठुरायाचा... संत एकनाथ महाराजांच्या भारुडाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणारी वारी प्रबोधनाची वाहती गंगाच आहे, अशी भावना नगर जिल्ह्यातील खामगाव येथील...
जुलै 07, 2019
पंढरपूर - आषाढी वारीनिमित्त  विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरावर आकर्षक आणि रंगीबिरंगी अशा एक लाखाहून अधिक विद्युत दिव्यांची नेत्रदीपक अशी रोषणाई करण्यात आली आहे. दिव्यांच्या सप्तरंगात विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर व परिसर न्हाऊन निघाला आहे. मंदिरावरील नयनरम्य अशी ही रोषणाई पाहण्यासाठी भाविकांची सायंकाळी गर्दी होत...
जून 26, 2019
पिंपरी - विठुरायाच्या ओढीने पंढरपूरकडे निघालेला वैष्णवांचा मेळा उद्योगनगरीत दाखल झाला. मुखी ‘ज्ञानोबा तुकाराम’ आणि टाळ-मृदंगाच्या गजरात जगद्‌गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचे मंगळवारी (ता. २५) सायंकाळी सव्वापाच वाजताच्या सुमारास पिंपरी-चिंचवड शहरात आगमन झाले. त्यानंतर निगडी मार्गे पालखी...
जून 26, 2019
औरंगाबाद - पैठण हे गाव सातवाहन राजांमुळे, संत एकनाथांमुळे, पैठणी साडीमुळे आणि जायकवाडीच्या धरणामुळे प्रसिद्ध आहेच; पण पैठणमधला हजरत इद्रीस हुसैनी सय्यद सादात दर्गा हा संत एकनाथांच्या काळापासून वारकऱ्यांसाठी हक्काचे आश्रयस्थान बनला आहे. नाथांच्या दर्शनाला येणारे कित्येक वारकरी दर्ग्यातही दर्शनाला...
जुलै 12, 2018
उंडवडी : संत तुकाराममहाराज पालखी सोहळ्याने आज (ता. 12 ) गुरुवारी सायंकाळी पावणे सातच्या दरम्यान बारामती तालुक्यात प्रवेश केला. पालखी सोहळ्याचे तालुक्याच्या हद्दीत खराडेवाडी गुंजखिळा येथे पंचक्रोशीतील भाविकभक्त व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या भक्तिमय वातावरणात  स्वागत करण्यात आले. यावेळी तालुक्याच्या वतीने...
जुलै 07, 2018
पिंपरी - ‘बोलाऽ, पुंडलिका वरदेऽ हरी विठ्ठलऽ, श्री ज्ञानदेवऽ तुकारामऽ, पंढरीनाथ महाराज की जयऽऽ’ म्हणताच भागवत धर्माची भगवी पताका फडकवली गेली आणि ‘सकाळ माध्यम समूह’ आणि ‘फिनोलेक्‍स केबल्स कंपनी’ यांच्यातर्फे आषाढी वारीनिमित्त आयोजित ‘साथ चल’ दिंडीला शनिवारी (ता. 7) सुरवात झाली.  ‘फिनोलेक्‍स केबल्स...
जुलै 06, 2018
पैठण - पंढरपूर येथे होणाऱ्या आषाढी एकादशी यात्रेच्या उत्सवानिमित्त पांडुरंगाच्या भेटीसाठी, दर्शनासाठी गुरुवारी (ता. पाच) संत एकनाथ महाराजांच्या पालखी पायी दिंडी सोहळ्याचे पंढरपूरकडे येथून सायंकाळी साडेसहाला प्रस्थान झाले. यावेळी पालखी सोहळ्याला निरोप देण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी...
जुलै 06, 2018
कोल्हापूर - ‘विठ्ठल विठ्ठल विठ्ठलाऽऽऽ, हरी ओम विठ्ठलाऽऽऽ’, ‘निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम...’च्या अखंड गजरात आता जिल्ह्यातून पंढरपूर पायी वारीला प्रारंभ होणार आहे. गावागावांतून वारकरी दिंड्या-पताकांसह कानडाऊ विठ्ठलाच्या दर्शनासाठी बाहेर पडणार असून, उद्या...
जुलै 04, 2017
जाईन गे माये, तया पंढरपूरा। भेटेन माहेरा आपुलिया।। प्रदीर्घ परंपरेची पुण्याई सोबत घेऊन चाललेल्या पंढरीच्या वारीच्या ओळखीसाठी वरील ज्ञानेशोक्ती पुरेशी आणि समर्पक ठरावी, अशी आहे. "माझे जीवीची आवडी म्हणत पंढरपूरला गुढी घेऊन निघालेल्या ज्ञानेश्‍वर माउली, वारीला वाळवंटात संत-महंतांच्या झालेल्या...
जुलै 01, 2017
मी इंजिनियर झाल्यानंतर "आयआयटी'साठी बडोदा, दिल्ली, त्रिवेंद्रमला राहत होतो. त्या काळात मी ज्ञानेश्वरीचे वाचन करीत होतो. त्यामुळे मला वारी आणि एकूणच वारकरी संप्रदायाबद्दल कमालीची उत्सुकता होती. तेथून पुण्याला आल्यानंतर माझी ओळख किसनमहाराज साखरे यांच्याशी झाली. त्यांची कीर्तने मी ऐकत होतो. त्याच...
जून 29, 2017
माझी आई शेडगे दिंडी क्रमांक चारमध्ये अनेक वर्षे पायी जात होती. घरात कितीही काम असले, तरी तिने कधी काकड आरती चुकविली नाही. घरात वडील दररोज हरिपाठ मोठ्याने म्हणायचे, त्यामुळे दररोजची सकाळ विठ्ठलाच्या नामस्मरणाने सुरू व्हायची. मामासाहेब दांडेकर, देहूकर यांची अनेक कीर्तने शालेय जीवनापासून मी ऐकत आलो,...
जून 28, 2017
परंडा - भानुदास एकनाथ नामाचा गजर करीत श्री क्षेत्र पैठण येथील संत एकनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याचे मंगळवारी (ता. २७) सायंकाळी सहा वाजता शहरातील नाथ चौकात आगमन झाले. शहरवासीयांनी जल्लोषात स्वागत करीत दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.  पंढरीची वारी हा अवघ्या वारकरी...
जून 22, 2017
उरुळी कांचन - संत तुकाराम महाराजांच्या पालखीने लोणी काळभोर येथील ग्रामस्थांचा निरोप घेऊन सकाळी सातच्या सुमारास पुढील प्रवासासाठी प्रस्थान ठेवले. थेऊर फाटा, कुंजीरवाडी व सोरतापवाडी येथील भाविकांची सेवा स्वीकारत पालखी उरुळी कांचन हद्दीत आली. त्या वेळी भैरवनाथ सेवा समितीचे अध्यक्ष राजाराम कांचन,...
जून 19, 2017
श्री नामदेवरायांनी माउली ज्ञानोबारायांसह अखिल भारतभर तीर्थयात्रा केली आणि या तीर्थयात्रेच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाचा भारताच्या कानाकोपऱ्यापर्यंत प्रचार केला...    या रे या रे लहान थोर।  याती भलते नारी नर।  करावा विचार।  न लगे चिंता कोणासी।।  वारकरी संप्रदाय हे भागवत धर्माचे व्यापक आणि...
जून 19, 2017
संत ज्ञानोबारायांसह सर्व संतांनी सामाजिक ऐक्‍याचा काला केला आणि हा जर काला करायचा नसेल तर त्याला प्रश्न विचारायला हवा, मग तू का आला? सामाजिक ऐक्‍य हाच काला आहे, ही फार मोठी क्रांती आहे. त्यामुळेच अठरापगड जातींमध्ये संत निर्माण झाले. संत ज्ञानेश्‍वर महाराज यांनी आपली मूळ परंपरा सोडून सर्व समाज एकत्र...
जून 19, 2017
पिंपरी - ""गर्जो हरिचे पवाडे । मिळो वैष्णव बागडे ।  पाझर रोकडे । काढू पाषाणामध्ये ।।'' या संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील भक्तिभाव विठुरायाच्या ओढीने पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्यांच्या डोळ्यात ओथंबत होता. हाच भाव घेऊन साहित्यिकांनी शनिवारी संत तुकाराम महाराज पालखीसोबत पहिल्यांदाच "साहित्य प्रबोधन...
जून 17, 2017
पिंपरी - संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे शनिवारी (ता. 17) सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास पिंपरी- चिंचवड शहरात आगमन झाले. शहरवासीयांनी निगडीतील भक्ती-शक्ती चौकात उत्साही वातावरणात स्वागत केले. टाळ-मृदंगांचा गजर आणि मुखाने "ज्ञानोबा- तुकाराम'चा अखंड नामघोष सुरू होता. संत तुकाराम महाराज पालखी शहरात...