एकूण 286 परिणाम
ऑक्टोबर 07, 2019
मुंबई : नागपूर पश्‍चिम मतदारसंघातील कॉंग्रेसचे उमेदवार आशिष देशमुख यांनी पक्षाच्या शिष्टमंडळासह मुंबईत राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त बलदेव सिंग यांची भेट घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात याचिका दाखल केली आहे. आशिष देशमुख यांच्या विरोधात नागपूर पश्‍चिममधून भाजपचे उमेदवार देवेंद्र...
ऑक्टोबर 07, 2019
सिल्लोड (जि.औरंगाबाद) : सिल्लोड-सोयगाव विधानसभेच्या जागेसाठी दाखल असलेल्या 20 उमेदवारांपैकी 13 अपक्ष उमेदवारांनी साेमवारी (ता.सात) उमेदवारी अर्ज मागे घेतले. सिल्लोड-सोयगाव विधानसभा निवडणुकीच्या आखाड्याचे चित्र स्पष्ट झाले असून, निवडणूक रिंगणात शिवसेनेचे उमेदवार अब्दुल सत्तार अब्दुल नबी, काँग्रेसचे...
ऑक्टोबर 07, 2019
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे पक्ष निर्णयामुळे आता निवडणूक मैदानात नाहीत. त्यांच्या कन्या ऍड. रोहिणी खडसे यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. त्यांना आता गड सांभाळण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. खडसेंप्रमाणेच राज्यात (कै.) प्रमोद महाजन, (कै.) गोपीनाथ मुंडे यांनी राज्यात...
ऑक्टोबर 07, 2019
विधानसभा 2019 : मुंबई - सत्ताधारी पक्ष निवडून येण्यासाठी सर्व पर्याय शोधत असून, त्यांनी ईव्हीएमबरोबरच आता ४३ लाख बोगस मतदार तयार केल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज केला. मुंबईत आंबेडकर भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्यातील प्रत्येक मतदाराला...
ऑक्टोबर 06, 2019
मुंबई : राज्यात विधानसभा निवडणूक आचारसंहितेच्या काळात बेकायदा मद्याचा महापूर आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवघ्या 16 दिवसांत 65 कोटी 36 लाख लिटर बेकायदा दारू जप्त केली आहे.  पालकमंत्री असलेल्या पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक बेकायदा मद्य जप्त करण्यात आले. आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे...
ऑक्टोबर 05, 2019
मुंबई : 'तावडे, बावनकुळे, खडसे मंत्री थे. मै तो मंत्री नहीं था. कितने सालों से पार्टीका वफादार बनके काम कर रहा हूँ. फिर भी मेरा टिकट क्यों काटा?' असा उद्विग्न सवाल भारतीय जनता पक्षाचे आमदार राज पुरोहित यांनी उपस्थित केला आहे. चारवेळेस कुलाबा या मतदारसंघातून भाजपची पताका फडकवणाऱ्या राज...
ऑक्टोबर 05, 2019
मुंबई : सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. उमेदवारीचे अर्ज दाखल करण्याची मुदत शुक्रवारी (ता.4) संपल्यानंतर सर्व पक्षांनी पुढील कार्यक्रमांची योजना आखली आहे. आपापल्या पक्षांच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर झाल्या आहेत. यामध्ये ज्येष्ठ नेत्यांपासून सेलेब्रिटीमंडळींचाही या...
ऑक्टोबर 05, 2019
नाशिक ः विधानसभा निवडणुकीसाठी युतीमध्ये दहा जागांची मागणी केली होती. त्यापैकी पाच जागा मिळाल्या असून सहाव्या जागेवर शिवसेनेने उमेदवार दिला आहे. त्यामुळे युतीमध्ये आपण नाराज आहोत. पण दुसरा पर्याय नाही, अशी व्यथा केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी आज येथे मांडली. तसेच मानखुर्द-शिवाजीनगर...
ऑक्टोबर 05, 2019
कोणतीही लढाई मोदी- शहा सोपी मानत नाहीत, ते प्रचंड तयारीनिशी मैदानात उतरतात. वॉर्ड पातळीवर गल्लीत काय सुरू आहे हे पाहण्याची दोघांची सवय देशभरात कधी आदर, तर भीतीयुक्‍त चर्चेचा विषय असते. ‘मायक्रो’ आणि ‘मॅक्रो’ पातळीवर उतरून निवडणूक व्यवस्थापन करताना ते पक्षातील प्रत्येकाकडे लक्ष ठेवून असतात. या अतीव...
ऑक्टोबर 05, 2019
यंदाची विधानसभा निवडणूक विशिष्ट मुद्द्यांपेक्षा बेदिली आणि बंडखोरीमुळे गाजू लागली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत शुक्रवारी संपली तेव्हा भाजपसह सर्वच पक्षांत ‘नाराजमान्य नाराजश्रीं’नी खांद्यावर घेतलेले बंडाचे झेंडे राज्यभरात फडकू लागले आहेत. भाजपने विनोद तावडे आणि चंद्रशेखर बावनकुळे या...
ऑक्टोबर 05, 2019
विधानसभा 2019  बारामती शहर - ‘‘विधानसभेची निवडणूक असल्यामुळे भाजप-शिवसेनेने हिंदुत्व, राममंदिर किंवा ३७० कलमावर बोलण्यापेक्षा शेतकरी आत्महत्या, कर्जमाफी, बेरोजगारी यांसारख्या विषयांवर बोलावे. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार सत्तेवर आल्यास सहाच महिन्यांत संपूर्ण कर्जमाफी करू,’’ अशी...
ऑक्टोबर 04, 2019
औरंगाबाद : राज्यात शिवसेना-भाजप युती झाली; मात्र अनेक ठिकाणी उमेदवारी न मिळाल्यामुळे दोन्ही पक्षांतील इच्छुकांनी बंडखोरीची वाट धरली आहे. औरंगाबादेत शिवसेनेच्या मतदारसंघात भाजपच्या कार्यकर्त्याने आणि भाजपच्या मतदारसंघात शिवसेनेच्या कार्यकर्त्यातर्फे बंडाचे निशाण हाती घेण्यात आले. "पूर्व'मधून...
ऑक्टोबर 04, 2019
मुंबई : भारतीय जनता पक्षाने आज, सात उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली. त्यात धक्कादायक म्हणजे, चार मंत्र्यांना घरी बसवण्यात. यातील तीन मंत्र्यांची नावे किमान चौथ्या यादीत तरी, समाविष्ट केली जातील, अशी शक्यता होती. पण, अखेर भाजपच्या वरिष्ठांनी त्यांना थांबवण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. भाजपची शेवटची...
ऑक्टोबर 03, 2019
नाशिकः शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कुटुंबातील पहिले सदस्य शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे यांनी वरळीतून विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना राष्ट्रवादीचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळांनी कुटुंबियांतर्फे शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच भाजपची उमेदवारी न मिळाल्याने "वेटिंग'वर...
ऑक्टोबर 03, 2019
जळगाव : मी पक्षाच्या आदेशाचे नेहमी पालन केले आहे. जिथं भाजप नव्हती तिथं भाजप रुजवली. पक्ष माझ्यासोबत चांगला निर्णय घेईल, माझा पक्षावर विश्वास आहे, असे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी सांगितले. Vidhan Sabha 2019 : बाळासाहेबांचे दर्शन घेऊन आदित्यने टाकले मातोश्रीबाहेर...
ऑक्टोबर 03, 2019
खडसे यांचे कट्टर समर्थक असल्यामुळेच माझे तिकीट कापले गेले; तसेच एकनाथराव खडसे यांचे देखील तिकीट कापले जाण्याची दाट शक्‍यता असल्याचे वर्तविले जात आहे. त्यामुळेच आमदार उदेसिंग पाडवी हे कॉंग्रेसच्या वाटेवर असून तसा संदेश देखील आमदार पाडवी यांनी सोशल मीडियावर व्हायरल केला आहे...
ऑक्टोबर 03, 2019
मुंबई : मनसेच्या खळ्ळ् खट्याक आंदोलनासाठी प्रसिद्ध असलेल्या नितीन नांदगावकर यांनी उमेदवारी न मिळाल्याने शिवसेनेत प्रवेश केला आहे.  महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाहतूक सेना सरचिटणीस @NitinNandgaonk3 जी यांनी आज मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन...
ऑक्टोबर 02, 2019
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी आपली उमेदवारांची दुसरी यादी बुधवारी (ता.2) रात्री साडे दहाच्या सुमारास जाहीर केली. बारामतीतून गोपीचंद पडळकर आणि केजमधून नमिता मुंदडा यांना सत्तारूढ पक्षाने तिकीट दिले आहे. त्याच वेळी विनोद तावडे आणि चंद्रशेखर बावनकुळे या मंत्र्यांसह ज्येष्ठ...
ऑक्टोबर 02, 2019
मुंबई : काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या नेत्यांची मित्र पक्षांसोबत जागा वाटपाची चर्चा सुरू असून, आज रात्री जागा वाटपाची माहिती जाहीर केली जाईल, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच समाजवादी पक्ष तीन जागांवर...
ऑक्टोबर 02, 2019
सकल लेवा समाज खडसेंच्या पाठीशी  भुसावळ : सकल लेवा समाज ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसेंच्या पाठीशी आहे. ज्या नेत्याने खानदेशातच नव्हे तर महाराष्ट्रात प्रतिकूल स्थिती पक्षाचा विस्तार केला, त्या भाजपने पहिल्या यादीत खडसेंना डावलल्याने लेवा समाज व्यथित असून खडसेंना सन्मानाने उमेदवारी द्यावी, अन्यथा...