एकूण 2215 परिणाम
सप्टेंबर 05, 2019
नाशिक  : पतीच्या विवाहबाह्य संबंधाला विरोध केल्याने पतीसह सासरच्यांनी विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. पीडित विवाहितेच्या फिर्यादीनुसार, तिचे माहेर नाशिकमध्ये असून 2016 मध्ये तिचा विवाह संशयित पती भिमराव तिराजी पाईकराव (37, रा. सोरजाणा, ता. परतूर, जि. जालना) याच्याशी झाला होता....
सप्टेंबर 05, 2019
जळगाव ः तरसोद ते फागणे दरम्यानच्या महामार्गाचे चौपदरीकरण गेल्या अनेक महिन्यापासून रखडले आहे. महामार्गाचा रस्ता अरुंद असून, त्यात खड्डे पडल्याने दर दिवशी अपघात होऊन कोणाचा तरी मृत्यू होतो. तुम्हाला या मार्गाचे चौपदरीकरणाचे काम त्वरित सुरू करण्याचे काम तीन महिन्यापूर्वी सांगितले होते. अद्यापही ते...
सप्टेंबर 05, 2019
जळगाव ः यंदा जिल्ह्यात गेल्या चार वर्षांपेक्षा चांगला पाऊस जाला आहे. यामुळे जिल्ह्यात जी गावे "डार्क झोन'मध्ये आहेत, त्यांची जलपातळी तपासून ती गावे "डार्क झोन'मधून बाहेर आलेली असेल का? याचा विचार करून अहवाल देण्याच्या सूचना खासदार उन्मेष पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.  जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी...
सप्टेंबर 05, 2019
कास : पावसाळ्यात शिवसागर जलाशयाच्या भागातील दळणवळणाचे महत्त्वाचे साधन असलेली लॉंच वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. परिणामी दुर्गम अशा कांदाटी खोऱ्यातील अनेक गावांना वाहतुकीसाठी एक तर चालत प्रवास करणे अथवा कधीतरी येणाऱ्या गाडीची वाट बघणे एवढेच पर्याय शिल्लक राहिले होते. अखेर ऑगस्टमध्ये झालेल्या मुसळधार...
सप्टेंबर 03, 2019
सिंधुदुर्गनगरी - बारावीच्या जुलैमध्ये झालेल्या फेरपरीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना कृषी विद्यापीठाच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये ऑनलाईन पद्धतीने प्रवेशाची संधी द्यावी, अशी आग्रही मागणी कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव ...
सप्टेंबर 03, 2019
 नाशिक ः नाशिकपासून जवळ असलेल्या आणि आळंदी नदीकाठावरील तीन हजार लोकवस्तीचे गाव मुंगसरा. येथे मुंगसांचा वावर अधिक असल्याने गावाची ओळख मुंगसरा अशी झाल्याचे ग्रामस्थ सांगतात. मंदिरासमोरील 70 किलोचा गोलाकार दगडी गोळा उचलण्यासाठी तरुणांची गर्दी होते. हा दगडी गोळा खांद्यावर घेऊन मंदिराची प्रदक्षिणा पूर्ण...
सप्टेंबर 03, 2019
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या सोलापुरात रविवारी होणाऱ्या समारोप सोहळ्यास भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा जातीने उपस्थित राहणार, हे जाहीर झाल्यामुळे उत्सुकता ताणली गेली होती, ती त्या वेळी होणाऱ्या "मेगाभरती'त कोणाकोणाची वर्णी लागणार, याचीच! प्रत्यक्षात खासदार उदयनराजे...
सप्टेंबर 03, 2019
राजापूर - अंतर्गत संघर्षातून रायपाटणचे शाखाप्रमुख मनोज गांगण, सरपंच राजेश नलावडे यांच्यासह आठ सदस्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. समृद्ध कोकणचे अध्यक्ष संतोष गांगण यांच्या नेतृत्वाखाली व भाजपचे जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन यांच्या उपस्थितीत जिजामाता विद्यामंदिरच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. ...
सप्टेंबर 02, 2019
औरंगाबाद - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेत सहभागी झालेले जिल्ह्यातील सिल्लोड विधानसभा मतदारसंघाचे कॉंग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आलेले आमदार अब्दुल सत्तार आता "शिवबंधना'त अडकले आहेत. सोमवारी (ता. दोन) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी मुंबईत 'मातोश्री'वर...
सप्टेंबर 02, 2019
अमरावती : कराचा भरणा करण्यासाठी नागरिकांच्या मागे तगादा लावण्याचा प्रघात मागील अनेक वर्षांपासून ग्रामपंचायतींकडून सुरू असतो, मात्र शेंदोळा खुर्द ग्रामपंचायतीने एक पाउल पुढे टाकत कराचा भरणा नियमित करणाऱ्या ग्रामस्थांना मोफत दळणाची सोय उपलब्ध करून दिली आहे. विशेष म्हणजे ग्रामपंचायतीने स्वत:...
सप्टेंबर 02, 2019
यवतमाळ : सणोत्सव तोंडावर आहेत. अशा परिस्थितीत यवतमाळ शहरातील कचरा प्रश्‍नावर तोडगा निघालेला नाही. त्यावर तोडगा काढून शहर स्वच्छ करावे, या मागणीसाठी नगरपालिकेतील सर्वपक्षीय नगरसेवकांनी रविवारी (ता. एक) गांधीगिरी करीत येथील पाचकंदील चौक ते हनुमान आखाडा या नगरपालिकेसमोर असल्याचे रस्त्यांची स्वच्छता...
सप्टेंबर 02, 2019
जळगाव : जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघासाठी भाजपतर्फे आज 164 इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या. सर्वांत जास्त चाळीसगाव मतदारसंघात 35 तर जामनेरमधून मंत्री गिरीश महाजन यांचा एकमेव अर्ज आला आहे. मुक्ताईनगरातून तब्बल आठ उमेदवार इच्छुक आहेत.  भाजपतर्फे विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू करण्यात आली...
सप्टेंबर 02, 2019
जळगाव : गेल्या चाळीस वर्षांपासून पक्षाचा कार्यकर्ता म्हणून प्रामाणिकपणे काम केले. कोणत्याही पदाची अपेक्षा नव्हती, पण.. पक्ष सत्तेत यावा हे त्यावेळचे स्वप्न होते, ते साकार झाले याचे समाधान आहे. केंद्रात व राज्य सरकारमध्ये मी मंत्री म्हणून घटक नसलो तरी माझ्या पक्षाचे सरकार असल्याचा मला अभिमानच आहे....
सप्टेंबर 02, 2019
जळगाव : भाजपमध्ये येणारे नेते साधुसंत नाहीत, पक्षाची ध्येयधोरणे मान्य असल्यामुळेच ते येत आहेत. भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या नेत्यांसाठी आमच्या मुख्यमंत्र्यांकडे वॉशिंग पावडर आहे, आम्ही त्यांना स्वच्छ करून घेतो, आलेल्यांना "क्‍लिनचीट' दिली जाते आणि ते आपल्या कामाला लागतात, असे मत राज्याचे माजी मंत्री...
सप्टेंबर 02, 2019
जळगावातील घरकुल गैरव्यवहाराच्या खटल्यात धुळ्याच्या सत्र न्यायालयाने शनिवारी दिलेला निकाल अनेक दृष्टींनी ऐतिहासिक आहे. लोककल्याणाच्या नावावर राबविल्या जाणाऱ्या विकास योजनांमधील भ्रष्टाचाराला, त्याचप्रमाणे शिवसेनेचे नेते सुरेश जैनांच्या रूपाने गेली चार दशके खानदेशात सुरू असलेल्या राजकीय दादागिरीला या...
सप्टेंबर 01, 2019
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वॉशिंग पावडर आहे. पक्षात आल्यानंतर आम्ही नेत्यांना स्वच्छ धुवून घेतो. त्यानंतर त्यांना क्लीन चिट दिली जाते. मग ते कामाला लागतात, अशा शब्दांत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी पक्षालाच 'घरचा आहेर' दिला....
सप्टेंबर 01, 2019
जळगाव : तत्कालीन पालिकेतील विविध गैरव्यवहार प्रकरणांमध्ये आपण सुरवातीपासून विधिमंडळ सभागृहात आणि सभागृहाबाहेरही संघर्ष करीत होतो, अखेर न्याय मिळाला. या निकालाने जनतेचा पैसा लाटणाऱ्या भ्रष्टाचाऱ्यांना जरब बसेल, असा विश्‍वास माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी व्यक्त केला.  जळगाव पालिकेतील...
ऑगस्ट 31, 2019
उंडवडी (पुणे) : बारामतीच्या जिरायती भागाला वरदान ठरत असलेली शिरसाई उपसा सिंचन योजना अखेर शुक्रवारी (ता. 30) रात्री पोलिस बंदोबस्तात सुरू करण्यात आली. त्यामुळे लाभधारक गावांत समाधानाचे वातावरण आहे.  शिरसाई योजना 4 ऑगस्ट रोजी सुरू झाली होती. मात्र, सहा दिवसांनंतर शिर्सुफळ येथील तलावातील पाणी...
ऑगस्ट 31, 2019
बीड - सतत दारू पिऊन पत्नीस त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पतीस दहा वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश (पाचवे) डी. एन. खडसे यांनी सुनावली. संतोष बलभीम जाधव (रा. धानोरा, ता. आष्टी) असे आरोपीचे नाव आहे. धानोरा (ता. आष्टी) येथील संतोष जाधव...
ऑगस्ट 31, 2019
यवतमाळ : ""सत्ताधाऱ्यांना चढली हो सत्तेची मस्ती शेतकऱ्यांची जिंदगी झाली हो सस्ती, कापसाचे बोंड पोखरले बोंडअळीने शेतकरी मरते हो, विषाच्या फवारणीनं'', वर्तमानस्थितीवर नेमकेपणाने बोट ठेवत अशोक भुतडा यांनी झडतीमधून शेतकऱ्यांची व्यथा मांडली. येथील आझाद मैदानात शुक्रवारी नगरपालिकेतर्फे या पोळ्याचे आयोजन...