एकूण 93 परिणाम
फेब्रुवारी 07, 2017
नाशिक : नाशिक, नगर, जळगाव, धुळे, नंदूरबार जिल्ह्यातील 55 तालुके. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे, पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्यासह 6 खासदार अन्‌ 22 आमदार. त्यास जोडीला केंद्रासह राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार. अशाही...
फेब्रुवारी 04, 2017
मुंबई - स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत निवडून येण्यासाठी प्रचंड महत्त्वाकांक्षा निर्माण झाल्याने अनेक उमेदवारांनी पक्षीय निष्ठा खुंटीला टांगली. आपल्या पक्षात उमेदवारी मिळत नसल्याचे लक्षात येताच अनेक नेत्यांनी पक्षश्रेष्ठींना थेट आवाहन देत पक्षांतर केले. त्यामुळे अनेक पक्षांत याबाबत खदखद निर्माण...
जानेवारी 21, 2017
नाशिक - नाशिक पदवीधर मतदारसंघात आज पाच उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. यामुळे 17 उमेदवार रिंगणात आहेत. नाशिक रोडला महसूल कार्यालयात विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय आधिकारी एकनाथ डवले यांच्या कार्यालयात आज दुपारी तीनपर्यंत मनोज पवार, सुभाष डांगे, सुरेश टाके, विठ्ठल गुंजाळ, पुरुषोत्तम...
जानेवारी 18, 2017
नाशिक रोड - विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठीच्या आजच्या शेवटच्या दिवसाखेरीपर्यंत 24 उमेदवांरानी 39 अर्ज दाखल केले आहेत. उद्या (ता. 18) उमेदवारी अर्जांची छाननी निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त एकनाथ डवले करणार आहेत. उमेदवारी अर्ज...
जानेवारी 16, 2017
नाशिक - विधानपरिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी आज (सोमवार) भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉ. प्रशांत पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, पालकमंत्री गिरीश महाजन, जलसंधारणमंत्री राम शिंदे यांच्यासह पक्षाचे आमदार-...
जानेवारी 06, 2017
जळगाव - मतभेद प्रत्येकाच्या घरात असतात, त्याप्रमाणेच भारतीय जनता पक्षाचे नेते एकनाथराव खडसे व राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यात वाद आहेत. त्यांच्यात मतभेद असले, तरी मनभेद मात्र नाहीत. त्यांच्यातील मतभेद मिटविता येतील, त्यासाठी पक्षश्रेष्ठीही सक्षम आहेत. कार्यकर्त्यांनी त्याची...
डिसेंबर 18, 2016
नागपूर - मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावरील रस्ते आणि मेगासिटीशेजारी राज्यातील बड्या आजी-माजी सनदी अधिकाऱ्यांनी खरेदी केलेल्या शेकडो हेक्‍टर जमीनप्रकरणातील आर्थिक स्त्रोतांची चौकशी केली जाईल असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिले असतानाच या प्रकरणाचे तीव्र पडसाद शनिवारी विधान...
डिसेंबर 18, 2016
विरोधकांचा सभात्याग; सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्या उत्तरावर घेतला आक्षेप नागपूर (विशेष प्रतिनिधी) : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावरील रस्ते आणि मेगासिटीशेजारी राज्यातील बड्या आजी-माजी सनदी अधिकाऱ्यांनी खरेदी केलेल्या शेकडो हेक्‍टर जमीनप्रकरणातील आर्थिक स्त्रोतांची चौकशी केली जाईल, असे आश्वासन...
डिसेंबर 09, 2016
नागपूर - नाशिक जिल्ह्यातील तिल्लोरी येथील आश्रमशाळेतील विद्यार्थिनीच्या अत्याचाराची नव्याने चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांनी आज विधानसभेत प्रश्‍नोत्तराच्या तासात केली. या संदर्भात निर्मला गावित (इगतपुरी) यांनी प्रश्‍न विचारला होता. या प्रश्‍नावरून सवरा यांना...
नोव्हेंबर 22, 2016
नाशिक  - नोटाबंदीनंतर बाजार समितीतील खरेदी-विक्रीच्या व्यवहारात धनादेशाचा वापर करून जिल्ह्यात एकाच ठिकाणी समांतर क्‍लिअरिंग हाउस चालवून हे पैसे परस्पर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा प्रायोगिक उपक्रमाचा राज्यासाठी विचार होण्याची शक्‍यता आहे. मुख्य सचिवांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये नाशिकला...
नोव्हेंबर 10, 2016
नाशिक - श्रीगोंदा तालुक्‍यातील नंदीवाले समाजातून बहिष्कृत केलेल्या साठहून अधिक कुटुंबांच्या विषयात लक्ष घालण्याचा आदेश विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी दिला. या प्रकरणी तेथील प्रांताधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांकडे बैठक घेऊन उभयतांमध्ये समेट घडविण्यासाठी पुढाकार घेण्यास सुचविण्यात आले आहे. ...
नोव्हेंबर 01, 2016
सरकारला सामान्य जनतेची काळजी असती, तर मागच्या हंगामात डाळ 150 रुपये किलोवर पोचली नसती. साठेबाजांना वेसण घालण्याच्या वल्गना केल्या गेल्या; पण आज पुन्हा भाव हाताबाहेर गेले आहेत...  'दिल्लीत नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र', ही घोषणा प्रत्यक्षात अवतरली, त्याला पाहता पाहता दोन वर्षे झाली. महाराष्ट्राचे...
ऑक्टोबर 10, 2016
पोलिस गाड्यांची जाळपोळ, रास्ता रोको, पोलिसांकडून हवेत गोळीबार नाशिक - त्र्यंबकेश्‍वर तालुक्‍यातील तळेगाव-अंजनेरी येथे शनिवारी घडलेल्या पाच वर्षांच्या चिमुरडीवरील अत्याचार प्रकरणाला आज सकाळी हिंसक वळण लागले. जिल्ह्यात जागोजागी रास्ता रोको करण्यात आला. त्यामुळे मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग ठप्प...