एकूण 356 परिणाम
सप्टेंबर 23, 2019
विधानसभा 2019  ठाणे जिल्ह्यावरील शिवसेना, भाजपची पकड घट्ट आहे. त्यातच पक्षांतराने आघाडी खिळखिळी; तर शिवसेना व भाजप अधिक बलवान, असे चित्र आहे. राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाड यांच्या मतदारसंघात मात्र युतीला सक्षम उमेदवार शोधणे जड जात आहे. ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांपैकी तब्बल १३ जागांवर...
सप्टेंबर 21, 2019
विधानसभा 2019 : ठाणे जिल्ह्यात भाजप-शिवसेना युती टिकून राहिली तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची मोठ्या प्रमाणात दमछाक होईल. युती फिसकटली तर कळवा-मुंब्रा मतदारसंघाचा अपवाद वगळता बहुतांश ठिकाणी शिवसेना- भाजपमध्ये चुरशीची लढत होईल. मोदी लाटेतही जिल्ह्यात शिवसेनेचे सहा आमदार निवडून आले होते, हे विसरता...
सप्टेंबर 19, 2019
ठाणे : डबघाईला आलेल्या ठाणे महापालिकेच्या परिवहन उपक्रमाला (टीएमटी) ऊर्जितावस्था देण्यासाठी नवनव्या क्‍लृप्त्या योजिल्या जात असताना खास महिलावर्गासाठी विशेष ५० तेजस्विनी बसेस ठाण्यातील रस्त्यावर धावणार आहेत. बुधवारी (ता. १८) या तेजस्विनी बसचे लोकार्पण ठाण्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम (...
सप्टेंबर 19, 2019
ठाणे:  मुंबईतील डोंगरी येथून दाऊदचा माणूस बोलतोय, "तुम्ही ठाण्यात खूप भांडणे करता, व्यवस्थित राहत नाही. तुम्ही नीट राहिला नाहीत, तर तुमच्या कुटुंबीयांना त्रास देऊ. तुम्ही तुमच्या हिशोबात राहायचे', असा धमकीचा फोन महापौर मीनाक्षी शिंदे यांना मंगळवारी रात्री आला. याप्रकरणी महापौर ...
सप्टेंबर 18, 2019
ठाणे : ''मुंबईतील डोंगरी येथून दाऊदचा माणूस बोलतोय. तुम्ही ठाण्यात खूप भांडणे करता, व्यवस्थित राहत नाही. तुम्ही नीट राहिला नाहीत, तर तुम्हाला उचलून नेऊन तुमच्या कुटुंबीयांना त्रास देऊ. तुम्ही तुमच्या हिशोबात राहा,'' असा धमकीचा फोन महापौर मीनाक्षी शिंदे याना मंगळवारी (ता.17) रात्री आला...
सप्टेंबर 18, 2019
ठाणे : शिवसेनेला पहिली सत्ता ठाण्याने दिली. या खेपेला महापालिकेतही सेनेला एकहाती सत्ता ठाणेकरांनीच दिली. तेव्हा, ठाणे पॅटर्नने महाराष्ट्रात भगवे सरकार आणूया, असे प्रतिपादन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ठाण्यात बोलताना केले. शिवसेनेची राज्यभर सुरु असलेल्या जनआशीर्वाद यात्रेनिमित्त आदित्य ठाकरे...
सप्टेंबर 16, 2019
पालघर ः गटप्रवर्तक आशा कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, मानधनात वाढ करावी, या मागण्यांसाठी सरकारने निवडणुकीच्या आचारसंहितेआधी आदेश काढावा, याकडे लक्ष वेधण्यासाठी पालघर जिल्ह्यातील गटप्रवर्तक आशा कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (ता. १३) पालघर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी...
सप्टेंबर 16, 2019
सटाणा : राज्यातील गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविकांच्या मानधनात वाढ करावी तसेच त्यांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा द्यावा यांसह विविध प्रमुख मागण्या गेल्या अनेक वर्षांपासून शासनदरबारी प्रलंबित आहेत. या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बागलाण तालुका आशा व गटप्रवर्तक संघटनेतर्फे आज सोमवारी (ता.१६) ...
सप्टेंबर 16, 2019
नवी मुंबई : शिवसेना नेते, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची जनआशीर्वाद यात्रा आज (सोमवारी) नवी मुंबईत पोहचणार आहे. या यात्रेदरम्यान बेलापूरपासून ते ऐरोलीपर्यंत शहरात ठिकठिकाणी युवा सेना प्रमुखांचे जंगी स्वागत होणार असून, त्यांच्या उपस्थितीत वाशी येथील सिडको एक्‍झिबिशन सेंटरमध्ये विजय संकल्प मेळावा...
सप्टेंबर 15, 2019
कोल्हापूर - "दहा वर्षात जी विकासकामे केली, त्यातील दहा टक्के कामे आपण केल्याचा दावा कुणी करत असेल, तर निवडणुकीच्या रिंगणातून मी माघार घेतो, असे जाहीर आवाहन आमदार राजेश क्षीरसागर यांनी आज केले.  शहर शिवसेनेतर्फे झालेल्या निर्धार मेळाव्यात ते बोलत होते. यादव महाराज अध्यक्षस्थानी होते.  आमदार...
सप्टेंबर 15, 2019
नागपूर : राज्यभरात टीबी, कुष्ठरुग्णांसह असंसर्गजन्य आजारांचे "रुग्ण' शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. आशा आणि अंगणवाडी सेविकांची यासाठी मदत घेण्याचा निर्णय सरकारने घेतला. मात्र, आशा व अंगणवाडी सेविकांकडून असहकार सुरू झाल्याने ही मोहीम पहिल्याच दिवशी फसली. महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंतीचे निमित्त...
सप्टेंबर 11, 2019
ठाणे : गेले पंधरा दिवस ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि सत्ताधारी शिवसेनेतील वाद आज अखेर शमला आहे. या वादामध्ये थेट शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मध्यस्थी केल्यानंतर या वादावर पडदा पडला आहे. त्यामुळे गेले पंधरा दिवस प्रशासन विरुद्ध सत्ताधारी सुरू असलेल्या संघर्षाला आता पूर्णविराम...
सप्टेंबर 10, 2019
पनवेल: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अवजड वाहनांसाठीच्या टोल दरात १५५६ रुपयांची वाढ करण्यात आली असून, हे वाढीव दर ७ सप्टेंबर पासून लागू करण्यात आले आहेत.त्यामुळे वाहतूकदारांच्या खिशाला मोठ्या प्रमाणात कात्री बसणार आहे. या निर्णयाविरोधात शिवसेनेचे रामदास शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली वाहतूकदारांनी...
सप्टेंबर 10, 2019
नवी मुंबई : भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर माजी मंत्री गणेश नाईक आणि त्यांच्या कुटुंबीयांना ऐरोली व बेलापूर मतदारसंघात दोन वेगवेगळ्या उमेदवारी देण्याविरोधात नवी मुंबईच्या शिवसेना नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीत नाईक कुटुंबीयांना दोन...
सप्टेंबर 09, 2019
करमाड (जि.औरंगाबाद) : पावसाच्या अत्यल्प प्रमाणामुळे इतर कुठलेच हिरवे गवत उपलब्ध नसल्याने शेतातील अपरिपक्व लष्करी अळीग्रस्त मका व त्यावर असलेली विषारी औषधींची मात्रा खाण्यात येत असल्याने गेल्या महिन्याभरात वाहेगाव (देमणी, ता. औरंगाबाद) येथील शेतकऱ्यांची सुमारे पंधरा जनावरे दगावली आहेत. शनिवारी (ता....
सप्टेंबर 06, 2019
लोणेरे (बातमीदार) : रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे  जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर यांनी बुधवारी (ता.४) शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवेनेत प्रवेश केला. म्हाडाचे सभापती विनोद घोसाळकर यांच्या नेतृत्वाखाली मंत्री एकनाथ शिंदे, दादा भुसे, अर्जुन...
सप्टेंबर 05, 2019
मुंबई : महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित राज्यपाल म्हणून भगतसिंह कोश्यारी यांनी आज (गुरुवार) शपथ घेतली. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंद्रजोग यांनी कोश्यारी यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ दिली. यावेळी कोश्यारी यांनी मराठीमधून पदाची शपथ घेतली. नवनियुक्त राज्यपाल मा....
सप्टेंबर 05, 2019
कास : पावसाळ्यात शिवसागर जलाशयाच्या भागातील दळणवळणाचे महत्त्वाचे साधन असलेली लॉंच वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. परिणामी दुर्गम अशा कांदाटी खोऱ्यातील अनेक गावांना वाहतुकीसाठी एक तर चालत प्रवास करणे अथवा कधीतरी येणाऱ्या गाडीची वाट बघणे एवढेच पर्याय शिल्लक राहिले होते. अखेर ऑगस्टमध्ये झालेल्या मुसळधार...
ऑगस्ट 30, 2019
  सरळगाव : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे माजी आमदार गोटीराम पवार यांचे पुत्र व ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार हे शनिवारी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला रामराम ठोकून शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे निश्‍चित झाले आहे. या गोष्टीला स्वत: सुभाष पवार यांनी दुजोरा दिला आहे. ठाणे जिल्ह्याचे ...
ऑगस्ट 30, 2019
औरंगाबाद : मराठा आरक्षणासाठी न्यायलयीन लढा देणारे याचिकाकर्ते व राष्ट्रवादीचे युवानेते विनोद पाटील यांना शिवसेना नेते, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी (ता.30) ऑफर दिली. विनोद पाटील यांच्या निवासस्थानी सुमारे 10-15 मिनिटे चर्चा केली. या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे....