एकूण 280 परिणाम
मे 20, 2019
आपल्याकडील लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे जगाचे डोळे लागलेले आहेत. स्थिर सरकार आल्यास परदेशी पैशांचा ओघ पुन्हा सुरू होऊ शकतो. अगदी मोदी सरकार पुन्हा जरी सत्तेवर आले आणि बाजार पाच-दहा टक्के वर गेला तरीदेखील आपल्या अर्थव्यवस्थेतील संकटे लगेच संपणार नाहीत. पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या’ होऊ शकते. मग...
मे 20, 2019
आपल्याकडील लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे जगाचे डोळे लागलेले आहेत. स्थिर सरकार आल्यास परदेशी पैशांचा ओघ पुन्हा सुरू होऊ शकतो. अगदी मोदी सरकार पुन्हा जरी सत्तेवर आले आणि बाजार पाच-दहा टक्के वर गेला तरीदेखील आपल्या अर्थव्यवस्थेतील संकटे लगेच संपणार नाहीत. पुन्हा "ये रे माझ्या मागल्या' होऊ शकते. मग...
मे 16, 2019
मुंबई - सलग नऊ सत्रांतील घसरणीनंतर सावरलेल्या शेअर बाजारात बुधवारी पुन्हा अस्थिरतेचे वारे निर्माण झाले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स २०३ अंशांची घसरण होऊन ३७ हजार ११४ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ६५ अंशांची पडझड होऊन ११ हजार १५७ अंशांवर बंद झाला. सेन्सेक्...
मे 14, 2019
शेअर बाजारात आतापर्यंत साडेआठ लाख कोटींचा चुराडा मुंबई - अमेरिका-चीनमधील व्यापारी संघर्षाचा धसका घेतलेल्या गुंतवणूकदारांनी सलग नवव्या सत्रात विक्रीचा सपाटा कायम ठेवला. परिणामी, मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्‍स ३७२.१७ अंशांच्या घसरणीसह ३७ हजार ९०.८२ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत...
मे 09, 2019
सेन्सेक्‍सची ४८७ अंशांनी डुबकी; व्यापारी संघर्षाचे पडसाद मुंबई - अमेरिका व चीनमधील व्यापारी संघर्ष भडकण्याच्या शक्‍यतेने जागतिक पातळीवरील चिंतेत दिवसेंदिवस भर पडत आहे. याचे पडसाद बुधवारी पुन्हा शेअर बाजारात उमटले. धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी विक्रीला प्राधान्य दिल्याने मुंबई शेअर बाजाराचा...
मे 07, 2019
नागपूर : बँकेत नोकरीसाठी मुलाखत देण्यासाठी जात असलेल्या तरुणीच्या दुचाकीला मागून भरधाव ट्रकने धडक दिली. या धडकेत युवती जागीच ठार झाली. हा दुर्दैवी अपघात मंगळवारी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास भीलगाव नाका क्रमांक दोनजवळ झाला. अर्पिता उर्फ अपराजीता नरेंद्र बोरकर (वय 21, रा. कन्हान) असे अपघातात ठार...
मे 07, 2019
मुंबई: एचडीएफसी बँक लवकरच शेअर विभाजनाचा निर्णय घेणार आहे. येत्या 22 मे रोजी एचडीएफसी बँकेच्या संचालक मंडळाची शेअर विभाजनासंबंधी बैठक होणार आहे. एचडीएफसी बँकेने  राष्ट्रीय आणि मुंबई शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, येत्या 22 मे रोजी होणाऱ्या बँकेच्या संचालक...
एप्रिल 25, 2019
मुंबई - शेअर बाजारातील घसरणीचे वारे अखेर बुधवारी चौथ्या सत्रात संपुष्टात येऊन तेजी अवतरली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ४८९ अंशांची उसळी घेऊन ३९ हजार ५४ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी १५० अंशांची वाढ होऊन ११ हजार ७२६ अंशांवर बंद झाला. सेन्सेक्‍समध्ये आज...
एप्रिल 22, 2019
कोल्हापूर - डिजिटल पेमेंट सिस्टीमचा गैरवापर करून दि कोल्हापूर अर्बन बॅंकेची ६८ लाख ८८ हजारांची रक्कम सायबर गुन्हेगाराने अवघ्या तीन तासांत परस्पर रक्कम उचलली. शाहूपुरीतील एचडीएफसी बॅंकेच्या शाखेतून हॅकरने हा प्रकार केला. याबाबतची फिर्याद मुख्य अधिकारी बाजीराव दगडू खरोशे (वय ५०) यांनी...
एप्रिल 16, 2019
मुंबई: मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने आज (मंगळवार) पुन्हा एकदा उच्चांकी पातळी गाठली. सेन्सेक्सने इंट्राडे व्यवहारात 39 हजार 277.96 अंशांची सर्वोच्च पातळी गाठली आहे. त्याबरोबरच राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने 11 हजार 787.05 अंशांची आतापर्यंतची उच्चांकी पातळी गाठली. जागतिक...
एप्रिल 10, 2019
मुंबई - रिझर्व्ह बॅंकेच्या रेपोदर कपातीला प्रतिसाद देत देशातील सर्वांत मोठी बॅंक असलेल्या भारतीय स्टेट बॅंकेने (एसबीआय) गृहकर्जाच्या दरात ०.१० टक्‍क्‍याची कपात केली आहे. ३० लाखांपर्यंतच्या गृहकर्जाचा दर ८.६० टक्के ते ८.९० टक्‍क्‍यांच्या दरम्यान राहील, असे बॅंकेने म्हटले आहे. यापूर्वी तो ८.७० टक्के...
एप्रिल 01, 2019
मुंबई : मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी 39 हजार 028 अंशांची आतापर्यंतची उच्चांकी पातळी गाठली आहे.  राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने 11 हजार 700 ची पातळी ओलांडली आहे. सप्टेंबर 2018 नंतर प्रथमच निफ्टीने 11 हजार 700 अंशांची पातळी गाठली आहे....
मार्च 30, 2019
मुंबई: शेअर बाजारात सध्या दोन आयपीओसाठी अर्ज करता येणार आहेत.  कसे आहेत रेल विकास निगम लिमिटेड आणि मेट्रोपोलिस हेल्थकेअरचे आयपीओ: याबाबत सांगत आहेत तज्ज्ञ नंदिनी वैद्य  रेल विकास निगम लिमिटेड:  रेल विकास निगम लिमिटेड (आरव्हीएनएल) या मिनिरत्न श्रेणीतील कंपनीची प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) आजपासून...
मार्च 28, 2019
मुंबई: एफएमसीजी क्षेत्रातील कंपनी ब्रिटानिया इंडस्ट्रीजचा निफ्टी 50 निर्देशांकात समावेश होणार आहे. सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या (एचपीसीएल) जागी ब्रिटानियाचा समावेश करण्यात येणार आहे.  एनएसईच्या समितीने हे बदल 29 मार्चपासून लागू होणार असल्याचे सांगितले आहे....
मार्च 26, 2019
अकाेला : अकोला लोकसभा मतदार संघातील अकाेला पश्चिम विधानसभा मतदान संघ कार्यक्षेत्रासाठी तयार करण्यात आलेल्या स्थिर पथकाने दाेन वेगवेगळ्या कारवाया करुन 52 लाख 86 हजार 200 रुपयांची रक्कम पकडली. संबंधित रक्कम पाेलिसांच्या स्वाधीन करण्यात आली असून, दाेन्ही प्रकरणांचा तपास पाेलिस करत आहेत. निवडणुकीत...
मार्च 25, 2019
आता देशभरात लोकसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहेत. एखाद्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेल, की पुन्हा आघाडीचे सरकार स्थापन होईल, याविषयी चर्चांना उधाण आले आहे. या निवडणुकीच्या निकालांचा परिणाम शेअर बाजारावर होईल, असे बोलले जाते. पण, प्रत्यक्ष याबाबतची भीती बाळगण्याची खरोखरच गरज आहे का, हे तपासून...
मार्च 19, 2019
नवी दिल्ली - शेअर बाजारातील तेजी सोमवारी (ता. १८) सलग सहाव्या सत्रात कायम राहिली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ७० अंशांनी वधारून ३८ हजार ०९५ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीत ३५ अंशांची वाढ होत तो ११ हजार ४६२ अंशांवर स्थिरावला. सरकारने शुक्रवारी जाहीर...
मार्च 14, 2019
मुंबई - जागतिक बाजारातील अनिश्‍चित वातावरणाकडे दुर्लक्ष करीत गुंतवणूकदारांनी खरेदीचा जोर कायम ठेवल्याने बुधवारी सलग तिसऱ्या सत्रात शेअर बाजारातील तेजीची लाट कायम राहिली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स २१६ अंशांच्या वाढीसह ३७ हजार ७५२ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक...
मार्च 12, 2019
जळगाव : शहरातील एका वकिलाला सोशल मीडियाच्या आधारावर विदेशी कुत्र्याचे पिल्लू मिळवून देण्याचे आमिष देत भामट्याने साडेपाच हजारांत गंडविल्याचे उघडकीस आले आहे. रामानंदनगर पोलिसांनी संशयितास ठाणे येथून अटक केली आहे. आज न्यायालयात उभे केले असता त्याला न्यायालयीन कोठडी ठेवण्याचा आदेश दिला आहे.  शहरातील...
मार्च 09, 2019
मुंबई: खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बँकेने कर्जाच्या दरात कपात जाहीर केली आहे. बँकेने आता दोन वर्षे आणि तीन वर्षे कालावधीच्या कर्जांवरील 'एमसीएलआर'दर 0.05 टक्क्याने कमी करण्याचा निर्णय घेतला असून हे नवीन दर 7 मार्चपासून लागू करण्यात आले आहे. त्यामुळे दोन वर्षासाठीचा कर्जदर आता 8.85 टक्के...