एकूण 115 परिणाम
नोव्हेंबर 27, 2018
पिंपरी - अनेक वर्षांपासून वाचकांशी असलेले ऋणानुबंध दृढ करत मान्यवरांपासून ते सर्वसामान्यांच्या साक्षीने "सकाळ'च्या पिंपरी विभागीय कार्यालयाने 26 वा वर्धापन दिन सोमवारी (ता. 26) मोठ्या उत्साहात साजरा केला. शहरवासीयांनी "सकाळ'ला पुढल्या वाटचालीसाठी शुभेच्छा देत हा स्नेहमेळावा अविस्मरणीय केला. ...
नोव्हेंबर 17, 2018
नागठाणे - परिसरातील निनाम व खोडद (सातारा) येथे आज आत्महत्येच्या घटना उघडकीस आल्या. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, निनाम येथील सचिन रामचंद्र निकम यांच्या विहिरीत मृतदेह तरंगताना आढळला. तपासानंतर तो रमेश विष्णू जाधव (वय 40, मूळ रा. सणबूर, पाटण हल्ली निनाम) यांचा असल्याचे स्पष्ट झाले. जाधव हे ...
ऑक्टोबर 17, 2018
उल्हासनगर : प्लॅस्टिक जप्तीच्या फास्ट-ट्रॅकवर असलेल्या उल्हासनगर महानगरपालिकेने गेल्या दोन महिन्यात तब्बल साडेचार टन प्लॅस्टिकचा माल जप्त करण्यात आला असून सव्वापाच लाख रुपयांची दंडात्मक रकम वसूल केली आहे. महाराष्ट्रात प्लॅस्टिक विक्रीवर तसेच साठा बाळगण्यावर बंदी करण्यात आलेली आहे.तरीही विक्रीचा,...
ऑक्टोबर 12, 2018
पिंपरी - नागरिकांच्या वास्तव्यापासून एक हजार मीटरपर्यंत कुत्री व डुकरांना फिरण्यास बंदी घालणे आणि नागरिकांना थेट ढगामधून स्ट्रॉद्वारे शुद्ध पाणी घेण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्याचा विषय गुरुवारी एकमताने मंजूर करण्यात आला. निमित्त होते महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित अभिरूप सभेचे. ...
ऑक्टोबर 03, 2018
उल्हासनगर : गांधी जयंतीला भरदुपारी उच्चभ्रू गोलमैदान परिसरातील प्रभाग समितीच्या कार्यालया समोर झालेल्या खुनाचा उल्हासनगर महानगरपालिकेचा सफाई कर्मचारीच प्रमुख आरोपी निघाला आहे. लोकलने पळून जाण्यापूर्वीच गुन्हे अन्वेषण शाखेने या आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. गांधी जयंती निमित्ताने शहरात महापौर पंचम...
सप्टेंबर 20, 2018
पिंपरी - शहरातील नागरिकांना भटकी कुत्री व डुकरांचा उपद्रव होत असल्याच्या निषेधार्थ विरोधी पक्ष नेते दत्ता साने यांनी कुत्र्याची पिले बॅगेतून महापालिका भवनात आणली. त्यामुळे साने यांच्यावर पेटा कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नगरसेविका सीमा सावळे यांनी सर्वसाधारण सभेत केली. त्यावर चर्चा...
सप्टेंबर 12, 2018
उल्हासनगर : डंपिंग ग्राऊंडवरील कचऱ्याचा थर कमी होण्यासाठी व त्यावरील दुर्गंधी हद्दपार करण्याकरिता उल्हासनगर पालिकेने बायोसॅनिटायझरच्या सूक्ष्म दाण्यांसोबतच बायोकॅटलिस्ट-स्प्रेचा वापर करण्यास प्रारंभ केला आहे. त्यामुळे डंपिंगच्या दुर्गंधी व धुरामुळे होणारी नागरिकांची घुसमट संपणार असे चित्र दिसू...
सप्टेंबर 05, 2018
पिंपरी - महापालिकेच्या प्राथमिक शाळांमध्ये अडीचशे शिक्षकांची कमतरता असून, त्यापैकी १९३ शिक्षक सेवक राज्य सरकारच्या पवित्र प्रणालीच्या माध्यमातून भरण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे वीस टक्के शिक्षक कमी असल्याने शिक्षणावर परिणाम होत असून उर्दू, हिंदी माध्यमांच्या शाळांमध्ये शिक्षक संख्या मान्यतेच्या...
ऑगस्ट 31, 2018
मोखाडा : गॅस पॅट्रोल डीझेल ची दरवाढ वाढलेली महागाई तसेच तालुक्यात पडलेले खड्डे याच्या निषेधार्थ मोखाडा राष्ट्रवादीकडुन चौफुली येथे दोन तास रास्ता रोको करण्यात आला याशिवाय खड्यांमध्ये वृक्षारोपण करण्यात आले यावेळी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी खड्डे भरण्याचे आश्वासन दिले तर तहसिलदरांनी सदरचे...
ऑगस्ट 26, 2018
नवी सांगवी (पुणे)- सरासरी एका नागरिकाच्या मागे एका वाहनाची भर पडत असते वाहतुक कोंडी वाढत चालली आहे. त्यातच, रस्ते रूंदीकरणावरही आपल्यावर बंधने आहेत. त्यामुळे ही कोंडी कमी करण्यासाठी जास्तित जास्त सार्वजनिक वाहतुक सेवेचा वापर नागरिंमधून वाढला पाहिजे, असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त...
ऑगस्ट 15, 2018
भोसरी - दूषित, रसायनमिश्रित पाणी सोडले जात असल्याने शहरातून वाहणाऱ्या मुळा, पवना आणि इंद्रायणी या नद्यांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना करा. डिसेंबरअखेरपर्यंत सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून, संबंधितांवर कारवाई करा, अशा सूचना आमदार महेश लांडगे यांनी...
ऑगस्ट 14, 2018
भोसरी (पुणे) : पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या मुळा, पवना आणि इंद्रायणी या नद्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नद्यांमध्ये दुषित, रसायनमिश्रित पाणी सोडले जाते. वाढत्या शहरीकरणामुळे व औद्योगिकरणामुळे शहरातून वाहणा-या नदीचे आरोग्य दिवसेंदिवस बिघडत आहे. त्यामुळे याकडे गांभीर्याने पाहून नद्यांचे प्रदूषण...
ऑगस्ट 10, 2018
पिंपरी - बंद असलेली दुकाने, ओस पडलेले रस्ते, ना स्कूल बस ना विद्यार्थी, सारे काही शांत शांत. अशा वातावरणात शहरवासीयांना गुरुवारची सकाळ अनुभवायला मिळाली. मात्र, साडेआठ-नऊ नंतर वेगवेगळ्या भागांतून निघालेल्या दुचाकी रॅली; रावेत, किवळे, पिंपळे गुरव, हिंजवडीत झालेल्या सभा आणि भोसरी व पिंपरीत दिवसभर...
ऑगस्ट 02, 2018
चिखली - महापौरपदासाठी राहुल जाधव यांचे नाव निश्‍चित झाल्यानंतर आता महापौर, विरोधी पक्षनेता, सत्तारूढ पक्षनेता यासह क्रीडा सभापती तसेच महिला व बालकल्याण सभापती अशी पाच पदे एकाच वेळी चिखली भागाला मिळाली आहेत. महापालिकेतील निम्म्याहून अधिक पदे एकट्या चिखली भागाला मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे...
ऑगस्ट 01, 2018
उल्हासनगर : स्वच्छ भारत सर्वेक्षणमध्ये नियुक्त करण्यात आलेल्या कमिटीने दिलेल्या अहवालानुसार उल्हासनगर पालिकेने पॅनल 10, पॅनल 18 व पॅनल 19 तीन पॅनलचा निकाल घोषित करून पालिकेने त्यांना महासभेत प्रमाणपत्र दिले आहे. मात्र कमिटीला त्यांच्या मानधना पासून वंचित असून त्यांचे प्रत्येकी 25 हजार रुपये लटकवून...
जुलै 25, 2018
पिंपरी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर महापौर व उपमहापौर बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आणि तत्काळ त्याची अंमलबजावणीही सुरू झाली. महापौर नितीन काळजे आणि उपमहापौर शैलजा मोरे यांच्या राजीनाम्यानंतर या पदावर आता कोणाला संधी मिळणार याचीच उत्कंठा आहे. महापौरपदासाठी भोसरीचे आमदार महेश...
जुलै 24, 2018
पिंपरी - ‘‘क्रांतिवीर चापेकर बंधूंनी तरुणांच्या मनामध्ये देशभक्ती व क्रांतीची ज्योत प्रज्वलित केली. क्रांतीचे स्फुल्लिंग चेतविले. त्यातून अनेक क्रांतिकारकांना प्रेरणा मिळाली. त्यामुळे स्वातंत्र्याची बिजे रोवली गेली. त्यांच्या नावाने संग्रहालय होत आहे. त्यात देशातील क्रांतिकारक व महापुरुषांचा इतिहास...
जुलै 24, 2018
पिंपरी - ‘‘शास्तीकरासंदर्भात नुकतेच एक विधेयक मंजूर केलेले आहे. प्रधान सचिव नितीन करीर यांच्यासोबत बैठक घेतली आहे. त्यानुसार शहरातील अनधिकृत बांधकामे नियमितीकरणासाठी शुल्क आकारणीचे अधिकार महापालिकेला देण्यात आलेले आहेत,’’ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.  ते म्हणाले, ‘‘शास्तीकराचा...
जुलै 24, 2018
पिंपरी - शुद्ध मंत्रोच्चारात होमहवन करीत क्रांतिवीर चापेकर राष्ट्रीय संग्रहालय उभारणीच्या कामाचे सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी चिंचवडला दिमाखदार भूमिपूजन झाले. देशाच्या इतिहासातील पाऊलखुणा आणि क्रांतिकारकांचा अमूल्य ठेवा या वास्तूत संग्रहालयाच्या रूपाने पाहण्यास मिळणार...
जुलै 22, 2018
उल्हासनगर - मागच्या महिन्यात स्वच्छ भारत सर्वेक्षणात अव्वल नंबर पटकावणाऱ्या शीवसेनेच्या पॅनल क्रमांक 10 च्या चारही नगरसेवकांना महापौर मिना आयलानी, आयुक्त गणेश पाटील यांच्या हस्ते प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पॅनलला 80 लाख रुपयांचा निधी विकासकामांसाठी दिला जाणार आहे. फेब्रुवारी...