एकूण 6 परिणाम
November 18, 2020
संगमनेर (अहमदनगर) : एखाद्या अन्यायकारक कायद्याविरोधात एवढ्या मोठ्या प्रमाणात सह्यांची मोहिम आतापर्यंत कोणत्याही पक्षाने राबवली नाही. या 60 लाख सह्या या कायद्याला असलेला शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध दर्शवतात. कृषी कायद्याविरोधातील महाराष्ट्रातील हा लढा देशाला दिशादर्शक ठरला असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र...
October 16, 2020
मुंबई -: मुंबई महानगर पालिकेची आगामी निवडणुक कॉंग्रेसने स्वतंत्र पणे लढवावी तसेच नव्या मुंबई अध्यक्षांची नियुक्ती करावी अशी मागणी मागणी महाराष्ट्राचे प्रभारी एच.के.पाटील यांच्याकडे करण्यात आली आहे.पालिकेच्या सर्व 227 जागा लढण्याचा प्रयत्न करावा अशी मागणीही करण्यात आली आहे. नवरात्रीच्या...
October 06, 2020
मुंबईः हाथरस बलात्कार प्रकरणात उत्तर प्रदेश सरकार पहिल्यापासूनच काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत आहे. यात योगी आदित्यनाथ सरकारची भूमिका संशास्पद असून हे प्रकरण दडपण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे दिसते, असा आरोप प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला. हाथरसच्या पीडित मुलीच्या...
October 05, 2020
संगमनेर ः उत्तर प्रदेशातील हाथरस येथील दलित मुलीवरील सामूहीक बलात्कार व हत्या प्रकरणी भाजपा सरकार पहिल्या पासूनच संशयाच्या फेऱ्यात सापडले आहे. पीडित कुटुंबाला कोणालाही भेटू दिले गेले नाही. विरोधी पक्षाचे नेते व माध्यमांना प्रतिबंध करुन योगी सरकार कोणाला तरी वाचवण्याचा आटापीटा करीत आहे. हाथरस...
October 03, 2020
मुंबई : केंद्र सरकारने आणलेले शेतकरी व कामगार विरोधी काळे कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी कॉंग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री जयंतीनिमित्त कॉंग्रेसने राज्यभरात "किसान मजदूर बचाओ दिन' पाळला व आंदोलन केले. हे कायदे आणून शेतकरी व...
September 20, 2020
म्हसदी (धुळे) : चिचंखेडे (ता.साक्री) येथील पाडगण शिवारात कांदा चाळीत बच्छड्यासह मादी बिबट्याचा रात्रभर मुक्काम. आज सकाळी चाळीतल्या बिबट्याची सर्कस अनेकांनी ‘याची डोळा- याची देही' पाहिली. चाळीत असलेल्या वासरीचा फडशा पाडत सकाळी अनेकांच्या समोर बिबट्या बच्छड्यासह पसार झाला.  म्हसदी - चिचंखेडे...