एकूण 67 परिणाम
सप्टेंबर 06, 2019
जळगाव ः मलनिस्सारण प्रक्रिया (भुयारी गटार) प्रकल्पांतर्गत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प नसल्याने सुमारे दोन कोटींचे बॅंक खाते महापालिकेचे गोठविले आहे. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारणीचे काम सुरू न झाल्यास "स्वच्छ भारत' अभियानांतर्गत प्राप्त झालेल्या निधीचे बॅंक खातेही गोठण्याची शक्‍यता आहे.  "स्वच्छ...
ऑगस्ट 25, 2019
नारायणगाव (पुणे) : येथील नेत्रतज्ज्ञ महिला डॉक्‍टरला ऑनलाइन कपडे खरेदी महागात पडली आहे. ऑनलाइन कपडे खरेदीनंतर झालेल्या व्यवहारातून महिला डॉक्‍टरच्या बँक खात्यातील 99 हजार 999 रुपयांची रक्कम परस्पर कपात झाली आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात नारायणगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे....
मे 14, 2019
शेअर बाजारात आतापर्यंत साडेआठ लाख कोटींचा चुराडा मुंबई - अमेरिका-चीनमधील व्यापारी संघर्षाचा धसका घेतलेल्या गुंतवणूकदारांनी सलग नवव्या सत्रात विक्रीचा सपाटा कायम ठेवला. परिणामी, मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्‍स ३७२.१७ अंशांच्या घसरणीसह ३७ हजार ९०.८२ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत...
जानेवारी 01, 2019
मुंबई: खाजगी क्षेत्रातील कंपनी असलेल्या एचडीएफसीने गृहकर्जाच्या दरात वाढ केली आहे. रिटेल प्राईम लेंडिंग रेटमध्ये (आरपीएलआर) एचडीएफसीने 0.10 टक्क्यांनी वाढ केली आहे. नवे व्याजदर आजपासून लागू झाले आहेत.  कंपनीकडून तीस लाख रुपयांपर्यंतचे गृहकर्ज आता 895 टक्के दराने उपलब्ध होणार असून महिलांसाठी 8.90...
नोव्हेंबर 01, 2018
नाशिक : भुजबळ फार्म परिसरात 'टूर्स ऍण्ड ट्रॅव्हल्स'चा व्यवसाय करणाऱ्यास मुंबईतील भामट्‌याने परदेशी विमानाचे तिकीटांचे बुकिंग करून देण्याच्या बहाण्याने तब्बल 10 लाख रुपयांना गंडा घातला आहे. वडिवेलन मदी मंत्री (37, रा. एफ 304, सतलज रेसीडेन्सी, महालक्ष्मी मॉलच्या जवळ, सेक्‍टर 35, कामोठे, पनवेल) असे...
नोव्हेंबर 01, 2018
नवी दिल्ली - रिझर्व्ह बॅंकेच्या स्वायत्ततेबाबत सरकारने सकारात्मक भूमिका घेतल्याने शेअर बाजारात काल तेजीचा ‘वारू’ चौखूर उधळला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ५५० अंशांची उसळी घेऊन ३४ हजार ४४२ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी १८८ अंशांनी वधारून १० हजार ३८६...
ऑक्टोबर 04, 2018
मुंबई - रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांच्या नेतृत्वाखालील सहा सदस्यीय पतधोरण समितीची तीनदिवसीय बैठक कालपासून सुरू झाली. इंधनाचे भडकलेले दर आणि त्यामुळे चलनवाढीचा चढता आलेख याचा विचार करता व्याजदरात पाव टक्का वाढ होण्याच्या शक्‍यता व्यक्त  होत आहे.  पतधोरण आढावा बैठक शुक्रवारी (ता. ५) संपत...
सप्टेंबर 11, 2018
मुंबई : कर्जावर घेतलेल्या दुचाकीचे हप्ते फेडण्यासाठी पैसे उकळण्याच्या प्रयत्नात सिद्धार्थ संघवी यांची गळा चिरून हत्या केल्याची कबुली 20 वर्षीय आरोपी रईस उर्फ सर्फराज शेख याने सोमवारी दिल्याचा दावा पोलिसांनी केला. एचडीएफसी बॅंकेचे उपाध्यक्ष असलेल्या संघवींची कार नवी मुंबईतील कोपरखैरणेत...
सप्टेंबर 10, 2018
नवी मुंबई - मुंबईतील कमला मिल परिसरातून बेपत्ता झालेले एचडीएफसी बॅंकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ संघवी (वय 38) यांची हत्या झाल्याचे उघडकीस आले आहे. अनैतिक संबंधांतून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला. हत्येप्रकरणी नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने कोपरखैरणेतील बोनकोडे...
जुलै 23, 2018
देशातील एक आघाडीची म्युच्युअल फंड कंपनी असलेल्या एचडीएफसी ॲसेट मॅनेजमेंट कंपनीची प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) २५ ते २७ जुलैदरम्यान होणार आहे. यासाठी कंपनीने १०९५ ते ११०० रुपयांचा ‘प्राईस बॅंड’ जाहीर केला आहे. एकूण २.५५ कोटी शेअर विक्रीसाठी उपलब्ध करून २८०० कोटी रुपये उभारण्याचा...
जुलै 14, 2018
नाशिक ः काही वर्षापूर्वी गर्भलिंग निदान करुन निर्दयपणे मुलीचे गर्भ पाडण्याच्या कुप्रथा रुजलेल्या समाजात पोटच्या लेकीचे जल्लोषांत थाटामाटात स्वागताची प्रथा रुजते आहे. नाशिक रोडला एकीचे हत्तीवरुन साखर वाटून आणि तर दुसरीचे वैदीक पध्दतीने पेशवाई थाटात स्वागत झाले. दोन वेगवेगळ्या घटनात मुलींच्या...
एप्रिल 30, 2018
मुंबई : एचडीएफसी म्युच्युअल फंडांने लॉँग टर्म अॅडव्हान्टेज फंडात होणारी गुंतवणूक 16 मे पासून थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. हा एक इएलसीसी (इक्विटी लिंक्ड सेविंग स्किम) किंवा टॅक्स सेविंग या प्रकारातला म्युच्युअल फंड आहे. या स्किममध्ये आतापर्यंत 1,515 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. ...
एप्रिल 11, 2018
मुंबई - रिझर्व्ह बॅंकेने सलग चौथ्या पतधोरणात व्याजदर जैसे थे ठेवल्यानंतर बॅंकांवरील दबाव वाढला आहे. यामुळे बॅंका आणि वित्तीय संस्थांकडून नजीकच्या काळात कर्जाचा दर वाढण्याची शक्‍यता जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे. व्याजदरवाढीची सुरवात गृहकर्ज देणारी मोठी वित्तसंस्था असलेल्या एचडीएफसीने केली...
मे 09, 2017
एसबीआयसह एचडीएफसी, आयसीआयसीआयकडून व्याजदरात घट मुंबई - स्टेट बॅंकेने तिच्या गृहकर्जावरील व्याजदर पाव टक्‍क्‍यापर्यंत (0.25 टक्के किंवा 20 बीपीएस) कमी केले असून, महिलांसाठीही 8.35 टक्के दराने कर्ज देण्याची घोषणाही या वेळी करण्यात आली. याचसोबत खासगी क्षेत्रातील बॅंका ...
मे 09, 2017
सलग तिसऱ्या दिवशी 'एटीएम'मध्ये ठणठणाट, रिझर्व्ह बॅंकेकडून चलनाचा पुरवठा बंद औरंगाबाद - आठ नोव्हेंबर 2016 ला नोटाबंदी झाली त्याला सोमवारी (ता. 8 मे) सहा महिने पूर्ण झाली. जानेवारी ते मार्चदरम्यान नोटाबंदीचा परिणाम काही अंशी ओसरला होता. मात्र, एटीएम व बॅंकेतून पैसे काढण्याची मर्यादा...
मे 03, 2017
शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या लाडक्‍या शेअरची यादी काढली, तर त्या यादीत अनेक बॅंकांचे शेअर अग्रभागी येतील. त्याचे कारणही तसेच आहे. प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेत बॅंका महत्त्वाची भूमिका बजावतात. उद्योग- व्यवसायांच्या भरभराटीसाठी आवश्‍यक असलेले स्थिर भांडवल, खेळते भांडवल आणि सामान्य लोकांच्या...
मे 03, 2017
मुंबई - अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या आजपासून सुरू झालेल्या बैठकीकडे लक्ष लागलेल्या गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतल्याने मंगळवारी (ता.2) शेअर व्यवहार स्थिर होते. सेन्सेक्‍स आणि निफ्टी निर्देशांकात अनुक्रमे 3 आणि 10 अंशांची किरकोळ वाढ झाली.  तीन दिवसांच्या सुटीनंतर बाजार सुरू झाला. या वाहन...
मे 02, 2017
मुंबई: सलग तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर शेअर बाजाराची सकारात्मक सुरूवात झाली. बाजार सुरू होताच .सेन्सेक्समध्ये 150 अंशांची वाढ झाली आणि निफ्टी 9350 पातळीच्यावर पोचला होता. मात्र बाजारात विक्रीचा मारा सुरू झाल्याने दोन्ही निर्देशांकात घसरण झाली. सेन्सेक्समध्ये 86 अंशांची घसरण झाली असून सध्या 29,832....
एप्रिल 27, 2017
मुंबई - गुंतवणूकदारांनी केलेल्या चौफेर खरेदीने तेजीच्या लाटेवर स्वार झालेल्या सेन्सेक्‍सने 30 हजार अंशांचा टप्पा ओलांडला. दिवसअखेर 190 अंशांच्या वाढीसह सेन्सेक्‍स प्रथमच 30 हजार 133.35 अंशांवर स्थिरावला. निफ्टीही 42 अंशांच्या वाढीसह 9,351.85 अंशांच्या ऐतिहासिक पातळीवर बंद झाला. 2015 नंतर सेन्सेक्‍...
एप्रिल 26, 2017
मुंबई - जागतिक बाजारातील सकारात्मक संकेतांच्या पार्श्‍वभूमीवर गुंतवणूकदारांनी खरेदीचा पवित्रा कायम ठेवल्याने सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्‍स आणि निफ्टीची आगेकूच सुरूच होती. निफ्टीत 89 अंशांची वाढ झाली आणि पहिल्यांदाच निफ्टीने 9306.60 अंशांवर बंद झाला. सेन्सेक्‍समध्ये 287 अंशांनी वधारून 29 हजार 943...