एकूण 2215 परिणाम
नोव्हेंबर 23, 2016
मुंबई - विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या भंडारा-गोंदिया मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉ. परिणय फुके यांच्या विजयाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पक्षांतर्गत दबदबा आणखी वाढला आहे. फुके हे मुख्यमंत्री फडणवीस यांचे अत्यंत निष्ठावान मानले जातात. त्यांची उमेदवारी...
नोव्हेंबर 22, 2016
"राष्ट्रवादी'ला दणका; भाजप-शिवसेनेला फायदा मुंबई - विधान परिषद सभागृहात संख्याबळ कायम राखण्याचे आव्हान पेलताना मित्रपक्षावरच कुरघोडी करण्याचा डाव राष्ट्रवादी कॉंग्रेसवर उलटला असून, आजी-माजी मुख्यमंत्र्यांनी बाजी मारण्यात यश मिळवले आहे. कॉंग्रेसवर कायम दबावतंत्राचा वापर करत विधान परिषदेत अधिक जागा...
नोव्हेंबर 22, 2016
नाशिक  - नोटाबंदीनंतर बाजार समितीतील खरेदी-विक्रीच्या व्यवहारात धनादेशाचा वापर करून जिल्ह्यात एकाच ठिकाणी समांतर क्‍लिअरिंग हाउस चालवून हे पैसे परस्पर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा प्रायोगिक उपक्रमाचा राज्यासाठी विचार होण्याची शक्‍यता आहे. मुख्य सचिवांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये नाशिकला...
नोव्हेंबर 19, 2016
जळगाव - विधान परिषदेच्या जळगाव स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची शनिवारी (ता.19) निवडणूक होत आहे. यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. त्यासाठी निवडणूक विभागाने मतदान केंद्रे जाहीर केली आहेत. जिल्ह्यात आठ केंद्रांवर सकाळी आठ ते दुपारी चारदरम्यान मतदान होईल. निकाल 22 नोव्हेंबरला जाहीर होणार आहे. या...
नोव्हेंबर 19, 2016
वैभववाडी : फुलपाखरांच्या प्रजातीपैकी सर्वात मोठे असलेल्या ऍटलास मॉथ (पतंग) जातीचे फुलपाखरू खांबाळे येथे आढळले तर सांगुळवाडी कृषी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना गोल्डन एम्परर मॉथ हे पतंग आढळून आले. रंगीबेरंगी आणि आकर्षक असणारे पतंग भुरळ घालणारे असले तरी त्यांची माहिती संकलन करणारी कोणतीही यंत्रणा...
नोव्हेंबर 18, 2016
मतदानाच्या पूर्वसंध्येला भेट; विधान परिषद निवडणूक जळगाव-  विधान परिषदेच्या जळगाव स्थानिक स्वराज्य मतदारसंघात होत असलेल्या निवडणुकीसाठी मर्जीतील उमेदवार दिल्यानंतर त्याच्या विजयासाठी कसोशीने प्रयत्न करणाऱ्या जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी या प्रयत्नांचाच भाग म्हणून आज सकाळी ज्येष्ठनेते व माजी...
नोव्हेंबर 18, 2016
वारजे माळवाडी - प्रवाशी महिलेचे रिक्षात विसरलेले अडीच लाख रुपये चालकाने प्रामाणिकपणे पोलिस ठाण्यात आणून दिले. याबद्दल वारजे माळवाडी पोलिस ठाण्याच्या निरीक्षक अनुजा देशमाने यांनी चालक मारुती एकनाथ मोरे (वय 62, गोकूळनगर, वारजे माळवाडी) यांचा सत्कार केला.  तुलसी गुप्ता (वय 45) या...
नोव्हेंबर 17, 2016
पिंपरी - महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर इतर पक्षांतून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने जुने कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत. ही परिस्थिती लक्षात घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काही प्रमुख नेत्यांबरोबर प्रदेश कार्यकारिणीची व शहर पदाधिकाऱ्यांची सलग दोन दिवस बैठक...
नोव्हेंबर 17, 2016
दोडामार्ग - वनटाईम सेटलमेंटची पाच लाख रुपये अनुदानाची रक्कम टीडीएस कपात न करता तत्काळ द्यावी यासाठी तिलारी धरणात जलसमाधीचा निर्णय घेणाऱ्या तिलारी प्रकल्पग्रस्तांना आज सायंकाळी पोलिसांनी ताब्यात घेतले. महसूल, पुनर्वसन आणि पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनंतरही प्रकल्पग्रस्त आपल्या...
नोव्हेंबर 10, 2016
नाशिक - श्रीगोंदा तालुक्‍यातील नंदीवाले समाजातून बहिष्कृत केलेल्या साठहून अधिक कुटुंबांच्या विषयात लक्ष घालण्याचा आदेश विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी दिला. या प्रकरणी तेथील प्रांताधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांकडे बैठक घेऊन उभयतांमध्ये समेट घडविण्यासाठी पुढाकार घेण्यास सुचविण्यात आले आहे. ...
नोव्हेंबर 09, 2016
भाजप-शिवसंग्रामध्ये पत्रक ‘वॉर’, एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप बीड - शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यावर विकासात राजकारण करीत असल्याची टीका केली. ती भाजपला झोंबली. यातून भाजप आणि शिवसंग्रामध्ये पत्रक वॉर सुरू झाले असून, दोघांनीही एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले...
नोव्हेंबर 09, 2016
चिपळूण- राणे कुटुंबीयांची अवस्था माजी मंत्री छगन भुजबळ आणि एकनाथ खडसे यांच्यासारखी करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. शिवसेना, भाजपचे नेते राणेंना राजकारणाच्या मैदानात हरवू शकत नाहीत, म्हणून सरकारच्या पगारावर चालणारी यंत्रणा आमच्या मागे लावण्याचे षड्‌यंत्र रचले जात...
नोव्हेंबर 09, 2016
कोल्हापूर - "कसेल त्याची जमीन आणि राहील त्याचे घर' या कायद्याला हरताळ फासण्याचे काम राज्य शासन करत आहे. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी डिसेंबरअखेर सातबारा उतारा व फेरफार उतारे ऑनलाइन करण्याचे आदेश दिले आहेत. पण, याच सातबारावरील पीकपाहणी किंवा वहिवाट म्हणून असणारे सदर (कॉलम) काढून टाकल्याने...
नोव्हेंबर 08, 2016
मुंबई - आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना एक लाखाऐवजी पाच लाख रुपयांची मदत देण्याची सरकारची घोषणा हवेतच विरली आहे. तत्कालीन कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी विधानसभेत ही घोषणा केली होती. मात्र, माहिती अधिकारात अशा प्रकराचा कोणताही प्रस्ताव अथवा विचारही सरकारचा नाही, असा...
नोव्हेंबर 05, 2016
फडणवीस सरकारच्या दोन वर्षांच्या कारभाराचं मूल्यमापन डोळसपणे; पूर्वग्रह न ठेवता केलं तर जमेच्या बाजू निश्चितच जास्त दिसतील. सरकार दरबारी घेतलेले निर्णय लवकरात लवकर लोकांपर्यंत पोचवण्यासाठी 'सोशल मीडिया'चा (फेसबुक, ट्विटर) होणारा वापर यावेळी केंद्रात व राज्यात सत्तेवर असणाऱ्या सरकारचं वैशिष्ट्य...
नोव्हेंबर 05, 2016
जळगाव - विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक विकासाच्या प्रश्‍नावर लढविण्यापेक्षा आर्थिक गणितावरच अधिक लढविली जाते, असा अनुभव आहे. त्यामुळे या निवडणुकीत केवळ आर्थिक सक्षम उमेदवार शोध घेतला जातो, यात बहुतांश नवीन उमेदवार असल्याचे दिसून आले आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांत यावेळी प्रथमच...
नोव्हेंबर 05, 2016
खामगाव - आश्रमशाळेत सहा विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या तक्रारी मिळाल्या आहेत. एसआयटीमार्फत त्याची चौकशी केली आहे, अशी खळबळजनक माहिती आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांनी आज खामगाव येथे दिली. पाळा येथील स्व. निंबाजी कोकरे आदिवासी आश्रमशाळेची मान्यता रद्द करून दहा कर्मचाऱ्यांना निलंबित...
नोव्हेंबर 04, 2016
खामगाव (बुलडाणा) - आदिवासी आश्रमशाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीच्या लैंगिक शोषणाचा धक्कादायक प्रकार खामगाव तालुक्‍यातील पाळा येथील स्व. निंबाजी कोकरे आदिवासी आश्रमशाळेत घडला. या घटनेनंतर पोलिसांनी आज संस्थेच्या अध्यक्षासह दहा जणांवर गुन्हा दाखल केला असून, यातील मुख्य आरोपी शाळेचा शिपाई जितूसिंग पवार...
नोव्हेंबर 04, 2016
जळगाव - विधानपरिषद निवडणुकीतील यशाचे गणित सापडलेले भाजपचे आमदार डॉ. गुरुमुख जगवानी यांची स्वतंत्र व्यूहरचना आहे. पक्षाची उमेदवारी मिळणार, या विश्‍वासावर त्यांनी सहा महिन्यांपासून नियोजनही करून ठेवले होते. मात्र, आता पक्षाने उमेदवारी नाकारल्याने नाराज जगवानी पक्षाचे उमेदवार चंदू पटेल यांच्या पदरात...
नोव्हेंबर 01, 2016
सरकारला सामान्य जनतेची काळजी असती, तर मागच्या हंगामात डाळ 150 रुपये किलोवर पोचली नसती. साठेबाजांना वेसण घालण्याच्या वल्गना केल्या गेल्या; पण आज पुन्हा भाव हाताबाहेर गेले आहेत...  'दिल्लीत नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र', ही घोषणा प्रत्यक्षात अवतरली, त्याला पाहता पाहता दोन वर्षे झाली. महाराष्ट्राचे...